Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

4486 लेख 0 प्रतिक्रिया

पालिकेतील सुरक्षारक्षकांच्या रिक्त पदांबाबत लवकरच निर्णय , युवासेनेच्या पाठपुराव्याला यश

मुंबई महापालिकेतील सुरक्षारक्षकांची 1800 रिक्त पदे भरण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रिक्त पदांचा आढावा घेऊन भरती...

हिंदुस्थानकडून श्रीलंकेला इंधन खरेदीसाठी 500 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज

हिंदुस्थानने श्रीलंकेला इंधन खरेदीसाठी निधी देण्यासाठी 500 दशलक्ष डॉलर्स कर्ज (क्रेडिट लाइन) मंजूर केले. सध्या श्रीलंका दशकातील सर्वांत वाईट आर्थिक आणि ऊर्जा संकटावर मात...
bharat-biotech-covaxin

मांजरीतील भारत बायोटेकच्या लस निर्मितीसाठी ड्रग कंट्रोलरकडे अर्ज

पुण्यातील मांजरी येथे ‘भारत बायोटेक’ या कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’ लसींचे उत्पादन लवकरच सुरू होणार आहे. या कंपनीच्या वतीने लसीचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यासाठी...
rahul-gandhi

मोदी सरकारमुळे तीन कोटी युवकांचे रोजगार गेले, राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल

देशात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून 23 कोटी जनता दारिद्रय़रेषेखाली गेली आहे तर सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे तब्बल तीन कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. पंतप्रधान...
rajya sabha

राज्यसभेचे कामकाज तब्बल 41 दिवसांनी सुरळीत

राज्यसभेच्या सुरळीत कामकाजाला आज अखेर 41 दिवसांनंतर मुहूर्त मिळाला. विविध कारणांनी तसेच गेल्या अधिवेशनात विरोधी पक्षाचे खासदार निलंबित केल्याच्या कारणावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने...

मुंबईकरांसाठी मागितले 1000 कोटी, पण अर्थसंकल्पात रेल्वेने दिले फक्त 575 कोटी!

मुंबईकरांच्या लोकल प्रवासातील हाल संपविण्याची क्षमता असलेल्या मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पांसाठी (एमयूटीपी) मुंबई रेल्वे विकास महामंडळाने रेल्वे मंत्रालयाकडून यंदा एक हजार कोटी रूपयांची मागणी...

7 वर्षांत 3 कोटी गरीबांना आम्ही लखपती बनविले!

आम्ही गरीबांना लखपती आणि महिलांना मालकीण केलं असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या घरांमुळे गरीब लखपती झाल्याचं...

Budget 2022 अर्थसंकल्प सादर करत असताना काय पीत होता ? उत्सुक खासदारांनी विचारला अर्थमंत्र्यांना...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या काळातील 10 वा आणि वैयक्तिकरित्या सीतारमण यांचा अर्थमंत्री म्हणून हा चौथा...

UP Election 2022 – बायकोचे तिकीट कापल्याने नवरा खूश

लखनऊ येथील सरोजिनी नगर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी नवरा बायकोत भांडण सुरू झालं होतं. इथल्या विद्यमान आमदार आणि उत्तर प्रदेशातील राज्यमंत्री स्वाति सिंह या...

चर्चा कशाची? रोहित शर्माच्या फुल्या-फुल्यावाल्या उत्तराची

क्रिकेटपटू धवल कुलकर्णी याने इन्स्टाग्राववर त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने प्रश्न विचारला आहे की,'ही चर्चा कशाबद्दल...

नितेश राणे यांना यांचा जामीन अर्ज फेटाळला

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील प्रचारप्रमुख संतोष परब हल्लाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नीतेश राणे जिल्हा सत्र न्यायालयात आज शरण आले होते. मात्र जिल्हा...

महिलेचा खून करून पाय तोडले, कर्ज फेडण्यासाठी कडे चोरणाऱ्या तरुणाला अटक

जवळपास 3 महिन्यांपूर्वी राजस्थानातील जयपूरमध्ये एका महिलेची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या महिलेला ठार मारल्यानंतर तिचे दोन्ही पाय तोडण्यात आले होते. या...

गर्लफ्रेंडसोबतचा हॉटेलमधला व्हिडीओ पॉर्न साईटवर झळकला, बंगळुरूतील तरुणाची पोलिसांत धाव

कर्नाटकातील बंगळुरूत राहणाऱ्या एका 25 वर्षांच्या तरुणाने पोलिसांत धाव घेतली आहे. इथल्या सायबर पोलिसांत त्याने आपला खासगी व्हिडीओ पॉर्न साईटवर व्हायरल झाल्याची तक्रार नोंदवली...

शिशुवर्गातील मुलांनी सादर केले राष्ट्रीय शिक्षण धोरण

पुण्यातील एका शाळेने राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केली आहे. विशेष बाब ही आहे की या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे शिशुवर्गातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत...

TOP 10 – बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षाही जास्त सुंदर दिसतात या मराठी अभिनेत्री

पूजा सावंत संस्कृती बालगुडे इशा केसकर हृता दुर्गुळे मयुरी देशमुख सायली संजीव स्वरदा ठिगळे शिवानी सुर्वे प्रार्थना बेहेरे मीरा जगन्नाथ    

सुडौल दिसण्यासाठी बँकेला 2 कोटी 49 लाखांचा गंडा घातला, 23 वर्षांच्या तरुणीला अटक

रशियामध्ये एका 23 वर्षांच्या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. बँकेतून 2 लाख 60 हजार पाऊंड (2,49,41,015 रुपये) चोरल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली आहे....

