Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

13025 लेख 0 प्रतिक्रिया

सुंदर मुलींच्या मोबाईल नंबरची विक्री करणारी टोळी

सामना ऑनलाईन, लखनऊ मोबाईच्या वापरामुळे तरूण मुलींची सुरक्षितता धोक्यात आल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. उत्तर प्रदेशात एका अशा टोळीचा पोलिसांना शोध लागलाय जी सुंदर मुलींच्या...

मयुरी वाघ आणि पियुष रानडे विवाहबद्ध

सामना ऑनलाईन,मुंबई झी मराठीवरील 'अस्मिता' या गाजलेल्या मालिकेतील डिटेक्टिव्ह अस्मिता म्हणजेच मयुरी वाघ ही तिच्या मालिकेतील नवऱयासोबत खऱया आयुष्यात लग्नाच्या बंधनात अडकली आहे.  बडोदा येथे...

राणा बनणार खलनायक

सामना ऑनलाईन, मुंबई 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील 'राणा' कोल्हापुरचा रांगडा पैलवान दाखवला असला तरी त्याच्या मालिकेतील किरदाराने अनेक तरुणींवर जादू केली आहे. लाजरा बुजरा,...

चिकन पॉपकॉर्न

सामना ऑनलाईन केएफसीमधले चिकन पॉपकॉर्न अनेकांना आवडतात पण हे पॉपकॉर्न करणं म्हणजे अगदी काही मिनीटांचेच काम आहे. घरात सहज उपलब्ध असलेले पदार्थ वापरुन आपण चिकन...

यावर्षी हापूसचे आणि काजूचे मुबलक उत्पादन येणार

सामना ऑनलाईन,जे.डी.पराडकर गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी हापूस आंब्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा हापूस आंब्याचं मुबलक उत्पादन येण्याची शक्यता आहे, यामुळे आंबा बागायतदार सुखावला...

केजरीवाल देशविरोधी शक्तींना मदत करतायत-राहुल गांधी

सामना ऑनलाईन, चंदीगढ पंजाब विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संपणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपचे अरविंद केजरीवाल यांच्यावर एक जबरदस्त आरोप...

पत्नीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पतीचा संशयास्पद मृत्यू

सामना ऑनलाईन, पिंपरी पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला करणाऱ्या पतीचा संशयास्पदरित्या मृत्यू झालाय. ही घटना हिंजवडी जवळच्या नेरे-जांबे इथे घडली आहे. दिलीप राठोड...

कॅनडामध्ये गाड्यांची घसरगुंडी

सामना ऑनलाईन,मॉन्ट्रेयाल कॅनडामध्ये जबरदस्त बर्फवृष्टी सुरू आहे. यामुळे रस्त्यावर बर्फ जमा झाला असून रस्ते यामुळे निसरडे झाले आहे. कॅनडा मॉन्ट्रेयालमध्ये एक व्हिडिओ चित्रीत करण्यात आला...

आता ट्रम्प घालणार मुस्लिमांच्या कट्टरतावादाला आळा

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन ट्रम्प सरकार सर्व हिंसक विचारधारेच्या कट्टर लोकांना रोखण्यासाठी बनवण्यात आलेल्या विभागात आता बदल करून फक्त हिंसक आणि कट्टर मुस्लिम विचारांच्या लोकांना रोखणारा...

चारचाकी गाडीला लागलेल्या आगीत युवकाचा मृत्यू

सामना ऑनलाईन,नागपूर नागपूरमध्ये बुधवारी एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली. रिंगरोडने जात असलेल्या एका वॅगनार कारच्या चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ती झाडावर आदळली. आदळल्यानंतर...

कैद्याला जेलमधून पळवून नेण्यासाठी आलेल्या शार्पशूटरना बेळगावात अटक

सामना ऑनलाईन, बेळगाव हिंडलगा जेलमध्ये असणाऱ्या एका नामचीन गुन्हेगाराच्या सुटकेची सुपारी घेऊन ,त्याला फलवून नेण्यासाठी आलेल्या ६ मारेकऱ्यांना पोलिसांनी बेळगावात अटक केली आहे.या आरोपींकडून पोलिसांनी...

तिसरी इयत्तेतील मुलीकडे सापडला देशी कट्टा,वडीलांविरोधात गुन्हा दाखल

सामना ऑनलाईन,हिंगोली हिंगोली शहरातील विद्यानिकेतन इंग्लिश शाळेच्या तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीकडून पोलिसांनी देशी कट्टा,९ जिवंत काडतुसे आणि दोन पुंगळ्या जप्त केल्याने शहरात जबरदस्त खळबळ उडाली...

कैलास मानसरोबर यात्रेसाठीची नोंदणी आजपासून सुरू होणार

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली कैलास मनसरोवर यात्रेची नोंदणी परराष्ट्रमंत्रालयातर्फे सुरू करण्यात आली आहे. अत्यंत कठीण यात्रा असूनही ही यात्रा पूर्ण करण्यासाठी हजारो भाविक दरवर्षी इच्छुक...

