Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1979 लेख 0 प्रतिक्रिया

पतीच्या उपचारासाठी कर्ज घेतले, व्याज न दिल्याने महिलेवर बलात्कार

राजस्थानमधील नागौरमध्ये एका महिलेने पतीच्या उपचारासाठी तरुणाकडून दहा हजार रुपये उसने घेतले होते. या दाम्पत्याने यातील काही रक्कम परत केली होती मात्र तरी आरोपी...

मी इथे दु:खी आहे, मला परत हिंदुस्थानात जायचंय! अंजूची रडारड सुरू

हिंदुस्थानातून अधिकृत व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेलेल्या अंजूला पुन्हा हिंदुस्थानात परतायचे आहे. अंजू तिच्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे गेली होती. सुरुवातीला ती...

निवडणूक आयोगाच्या सदस्य निवडीसाठीच्या समितीतून सरन्यायाधीशांना वगळणार ?

केंद्र सरकार एक नविन विधेयक मांडण्याच्या तयारीत आहे. या विधेयकामुळे कायदेमंडळ आणि न्यायसंस्था यांच्यात नव्याने संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशाच्या मुख्य निवडणूक...

महाराष्ट्र मणिपूरच्या दिशेने चालला आहे की काय ? पत्रकार मारहाणीवर संजय राऊत यांचा सवाल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चमकोगिरी करत असल्याचा आरसा दाखवून देणाऱ्या पत्रकारावर जळगावमधील पाचोऱ्यात जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब...

70,000 रुपयांना “विकत” घेतलेल्या पत्नीची हत्या

नवी दिल्ली पोलिसांनी एका महिलेच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक केली आहे. या घटनेच्या तपासादरम्यान पोलिसांना काही धक्कादायक गोष्टी निदर्शनास आल्या. या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव...

मुंबईच्या पावसाने सनी लिओनीच्या 3 गाड्यांची वाट लावली, 2 गाड्या एका दिवसात खराब झाल्या

पॉर्न इंडस्ट्रीतून बॉलीवूडकडे वळालेली सनी लिओनी मुंबईत स्थायिक झाली आहे. मुंबई आणि मुंबईचा पाऊस तिला इतर मुंबईकरांप्रमाणे आवडतो. मात्र याच पावसामुळे माझ्या तीन महागड्या...

राजस्थान सरकार 1.3 कोटी महिलांना 3 वर्षांचा डेटा मोफत देणार

राजस्थानात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तिथल्या सरकारने एक मोठी घोषणा केली आहे  गुरुवारपासून मुख्यमंत्री डिजिटल सेवा योजनेअंतर्गत 1.3 कोटी महिलांना स्मार्टफोन वितरीत केले जाणार आहे. यामध्ये...

स्तनपान करणाऱ्या महिलेला लपून पाहणाऱ्याला पकडले, बेदम मारहाणीत मृत्यू

तमिळनाडूमधल्या कोयंबतूरमध्ये 58 वर्षांच्या एका माणसाला जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत या माणसाचा मृत्यू झाला आहे. या माणसाला एका महिलेच्या घरात लपून छपून...

बलात्कार करताना चिमुरडी रडली म्हणून पायाने गळा दाबत हत्या, मृतदेहासोबतही केला बलात्कार

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये क्रौर्याची परिसीमा गाठणारे एक प्रकरण उघडकीस आले आहे. एका नराधमाने 3 वर्षाच्या निष्पाप मुलीचे अपहरण केले आणि एका निर्जन स्थळी नेऊन...

शंकराची पिंडी हटविण्याचा आदेश देत असताना रजिस्ट्रार बेशुद्ध झाले, न्यायमूर्तींनी तत्काळ निर्णय बदलला

कलकत्ता उच्च न्यायालयात एक घटना अशी घडली, जिची चर्चा फक्त वकिलांमध्येच नाही तर संपूर्ण कलकत्त्यामध्ये व्हायला लागली आहे. आदेश लिहिला जात असताना घडलेल्या घटनांमुळे...

कोरोना होऊन गेलेल्या तरुणाला हृदयविकार जडला, शस्त्रक्रियेमुळे मिळाले जीवदान

अजय सावंत (बदलेले नाव) नावाच्या 40 वर्षांच्या तरुणाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. खासकरून पायऱ्या चढ-उतार करताना त्याला थाप  लागण्याचे प्रमाण गेल्या काही...

भाजपनेच शिवसेनेसोबतची युती तोडली होती, मोदी असत्य बोलतायत; एकनाथ खडसेंचे संतप्त उद्गार

शिवसेनेने भाजपची साथ सोडली असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यांचं हे विधान अर्धसत्य नाही तर पूर्ण असत्य असल्याचे एकेकाळी भाजपमध्ये असलेल्या...

तुम्ही माझ्या आईची मणिपुरात हत्या केली आहे! तुम्ही देशद्रोही आहात!! राहुल गांधी यांचा मोदींवर...

खासदारकी बहाल झाल्यानंतर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भाषण केले. सरकारविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना राहुल यांनी मोदी सरकारवर तिखट...

ब्रेक्झिटप्रमाणे कलम 370 हटविण्याबाबत जनमत घेणे अशक्य, सर्वोच्च न्यायलयाने स्पष्ट केली भूमिका

हिंदुस्थानात संवैधानिक लोकशाहीचे राज्य असून याअंतर्गत स्थापित संस्थांद्वारे जनतेचे मत जाणून घेतले जाते. देशात घटनेअंतर्गत जनमताचा संग्रह करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने...

