Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1979 लेख 0 प्रतिक्रिया

अख्खं उल्हासनगर बेकायदा! न्यायालयाचे उद्विग्न उद्गार

अख्खं उल्हासनगर बेकायदा आहे. हिंदुस्थानात व मुंबईत असूनही तेथे कायद्याचेही काही चालत नाही, असा संताप उच्च न्यायालयाने बुधवारी व्यक्त केला.बेकायदा बांधकाम करायचे, नंतर ते...

विधिमंडळ आणि मूळ पक्ष वेगळा, मग फूट मान्य कशी? शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा...

विधिमंडळ आणि मूळ पक्ष वेगळा आहे. मग राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फूट पडली हे मान्य कसे करण्यात आले, असा सवाल शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉँग्रेसने...

सिंचनदादा जिंकले, चंपादादा हरले! अजित पवार पुण्याचे पालकमंत्री

मिंधे सरकारने 12 जिह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी आज जाहीर केली. त्यात सिंचनदादांनी चंपादादांवर बाजी मारली. चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी करून तिथे...

‘होऊ द्या चर्चा’ला मिंधे सरकार टरकले, ठाण्यात जमावबंदीचे आदेश

राज्यातील बेकायदा मिंधे सरकारचा खोटारडेपणा आणि त्यांच्या फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सुरू केलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाला मिंधे...

सुरक्षित करा आपले स्वीट होम

चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार फोर्ब्सच्या सर्वेक्षणानुसार असे लक्षात येते की, 72 टक्के लोक घराच्या विम्याबद्दल अनभिज्ञ आहेत. म्हणजे फक्त 28 टक्के लोक या विमाप्रकाराविषयी माहिती...

चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी, अजित पवार बनले पुण्याचे पालकमंत्री

राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत. त्यांच्याआधी चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री...

कचऱयाच्या ढिगाऱयावर बसून आंदोलन

घर, गल्ली, रस्त्यांची स्वच्छता ठेवा, असे आवाहन करून केंद्र सरकारने रविवारी ‘स्वच्छता ही सेवा’ ही एक तासाची तर राज्य सरकारच्या वतीने महात्मा गांधी यांच्या...

नांदेड, संभाजीनगरपाठोपाठ नागपुरातही मृत्यूचे थैमान, 24 तासांत 25 रुग्ण दगावले

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आणि संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. या घटनांपाठोपाठ नागपुरातील शासकीय रुग्णालयातही मृत्यूचे थैमान घातले आहे. इथल्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालय...

आमदार अपात्रता प्रकरणी दाखल याचिकेवरील सुनावणी लांबणीवर

आमदार अपात्रता प्रकरणी महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रतोद सुनील प्रभू...

सरकार ढिम्म म्हणून कोर्टाला हस्तक्षेप करावा लागतोय! खराब रस्त्यांच्या प्रश्नावरून हायकोर्टाचा संताप

खड्डे तसेच उघडय़ा मॅनहोल्समुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाही ढिम्म राहिलेल्या मिंधे सरकारला मंगळवारी उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले. ठाणे जिल्हाधिकाऱयांच्या प्रतिज्ञापत्रावर तीव्र...

ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजले! 2359 ग्रामपंचायतींत 5 नोव्हेंबरला मतदान

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगूल अखेर वाजले आहे. जानेवारी 2023नंतर मुदत संपलेल्या आणि नव्याने तयार झालेल्या अशा एकूण राज्यातील 2...

आणीबाणीतही असे झाले नव्हते! न्यूजक्लिकच्या पत्रकारांवरील कारवाईवरून संजय राऊत यांचे टीकास्त्र

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी वेबसाईट न्यूज क्लिकच्या पत्रकारांच्या 30हून जास्त ठिकाणी छापेमारी केली. या वेबसाईटला चीनकडून फंडिंग मिळत असून तीन वर्षांत 38 कोटी रुपयांचा निधी...

मुंबई-बांदादरम्यान एसटीच्या आजपासून दोन स्लीपर बस धावणार

मुंबई-ठाण्यातून गोव्याला जाणाऱया पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने मुंबईकरांना सहजपणे गोव्यात जाता यावे म्हणून उद्या, बुधवारपासून मुंबई सेंट्रल आणि बोरिवली येथून...

अधिष्ठात्यांना शौचालय धुवायला लावणाऱ्या खासदाराविरोधात गुन्हा दाखल

नांदेडमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात 48 तासांत 31 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.ही घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात...

सुंदर दिसण्याच्या नादात श्रीदेवीने जीव गमावला, पत्नीच्या मृत्यू प्रकरणी बोनी कपूर यांनी सोडले मौन

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाला पाच वर्षे झाली आहेत. त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला. श्रीदेवी यांच्या मृत्यू प्रकरणीही त्यांचे पती, चित्रपट निर्माते...

