Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

4486 लेख 0 प्रतिक्रिया

पोलिसांनीच पोलिसांना पकडले, कर्नाटक पोलीस केरळ पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनीच, पोलिसांना ताब्यात घेतल्याचा एक वेगळाच प्रकार केरळमध्ये घडला आहे. केरळ पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये एका पोलीस निरीक्षकाचाही समावेश...

अंजूमुळे नसरुल्ला आणि मोहल्ला सगळेच परेशान

हिंदुस्थानातून पळालेली अंजू पाकिस्तानात गेल्यापासून दोन्ही देशातील तिच्याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. पाकिस्तानात जाऊन नसरुल्लाहशी लग्न केल्यानंतर अंजूने फातिमा नाव धारण केलंय. लग्नानंतर पाकिस्तान...

सीमा हैदर लोकसभा निवडणूक लढवणार, रिपाईंत सामील होण्याचे आठवलेंचे निमंत्रण स्वीकारले

पाकिस्तानातून आपल्या नवऱ्याला सोडून पळून आलेल्या सीमा हैदर हिला आता राजकारणात येण्याचे वेध लागले आहेत. सीमाला मिळालेल्या अपार प्रसिद्धीमुळे तिच्या वाट्याला एक चित्रपट आला...

बलात्काराची बहुतांश प्रकरणे ही बनावट! वाढत्या खटल्यांवरून उच्च न्यायालयाची तिखट प्रतिक्रिया

अलाहाबाद उच्च न्यायालयाने पोलिसांत दाखल होणाऱ्या बलात्काराच्या तक्रारी आणि न्यायालयात दाखल होणारे बलात्काराचे खटले हे बहुतांश खोटे असतात असे मत व्यक्त केले आहे. बनावट...

संकटात सापडलेल्या महिलांच्या मदतीसाठी केंद्राकडून महाराष्ट्रासोबत दुजाभाव, 3 वर्षात एक छदामही दिला नाही

संकटात सापडलेल्या महिलांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने स्वाधार गृह (शक्ती सदन) योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यांना संकटात सापडलेल्या महिलांना मदत व्हावी यासाठी...

चेतनचे सहकारी सशस्त्र होते, मात्र घाबरून शौचालयात जाऊन लपले

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये सोमवारी चेतन कुमार सिंह नावाच्या रेल्वे पोलीस दलाच्या हवालदाराने 4 जणांची गोळ्या घालून हत्या केली होती. मृतांमध्ये चेतनचे वरिष्ठ टीकाराम मीणा यांचाही...

बाजार लालेलाल, सेन्सेक्स गडगडला; गुंतवणुकदारांनी 5 लाख कोटी गमावले

जागतिक पातळीवर सुरू असलेल्या आर्थिक घडामोडींचे परिणाम शेअर बाजारावर पाहायला मिळाले. या घडामोडींमुळे सेन्सेक्स 900 हून जास्त अंकानी कोसळला होता. अमेरिकेच्या आर्थिक परिस्थिती संदर्भातील...

संभाजी भिडे यांच्या विधानाचा निषेध करणाऱ्या 3 आमदारांना धमक्या

संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानांचा निषेध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या 3 आमदारांना धमक्या मिळाल्या आहेत. हा मुद्दा आज विधानसभेत चांगलाच गाजला. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर...
HP computer

तरुणांना डोळ्यासमोर ठेवत HP ने बाजारात आणले दोन नवे लॅपटॉप

तरुणांची आवड-निवड लक्षात घेऊन एचपी कंपनीने एचपी 14 आणि एचपी15 हे दोन नवे लॅपटॉप बाजारात आणले आहेत. एफएचडी कॅमेरा, क्यूएचडी डिसप्ले आणि फिंगरप्रिंट रीडर...

कोरोना काळातील नुकसान, कर्जाचा डोंगर वाढल्याने नितीन देसाई यांनी टोकाचे पाऊल उचलले ?

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी मंगळवारी आत्महत्या केली. मुंबईपासून जवळच असलेल्या कर्जतजवळ त्यांनी एनडी स्टुडियो उभारला होता. याच स्टुडियोमध्ये त्यांनी गळफास घेत आपले जीवन...

निवडणुका आल्याने प्रत्येक राज्यात पेटवापेटवीला सुरुवात, संजय राऊत यांची भाजपवर सडकून टीका

मणिपुरात हिंसाचाराची आग धुमसत असतानाच हरयाणामध्येही हिंसाचार उसळला. हरयाणातील नूंह जिह्यात सोमवारी ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर दगडफेक झाल्याने हिंसाचाराचा भडका उडाला. त्यानंतर अनेक भागांत हिंसाचाराचे...

संभाजी भिडे यांच्या चिपळूण दौऱ्याला विरोध, कार्यक्रमाला परवानगी न देण्याची मागणी

महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, राजाराम मोहन रॉय, महात्मा जोतिबा फुले आदी महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्ये करून समाजात तेढ निर्माण करणाऱया  संभाजी भिडेंच्या चिपळूण दौऱ्याला...

नंदुरबारमार्गे जपानला जाण्याचा नवा मार्ग, ग्रामस्थ झाले चकीत

हिंदुस्थानातून जपानला जायचं असेल तर विमानाने जावं लागतं. तिथे जाण्यासाठी थेट रस्ता जात नसल्याचे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मात्र आता महाराष्ट्रातील नंदुरबारमधून जपानला आपल्याला...

West Indies Vs India – वेस्ट इंडीजचा 200 धावांनी धुव्वा, टीम इंडियाने मालिका 2-1...