देशातील हिंदू संकटात असतील तर राजीनामा द्या, संजय राऊत यांचे टीकास्त्र

काँग्रेसचे सरकार असताना भाजप त्यांच्यावर टीका करताना म्हणायची की हिंदू खतरे मे हैं! आता तुमचे हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आहे, तरीही जर देशात हिंदू खतरे...

धोनी आणि कोहलीसोबत खेळूनही काही शिकला नाहीस! हार्दिक पांड्या स्वार्थी असल्याची क्रिकेटप्रेमींची टीका

वेस्ट इंडिजविरुद्ध लागोपाठ दोन टी-२० सामन्यांत पराभवाचे तोंड पाहायला लागल्यानंतर टीम इंडियाला तिसऱ्या सामन्यात अखेर विजय मिळाला. पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने...

लोकशाही संकटात असल्याचा भ्रम देशातूनच पसरवला जात आहे, हरीश साळवे यांचा आरोप

हिंदुस्थानात लोकशाहीचा आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा मृत्यू झाला असल्याचा भ्रम हा देशाची प्रगती रोखण्यासाठी पसरवला जात असल्याचा आरोप ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी केला आहे. हा...

खासगी विद्यापीठात इस्रोचे अभ्यास केंद्र सुरू

चंद्रयान ३ च्या यशाची मुहुर्तमेढ केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आता अंतराळातल्या गोष्टी सर्वसामान्यांना पोचवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं काम करत आहे. यासाठी इस्रोनं...

राज्यसभेच्या सभापतींवर ओरडल्याने तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचे निलंबन

राज्यसभेमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यात आज जबरदस्त खडाजंगी झाली. भडकलेल्या डेरेक यांनी सभापतींच्या दिशेने पाहात आरडाओरडा...

कोणत्याही पक्ष, संघटना फोडणं हा भाजपचा अधिकृत कार्यक्रम! राजू शेट्टींची टीका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर हे पक्षसंघटना सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाविषयी आणि कार्यपद्दतीबद्दल काही आक्षेप घेतले...

Pepperfry कंपनीच्या सहसंस्थापकाचा लेहमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पेपरफ्राय कंपनीचे सहसंस्थापक अंबरीश मूर्ती यांचे अकस्मात निधन झाले आहे. पेपरफ्राय कंपनी ही ऑनलाई फर्निचर आणि घरसजावटीचे सामान विकणारी कंपनी आहे. या कंपनीचे दुसरे...

होय मी शिव्या दिल्या, ऑडियो क्लिपही माझीच!

मिंधे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकाराला अत्यंत घाणेरड्या पद्धतीने शिवीगाळ केली. या शिवीगाळीचा ऑडियो व्हायरल झाला असून त्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली...

11 वाजून 11 मिनिटांनी 11,111 झाडांची लागवड, कळंबवासीयांचा अनोखा उपक्रम

कळंब व शहर हरित करण्यासाठी,पोलिस प्रशासन व सकल कळंबकर यांच्या वतीने अकरा वाजून अकरा मिनिटांनी, 11,111 झाडांची एकाच वेळी लागवड करण्यात आली. या उपक्रमात...

‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीचे यजमानपद शिवसेनेकडे

भाजपविरोधात देशात उभ्या राहिलेल्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची पुढील महत्त्वाची बैठक मुंबईत होणार आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर असे दोन दिवस ही बैठक...

बबिता भाभी बुरखा घालून मशिदीत गेली, फोटो शेअर करताच ट्रोलिंगला सुरुवात

छोट्या पडद्यावरील आपल्या दिलखेच अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मामधील बबिता भाभी अर्थात मुनमुन दत्ता. मुनमुन दत्ता हिला सध्या...

लवादाच्या कामकाजात संरक्षण मंत्रालय हस्तक्षेप करतंय! सशस्त्र बल लवाद बार असोसिएशनचे सरन्यायाधीशांना पत्र

सशस्त्र बल लवादाच्या चंदीगड खंडपीठाच्या बार असोसिएशनने सरन्यायाधीशांना पत्र लिहिलं आहे. संरक्षण सचिव आणि संरक्षण मंत्रालयातील इतर अधिकारी हे अवमानजनक कृत्ये करत असून त्यांचा...

अव्हेंजर्समधील अभिनेत्रीच्या देखणा बंगल्यात फुकटात राहण्याची संधी

आयर्न मॅनची मोठ्या पडद्यावरील प्रेयसी, अव्हेंजर्स चित्रपट मालिकेतील देखणी अभिनेत्री, ऑस्कर विजेती ग्वेनेथ पालट्रो हिचा अत्यंत देखणा बंगला राहण्यासाठी भाड्याने उपलब्ध झाला आहे. या...

राहुल गांधींची खासदारकी पुन्हा बहाल होण्याची दाट शक्यता, शिक्षेला स्थगिती मिळाल्याने दिलासा

शुक्रवारचा दिवस काँग्रेस आणि राहुल गांधी या दोघांसाठी आनंदाचा आणि महत्त्वाचा ठरला. मोदी आडनाव प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत त्यांना शिक्षा...

हिंदी राष्ट्रीय भाषा, साक्षीदारांनी न्यायालयात हिंदीतूनच बोलावे! सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

हिंदी ही राष्ट्रीय भाषा असून साक्षीदारांनी उत्तर प्रदेशातील प्राधिकरणासमोर साक्ष देताना ती हिंदीतूनच द्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी दिले आहेत....

संबंधित बातम्या