भाजपने आमच्याविरोधात फिल्डिंग लावायचे धंदे बंद करावेत , आमदार बच्चू कडू यांचा हल्लाबोल

काँग्रेस आणि इतर पक्षांकडून जेवढा त्रास होत नाही त्यापेक्षा जास्त त्रास हा भाजपकडून होत आहे, अशी मनातील खदखद बोलून दाखवत भाजपने आमच्याविरोधात फिल्डिंग लावण्याचे...

साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह सर्व आरोपींची जबाब नोंदणी सुरू

2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह इतर सहा आरोपींनी मंगळवारी विशेष एनआयए न्यायालयात हजेरी लावली. खटल्यात सादर...

रोहित पवारांची 24 ऑक्टोबरपासून पुणे ते नागपूर संघर्ष यात्रा

बेरोजगार तरुण, स्पर्धा परीक्षा देणारे युवक, डिग्री उत्तीर्ण होऊनही बेरोजगार असलेले उमेदवार, नोकरभरतीतील कंत्राटी पद्धत अशा तरुणांच्या प्रश्नांसाठी 24 ऑक्टोबरपासून पुणे ते नागपूर 820...

दादरच्या स्विमिंग पूलमध्ये मगर, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दादर पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील महात्मा गांधी जलतरण तलावात दोन फूट लांब मगर घुसल्याने एकच धावपळ उडाली. तलावाच्या कर्मचाऱयांनी ही मगर पकडून वन...

पुनर्विकासाला विरोध केल्यास घरमालकाची हकालपट्टी

मालकी हक्काच्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्याच्या नावाखाली घरमालकाच्या निष्कासनाची म्हणजेच त्या प्रकल्पातून हकालपट्टी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात अपार्टमेंट ओनरशिप अधिनियमात सुधारणा करण्यास...

डीएसके प्रकरणातील ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी काय केले?

डीएसके प्रकरणातील ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी काय केले याची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सादर करा, असा आदेश उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सरकारी वकिलांना दिला आहे....

इलेक्ट्रॉन गतिशीलतेच्या अभ्यासासाठी तिघांना भौतिकशास्त्रातील नोबेल

पदार्थातील इलेक्ट्रॉनच्या गतिशीलतेच्या अभ्यासासाठी प्रकाशाची अ‍ॅटोसेकंद स्पंदने निर्माण करणाऱया प्रायोगिक पद्धतींचे संशोधन, पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्राउझ आणि अ‍ॅन लहुलियर या तिघांना यंदाचे पदार्थविज्ञानातील नोबेल...

तीन हजार लसी असतानाही सर्पदंशाचे रुग्ण दगावले कसे, नांदेडच्या रुग्णालय प्रशासनावर संशय

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूंमध्ये सर्पदंशाच्या रुग्णांचाही समावेश होता. या रुग्णालयाला सरकारने हाफकिन संस्थेकडून घेतलेल्या सर्पदंश प्रतिबंधक 3570 लसी गेल्या मार्चमध्ये पुरवण्यात आल्या होत्या....

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक सुरूच

जम्मू-कश्मीर येथील कालाकोट, राजौरी येथे सलग दुसऱया दिवशी सैन्य दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. कालाकोटच्या टाटापानी भागात दोन ते तीन दहशतवादी लपल्याचा संशय...

Cricket World Cup 2023 – उद्यापासून क्रिकेटचा महासंग्राम!

अवघे क्रिकेट विश्व ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतेय, आता त्यांची प्रतीक्षा संपतेय. क्रिकेट वर्ल्ड कपचा महासंग्राम उद्यापासून सुरू होतोय. तब्बल 46 दिवस रंगणाऱया क्रिकेटच्या...

संभाजीनगरातही मृत्यूचे तांडव, घाटी रुग्णालयात 24 तासांत 18 रुग्णांचा करुण अंत

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांवर सध्या यमदूतांची पडछाया आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात सोमवारी चोवीस तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाला. त्या घटनेला चोवीस तास उलटत नाहीत तोच...

मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या खोटारडेपणाचा कळस

रुग्णांच्या मृत्यूवरही राज्य सरकारकडून मिंधेगिरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या खोटारडेपणाने आज कळस केला. रुग्णालयात औषधी तसेच डॉक्टर्स आणि कर्मचाऱयांचा कोणताही...

रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी

राज्याच्या पोलीस दलात दोन महत्त्वाचे बदल होणार आहेत. वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी वर्णी लागणार आहे. तर निवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेले रजनीश...

यांना महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्क नाही – आदित्य ठाकरे

नांदेड, संभाजीनगर शासकीय रुग्णालयातील मृत्यूंवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था भ्रष्ट मिंधे-भाजपा...
earthquake-measurement

उत्तर हिंदुस्थान भूकंपाने हादरला

राजधानी दिल्लीसह उत्तर हिंदुस्थान भूपंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरला. राष्ट्रीय भूपंप विज्ञान केंद्राच्या नोंदीनुसार आज मंगळवारी तब्बल चार धक्के बसले. दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी...

संबंधित बातम्या