हिंदुस्थानी क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजच्या संघाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सहजपणे पराभूत करत मालिका आपल्या खिशात घातली. हिंदुस्थानी संघाने ही मालिका 2-1 असा फरकाने जिंकली...

दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत सादर

दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी हे विधेयक सदनात मांडले. काँग्रेस पक्षाचे अधीर रंजन चौधरी यांनी या विधेयकाचा...

पत्रकारितेवर कोणाचा दबाव असता कामा नये ही लोकमान्यांची भूमिका होती!

टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. या पुरस्कारातून मिळालेली राशी आपण नमामी गंगे योजनेसाठी...

शरद पवार मोदींवर प्रयोग करत असावेत, हा प्रयोग यशस्वी होवो! काँग्रेस आमदाराचे विधान

मोदी गो बॅक' ....पुणे नही मणिपूर जाओ, अशा घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याचा विविध सामाजिक संघटना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निषेध...

मणिपूर सोडून पंतप्रधान सगळीकडे जातायत! पुणे दौऱ्यावरून संजय राऊत यांची सडकून टीका

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्यामध्ये येणार आहेत. त्यांच्या या पुणे दौऱ्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सडकून...

समृध्दी महामार्गावर गर्डर बसवताना भीषण दुर्घटना, दुर्घटनेत 17 कामगारांचा मृत्यू

<< शाम धुमाळ >> शहापूर तालुक्यात मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाचे अंतिम टप्याचे काम सुरू असतानाच गर्डर आणि तो ठेवण्यासाठी आणलेला लाँचर काम करणाऱ्या कामगारांवर कोसळला...

रोखठोक – पंतप्रधानांचा ‘इंडिया’वर हल्ला! अशी होती ईस्ट इंडिया

राजकीय विरोधकांच्या ‘इंडिया’वर पंतप्रधान मोदी यांनी अखेर हल्ला केलाच. ‘इंडिया’ ही ईस्ट इंडिया कंपनी असल्याचे त्यांनी सांगितले. ईस्ट इंडिया कंपनी व्यापार करायला आली व...

हिमालय संकटात

अनिल प्रकाश जोशी ­ हिमालयाकडे देशाचा एक भाग म्हणून पाहता येणार नाही, तर तो एक नैसर्गिक स्रोत, हवा, माती, जंगल आणि पाण्याचे उगमस्थान आहे. कारण...

आरोग्य – पावसाळ्यात काळजी ऑस्टियोआर्थ्रायटिसची

डॉ. प्रमोद भोर   जगभरातील लाखो लोक ऑस्टियोआर्थ्रायटिसच्या समस्येने त्रस्त आहेत. ऑस्टियोआर्थ्रायटिसचे व्यवस्थापन पावसाळ्यात कठीण होते. या कालावधीत आर्द्रतेमुळे सांधेदुखी आणि स्नायूंमधील ताठरता वाढवते आणि...

मंथन – शरीरसौष्ठवला ’स्टेरॉइड’चा विळखा

विक्रांत देसाई तरुणाईमध्ये पीळदार आणि दमदार शरीरयष्टी बनविण्याची जबरदस्त  क्रेझ आहे. त्याची कारणे तशी वेगवेगळी आहेत. काहींना शरीरसौष्ठव कमवायचे असते, तर अनेकांना टी-शर्ट फिट व्हायचे...

अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार, प्रकृती बिघडल्याने एअरलिफ्ट करून दिल्लीला नेण्याची तयारी

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात मैहरमध्ये एका आदिवासी मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. ही अल्पवयीन मुलगी दुसऱ्या दिवशी जंगलात सापडली होती. अत्याचारामुळे या मुलीची प्रकृती...

जमीन विकून घेतलेल्या ‘थार’मध्ये केले ठार, नव्या कोऱ्या गाडीत गोळ्या घालून हत्या केली

उत्तर प्रदेशातील फिरोझाबादमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नव्या कोऱ्या गाडीमध्ये त्याचा मृतदेह सापडला आहे. तरुणाच्या कपाळावर मधोमध गोळी मारण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं...

इस्लामी आक्रमकांपेक्षा ब्रिटीशांच्या राजवटीत हिंदुस्थानींना हीन वाटायचे! दत्तात्रेय होसबळे

ब्रिटीश देशातून गेले मात्र त्यांच्या आपल्या विचारांपासून त्यांचे हस्तक, शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठे आणि लोकांची मते बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांनी हिंदुस्थानींची सुटका होऊ दिली नाही, असे...

संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरोधात अमरावतीमध्ये गुन्हा दाखल

'गांधीजींचे वडील हे मुसलमान जमीनदार होते' असे विधान करणाऱ्या संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरोधात अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापेठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा...

संभाजी भिडे यांना यवतमाळमध्ये विरोध

सतत वादग्रस्त वक्तव्ये करणारे संभाजी भिडे गुरुजी यांनी यावेळी थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वडिलांबाबतच विधान करून पुन्हा वाद निर्माण केला आहे. भिडे गुरुजी...

पौष्टिक चारोळी

अभय मिरजकर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तयार करण्यात येणाऱ्या मसाले दुधात जो महत्त्वाचा घटक हवाच असतो तो म्हणजे चारोळी! या चारोळीचे झाड लातूर जिह्यातील दुर्मिळ वृक्षात...

नवऱ्याला खाटेला बांधलं आणि बेदम चोपलं, ठाम मारून मृतदेहाचे 6 तुकडे केले

उत्तर प्रदेशात एका महिलेने तिच्या नवऱ्याला ठार मारलं. या महिलेने नवऱ्याला पहिले खाटेला बांधलं आणि त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत नवऱ्याचा मृत्यू झाला. आपला...

संबंधित बातम्या