Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1979 लेख 0 प्रतिक्रिया

यवतमाळ- बाईकचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 48 बाईक जप्त

प्रसाद नायगांवकर, यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यामुळे पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी बाईकचोरीच्या प्रकारांना आळा घालण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे...

50 खोके आणि गुवाहाटी, सुरतचा खर्च कोणी केला ? आदित्य ठाकरेंचा मिंधे गटाला खणखणीत...

इंडिया आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीत किती पैसा खर्च केला असा प्रश्न विचारणाऱ्या मिंधे गटाच्या नेत्यांना युवासेनाप्रमुख आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे...

शी जिनपिंगही G20 बैठकीला दांडी मागणार

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पुढील आठवड्यात भारतात होणाऱ्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेला दांडी मारण्याची शक्यता आहे. रॉयटर्सने हिंदुस्थान तसेच चीनमधील त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने हे...

जम्मू-कश्मीरमध्ये निवडणुकीसाठी आम्ही तयार, केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयाला उत्तर

जम्मू कश्मीरमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी आम्ही तयार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने आपले उत्तर कळवले आहे. सॉलिसिटर...

गॅस सिलिंडरच्या किमती वाढवून केंद्र सरकारची 30 लाख कोटींची नफेखोरी

पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 200 रुपयांची कपात करणाऱया पेंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. केंद्र...

Mumbai crime news – बायकोच्या मानलेल्या भावाचा खून करून मृतदेहाचे 4 तुकडे केले, रिक्षाचालकाला...

चेंबूर वाशीनाका येथील म्हाडा वसाहत एका क्रूरपणे झालेल्या हत्येच्या घटनेने हादरली. माथेफिरू रिक्षाचालकाने पत्नीच्या मानलेल्या भावाला राहत्या घरी नेऊन निर्दयीपणे कोयत्याचे घाव घालून ठार...

Jawan Movie – ज्या मुलीवर मी प्रेम करायचो ती शाहरूख खानवर प्रेम करायची, ...

अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा नवा चित्रपट जवान (Jawan) हा 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी चेन्नईतील श्री साईराम...

शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारखे संकट उग्र होण्याची भीती ,जयंत पाटील यांचे सरकारला पत्र

राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 29 टक्के पाऊस ठरावीक ठिकाणीच झाला आहे. पावसाच्या  23 दिवसांच्या खंडाने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. अशा परिस्थितीत  शेतकऱयांच्या आत्महत्येसारखे...

120 वर्षांत यंदाचा ऑगस्ट सर्वात कोरडा

ऑगस्ट महिना संपला, पण वरुणराजाने जराही कृपादृष्टी दाखवलेली नाही. मुंबईकरांवरील पाणीकपात सध्या टळली असली तरीही पावसाने अशीच ओढ दिल्यास भविष्यात पुन्हा पाणीकपातीचा सामना करावा...

भीमा कोरेगाव दंगल झाली त्या दिवशी फडणवीस 40 किलोमीटरवर होते

 ‘भीमा कोरेगाव दंगल झाली त्या दिवशी 1 जानेवारीला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भीमा कोरेगावपासून 40 किलोमीटरवर नगर जिह्यात होते. त्यांच्या हेलिकॉप्टरने 11.30 ते 11.40...

आधार अन् तंत्रज्ञानाचा शस्त्रासारखा वापर बंद करा

नागरिकांना मनरेगासारख्या कल्याणकारी योजनांपासून वंचित ठेवण्यासाठी आधार आणि तंत्रज्ञानाचा शस्त्रासारखा वापर करणे बंद करावे, अशा तिखट शब्दांत काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्ला चढवला. तसेच मनरेगाअंतर्गत...

अनेक वकील जजमेंट लिहून जातात आणि तोच निकाल कोर्ट देते, मुख्यमंत्री गेहलोत यांचा गंभीर...

ज्युडिशिअरीमध्ये (न्याय संस्था) प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. लोअर ज्युडिशिअरी असो की वरिष्ठ, परिस्थिती  गंभीर आहे, असा थेट आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला...

विवाहीत पुरुषाचा दुसऱ्या पत्नीसोबतचा शारिरीक संबंध हा बलात्कारच!

एखाद्या विवाहीत पुरुषाने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले आणि दुसऱ्या पत्नीसोबत जर शारिरीक संबंध ठेवले तर तो बलात्कारच असेल असे मुंबई उच्च न्यायालयाने...

मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोची एकाचवेळी लागण झाल्याने कुर्ल्यातील मुलाचा मृत्यू

एकाच वेळी डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस या तीन आजारांची लागण झाल्याचे एक दुर्मिळ प्रकरण मुंबईत दिसून आले आहे. कुर्ल्यातील एका 14 वर्षांच्या मुलाला या...

ISRO प्रज्ञान रोव्हरने काढले विक्रम लँडरचे फोटो

23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरलेला विक्रम लँडर (Vikram Lander) कसा दिसतो याची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. विक्रम लँडरमधून बाहेर पडून माहिती जमा करणाऱ्या...

