Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

4486 लेख 0 प्रतिक्रिया

बंदी घातलेल्या चिनी कंपन्यांची भाजपला मदत

‘न्यूज क्लिक’विरुद्ध दहशतवादविरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे. पंतप्रधानांच्या पीएम केअर फंडात चायनीज कंपन्यांकडून शेकडो कोटी रुपये घेण्यात आले आहेत. तर त्यांच्याविरुद्धही...

मोदींच्या काळात ईडीच्या 95 टक्के धाडी विरोधकांवर

2014 ते 2019 अशा नऊ वर्षात ईडीने देशभरात मोठय़ा प्रमाणात धाडी मारल्या आहेत. काही नेते ईडीच्या रडारवर असून काही नेत्यांची चौकशी केली जात आहे....

मध्य प्रदेशात ईडीच्या धाडी का पडत नाहीत?

ईडी विरोधकांच्या घरी पोहोचते. परंतु मध्य प्रदेशात इतके मोठमोठे घोटाळे होऊनही ईडी या ठिकाणी का पोहोचत नाही? मध्य प्रदेशात ईडी धाड का मारत नाही?...

सिक्कीमच्या महापुरात 14 जणांचा मृत्यू; 23 जवानांसह 102 जण बेपत्ता

नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे सिक्कीमच्या उत्तरेस असलेले ल्होनक  सरोवर फुटले. त्याचवेळेला ढगफुटी झाल्यामुळे तीस्ता नदीही प्रचंड भरली आणि संपूर्ण सिक्कीम पाण्याखाली गेल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला...

कसलं मनी लॉण्डरिंग, पुरावा कुठे आहे? सरकारी तपास यंत्रणांच्या गैरवापरावर सर्वोच्च न्यायालयाचा हातोडा

केंद्र सरकारच्या हातातील बाहुले बनून विरोधी पक्षांवर सूडभावनेने कारवाई करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या गैरकारभारावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने हातोडा मारला. दिल्लीतील मद्य घोटाळ्यात...

ईडीच्या भीतीमुळे अजित पवार भाजपच्या वळचणीला, शरद पवार यांचा घणाघाती आरोप

ईडीच्या कारवाईच्या भीतीमुळे अजित पवार व त्यांचे सहकारी भाजपच्या वळचणीला गेले. मलाही भाजपसोबत येण्याचा आग्रह त्यांनी केला. तुम्ही आमच्यासोबत या नाहीतर ईडी आमच्या घरी...

भाजप मित्र बनून जवळ घेतो आणि अफझलखानासारखी मिठी मारतो!

 ‘भाजप मित्र म्हणून जवळ घेतो आणि अफझलखानासारखी मिठी मारतो. पण हे चांगले नाही,’ असे सांगत ‘प्रहार’ संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी मित्र पक्ष...
aaditya thackeray

पेंग्विनमुळे 50 कोटींचा नफा, पण तुमच्या चित्त्यांचे काय झाले?

परदेशातून मुंबईत आणलेल्या पेंग्विनचे उदाहरण देत टीका करणाऱ्या भाजप आणि मिंधे गटावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज जोरदार हल्ला...

नांदेडच्या डीनविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

प्रसूतीसाठी आलेल्या महिलेसह तिच्या बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या तक्रारीवरून नांदेड येथील शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता तसेच बालरोगतज्ञांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

राजौरीतील लष्कराचा तळ हादरला, मेजरचा सहकाऱ्यांवर बेछूट गोळीबार; 6 गंभीर

जम्मू-कश्मीरमधील राजौरी येथील लष्कराच्या तळावर तैनात मेजरने आपल्याच सहकारी अधिकारी आणि जवानांवर बेछूट गोळीबार केल्याने तसेच हँड ग्रेनेड फेकल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत...

हार्बरवर आणखी पाच दिवस ब्लॉक, रात्री 1.30 ते पहाटे 4.45 दरम्यान बेलापूर- पनवेल वाहतूक...

हार्बर मार्गावर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला वाहतूक ब्लॉक आज संपत असतानाच मध्य रेल्वेने पुन्हा पाच दिवस वाहतूक ब्लॉक वाढवला आहे. आज मध्यरात्रीपासून सोमवारपर्यंत...

नाम बडे और दर्शन खोटे, सलामीलाच BCCI-ICC बोल्ड, रिकाम्या स्टेडियमच्या साक्षीने पहिला सामना

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपची तिकीट विक्री सुरू होताच सर्व सामन्यांना सोल्ड आऊट प्रतिसाद लाभल्याचे उभे केलेले चित्र सलामीलाच फसवे ठरले. हिंदुस्थानच्या सामन्यांची तिकिटे तर...

फटके आणि फटाके- फायर है तू!

द्वारकानाथ संझगिरी कुलदीप यादवकडून मला या विश्वचषकात फार मोठय़ा अपेक्षा आहेत. तो आपल्याला ब्रेकथ्रू मिळवून देऊ शकतो आणि मुख्य म्हणजे विकेट घेऊ शकतो. वन डेमध्ये...

वांद्रे पश्चिम विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वांद्रे पश्चिम विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत....

या माणसाने अवघ्या देशाचे वाटोळे केले! आव्हाडांनी ट्विट केला अण्णा हजारेंचा फोटो

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी X (पूर्वीचे ट्विटर)वर एक पोस्ट केली आहे. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा फोटो असलेल्या या पोस्टमध्ये आव्हाड यांनी...

युरोप आणि अमेरिकेचे चीनशी संबंध ताणले गेल्याचा फायदा, निर्यात वाढण्याची अपेक्षा

अमेरिका आणि युरोपातील काही देशांचे चीनशी संबंध ताणले गेलेले आहेत. यामुळे सी प्लस 1 हे व्यावसायिक धोरण उदयास आले. याचा फायदा गोदरेज सिक्युरिटीज सारख्या...

