Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1979 लेख 0 प्रतिक्रिया

दिल्लीतील उच्चभ्रू भागात तरुणीची हत्या, कॉलेजबाहेर रॉडने वार करत ठार मारले

24 तासांत दोन हत्या झाल्याने दिल्ली हादरली आहे. दिल्लीतील उच्चभ्रू भाग असलेल्या मालवीय नगर भागात शुक्रवारी दिवसाढळ्या एका तरुणीला ठार मारण्यात आलं. ही तरूणी...

दोन्ही खुब्यांच्या एकाचवेळी केलेल्या शस्त्रक्रियेला मोठे यश, वेदना आणि त्रासातून रुग्णाची मुक्तता

खुब्याच्या त्रासाने ग्रासलेल्या सगळ्या रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या रुग्णांना ठणठणीत करणाऱ्या एका शस्त्रक्रिया पद्धतीची सध्या वैद्यकीय क्षेत्रात खूप चर्चा सुरू आहे. खुब्यांची...
manipur-violence

मणिपूर हिंसाचारप्रकरणी सीबीआयने दाखल केल्या 6 FIR, 10 जणांना अटक

मणिपुरात उसळलेला हिंसाचार, महिला आणि सर्वसामान्यावर झालेल्या अनन्वित अत्याचाराबद्दल तिथली जनता 2 महिने टाहो फोडत असताना आणि विरोधक इथे केंद्रीय यंत्रणांनी हस्तक्षेप करावा अशी...

दादा कोंडकेंच्या 12 चित्रपटाच्या प्रिंट ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’ला देण्याचे आदेश

उभ्या महाराष्ट्राला खळखळवून हसवणारे दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या प्रिंट एव्हरेस्ट एंटरटेनमेंट एलएलपीला देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई(बॉम्बे) फिल्म एंटरप्रायझेस...

काकाने पुतणीशी लग्न केलं, विचित्र विवाहाची सर्वत्र चर्चा

प्यार करने वाले कभी डरते नहीं, जो डरते हैं वो प्यार करते नहीं! हे हिंदी गाणं खूप प्रसिद्ध झालं. प्रेम आंधळं असतं असंही म्हटलं...

मोठी बातमी – मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव स्वीकारला

मणिपूर हिंसाचाराप्रकरणी विरोधकांनी सदनात जाब विचारण्याचे सत्र आजही सुरू ठेवले. विरोधकांची आघाडी अर्थात 'इंडिया'ने मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. लोकसभेचे अध्यक्ष ओम...

मी तिला नेहमी खूश ठेवलं, तिचे पायही दाबलेत; अंजूच्या नवऱ्याने बोलून दाखवली मनातील सल

नवरा , दोन मुलं यांना सोडून अंजू नावाची महिला हिंदुस्थानातून पाकिस्तानात पळून गेली. फेसबुकवर ओळख झालेल्या व्यक्तीशी निकाह करण्यासाठी ती पाकिस्तानला पळाली. पाकिस्तानातील दुर्गम...

नाशिक-मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा त्रास ऑगस्ट 2024 पर्यंत सहन करा! मंत्र्यांचे लेखी उत्तर

मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतुकीची योग्य नियोजन नसणे, जागोजागी पडलेले खड्डे यामुळे रोज वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. गेले अनेक महिने या मार्गावर ही समस्या असून...

मनमानी पद्धतीने केले जाणारे फोन टॅपिंग हे व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला

नेमून दिलेल्या पद्धतींचा अवलंब न करता फोन टॅपिंगद्वारे एखाद्यावर पाळत ठेवणे हे त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारावर घाला घालण्यासारखे आहे, असे राजस्थान उच्च न्यायालयाने...

नसरुल्लाला भेटायला पाकिस्तानात गेलेली ‘अंजू’ विक्षिप्त असल्याचा वडिलांचा दावा

अंजू नावाची एक महिला हिंदुस्थानातून पाकिस्तानला गेली आहे. तिची नसरुल्ला नावाचा एक पाकिस्तानी व्यक्तीशी ऑनलाईन ओळख झाली होती. त्याला भेटण्यासाठी अंजू पाकिस्तानात पोहोचली आहे....

महिला आयोगाचे पथक मणिपूरला पोहोचलं, पीडित महिलांशी संवाद साधणार

राष्ट्रीय महिला आयोगाचे एक पथक मणिपूरला पोहोचले आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करत धिंड काढण्यात आली होती ज्यानंतर त्या दोघींवर सामूहीक बलात्कार करण्यात आला...

रोखठोक – बंगळुरात घडले, दिल्लीत बिघडले! दिलदार ‘इंडिया’चे नवे रोपटे

बंगळुरात ‘इंडिया’ आघाडीची स्थापना होताच मोदी-शहा यांनी दिल्लीत ‘एनडीए’चा जीर्णोद्धार केला. हेच ‘इंडिया’ आघाडीचे यश. देशातील लोकशाही रोज मारली जात आहे. ईडी, सीबीआय, ईव्हीएम...

जलमय शहरांची वाढती चिंता

देशातील आठ राज्यांमध्ये पावसामुळे सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या राज्यांतील अनेक भाग पाण्यात बुडाले आहेत. पावसाळ्यात बुडणारी महानगरे-शहरे दरवर्षी पहायला मिळण्यामागे व्यवस्थापनातील कमतरता...

