Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

4486 लेख 0 प्रतिक्रिया

पिकवणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांची गर्दी, कृषी प्रदर्शनाकडे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने फिरवली पाठ

प्रसाद नायगावकर, यवतमाळ कृषी मालाचे योग्य उत्पादन मिळावे, शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे, शेती अवजारे, हरितगृह, बायोटेक्नॉलॉजी, फलोत्पादन, रेशीम उद्योग या सर्वांची माहिती एकच ठिकाणी...

ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाण्यास केजरीवाल यांचा पुन्हा नकार

अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचलनालयाने चौथे समन्सय धाडले होते. मात्र या समन्सनंतरही आपण ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार नाही या भूमिकेवर अरविंद केजरीवाल ठाम आहेत....

हे दबावाचे राजकारण! राजन साळवी यांच्यासह पत्नी मुलावरही गुन्हा दाखल

शिवसेना उपनेते आणि आमदार राजन साळवी यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. साळवी यांचे मूळ घर, राहाते घर, हॉटेल, भावाचे घर या ठिकाणी...

लखनऊमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या अपहरणाचा प्रयत्न

भाजप शासित उत्तर प्रदेशात महिला मंत्र्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. कानपूर रस्त्यावर असलेल्या एका ढाब्याबाहेर केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांची गाडी थांबली होती. यावेळी...

खोट्या कारवायांसाठी सरसावलेल्या हातात उद्या बेड्या असतील, संजय राऊत यांचे संतप्त उद्गार

मुंबई पालिकेतील तथाकथित खिचडी घोटाळाप्रकरणी कारवाई करत ईडीने बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव सूरज चव्हाण यांना अटक केली. गुरुवारी शिवसेना उपनेते आणि आमदार...

बदलापूर – केमिकल कंपनीत भीषण स्फोट, एका कामगाराचा मृत्यू, पाच जण होरपळले

बदलापूरच्या एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर 5 कामगार होरपळले आहेत. पहाटेच्या सुमारास हे स्फोट...

इराणमधील दहशतवादी अड्ड्यांवर एअरस्ट्राईक, पाकिस्तानने हवाई हल्ला केल्याचा दावा

इराणने केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने इराणमधील सारावान भागात हवाईहल्ला केला आहे असा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. बलोच दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी हा...

प्राणपतिष्ठा सोहळ्याविरोधात याचिका, धार्मिक बाबींवर बोट ठेवत कार्यक्रमावर आक्षेप

अलाहाबाद उच्च न्यायालयात 22 जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. भोला दास यांनी ही...

निवारा गृहातील 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन

मुंबईतील अंधेरी येथील स्नेहसदन या बेघर मुलांसाठीच्या निवारा गृहातील 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये...

18, 19 जानेवारीला ‘मेस्टा’चे नववे राज्यस्तरीय अधिवेशन

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) चे नववे राज्यस्तरीय अधिवेशन 18 व 19 जानेवारी रोजी भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात होणार आहे. या अधिवेशनात...

सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेनाही भाजपची ऑफर, शिंदेंनी एका वाक्यात विषय संपवून टाकला

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही भाजपने ऑफर दिली होती असे समोर आले आहे. खुद्द सुशीलकुमार शिंदे यांनीच ही बाब एका...

‘गोकुळ’च ‘अमूल’शी टक्कर देईल – हसन मुश्रीफ

ज्यांनी आपआपले दूध संघ संपविले, त्यांनीच शासनाकडून गायीच्या दुधास प्रतिलिटर पाच रुपये अनुदान ‘गोकुळ’ला देण्यास विरोध केला होता. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विरोध हाणून...

मणिशंकर अय्यर यांच्या मुलीच्या संस्थेविरोधात कारवाई

केंद्रीय गृहमंत्रालयाने काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची कन्या यामिनी अय्यर यांची प्रसिद्ध संस्था थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (CPR) चा विदेशी योगदान नियमन...

मराठी माणसाचा स्वाभिमान पायदळी तुडवलात, तुम्ही बकवास आहात; संजय राऊत यांचे टीकास्त्र

जनतेच्या न्यायालयात मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेवर दिलेल्या निकालाचे पोस्टमॉर्टेम झाले. शिवसेनेच्या महापत्रकार परिषदेत कायदेतज्ज्ञांनी या निकालाची अक्षरशः चिरफाड केली आणि...

पक्षाने आदेश दिला, तर निवडणूक लढणार – आमदार लंके

‘पक्षाकडून आदेश आला, तर आपण निवडणूक लढायला तयार आहोत,’ असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. तर, ‘राणी लंके यांच्या ‘आम्ही लोकसभेची निवडणूक लढविणार’...

