Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

13378 लेख 0 प्रतिक्रिया

मिनी विधानसभेचा निकाल

सामना ऑनलाईन,मुंबई पंकजा मुंडे मंत्रीपदाचा राजीनामा देणार, बीड आणि परळीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारणार ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचे ३५, भाजपचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी ९...

पुन्हा नोटाटंचाई आणि पोरखेळही!

२०००च्या बनावट नोटा चलनात आल्याच्या पाठोपाठ लहान मुलांच्या खेळण्यातील २०००च्या सुद्धा नोटा एटीएममधून मिळत आहेत. राजधानी दिल्लीत एसबीआयच्या एका एटीएममधून रोहितकुमार या नागरिकाला २०००च्या...

मुलुंड गँगरेप: दोघांना जन्मठेप, ७ आरोपींना २० वर्षांची सक्तमजुरी

मुंबई - मुलुंड येथे भंगार गोळा करणाऱया ३८ वर्षीय महिलेवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आज वाहीद खान आणि विशाल सुद या दोनजणांना जन्मठेप,...

मतदान केंद्राबाहेर तलवार घेऊन दहशत पसरवल्याने भाजपा उमेदवाराविरोधात गुन्हा

सामना ऑनलाईन,पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग क्रमांक नऊचे भाजपचे उमेदवार आणि माजी नगरसेवक राजेश पिल्ले यांच्याविरोधात घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून तलवार जप्त...

एटीएममध्ये खेळण्यातल्या नोटा,लोकांच्या संतापाचा भडका

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली मुंबईल प्रमाणात २ हजारच्या नोटा बँकांमध्ये एटीएममध्ये उपलब्ध आहेत असा सांगणाऱ्यांचा दावा खेळण्यातल्या नोटा बनवणाऱ्यांनी खरा करून दाखवला. कारण दिल्लीमध्ये काही...

२४ तारखेपासून सुरू होणार कुणकेश्वराचा यात्रोत्सव

सामना ऑनलाईन, देवगड श्री कुणकेश्वर देवाचा यात्रोत्सव २४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यात्रा काळात दर्शन सुलभ आणि लवकर व्हावं यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या धर्तीवर रांगेची...

मतदार यादीतील घोळानंतरही मुंबईत 55 टक्के मतदान

सामना ऑनलाईन, मुंबई मतदारयाद्यांमधील गोंधळ, बदललेले प्रभाग यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित रहावं लागलं मात्र तरीही मुंबईसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढलेला बघायला...

या अग्निपरीक्षेतूनही पावन होऊ!

मुंबईसह महाराष्ट्राची जनता शिवसेनेच्या विजयासाठी मैदानात उतरली आहे. लोकांचे प्रेम मिळविण्यासाठी भाग्य लागते व भाग्यासाठी लोकांवर श्रद्धा लागते. शिवसेनेने लोकांना विश्वास दिला म्हणून बदल्यात...

रत्नागिरी जिह्यात १० लाख ७१ हजार मतदार बजावणार हक्क

सामना ऑनलाईन, रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळ साडेपाच यावेळेत १,५६५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे....

उमेदवारीचं गाजर दाखवलेल्या नाराज भाजपा कार्यकर्त्यांचे आंदोलन

सामना ऑनलाईन, पुणे महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारीचे गाजर दाखवून मुलाखतीदरम्यान प्रत्येक इच्छुकाकडून भाजपने ११ हजार २०० रूपये घेतले होते. उमेदवारी काही मिळाली नाही वरून...

२१ फेब्रुवारीला मतदान, निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण

सामना ऑनलाईन,मुंबई राज्यातील १० महानगरपालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील ११ जिल्हापरिषदा व त्यांतर्गतच्या ११८ पंचायत समित्यांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये एकूण ३ कोटी...

कौतुकास्पद फतवा…शौचालय नाही तर निकाह नाही

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली वेगवेगळे फतवे काढून मुसलमानांना रूढीपरंपरांमध्ये जखडून ठेवण्यास भाग पाडणाऱ्या मौलानांनी एक फतवा असा काढलाय ज्याचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. जमियत-उलेमा-ए-हिंदने एक...

सचिन तेंडुलकरमुळेच शाहीद अफ्रिदी करू शकला जलद शतक…कसं ते वाचा

सामना ऑनलाईन, लाहोर शाहीद अफ्रिदीने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्यास घेण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षात अफ्रिदी प्रभावहीन झाल्याचं सातत्याने बघायला मिळतंय. मात्र एक...

ज्यूंच्या नरसंहारासाठी कारणीभूत ठरलेल्या हिटलरच्या फोनचा लिलाव

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क जर्मनीचा हूकूमशहा अडॉल्फ हिटलर दुसऱ्या महायुध्दात ज्या फोनवरुन सैनिकांना ज्यूंचा नरसंहार करण्याचा आदेश दिला होता ,त्या फोनचा लिलाव होणार आहे. अमेरिकेतील चेस्पीक...

उकाड्यासोबत नैराश्याचं प्रमाणही वाढतंय !

सामना ऑनलाईन। मुंबई वातावरणातील बदलाचा परिणाम व्यक्तीच्या शरीराबरोबरच मनावरही होत असल्याने समाजात डिप्रेशनच प्रमाण वाढत असल्याचं एका अहवालात म्हटलं आहे. वातावरणातील बदलांमुळे नैराश्य येऊन आत्महत्या...

