Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1979 लेख 0 प्रतिक्रिया

हैदराबादमध्ये काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक, 5 राज्यांत होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार

काँग्रेस कार्यकारिणीची पहिली बैठक आजपासून हैदराबाद येथे सुरू होणार आहे. ही बैठक काँग्रेससाठी महत्त्वाची मानली जात आहे. 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 5 राज्यांमध्ये...

बेकायदा वृक्षतोडीप्रकरणी युवकाचे आंदोलन

वृक्षारोपण आणि बेकायदा वृक्षतोड या प्रश्नांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील संतोष कांदेकर या युवकाने चक्क लाकडाचे सरण रचून त्यावर झोपून अनोखे आंदोलन केले....

मराठा आंदोलनाला हजेरी, ओबीसींच्या आंदोलनाकडे पाठ; अतुल सावेंच्या राजीनाम्याची मागणी

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथे मराठा समाजाने आंदोलन केले. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले मात्र आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन संपलेले नाही. या आंदोलनाला...

पगार 20 हजार; मिळतात 10 हजार, आनंदनगर आगारात ठिय्या आंदोलन

ऐन सणासुदीत टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱयांवर उपासमारीची वेळ आली आहे. पगार 20 हजार, परंतु हातात 10 हजार रुपये येत असल्याने टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱयांनी आज सकाळच्या...

‘वंदे भारत’मध्ये प्रवाशांना मिळणार बाप्पाचा प्रसाद!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘वंदे भारत’ ट्रेनच्या प्रवाशांना यंदा बाप्पाचा प्रसाद मिळणार आहे. राज्यात पाच मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावत असून गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रवाशांना जेवणाच्या...

विखेंच्या सांगण्यावरून जिल्हा बँकेने ‘गणेश’ला कर्ज नाकारले

श्री गणेश सहकारी साखर कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने सकारात्मक गोष्टी घडू लागल्या आहेत. मात्र, पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील कारखान्याने जिल्हा बँक, साखर आयुक्त यांना पत्र...

शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश, कोकणातील गणेशभक्तांना टोलमाफी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य शासनाने आज यासंदर्भात...

दुष्काळाने शेतकरी त्रस्त, मिंधे फाइव्हस्टारमध्ये मस्त

राज्य मंत्रिमंडळाचा दरबार उद्या मराठवाडय़ात भरणार आहे. एका दिवसाच्या बैठकीसाठी मिंधे सरकारकडून कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. बैठकीसाठी जाणाऱया मंत्र्यांच्या राहण्याखाण्यासाठी पंचतारांकित व्यवस्था...

गिरगाव येथील स्वामी समर्थ मठाची 125 वर्षे

गिरगावात कांदेवाडी येथे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचे मठ आहे. मुंबईतील हा पहिला स्वामी मठ असल्याचे सांगितले जाते. या मठाला यंदा 8 ऑक्टोबर 2023 रोजी...

शेतकऱ्यांचा आसुड आता शांत बसणार नाही! – आदित्य ठाकरे

मराठवाडा दुष्काळाच्या छायेत आहे. शेतकरी कर्जाच्या ओझ्याने दबून गेला आहे. पीकविमा, केवायसीच्या नावाने नुसता गोंधळ सुरू आहे. मदतीच्या नावाखाली छदामही शेतकऱयांच्या पदरी पडलेला नाही....

कश्मीरात चौथ्या दिवशीही दहशतवादी हल्ले सुरूच, शहीद जवानांची संख्या चारवर

जम्मू-कश्मीरात चौथ्या दिवशीही दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. अनंतनाग जिह्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन अधिकारी कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशीष ढोनक आणि पोलीस उपअधीक्षक...

निपाह कोरोनापेक्षा जास्त धोकादायक

देशात पुन्हा एकदा निपाह व्हायरसचा धोका वाढला आहे. निपाह व्हायरस हा कोरोनापेक्षा जास्त धोकादायक आहे. कोरोना व्हायरसमुळे होणारा मृत्यू दर 2-3 टक्के होता तर...
uma-bharti

आताचा भाजप एक कोटीचा मंडप टाकतो, पैसे वाटतो; उमा भारती यांचा पुन्हा हल्लाबोल

भाजपमध्ये आता ‘वापरा आणि फेकून द्या’ असे धोरण आले आहे, अशा शब्दांत स्वपक्षावर हल्ला करणाऱया उमा भारती यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे....

नोकरभरतीत मराठा उमेदवारांना न्यायाची प्रतीक्षा

सरकारी नोकरभरतीतील एसईबीसी-ईडब्ल्यूएस आरक्षणाचा पेच कायम असून मिंधे सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयापुढे स्वतःची हतबलता दर्शवली. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक-आर्थिक मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) आरक्षण रद्द केल्यानंतर...

कुर्ला रेल्वे स्थानकात मोबाईल चोराला पकडले

मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकात ट्रेन सुरू होताच एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱया सराईत मोबाईल चोराला पकडण्यात रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) पोलिसाला शुक्रवारी यश...

मालेगावात 113 क्विंटल कांद्याचे मोल 252 रुपये 50 पैसे

कांद्याचे भाव मातीमोल झाल्याने शेतकऱयांना दिलासा म्हणून शासनाने जाहीर केलेली अनुदान योजना फसवी ठरली आहे. 113 क्विंटल कांदा विक्रीच्या बदल्यात 39 हजार 515 रुपये...

