Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

13288 लेख 0 प्रतिक्रिया

मानसिक रोग्यांसाठी राष्ट्रीय धोरण ठरवा;सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली मानसिक व्याधींनी त्रस्त असलेल्या रुग्णांना उपचार मिळावेत. तसेच आजार बरा झाल्यानंतर रुग्णालयातून सुटी मिळावी. यासाठी मानसिक रुग्णांसाठी राष्ट्रीय धोरण ठरवा, असे आदेश...

चोरवणे येथे अपघात,एक ठार चार जखमी

सामना ऑनलाईन,रत्नागिरी फोर्ड फियास्को गाडीचा टायर फुटल्यामुळे चालकाचा ताबा जाऊन गाडी झाडावर आदळली. हा अपघात मंगळवारी दुपारी चोरवणे येथे झाला. या अपघातात एकजण ठार झाला...

रोहीत वेमुला दलित नव्हता-गुंटूर जिल्हाधिकारी

सामना ऑनलाईन, हैदराबाद हैदराबादमधील विद्यापीठामध्ये आत्महत्या करणारा रोहीत वेमुला दलित नव्हता असा अहवाल गुंटुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात म्हटलंय. रोहीतने जातप्रमाणपत्र चुकीच्या मार्गाने बनवलं होतं असं...

तलाकवर सर्वोच्च न्यायालय ११ मे पर्यंत निर्णय देणार

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने मुसलमानांचे तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीनं या तीन गंभीर मुद्द्यांवर निर्णय देण्याचं ठरवलं आहे. याबाबत निर्णय देताना आम्ही मुस्लिम...

वाहतुकीचे नियम मोडल्यास पोलिसांना दुप्पट दंड भरावा लागणार

सामना ऑनलाईन, अहमदाबाद हेल्मेट सक्ती असतानाही हेल्मेट न घालता बाईक चालवली तर गुजरातमध्ये पोलिसांना दुप्पट दंड भरावा लागणार आहे. गुजरातच्या पोलीस आयुक्तांनी या संदर्भातील एक...

काँग्रेस उमेदवारावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न,नागपुरात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा

सामना ऑनलाईन, नागपूर गृहमंत्रालयाचाही कारभार सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेचे पुन्हा धिंडवडे काढणारी घटना घडली आहे. काँग्रेसच्या उमेदवार कुंदा खोब्रागडे यांच्या घरावर...

भाजपातील अंतर्गत लाथाळ्यांमुळे मुख्यमंत्र्यांची सभा रद्द

सामना ऑनलाईन, पिंपरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पिंपरीतील आंबेडकर पुतळा चौकामध्ये मंगळवारी होणारी सभा भाजपातील अंतर्गत संघर्षामुळे रद्द करावी लागली आहे. यामुळे मुख्यमंत्री जबरदस्त...

अंगारकी: सिद्धीविनायक दर्शनासाठी विशेष व्यवस्था

मुंबईः २०१५ नंतर यंदा अंगारकीचा योग आला असून तब्बल २० लाखांपेक्षा जास्त भाविक श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन श्री सिद्धिविनायक...

विज्ञानातील विशारदा

दिलीप जोशी आमच्या ताईला एकच मुलगी आहे, पण हुशार आहे. पहिला नंबर कधी सोडलेला नाही. कोणा एका मावशीने केलेलं कौतुक ऐकून ती मुलगी खूश होण्याऐवजी...

पडसाद-पाकिस्तानातील वृत्तपत्र स्वातंत्र्याचा मुद्दा

मुझफ्फर हुसेन पाकिस्तानातील प्रसिध्द दैनिक ‘डॉन’ने पंतप्रधान नवाज शरीफ आणि लष्कर यांच्यातील ओढाताणीचा वृत्तांत प्रकाशित केल्यापासून पाक सरकार आणि डॉन यांच्यात संघर्ष पेटला आहे. या...
2000-rupee-note

‘दोन हजारांची नोट मेड इन पाकिस्तान’

नोटाबंदीचे पितळ असेही उघड पडलेच आहे. त्यात तीन महिन्यांतच ‘मेड इन पाकिस्तान’ नोटांचा सुळसुळाट देशात पुन्हा व्हायला सुरुवात झाली आहे. नोटाबंदी हा पोकळ वासा...

केंद्र-राज्यानंतर महापालिकेत हे आल्यास, रँडसारखा छळ होईल: उद्धव ठाकरे

सामना ऑनलाईन । पिंपरी नोटाबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी आमच्या आयाबहिणींनी बाजूला ठेवलेला पैसा बँकेत भरायला लागला, तो काळापैसा नव्हता कष्टाचा पैसा होता. पण भाजपने तुम्हाला रांगांमध्ये...

१० महानगरपालिकांसाठी ९,१९९ उमेदवार निवडणूक रिंगणात

सामना ऑनलाईन, मुंबई राज्यातील १० महानगरपालिकांच्या १ हजार २६८ जागांसाठी तब्बल ९ हजार १९९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या १५ जिल्हा परिषदेच्या ८५५ जागांसाठी ४ हजार २७८ तर १६५...

कर्जत-नेरळदरम्यान धावली १२० किमी वेगाने ट्रेन

सामना ऑनलाईन, मुंबई मध्य रेल्वेने कर्जत आणि नेरळ या दोन स्थानकांदरम्यान १२० किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी धावू शकते का याची चाचणी घेतली, विशेष बाब...