शिक्षक-शिक्षकेतरांचे वेतन मुंबई बँकेतून करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी

मुंबईतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांचे पगार युनियन बँकेऐवजी मुंबई जिल्हा बँकेतून करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्य शिक्षक सेनेने थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र दिले...

सोशल मीडिया स्टारचे अवघ्या 35 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

स्वतःला आकर्षक बनवण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात. यातले काहीजण लठ्ठपणा घालवण्यासाठी वजन कमी करण्याचे विविध मार्ग अवलंबत असतात. यासाठी काहीजण अपार मेहनत घेतात...

ऐन गर्दीच्या वेळी मेट्रोने मान टाकली! एक्सर-मंडपेश्वरदरम्यान तांत्रिक बिघाड, अर्धा तास वाहतूक ठप्प

मध्य आणि पश्चिम रेल्वेनंतर आज गर्दीच्या वेळी मेट्रोनेही मान टाकली. सकाळी चाकरमानी कार्यालयात जाण्यासाठी धावपळ करत असतानाच मेट्रे 2-अ आणि 7 मार्गावरील एक्सर-मंडपेश्वर स्थानकांदरम्यान...

आप पक्ष म्हणजे ‘आरएसएस का छोटा रिचार्ज’, ओवेसींच्या टीकेला आपचे उत्तर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये 'सुंदरकांड' पाठचे आयोजन केले आहे. 'आप'चे सगळे नेते या धार्मिक कार्यक्रमात सामील होणार आहेत. 'आप'च्या...

Maratha Reservation Protest मुंबईतील आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची याचिका, 22 जानेवारीला सुनावणी

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये मराठा समाज आंदोलन करणार आहे. 20 जानेवारी रोजी मराठा समाजाचा मुंबईच्या दिशेने मोर्चा निघणार आहे. 26 जानेवारीला हा मोर्चा...

मराठा समाजाविषयी अपशब्द काढणारे पोलीस निरीक्षक शरण आले, किरण बकालेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी

जवळपास दीड वर्ष फरार असलेले जळगावचे पोलीस निरीक्षक किरण बकाले अखेर पोलिसांना शरण आले आहेत. बकाले यांना सोमवारी न्यायालयात हजर केलं असता त्यांना दोन...

हिमालय ब्रिजवर आता सरकते जिने.पालिकेकडून वेगाने काम सुरू

पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय ब्रिजवर आता सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेकडून वेगाने काम सुरू आहे. यामुळे ज्येष्ठ, लहान मुले, गरोदर...

‘एआय’मुळे 40 टक्के नोकऱ्या धोक्यात

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयमुळे आगामी काळात नोकऱ्यांकर गडांतर येणार असून जगभरातील जवळपास 40 टक्के नोकऱ्यांना एआयमुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती इंटरनॅशनल मॉनेटरी...

मुंबईहून गेलेला रोजगार परत आणण्यासाठी आधी गुजरातला जा, तुमचा दावोसचा खर्च जनता वर्गणीतून करू;...

राज्य सरकार 50 लोकांचा ताफा सोबतीला घेऊन दावोसला जात आहे. त्यांच्यावर तब्बल 34 कोटी रूपयांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाच-सहा...

सिनेट निवडणूक पुन्हा लांबणीवर

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम दोन आठवडय़ांत जाहीर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. ऍड. सागर देवरे यांनी ही...

मिलिंद देवरांसह 23 जण काँग्रेसमधून निलंबित

माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मिलिंद देवरा यांच्यासह मिंधे गटात प्रवेश करणाऱ्या 23 जणांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात...

रेल्वे धुक्यात वाट हरवली! दिवसभरात 18 गाडय़ांना फटका

देशात सध्या थंडीचा कडाका वाढला असून त्याचा थेट फटका रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांना बसू लागला आहे. मध्यरात्रीपासून सकाळी उशिरापर्यंत महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान,...

50 लोकं दावोस दौऱ्यावर जाऊन करणार काय ? दौऱ्याच्या खुलाशावर आदित्य ठाकरेंचा सवाल

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर सोमवारी सडकून टीका केली होती. अवघ्या दहा लोकांना जाण्याची परवानगी असतानाही...

बेशिस्तीचा सागरी सेतू! सेल्फीनंतर आता ऑटोरिक्षाची घुसखोरी

देशातील सर्वात लांबीचा असलेला सागरी सेतू ठरलेला शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू आता बेशिस्तीचा सागरी सेतू ठरू लागला आहे. ताशी 100 किलोमीटर वेगाने गाडी चालवण्याची...

इराकमधील इस्रायली दूतावासावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला

इराणी सैन्याने इराकमधील इस्रायली दूतावासावर क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यात चौघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. इराकच्या कुर्दिस्तान भागात हा हल्ला करण्यात आला आहे. इस्लामिक...

संबंधित बातम्या