कुणकेश्वर यात्रेसाठी ४ वैद्यकीय पथके तैनात करण्यात येणार

सामना ऑनलाईन,देवगड दक्षिण कोकणची काशी असलेल्या श्री देव कुणकेश्वराचा यात्रोत्सव २४ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांपैकी कोणाला वैद्यकीय समस्या...

संभाजीनगरात खान-चाऊस च्या गटात हाणामारी, दोन गंभीर

सामना ऑनलाईन, संभाजीनगर जुन्या भांडणाच्या कारणावरून कटकटगेट भागात चाऊस आणि खान यांच्यात जबर टोळीयुध्द भडकले. मध्यरात्रीच्या सुमारास चाकू-तलवारीच्या भोसका भोसकीत दोघेजण गंभीर जखमी झाले असून...

अभिनेत्रीवर बलात्काराने चित्रपसृष्टी हादरली

सामना ऑनलाईन,कोची मल्याळम चित्रपटसृष्टीतील एका नामांकीत अभिनेत्रीवर तिच्याच ऑडी कारमध्ये बलात्कार करण्यात आला. या घटनेनं चित्रपटसृष्टी हादरून गेली आहे. ही अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने...

भाजपवाल्यांना त्यांची जागा दाखवा-संजय राऊत

सामना ऑनलाईन, मुंबई महाराष्ट्रात 50 लोकदेखील कमळ हातात घेत नव्हते त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपशी युती करून त्यांना आधार दिला, परंतु आता त्याच भाजपवाल्यांची...

मुख्यमंत्र्यांनी म्हटले.. चल हट्…भाजपवर जाहिरात मागे घेण्याची नामुष्की

सामना ऑनलाईन, मुंबई मुंबईसह राज्यातील प्रचार आज सायंकाळी संपत असतानाच भाजपने तयार केलेली मुंबई महापालिका प्रचाराची जाहिरात मागे घेण्याची नामुष्की मुख्यमंत्र्यांवर ओढवली आहे. प्रचारासाठी अवघे...

पुण्यात मुख्यमंत्र्यांची ‘पारदर्शक’ सभा, पुणेकरांनी मुख्यमंत्र्यांना दाखविले गाजर

सामना ऑनलाईन,पुणे पुणे महापालिकेच्या प्रचारासाठी भाजपने आयोजित केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे पुणेकरांनी पाठ फिरविली. त्यामुळे भाषण न करता सभा सोडून जाण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर...

आदित्य ठाकरे यांनी उल्हासनगर जिंकले, दणदणीत रोड शोने भगवा झंझावात

सामना ऑनलाईन,उल्हासनगर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उल्हासनगरात झालेल्या रोड शोला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि भगवा झेंडा हाती घेतलेले शिवसैनिक आणि...

मुलुंडमध्ये भगवा फडकणार प्रचार रॅलींना उत्स्फूर्त प्रतिसाद

सामना ऑनलाईन,मुंबई मुलुंडमध्ये शिवसेनेने प्रचाराचा धडाका कायम ठेवला असून या प्रचार रॅलींना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या विभागात शिवसेनेने केलेल्या विकासकामांमुळे तसेच लोकोपयोगी कामांमुळे...

दादर-माहीममध्ये शिवसेनेचाच बोलबाला

सामना ऑनलाईन, मुंबई जी-उत्तर विभागात दादर, माहीम येथील जुन्या-नव्या इमारतींसोबतच एकेकाळी आशियातील सर्वात मोठय़ा गणल्या गेलेल्या धारावी झोपडपट्टीचा समावेश होतो.  1989 मध्ये युती झाल्यानंतर आता...

मतदारांच्या सोयीसाठी ‘ऍण्ड्रॉईड ऍप व संकेतस्थळ’

सामना ऑनलाईन,मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यंदा प्रभाग रचना व प्रभाग सीमा बदलल्या आहेत. मतदारांनी गेल्या निवडणुकीत ज्या ठिकाणी मतदान केले असेल, त्याच ठिकाणी यावेळी मतदान केंद्र...
anil-parab

मुंबई जिंकण्याची वल्गना करणारे स्वत:चा वॉर्ड तरी जिंकतील काय?

सामना ऑनलाईन, मुंबई मुंबई जिंकून देण्याच्या वल्गना दिल्लीश्वरांपुढे करणारे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आज स्वतःचा वॉर्ड तरी जिंकू शकतील काय? स्वतः राहत असलेला  वॉर्डही...

हाफीज सईद दहशतवादीच,पाकिस्तानचे शिक्कामोर्तब

सामना ऑनलाईन इस्लामाबाद मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि सध्या नजरकैदेत असलेला ‘जमात-उद-दवा’चा प्रमुख हाफीज सईद याचा दहशतवादी कारवायांशी संबंध आहे यावर उशिराने का होईना,...

पैसे वाटणाऱया भाजप कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी पकडले

सामना ऑनलाईन,मुंबई मतांसाठी पैसे वाटणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना  शिवसैनिकांनी रंगेहाथ पकडल्याची घटना कुलाबा येथे रात्री घडली. शिवसैनिकांनी याविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. भाजपचे...