Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

4486 लेख 0 प्रतिक्रिया

धावत्या लोकलमध्ये विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपी हमाल अटकेत

हार्बर रेल्वे मार्गावर एका विद्यार्थिनीवर धावत्या लोकलमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परीक्षेला जात असताना सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही...

खारघरनंतर पालघर! शासन आपल्या दारी, मिंधे सरकार उन्हात बसवी

मिंधे सरकारच्या नियोजनशून्यतेचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेला बसला आहे. तीव्र उन्हाळा असताना खारघरमध्ये मोकळ्या जागेत कार्यक्रम केल्याने महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमादरम्यान  14 श्रीसेवकांचा...

कोरडय़ा पडलेल्या कृष्णेसाठी कोयनेतून सोडले पाणी

यंदा पाऊस लांबल्याने कोयना धरणातील पाणीसाठा घटला आहे. धरणात अवघे 12 टीएमसी पाणी असल्याने टंचाईचा सामना करावा लागणार आहे. मागील चार दिवसांपासून कृष्णा नदीचे...

अल्पवयीन पैलवानाच्या लैंगिक शोषणाचे आरोप, बृजभूषण सिंह यांना दिल्ली पोलिसांची क्लीन चीट

अल्पवयीन पैलवानाच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांत दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरद सिंह यांना क्लीन चीट दिली आहे.बृजभूषण यांच्याविरोधात 7 पैलवानांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या...

गौण खनिज चोऱ्या रोखण्यासाठी नगर-पुणे मार्गावर सीसीटीव्ही

गौण खनिज चोरीला लगाम लावण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केलेले आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने नगर-पुणे महामार्गावर सुपा या ठिकाणी प्रथमच तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसून...

बायकोच्या नावे घर खरेदी करणं हा बेनामी व्यवहार नाही

बायकोच्या नावे घर खरेदी करण्यासाठी केलेल्या व्यवहाराला बेनामी व्यवहाराचे लेबल चिकटवले जाऊ शकत नाही अशी महत्त्वपूर्ण टीपण्णी कोलकाता उच्च न्यायालयाने केली आहे. न्यायमूर्ती तपब्रता...

Facebook हिंदुस्थानात बंद करून टाकू! उच्च न्यायालयाचा इशारा

हिंदुस्थानातील पोलिसांना सहकार्य केलं नाही तर देशामध्ये फेसबुकच्या सेवा बंद करून टाकू असा सज्जड इशारा कर्नाटक न्यायालयाने दिला आहे. सौदी अरेबियामध्ये अटकेत असलेल्या व्यक्तीच्या...

डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा मानाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समाजसेवक डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी...

अर्जुन तेंडुलकरला हिंदुस्थानी संघात संधी मिळण्याची शक्यता

हिंदुस्थानी संघात स्थान मिळवण्यासाठी प्रतिभा असलेले नव्या दमाचे क्रिकेटपटू निवडण्यासाठी बीसीसीआयने हालचाली सुरू केल्या आहेत. बीसीसीआयने 20 प्रतिभावंत अष्टपैलू क्रिकेटपटूंना बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये...

Bigg Boss च्या घरात मिया खलिफा येणार ?

वाद निर्माण करण्यासाठी वाट्टेल त्या पातळीवर नेण्यात येणारा रिअॅलिटी शो बिग बॉसचा पुढचा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. शिवीगाळ, कार्यक्रमापुरता होणारी प्रेमप्रकरणे, वेडेवाकडे चाळे...

पोलीस बंदोबस्तात ‘सिद्धेश्वर’च्या चिमणीचे पाडकाम

होटगी रस्त्यावर असणाऱ्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामास आज प्रचंड पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली. पोलीस आयुक्त, सहायक आयुक्त, राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा,...

पश्चिम बंगालमधील स्थिती ही युक्रेन युद्धासारखी, मोठ्या प्रमाणावर रक्तपात होईल!

पश्चिम बंगालमध्ये पंचायत समित्यांसाठी निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी अर्ज भरतेवेळी काही ठिकाणी हिंसाचार झाला आहे. या हिंसाचाराबद्दल प्रतिक्रिया देताना भाजपच्या पश्चिम बंगाल सरचिटणीस...

एकनाथ शिंदेची बेडकाशी तुलना, जाहिरातीवरून भाजप खासदाराचा थेट इशारा

मिंधे गटाने मंगळवारी वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीवरून भाजप नेते भडकले आहेत. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी तर बेडकाचे उदाहरण देत मिंधे गटाला इशारा दिला. बेडूक...

सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम नियोजित चार्टप्रमाणे सुरू

उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम नियोजित चार्टप्रमाणे सुरू आहे. दर आठवडय़ाला आढावा घेतला जात आहे. स्काडा प्रणालीचे कामही जूनअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे, अशी...

नगर जिह्यातील 27 गावे, 120 वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा

पाऊस लांबल्याने जिह्यात दिवसेंदिवस टँकरची संख्याही वाढत आहे. सध्या जिह्यातील 27 गावे व 120 वाडी-वस्तीवरील 48 हजार 967 लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे....

नगरमधील 83 गुन्हेगार हद्दपार होणार, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची माहिती

जिह्यातील सुमारे 83 सराईत गुन्हेगारांना जिह्यातून हद्दपार करण्यात येणार असून, चौघांवर ‘एमपीडीए’ कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस...

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे म्हणजे लग्न नाही, घटस्फोटही मागता येणार नाही!

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांबाबत केरळ उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. या संबंधांना विवाह म्हणून मान्यता देता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे....

शासन आपल्या दारी; नगरकर ग्रामस्थ रिकाम्या हाताने घरी! नगरमधील 264 गावांत महाऑनलाइन केंद्र बंद

‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम गावोगावी राबविला जात आहे. मात्र, ‘शासन आपल्या दारी आणि ग्रामस्थ रिकाम्या हाताने घरी’, अशीच या उपक्रमाची अवस्था झाल्याची स्थिती...

बिळूरसह आठ गावांत म्हैसाळ योजनेचे काम पूर्ववत होणार, आंदोलनकर्त्यांची जयंत पाटील यांनी घेतली भेट

सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या बिळूर गावाच्या ग्रामस्थांची भेट आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी घेतली. दरम्यान, प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी...

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस कार्यकारी समितीत मोठे बदल

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या कार्यकारी समितीमध्ये मोठे बदल होणार आहेत. सध्याच्या घडीला या समितीमध्ये 25 स्थायी सदस्य असून महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचे प्रमुखही या समितीत...

नऊ वर्षांपासून फरार असलेल्या भाजप माजी आमदाराच्या मुलाला अटक

अक्कलकोटचे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा मुलगा रमेश पाटील याला पंचायत समिती सदस्य गुरुनाथ कटारे यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे....

सोलापुरात पालखी मार्गांवर 29 जूनपर्यंत वाहतूक नियमन

अकलूज व पंढरपूर या पालखी मार्गांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून पालखी दिंडय़ांसोबत असणाऱ्या वाहनांशिकाय इतर सर्व प्रकारच्या वाहनांनी (अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून)...

विखे-पाटलांच्या संस्थेला झाकीर नाईककडून पैसा मिळाला! संजय राऊत लवकरच करणार मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्राचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी निगडीत संस्थेला राष्ट्रद्रोहाचा आरोप असलेल्या झाकीर नाईक याच्या संस्थेकडून पैसा पुरवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते...

जाहिरात अज्ञाताने दिली, ‘त्या’ जाहिरातीचा आमचा काहीही संबंध नाही; मिंधे गटाची सारवासारव

मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीमुळे मिंधे गटाची मोठी पंचाईत झाली आहे. एकनाथ शिंदे हे वरचढ आहे हे दाखवण्याच्या नादात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

एसीचे कुलिंग लवकर व्हावे यासाठी सोप्या टीप्स

कडाक्याच्या उन्हाळ्यात एसीशिवाय अनेकांचं पान हलत नाही. पारा इतका वाढला आहे की दिवसरात्र अनेकांच्या घरी एसी सुरू असतात. एसीची थंड हवा खात असताना घरमालकाला...

टँकरला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कुणेगाव पुलावर केमिकलच्या टँकरला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. टँकरला आग लागल्यानंतर आगीचे लोळ खालून...

100 दिवसांतील कामगिरीबाबत सर्वेक्षण, 80 टक्क्यांहून अधिक जनता समाधानी असल्याचा आमदाराचा दावा

अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी आमदारकीला 100 दिवस पूर्ण झाल्याबद्दल एक सर्वेक्षण केलं. यात 87.15 % मतदारांनी तांबे यांच्या आतापर्यंतच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं. 6.25%...

सातपुडा भवनाला लागलेल्या आगीतून संशयाचा धूर, 12 हजार फाईल जळाल्या

सातपुडा भवन हे मध्य प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे सरकारी कार्यालय आहे. सोमवारी सातपुडा भावनाच्या इमारतीत आग लागली होती. या आगीमध्ये 25 कोटींचे फर्निचर आणि...

संबंधित बातम्या