म.रे. आणि प.रे.

गुरुनाथ वसंत मराठे मध्य रेल्वेच्या मागे कधी ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे, कधी सिग्नल यंत्रणा नादुरुस्त झाल्यामुळे तर रुळाला तडे गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे शुक्लकाष्ठ कायम...

साहित्य संमेलन आणि काही प्रश्न

सुधाकर वढावकर गेल्या काही वर्षांत पार पडलेल्या साहित्य संमेलनांची फलश्रुती पाहिली तर असे दिसते की, ही संमेलने थाटामाटात साजरी होतात; पण मराठी भाषा, साहित्य...

आभाळमाया/वैश्विक -आम्लाचा पाऊस पडला आणि…

 ‘ज्युरॅसिक पार्क’ नावाच्या चित्रपटाने सगळ्या जगाचं डायनॉसॉरविषयीचं कुतूहल जागं केलं. वैश्विक घटनांचा वेध घेताना आपल्याला आपल्या पायाखाली असलेल्या एकमेव ग्रहाचा विसर पडून चालणार नाही....

अर्थमंत्र्यांची कसरत!

दोन तासांच्या अर्थसंकल्पीय भाषणात शेरो-शायरीचा वापर करून अरुण जेटली यांनी उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नोटाबंदीच्या ‘आफ्टरशॉक्स’मुळे अर्थव्यवस्था मंदावलेली असतानाही भविष्यातील भरभराटीचे स्वप्न दाखवण्याची...

शेतकऱ्याची कर्जमुक्तीची आशा अर्थसंकल्पात विरून गेली

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली अर्थसंकल्प सादरीकरणास सुरूवात करताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ग्रामीण भागातील विकासावर आणि कृषी क्षेत्राच्या विकासावर भर देणार असल्याचं स्पष्ट केलं...

नोकरी द्या नाहीतर राजीनामा द्या, उद्धव ठाकरेंनी सुरेश प्रभूंना ठणकावलं

सामना ऑनलाईन,पणजी दिल्लीमध्ये रेल्वेत नोकरी मागणाऱ्या मराठी तरुणांवर अमानुष लाठीमार करण्यात आला हा प्रश्न देखील गोव्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव...

आश्वासने अपूर्ण, मग दरवर्षी अर्थसंकल्पाची गरजच काय ?

सामना ऑनलाईन, पणजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना परखड भाष्य केलं. तुम्ही मनाला वाटेल तेव्हा मनचाही बात करता ,...

किरकोळीचा अर्थसंकल्प

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली नोटाबंदीनंतर सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी आयकर रचनेत मोठे बदल केले जातील अशी अपेक्षा होती. मात्र प्रामाणिक करदात्यांचा आजच्या अर्थसंकल्पानंतर भ्रमनिरास झाला...

ऑस्ट्रेलियाला हलक्यात घेऊन नका,सचिनचा इशारावजा सल्ला

सामना ऑनलाईन, मुंबई फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ हिंदुस्थानात येणार आहे. सध्या हिंदुस्थानी संघाचं पारडं जड दिसत असलं तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला हलक्यात घेऊ नका असा सल्ला...

बालकाच्या प्रसंगावधानामुळे नरबळीचा प्रयत्न फसला,मांत्रिकाला अटक

सामना ऑनलाईन,बुलडाणा शेगांवमध्ये लहान मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्याचा नरबळी देण्याचा मांत्रिकांचा प्रयत्न फसला. याप्रकरणी पोलिसांनी शंकर जगदेव शेगोकार उर्फ महाराज या मांत्रिकाला अटक केली आहे....

ठाण्यासाठी शिवसेनेचा वचननामा, विकास हाच शिवसेनेचा अजेंडा

सामना ऑनलाईन, ठाणे ठाणेकरांचे शिवसेनेशी गेल्या 25 वर्षांचे अतूट, अभेद्य आणि विश्वासाचे नाते आहे.  सर्वसामान्य ठाणेकरांसाठी केलेली विकासकामे हाच शिवसेनेचा  अजेंडा असून त्या बळावर शिवसेनेचा...

अर्धा किलो सोने चोरणाऱ्या आरोपींना अवघ्या ३ दिवसात अटक

सामना ऑनलाईन, पनवेल पनवेलजवळ ४ चोरट्यांनी कारागिरांकडे असलेले अर्धा किलो सोने आणि ८८ हजार रूपये लुटून नेणाऱ्या आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. २७...

विनोद राय यांची बीसीसीआयवर प्रशासक म्हणून नियुक्ती

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली माजी महालेखापाल विनोद राय यांची सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या प्रशासक समितीच्या प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. लोढा समितीच्या शिफारसींनंतर बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग...

उधारीचे पैसे परत मागायला गेला आणि जीव गमावला

सामना ऑनलाईन, नागपूर कष्टाने कमावलेले आणि उधारी दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा चाकूने वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना नागपूरच्या तहसील...