धर्मांतरण न केल्याने हिंदूंची संख्या कमी होतेय-किरेन रिजीजू

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी विधान केलंय की इतर धर्मातील लोकांचं हिंदू धर्मांतरण करत नसल्याने हिंदूंची लोकसंख्या कमी होत चालली आहे. हिंदुस्थानात...

नव्या नोटांसंदर्भात मोदी सरकारचे दावेही बनावट निघाले

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली नोटाबंदीनंतर चलनात आणलेल्या नवीन नोटा या अत्यंत सुरक्षित आहेत, ५००,२००० च्या बनावट नोटा बनवणं अत्यंत कठीण आहे असं छातीठोकपणे सांगणाऱ्या सगळ्या...

हिंदुस्थानाचा ‘गरगरीत’ विजय

सामना ऑनलाईन, हैदराबाद हिंदुस्थानी संघाचे फिरकीपटू आर.अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांच्या फिरकीमुळे बांग्लादेशच्या फलंदाजांना गरगरी आल्याने त्यांनी हिंदुस्थानीसंघासमोर लोटांगण घातलं. बांग्लादेशचा हिंदुस्थान विरूद्ध हा एकमेव...

दोन पेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्यांना आणखी एक दणका

सामना ऑनलाईन, मुंबई दोन पेक्षा अधिक अपत्ये असल्यास गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यत्वाचाही तुम्हाला त्याग करावा लागेल. अन्यथा कोणी तक्रार केल्यास तुमचं पद अपात्र घोषित...

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा झंझावाती रोड शो

सामना ऑनलाईन, मुंबई युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा शनिवारी वांद्रे, वरळी, लोअर परळ, लालबाग, शिवडीत झंझावाती रोड शो झाला. हाती भगवे झेंडे घेऊन निघालेले हजारो...

‘सामना’चा अग्रलेख चिरंतन लिहीत राहू!

सामना ऑनलाईन, मुंबई शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रभादेवीमधील सामनाच्या कार्यालयाजवळ घेतलेल्या सभेमध्ये दैनिक ‘सामना’वरील टीकेचा खरपूस समाचार घेतला. ‘सामना’ हे वर्तमानपत्र नव्हे तर शस्त्र...

गुंड घेऊन अंगावर याल तर हात उखडून टाकू-उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

सामना ऑनलाईन, मुंबई ‘मुंबई आणि मुंबईकरांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहणाऱया शिवसैनिकांना गुंड म्हणता! गुंड तर तुम्ही पक्षात भरताय. कलानी, उत्तम जानकर अशी किती यादी वाचायची....

हिंदूंची वहिवाट… हीच मलंगमुक्तीची पहाट

सामना ऑनलाईन, कल्याण ‘जय मलंग... श्री मलंग’, ‘हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट’ या जयघोषाने आज मलंगगड दुमदुमून गेला. निमित्त होते माघी पौर्णिमेचे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब...

मतदान प्रशिक्षणाला दांडी ,200 कर्मचाऱयांवर गुन्हे दाखल होणार

सामना ऑनलाईन, ठाणे मतदान प्रशिक्षणाला दांडी मारणाऱया कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा पडणार आहे.  मतदान प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱया 200 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त,...

भाजपला गुंडांचं याड लागलं

सामना ऑनलाईन,ठाणे सैराट’ सिनेमात परशाला जसं आर्चीचं याड लागलं तसंच भाजपला गुंडांचं याड लागलं आहे. त्यामुळेच राज्यातील राजकारण सैराट झालं आहे, अशी टीका उपनेत्या-आमदार डॉ....

उमेदवारांना खर्चासाठी महापालिकेचे रेटकार्ड

सामना ऑनलाईन, ठाणे अर्धा लिटर पाण्याची बाटली 10 रुपये, चिकन बिर्याणी 80 रुपये, दोन वडापाव 18 रुपये, गांधी टोपी 2 रुपये, मफलर 15 रुपये, झेंडा...

‘देश चालवणाऱ्यांना कोणत्याही व्यक्तीची राष्ट्रभक्ती मोजायचा अधिकार नाही’

सामना ऑनलाईन, भोपाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देश चालवणाऱ्यांना कोणत्याही व्यक्तीची राष्ट्रभक्ती मोजण्याचा अधिकार दिलेला नाही असं म्हटलं. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी...

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात 64.22 टक्के मतदान

सामना ऑनलाईन, लखनऊ उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी पूर्ण झालं. पहिल्या टप्प्यात 64.22 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आलं. सकाळी 8...

नरेंद्र मोदी यांना विजयसभेचे निमंत्रण!!

<संजय राऊत> ‘‘पंतप्रधान मोदी यांना माझे अत्यंत विनम्रपणे निमंत्रण आहे. मोदीजी, 23 तारखेला शिवसेनेच्या विजयी जल्लोषात सामील व्हा. विजयसभेत सामील व्हा!!’’ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

फेशियलच्या नावाखाली घर साफ करणाऱ्या महिलेला अटक

सामना ऑनलाईन, विनोद पवार घरी फेशियलच्या बहाण्याने महिलांच्या चेहऱ्याला वेगवेगळे पॅक लावून त्यांना गुंग करत घर साफ करणाऱ्या महिलेला पिंपरीजवळ सांगवी पोलिसांनी अटक केली आहे....