येथे विमान भाडय़ाने मिळेल! विमान व्यावसायिक मंदार भारदेंची गगनभरारी

अश्विन बापट मंदार भारदे यांनी 12 वर्षांपूर्वी पाहिलेल्या स्वप्नाचा टेकऑफ झालाय, त्यांचा व्यवसाय आता खुल्या आकाशात विस्तारतोय. आज त्यांची स्वतःची तीन विमाने आहेत. त्यांचे मुख्य...

‘रिस्क मॅनेटमेंट’ गुरु

प्रवीण धोपट चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी वयाच्या विशीतच म्हणजे 1980 च्या आसपास त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये फक्त पाच हजार रुपयांच्या कॅपिटलवर गुंतवणूक करायला सुरुवात...

कॉप्रेहेन्सिव्ह कार इन्शुरन्स खरेदी करताना…

अनपेक्षित घटनांपासून कारचे संरक्षण करण्यासाठी इन्शुरन्स असणे अनिकार्य आहे. कॉप्रेहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा कक्हरेजचा एक क्यापक प्रकार आहे. जो स्टँडर्ड ऑटो इन्शुरन्स पॉलिसीद्वारे प्रदान...

बायकोकडून होणाऱ्या छळामुळे क्रिकेटपटू शिखर धवनला घटस्फोट मंजूर

क्रिकेटपटू शिखर धवन आणि त्याची पत्नी आएशा मुखर्जी यांच्या घटस्फोटाला दिल्लीतील कौटुंबिक न्यायालयाने मंजुरी दिली आहे. पत्नीकडून होत असलेल्या मानसिक छळामुळे न्यायालयाने हा घटस्फोट...

भाजप आणि भारत राष्ट्र समितीची छुपी युती, काँग्रेसचा आरोप

तेलंगाणामध्ये भाजप आणि के चंद्रशेखर राव यांचा पक्ष भारत राष्ट्र समिती यांची छुपी युती असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए.रेवंथ रेड्डी यांनी केला आहे. हे...

एनडीएला आणखी एक हादरा, प्रसिद्ध अभिनेत्याने सोडली साथ

अभिनेता आणि आंध्र प्रदेशातील 'जनसेना' या पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी एनडीएला रामराम ठोकला आहे. तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना कौशल्य विकास...

राहुल गांधींकडून आईला खास ’सरप्राइज’ गिफ्ट

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गोव्यातून परत येताना आपल्या आईसाठी एक खास सरप्राइज गिफ्ट आणले. राहुलने नूरी नावाचे एक पपी (कुत्र्याचे छोटे पिल्लू) गोव्यातून...

रणबीर कपूरला ईडीचे समन्स

ऑनलाइन गेमिंग ऍपप्रकरणी  बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरसह तब्बल 17 सेलिब्रिटींना ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने 5 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी येण्याचे समन्स बजावले आहे. रणबीर कपूरसह...

छातीठोकपणे खोटे बोलणारे मिंधे सरकार तोंडावर आपटले

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भरपूर कर्मचारी वर्ग उपलब्ध असून कोणत्याही गोष्टींची कमतरता नाही, असे छातीठोकपणे खोटे बोलत दिल्लीदरबारी मुजरा झाडण्यासाठी गेलेले मिंधे सरकार तोंडावर आपटले...

सिक्कीममध्ये ढगफुटी; 23 जवानांसह 88 बेपत्ता, 10 जणांचा मृत्यू

सिक्कीममध्ये मंगळवारी रात्री उशिरा अक्षरशः ढगफुटी होऊन अतिवृष्टी झाल्यामुळे संपूर्ण शहर पाण्याखाली गेले. पुरामुळे दहा जणांचा मृत्यू झाला, तर 88 जण बेपत्ता झाल्याचे वृत्त...

संजय सिंह यांना ईडीकडून अटक. पहाटे घरावर छापेमारी

विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सुडाने कारवाई करण्याचे ईडीचे सत्र सुरूच असून, आज आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली. दिल्लीतील कथित मद्य...

World Cup 2023 – आजपासून हिंदुस्थानात सबकुछ क्रिकेट!

>> द्वारकानाथ संझगिरी विश्वचषकाचा बिगुल आज वाजवला जाईल. 8 तारखेला चेन्नईला हिंदुस्थानी संघ आपला ‘पांचजन्य’ शंख फुंकेल आणि मग भारतवर्ष काही काळ क्रिकेटमय होईल. क्रिकेट...

फडणवीसांच्या नागपुरात सरकारी रुग्णालयात 24 तासांत 23 मृत्यू, महाराष्ट्रात शासकीय हॉस्पिटलांची दहशत

महाराष्ट्रात शासकीय हॉस्पिटलांची दहशत पसरली आहे. मिंधे सरकारच्या काळात रुग्णशय्या मृत्यूशय्या बनल्या असून नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातही औषधोपचारांअभावी...

औषधांविना रुग्ण मरताहेत हे खपवून घेणार नाही! न्यायालयाचाही संताप; हलगर्जीपणाचे आज पोस्टमॉर्टम

अपुरे मनुष्यबळ, औषधांची टंचाई या गंभीर प्रश्नांकडे डोळेझाक करून शासकीय रुग्णालयांतील आरोग्य सेवा मृत्युशय्येवर ठेवणाऱया मिंधे सरकारची बेफिकिरी बुधवारी उच्च न्यायालयाच्या रडारवर आली. नांदेडपाठोपाठ...

संबंधित बातम्या