निसर्गभान – माळरानाचा राजाही संकटात…!

यादव तरटे पाटील << www.yadavtartepatil.com >> महाराष्ट्रातील सगळय़ाच जंगलात आढळणारा, उघडय़ा माळरानावरसुद्धा वावरणारा लांडगा हा खरा माळरानाचा राजा. ग्रामीण जीवनशैली, मानवी स्वभाव आणि मानवी प्रवृत्तीत...

निसर्गमैत्र – कमी पर्जन्य भागातही येणारा बोंडारा

अभय मिरजकर पावसाचे प्रमाण कमी असलेल्या आणि कायम दुष्काळी भागात वृक्ष लागवडीसाठी एक चांगला पर्याय म्हणजे देशी वृक्ष बोंडारा होय. डोंगर उतारावर आणि कमी पाण्याच्या...

आरोग्य – पावसाळ्यातले मुलांचे आजार

डॉ. सुरेश बिराजदार पावसाळा जितका अल्हाददायक असतो तितकाच विषाणू, जिवाणू आणि यीस्ट संसर्ग वाढीसाठीसुद्धा उत्तम काळ असतो. या दिवसांमध्ये विषाणूजन्य ताप, मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनियासारख्या...

इर्शाळवाडीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज!

संपूर्ण राज्यातील डोंगर उतारावरील, दरडप्रवण भागातील वस्त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे असून प्रशासनाच्या सोबतीने यासाठी एक योजना तयार केली पाहिजे असं मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब...

फेरफटका मारायला, सेल्फी काढायला आणि बचाव कार्य पाहायला! किमान 15 हजार ‘बघे’ इर्शाळवाडीला पोहोचले

शुक्रवारी आणखी सहा मृतदेह सापडल्याने इर्शाळवाडी दुर्घटनेतील बळींचा आकडा 22वर पोहोचला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या जुन्या कार्यालयात विखे-पाटलांचे खासगी जनसंपर्क कार्यालय! सत्तारांच्या तक्रारीची लोकायुक्तांनी घेतली दखल

मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांचे कार्यालय थाटल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर नगर जिल्ह्यातही असाच काहीसा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. नगर जिल्ह्याचे...

Video – चिनी राजदूताच्या बायकोने पाकिस्तानी मोलकरणीला भर रस्त्यात चोपले, पाकडे बघत राहिले

चीनच्या नागरिकांनी आता पाकिस्तानात घुसून पाकिस्तान्यांवर दादागिरी करायला सुरुवात केली आहे. चीनचे पाकिस्तानातील राजदूत नोंग रोंग यांच्या बायकोने त्यांच्या मोलकरणीला भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी...

मोदींचे मौनपूर! अवघ्या 36 सेकंदांत संपली प्रतिक्रिया आणि आता राजस्थानला प्रचाराला चालले

मणिपूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मौनपूर सुरू आहे. 77 दिवसांनंतर मगरीचे अश्रू ढाळावेत तशी अवघ्या 36 सेकंदांची प्रतिक्रिया मोदींनी गुरुवारी दिली. त्यानंतर आज संसदेत मोदींकडून...

प्राणघातक शस्त्रे घेऊन तरूण ममता बॅनर्जींच्या सरकारी निवासस्थानात घुसला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पुन्हा एकदा सुरक्षाव्यवस्था भेदल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणी कोलकाता पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. हा...

ईडी कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे, एकनाथ खडसेंच्या जावयाला 2 वर्षानंतर जामीन मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जवळपास 2 वर्षानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला...

’56 इंच छाती’वाल्यांना 79 दिवसानंतर कळाले मणिपूरवासीयांचे दु:ख

आपली छाती 'छप्पन इंचाची' असल्याचे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत 79 दिवसांनी मौन सोडल्याबद्दल त्यांच्यावर टीका होत आहे. मणिपूरमध्ये हिंसाचाराला...

व्हिडीओत दिसणारा हैवान सापडला

मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहीक बलात्कार करण्यात आला. मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी या जमातींमध्ये संघर्ष सुरू असून मैतेई समाजाच्या जमावाने पोलिसांच्या...

Irshalwadi Landslide – आदित्य ठाकरे यांची धाव, दुर्घटनाग्रस्तांना दिला धीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सकाळीच इर्शाळवाडी येथे धाव घेतली. नानेवाडी येथे उभारलेल्या तंबूचा आसरा घेतलेले जखमी गावकरी...

मोदी सरकारला हादरा, वादग्रस्त अध्यादेशाचे प्रकरण घटनापीठाकडे पाठवले

दिल्ली सरकारमधील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱयांना केंद्रीय नियंत्रणाखाली आणणाऱ्या अध्यादेशाविरोधा आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीशाने हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्याचा निर्णय...
pm-modi-jacket

दोषींना सोडणार नाही! मणिपूर हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराबाबत मोदींनी मौन सोडले

मणिपूरमधील 2 महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर सामूहीक बलात्कार करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची...

8 वर्षांच्या मुलीला साडे सहा कोटींची नुकसान भरपाई, McDonald ला दणका

8 वर्षांच्या मुलीला फ्लोरिडातील न्यायालयाने 8 लाख डॉलर्सची म्हणजेच 6 कोटी 56 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 4 वर्षांपूर्वी मॅकडोनाल्डमध्ये घेतलेला...

संबंधित बातम्या