सर्वात श्रीमंत पक्षांच्या यादीत ‘या’ पक्षाने सपा आणि काँग्रेसलाही टाकले मागे, पटकावला दुसरा क्रमांक

राजकीय पक्ष, नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी यांच्याबाबतची विविध आकडेवारी प्रसिद्ध करण्याचे काम असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स (ADR) ही संस्था करत असते. या संस्थेने राष्ट्रीय तसेच प्रादेशिक...

कोण आहेत ते? टॉपच्या खेळाडूंसोबत रात्र घालवल्याचं सांगितल्यानंतर पॉर्नस्टारला प्रेयसी आणि पत्नींचे मेसेज

पॉर्नस्टार शोना रिव्हर हिने केलेल्या दाव्यानंतर क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. मॅन्चेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबकडून( Manchester United Football Club ) खेळणाऱ्या 3 फुटबॉलपटूंसोबत आपण...

हवामानाची चर्चा करताना हवा सुटली, बातमीदाराची बातमी झाली

पाश्चिमात्य देशांमध्ये हवामानाचे वृत्त हे अत्यंत गांभीर्याने दिले जाते. बहुसंख्य वृत्तवाहिन्यांमध्ये हवामानाशी निगडीत बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी विशिष्ट वेळा ठरलेल्या असतात. त्यासाठी तज्ज्ञ अँकरमंडळीही...

NeoCov कोरोनाचे अत्यंत प्राणघातक रुप सापडल्याचा चिनी शास्त्रज्ञांचा दावा

दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा अवतार सापडला आहे. पूर्वीच्या रुपांपेक्षा कोरोनाचे हे नवे रुप अत्यंत प्राणघातक आणि वेगाने बाधित करणारे असल्याचं चीनमधील शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे....

भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी 3 जणांना दोषी ठरवले, आरोपींमध्ये केअरटेकरचाही समावेश

भय्यू महाराज यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने 3 जणांना दोषी ठरवलं आहे. या तिघांनाही आज संध्याकाळपर्यंत शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. ज्या...

बदलत्या वातावरणाने पांढऱ्या कांद्याचा झाला वांदा

अवेळी पडत असलेला पाऊस, धुके या वातावरण बदलाचा फटका अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध आणि गुणकारी पांढऱ्या कांद्यावर परिणाम झाला आहे. कांद्याची मुळं ही ओल्या जमिनीमुळे...

प्रदूषणमुक्त प्रवासाला सुरुवात, दिव्यापासून रत्नागिरीपर्यंत विजेवर धावली दिवा-सावंतवाडी पॅसेंजर

कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीपर्यंत प्रदूषणमुक्त प्रवासाचं पर्व सुरु झाले आहे. विद्युत इंजिनवर चालणारी पहिली पॅसेंजर गाडी गुरुवारी धावली. हा मान दिवा- रत्नागिरी- सावंतवाडी पॅसेंजर...

वरिष्ठांकडून लैंगिक छळ झाल्यास महिला न्यायाधीशाने कोणाकडे दाद मागायची! सर्वोच्च न्यायालयात पीडितेच्या वकिलाचा सवाल

मध्य प्रदेशातील एका महिला न्यायाधीशालाच लैंगिक छळाचा सामना करावा लागला आहे. वरिष्ठांच्या लैंगिक छळाचा शिकार झालेल्या या महिलेने नाईलाजाने नोकरीचा राजीनामा दिला होता. या...

अफवांच्या बातम्या करू नका! नागार्जुन वृत्तवाहिन्यांवर संतापला

तेलुगू अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रुथ प्रभू यांनी घटस्फोट घेतला आहे. दोगे काही दिवसांपासून वेगळे झाले असून त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने मनोरंजन विश्वात...

ट्विंकल खन्नाने इन्स्टाग्रामवर दाखवला ‘माल’

अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिची इन्स्टाग्रामवरील एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या पोस्टमध्ये तिने 'अपना माल' दाखवला आहे. हा फोटो अक्षय कुमार याचा...

अपघातात गुप्तांग गमावले, न्यायालयाच्या आदेशामुळे मिळाली 17 लाखांची नुकसानभरपाई

रस्ते अपघातात एका व्यक्तीला त्याचे गुप्तांग गमवावे लागले होते. गुप्तांग गमावल्याने त्याला इतरांप्रमाणे वैवाहीक आयुष्य जगता येणार नाही, ही बाब लक्षात घेऊन कर्नाटक उच्च...

आता जर्मनी काय पाठवणार आहे उश्या? युद्धाच्या छायेतील युक्रेनच्या महापौरांचा संतप्त सवाल

युक्रेन आणि रशिया यांच्यात कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात होण्याची भीती निर्माण झाली आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि सैनिक सज्ज केले आहेत....

खासगी शौचालयासह फिरतो किम जोंग ऊन, कारण ऐकून थक्क व्हाल

आपली रहस्ये शत्रू राष्ट्रांना कळू नयेत यासाठी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन पूर्ण काळजी घेत असतो. याच काळजीपोटी तो स्वत:चा खासगी शौचालयही सोबत...

संबंधित बातम्या