सोलापूर – सहा वर्षे रखडलेली शिक्षक भरतीची प्रतीक्षा संपणार, 5 सप्टेंबरपूर्वी उघडणार ‘पवित्र पोर्टल’

दहा जिल्हा परिषदांच्या शिक्षक विभागाची बिंदुनामावली अंतिम झाली असून उर्वरित जिल्हा परिषदांना बिंदुनामावली तत्काळ मागासवर्गीय कक्षाला पाठविण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे सहा...

शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ कांदा अनुदान जमा करा, आमदार शंकरराव गडाख यांची मागणी

सध्या विक्रीस असलेल्या कांद्याचे भाव निर्यातकर लावल्यामुळे पडले आहेत. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने खरीप पिके धोक्यात आहेत. शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. कांदा...

श्री विठ्ठल मंदिर मालकी हक्कावरून वाद-प्रतिवाद, पंढरपूर टेम्पल ऍक्टविरोधी याचिका न्यायालयाने फेटाळावी

महाराष्ट्र शासनाने श्री विठ्ठल मंदिराचा ताबा घेतल्यापासून वारकरी, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मंदिर व्यवस्थापनाने भाविकांसाठी मोठय़ा प्रमाणात सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मंदिरामध्ये भाविकांना...

नगर अर्बनच्या संचालकांची ठेवीदाराला मारहाण

नगर अर्बन बँकेकडे ठेवीचे पैसे मागण्यासाठी कर्जत येथील ठेवीदार महेश जेवरे मुंबई येथे गेले होते, त्यावेळी बँकेच्या संचालकांनी त्यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याची...

अदानी समूहाच्या समभागांच्या शॉर्टसेलिंगमधून तुफानी नफा कमावल्याचा ईडीला संशय

हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि अदानी समूहाशी निगडीत नवी माहिती उजेडात यायला लागली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी...

वायप्रदूषणामुळे नागरिकांचे आयुष्य 5 वर्षांनी कमी होण्याची भीती

वायू प्रदूषणामुळे हिंदुस्थानातील नागरिकांचे आयुष्य 5.3 वर्षांनी कमी होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. दिल्लीतील नागरिकांना वायू प्रदूषणाचा सगळ्यात जास्त त्रास होत असून त्यांचे आयुष्य...

यवतमाळ – सज्जनगड मठातील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा, चार जणांना अटक

प्रसाद नायगावकर, यवतमाळ यवतमाळ तालुक्यातील तळेगाव शिवारात सज्जनगड मठात एका वयोवृद्ध वैद्यासह, महिला सेवेकऱ्याची हत्या करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी या दोघांची हत्या करण्यात आली...

यवतमाळ – मठातील वयोवृद्ध वैद्यासह महिला सेवेकऱ्याची हत्या

यवतमाळजवळ असलेल्या एका मठात दुहेरी हत्याकांड घडले आहे. मठामध्ये असलेले वयोवृद्ध वैद्य लक्ष्मण उर्फ चरणदास चंपत शेंडे (95, रा. कापशी ता. राळेगाव हल्ली मुक्काम,...

अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मंत्रालयातील सुरक्षाजाळीवर उड्या मारल्या

अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मंत्रालयात सुरक्षाजाळीवर उड्या मारत आंदोलन केले. 105 दिवसांपासून आम्ही आंदोलनाला बसलो आहेत, आमची कोणीही दखल घेतली नाही. सरकार आपल्या दारी म्हणता...

रसगुल्ला खायला घालत अखेरची इच्छा पूर्ण केली, 8वीतल्या विद्यार्थ्यांच्या कृत्याने बंगाल हादरले

बंगालमधील नाडिया जिल्ह्यात 8वीत शिकणाऱ्या मुलाचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. धक्कादायक बाब ही आहे की त्याच्यात वर्गातील मुलांनी त्याचा हा खून केला...

अरुणाचल प्रदेशही आपलाच असल्याचा चीनचा दावा

चीन हा सातत्याने हिंदुस्थानसोबत आगळीक करत असून हिंदुस्थानी प्रदेश बळकावण्याचे काम चीन करतोय. चीनने आता तर हद्द केली आहे. अरुणाचल हा चीनचा भाग असल्याचे...

दूधगंगा पतसंस्था अपहाराचा नगर आर्थिक गुन्हे शाखा करणार तपास

संगमनेरमधील बहुचर्चित दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या 81 कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणाचा तपास आता नगर आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. दरम्यान, याप्रकरणी अटकेत असलेल्या पाचही...

उमदी आश्रमशाळेतील 134 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

जत तालुक्यातील उमदी येथील समता अनुदानित आश्रमशाळेतील जवळपास 134 विद्यार्थ्यांना रविवारी रात्री उशिरा अन्नातून विषबाधा झाली. सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय, माडग्याळ व जत...

भाजपने चंद्रयानावरून जरी प्रचार केला तरी आम्हाला फरक पडत नाही! संजय राऊत यांची सडकून...

भाजप या वर्षीच्या अखेरपर्यंत म्हणजेच डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणुका घेण्याची शक्यता आहे. यासाठी भाजपकडून देशातील सर्व हेलिकॉप्टरची बुकिंग करण्यात आली आहे, असा दावा पश्चिम बंगालच्या...

संबंधित बातम्या