सामना ऑनलाईन
2130 लेख
0 प्रतिक्रिया
भरवशाच्या म्हशीला टोणगा! Paytm IPO लिस्ट होताच शेअरचा भाव कोसळला
देशातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट कंपन्यांपैकी एक असलेल्या Paytm ने त्यांचा IPO आणण्याचं जाहीर केलं होतं. या आयपीओचं लिस्टींग 18 नोव्हेंबर 2021 रोजी करण्यात...
इजिप्तमध्ये सापडले 4500 वर्ष जुने सूर्यमंदीर, इतिहास संशोधकांची ऐतिहासिक कामगिरी
इजिप्तमधल्या वाळवंटी भागात तिथल्या इतिहास संशोधकांनी जबरदस्त शोध लावला आहे. अबू गोराब नावाच्या शहराजवळ इतिहास संशोधक उत्खननाचे काम करत होते आणि तिथे त्यांना एक...
झगमगीत गजरा! नीट वाचता यावं यासाठी तरुणीने ट्युबलाईट केसात खोचली
घरी लाईट नसल्याने रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास करून यश मिळवल्याची उदाहरणे आपण ऐकली आहेत. चीनमध्ये एक तरुणी अशी सापडली आहे जिने अख्खी ट्युब केसात खुपसली....
दुर्घटनेत बायकोचा हात निकामी झाला, नाराज नवऱ्याने जे केलं त्याचा तुम्ही विचारही करू शकणार...
बायकोचा हात एका दुर्घटनेत निकामी झाल्याने तिचा नवरा भयंकर नाराज झाला. यानंतर त्याने जे काही केलं त्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. पोलिसांनी या...
गडचिरोलीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या 27 झाली, कुख्यात सुखलाल परचापीचाही खात्मा
गडचिरोलीत नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या 27 झाली आहे. या चकमकीत सुखलाल परचापी याचाही खात्मा झाला आहे. सुखलालचा मृतदेह महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील घनदाट...
पासपोर्ट निर्जंतुकीकरणासाठी 800 रुपये शुल्क, सौदीला नोकरीसाठी जाणारे नागरीक वैतागले
सौदी अरेबियामध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांना 800 रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागतोय. प्रत्येक व्हिसा अर्जासाठीच्या प्रकियेसाठी एका पासपोर्टच्या निर्जंतुकीकरणासाठी (Sanitisation) सौदी अरेबियाने 800...
बड्या कंपनीत काम करणाऱ्या महिलेकडे सेक्सची मागणी, न ऐकल्यास कॉलगर्ल म्हणून बदनामी करण्याची धमकी
एका बड्या कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा ऑनलाईन लैंगिक त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. मुंबईमध्ये भाड्याने घर शोधत असताना तिच्यासोबत हा प्रकार घडला आहे....
दिल्लीत फक्त एक तास बाईकवरून फिरला, युवक थेट ICU त भरती
दिल्लीतील 29 वर्षांच्या युवकाला अतिदक्षता विभागात भरती करावे लागलं आहे. घरातून निघत असताना या युवकाची प्रकृती उत्तम होती, मात्र तासाभरातच त्याची प्रकृती इतकी खालावली...
Video – पंतप्रधान मोदींनी योगी आदित्यनाथ यांना गाडीत घेतलं नाही ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मंगळवारी सुलतानपूर येथे एकत्र होते. इथे आयोजित कार्यक्रमात पूर्वांचल एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात आले. या...
भा* मे जा! म्हणत भाई जगतापांनी धक्काबुक्की केली! काँग्रेस आमदाराची सोनिया गांधींकडे लेखी तक्रार
राजस्थान आणि पंजाब सारख्या राज्यांमधील काँग्रेस नेत्यांमधला कलह हा पक्षासाठी तापदायक ठरला आहे. महाराष्ट्रामध्येही काँग्रेस नेत्यांमध्ये कलह निर्माण व्हायला लागला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते...
सोनू सूदची बहीण काँग्रेसकडून निवडणूक लढवणार?
अभिनेता सोनू सूद याची बहीण मालविका ही सक्रीय राजकारणात उतरली असून ती पुढच्या वर्षी पंजाबमध्ये होणारी विधानसभा निवडणूक लढवणार आहे.
10 महिन्यांच्या बालिकेवर नोकराचा बलात्कार, उत्तर प्रदेशातील हादरवणारी घटना
उत्तर प्रदेशात अवघ्या 10 महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार करण्यात आला आहे. हा बलात्कार घरातल्याच नोकराने केल्याचं पोलीस तपासात कळालं आहे. या बालिकेवर अतिअत्याचार केल्याने तिच्या...
कढीपत्त्याच्या नावाखाली Amazon द्वारे गांजाची विक्री?
ऑनलाईन विक्री करणारी जगप्रसिद्ध वेबसाईट Amazon द्वारे गांजाची विक्री केली जात असल्याची गंभीर तक्रार व्यापारी संघटनेने (Confederation of All India Traders) केली आहे. संघटनेचे...
Thane – कोपरी पुलाच्या जुन्या मार्गिका दोन दिवस बंद
पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे उड्डाणपुलाच्या मुख्य जुन्या मार्गिका येत्या दोन दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर वाहतूक शाखेकडून सकाळ-संध्याकाळ ऐन गर्दीच्या वेळी बंद ठेवण्यात येणार आहेत....
अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण, शहरात 4 दिवसांची संचारबंदी लागू
त्रिपुऱ्यातील घटनेचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चांना अमरावती, नांदेड आणि मालेगाव इथे हिंसक वळण लागले होते. या हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यात काही ठिकाणी बंदचे आवाहन...
कॅन्सरशी झुंजला, रंगांधळेपणाशी लढला आणि पाकिस्तानला नडला; मॅथ्यू वेडच्या आयुष्याची थराराक कहाणी
T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला लोळवत ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत पोहोचला. मॅथ्यू वेड हा या विजयाचा शिल्पकार ठरला. प्रसिद्धीझोतात आलेल्या मॅथ्यू वेडने त्याच्या आयुष्यात अत्यंत...
T20 world cup स्वत:चं डोकं लावता येत नाही का! ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पराभवामुळे शाहीद आफ्रिदी जावयावर...
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी त्याच्या जावयावर जाम भडकला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात हसन अलीने मॅथ्यू वेडचा कॅच सोडल्याने त्याला जाम शिव्या दिल्या जात आहे....
Video – नथुराम गोडसे महान हिंदू होता! काँग्रेसच्या नेत्याचे विधान
नथुराम गोडसे हा महान हिंदू होता मात्र त्याने महात्मा गांधी यांची हत्या केली! असं विधान एका काँग्रेस नेत्याने केले आहे. आचार्य प्रमोद कृष्णन असं...
नेपाळची पुन्हा मुजोरी, हिंदुस्थानी भूभागात करणार जनगणना
चीन आणि पाकिस्तानप्रमाणेच नेपाळचीही हिंदुस्थानबाबत मुजोरी वाढायला सुरूवात झाली आहे. हिंदुस्तानच्या हद्दीत असलेल्या कालापानी, लिपूलेख आणि लिंपियाधुरा या भागांवर नेपाळने आपला दावा सांगितला होता....
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ अजित देसाई आणि डॉ शेखर भोजराज यांनी दिली आहे. या...
शिया असल्याने कॅच सोडला! हिंदुस्थानी बायकोला शिव्या, हसन अलीविरोधात ट्रोलर्सनी ओकली गरळ
T20 विश्वचषक स्पर्धेचा उपांत्यपूर्व सामना पाकिस्तान सहजपणे जिंकणार असं वाटत असताना मॅथ्यू वेडने झंझावाती आणि स्फोटक फलंदाजी करत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने फिरवला होता. पाकिस्तानचा...
घरी मुलगा आहे, पण लढू शकत नाही! प्रियंका गांधींच्या घोषणेची स्मृती इराणींनी उडवली खिल्ली
इराणी यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका केली.
राज्यातील सर्व नागरिकांना 30 नोव्हेंबरपर्यंत कोरोनाची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट
राज्यातील सर्व पात्र नागरिकांना येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी...
20 कोटींसाठी भरधाव रेल्वेखाली पाय ठेवत तोडून घेतले, न्यायालयाने ठोठावला दंड
एका माणसाने भरधाव रेल्वेखाली स्वत:चे दोन्ही पाय ठेवत तोडून घेतले. हे जीवघेणं कृत्य त्याने का केलं याचा उलगडा झाला आहे. 2.4 दशलक्ष पाऊंडची (...
Video – डब्याचं झाकण वितळून सुपात पडलं, गरम सूप मॅनेजरच्या तोंडावर फेकले
हॉटेलमध्ये आलेले काही ग्राहक हे अत्यंत गरम डोक्याचे असतात. जेवण खराब असेल किंवा त्यात काही पडलं असेल तर ते वाद घालतात. अमेरिकेत एका महिलेने...
जगप्रसिध्द शिल्पकार सदानंद बाकरे यांच्या शिल्पाकृतीला तब्बल एक कोटींची किंमत
कलाकार एखादी कलाकृती घडवितो , त्यावेळी तो त्यामध्ये आपले प्राण ओतत असतो. अशा कलाकृती अनमोल असतात. अशा अनमोल कलाकृतींचे पैशातील मोल ठरवण्याचे काम त्या-त्या...
आजोबांनी बलात्कार केल्याने 11 वर्षांची मुलगी गर्भवती झाली, पंथाच्या भयाने कुटुंबाने केला होता गर्भपाताला...
सावत्र आजोबाने बलात्कार केल्याने अवघ्या 11 वर्षांची मुलगी गर्भवती झाली आहे. आपल्यावर आजोबाने वारंवार बलात्कार केल्याचं या मुलीने सांगितलं आहे. तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आजोबाचं...
रेकॉर्डवरील गुन्हेगार अबू बकर चाऊसची हत्या
रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार अबू बकर चाऊस याचे दोन्ही डोळे फोडून निर्घृण हत्या करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी जळगाव महामार्गावरील नारेगाव...
देवभूमी द्वारकेत 300 कोटी रुपयांचे ड्र्ग्ज पकडले, मुंब्र्याच्या सज्जाद धोसीला अटक
गुजरातमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा साठा पकडण्यात आला आहे. 17 सप्टेंबर रोजी गुजरातमधील मुंद्रा बंदरात 3 हजार किलो हेरॉईन पकडण्यात आले होते....
28 वर्षांचा उपजिल्हाधिकारी अटकेत, महिला अधिकाऱ्याला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई
गुजरातमधील अहमदाबादेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अहमदाबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने 28 वर्षांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक केली आहे. मयंक पटेल असं या उपजिल्हाधिकाऱ्याचे नाव...