नीलेश कुलकर्णी यांना ‘मराठवाडा पत्रकारिता रत्न’ पुरस्कार

‘मराठवाडा सेवक प्रतिष्ठान’च्या वतीने देण्यात येणारा मराठवाडा पत्रकारिता रत्न पुरस्कार दै. ‘सामना’ चे दिल्ली ब्युरो चीफ नीलेश कुलकर्णी यांना एका समारंभात यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात...

इदगाह मैदानात गणेशाच्या प्रतिष्ठापनेस परवानगी, अंजुमन ए इस्लामची याचिका फेटाळली

कर्नाटकातील हुबळी येथील इदगाह मैदानात गणेशोत्सवामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. ही परवानगी मिळू नये यासाठी अंजुमन-ए-इस्लामतर्फे...

‘टराटरा आणि फराफरा’ करता करता माणूस मेला

65 वर्षांच्या एका निवृत्त माणसाला बद्धकोष्ठाचा त्रास होता. या त्रासामुळे तो हैराण झाला होता. यावर अनेक उपाय करून पाहिले मात्र पीटरला(बदललेले नाव) आराम पडत...

काही मिनिटांपूर्वी भेटलेल्या तरुणीसोबत टॉयलेटमध्ये आनंद लुटला; मुलाचे व्हिडीओ पाहून आईने डोक्याला हात लावला

लुटॉन ते इबिझादरम्यानच्या विमानप्रवासात पिअर्स सॉयर नावाच्या तरुणाने केलेले पराक्रम त्याच्या आईपर्यंत पोहोचले आहेत. 8 सप्टेंबरला पिअर्सचा वाढदिवस होता. हा वाढदिवस त्याच्याही आयुष्यभर लक्षात...

12 वर्षांची मुलगी गर्भवती राहिली, अल्पवयीन मुलासह 15 वर्षांच्या मुलीविरोधात गुन्हा दाखल

विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 12 वर्षांच्या एका मुलीला अस्वस्थ वाटू लागल्याने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं होतं. तिची तपासणी केली असता ती गर्भवती...

मंत्री गावित यांची कन्या केंद्रीय योजनेची लाभार्थी, 10 कोटींचे अनुदान मिळाले; काँग्रेसने पुरावेच सादर...

रेवा तापी खोरे औद्योगिक विकास ही भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री विजयकुमार गावित यांच्या मुलीची कंपनी आहे. या कंपनीला शेतकऱ्यांचे भले व्हावे यासाठी असलेले...

18 सप्टेंबरपर्यंत यलो अ‍ॅलर्ट, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 97 टक्के पाणीसाठा

ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात राज्याच्या अनेक भागात पावसाचे पुनरागमन झालेले पाहायला मिळाले आहे. येत्या 18 सप्टेंबरपर्यंत मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात...

दोषी नेत्यांवर फक्त 6 वर्षांची बंदी ही पुरेशी नाही!

गुन्हेगारी स्वरुपाच्या खटल्यात लोकप्रतिनिधींना दोषी ठरवलं तर त्यांना निवडणूक लढवण्यास 6 वर्षांची बंदी असते. मात्र लोकप्रतिनिधींवर घालण्यात आलेली फक्त 6 वर्षांची बंदी ही पुरेशी...

हत्तीने केला कारचा फुटबॉल, आजरा तालुक्यातील देऊळवाडीत घडली घटना

तालुक्यात आता हत्ती हा रहिवासीच झाला आहे. या टस्कराने तालुक्यातील देऊळवाडीमध्ये बुधवारी रात्री मोठा कारनामा केला. गावच्या शिवारात प्रवेश करीत त्याच्या आवाक्यात सापडलेल्या कारला...

दुष्काळ, लम्पीचे सावट असून बैलपोळा उत्साहात

सध्या नगर जिह्यासह राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात लम्पीने कहर केला असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आज या परिस्थितीतही शेतकऱयांनी मोठय़ा उत्साहात...

चाकरमानी विमानात तीन तास लटकले आणि घरी परतले

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून 1 सप्टेंबरपासून नियमित विमानसेवा सुरू करण्याची घोषणा जिह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली. त्यामुळे यंदा इमानातून इलंय... गणपती बाप्पा मोरया... म्हणत...

सरकारच्या जाचक धोरणामुळे शेकडो मराठी विद्यार्थी आयुर्वेद ‘एमडी’ प्रवेशापासून वंचित

केवळ दुसऱया राज्यात पदवीचे शिक्षण घेतल्यामुळे महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये आयुर्वेदच्या ‘एमडी’ला प्रवेश नाकारला जात असल्यामुळे शेकडो मराठी विद्यार्थ्यांवर शिक्षणाला मुकण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे...

हिंदुस्थानी वंशाचे अर्थतज्ज्ञ षण्मुगरत्नम बनले सिंगापूरचे राष्ट्रपती

हिंदुस्थानी वंशाचे अर्थतज्ञ थरमन षण्मुगरत्नम हे सिंगापूरचे राष्ट्रपती बनले आहेत. सिंगापूरचे 9 वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी आज शपथ घेतली. त्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असणार...

मुंबईत खासगी विमान कोसळलं; खराब हवामानामुळे लॅण्डिंग करताना तीन तुकडे, 8 गंभीर

मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे कमी झालेली दृश्यमानता यामुळे खासगी चार्टर्ड विमान 27 नंबरच्या मुख्य धावपट्टीवरून कोसळल्याची घटना आज सायंकाळी 5 वाजून 4 मिनिटांच्या...

संबंधित बातम्या