सामना ऑनलाईन
2377 लेख
0 प्रतिक्रिया
‘मर्सिडीज बेंझ’चा मार्केटमध्ये सलग सातव्या वर्षी दबदबा
देशातील आघाडीचा लक्झरी ऑटोमोबाईल ब्रॅण्ड ‘मर्सिडीज बेंझ’ने सलग सातव्या वर्षी लक्झरी कार मार्केटमधील आपला दबदबा कायम राखला आहे. गेल्या वर्षी म्हणजे जानेवारी ते डिसेंबर...
Malaika Arora-Arjun Kapoor breakup – अर्जून कपूर आणि मलायका अरोरा यांचा प्रेमभंग झाला ?
अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा हे बॉलीवूडमधील एक सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रेमी जोडप्यांपैकी एक जोडपं मानलं जातं. अनेकांनी या जोडप्याला विजोड जोडपं...
बैलाला तेल का पाजतात ?
बैलांची शक्ती वाढावी यासाठी त्यांना चाऱ्यासोबत घास या नावाचे गवत खायला दिले जाते. हे घास गवत पचनास खूप जड, गरम आणि चिकट असते. या...
Pakistan Cricketer Yasir Shah – 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कारप्रकरणी यासिर शाहला पोलिसांनी निर्दोष घोषित...
पाकिस्तानी क्रिकेटपटू यासिर शाह याच्याविरूद्ध बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील शालिमार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता....
Killer dolphins? डॉल्फीनच्या मदतीने दहशतवाद्यांवर हल्ला ? हमासचा इस्रायलवर आरोप
हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर नवा आरोप केला आहे. डॉल्फीनची मदत घेऊन इस्रायलने आपल्या दहशतवाद्यांवर हल्ला केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. समुद्री कारवाया...
Pushpa Movie Allu Arjun – पुष्पा चित्रपट ओटीटीवर प्रसिद्ध
तेलुगू चित्रपट ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपटगृहांमध्ये झळकल्यानंतर तो OTT वरही प्रदर्शित करण्यात आला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला...
जीडीपी 9.2 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज, अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे संकेत
चालू आर्थिक वर्षात म्हणजेच 2021-2022 या वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्न दर म्हणजे जीडीपी हा 9.0 टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केंद्रीय सांख्यिकी...
जबलपूरमधून कॉल…मुंबईत न्यूक्लीयर बॉम्बहल्ला होणार
‘मैं इंडियन आर्मी का हू, मुंबई मै न्यूक्लीयर बॉम्ब से हमला होनेवाला है...’ असा कॉल गुरुवारी पोलिसांच्या दक्षिण प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षाला आला होता....
धारावीत हजार रुपयात लसीकरणाचे प्रमाणपत्र, सायबर चालकाला अटक
हजार रुपयात कोविड लसीचे प्रमाणपत्र विकणाऱ्या एका सायबर कॅफे चालकाला धारावी पोलिसांनी पकडले आहे. त्याने अशा प्रकारे किती जणांना बोगस प्रमाणपत्र विकले तसेच या...
मालवणीतील दोघा ‘इसिस’ समर्थकांना आठ वर्षे तुरुंगवास, एनआयए कोर्टाचा निकाल
मालाड-मालवणी परिसरातील चार मुस्लिम तरुणांना दहशतवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट’चा (इसिस) मार्ग दाखवणाऱ्या दोघा इसिस समर्थकांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने आठ वर्षे तुरुंगवास आणि प्रत्येकी 10...
पत्नी आणि लेकीने पोलिसाची खलबत्त्याने ठेचून केली हत्या
मुलगी सासरी नांदत नसल्याने झालेल्या वादातून पत्नी व लेकीनेच पोलीस कर्मचाऱ्याची खलबत्त्याने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत घडली. या घटनेने परिसरात एकच...
‘एलएसी’वरच्या गारठय़ाने लाल माकडांची बोबडी वळली!
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) कडाक्याच्या थंडीने कुरापतखोर चीनच्या सैन्याची बोबडी वळली आहे. हाडे गोठवणाऱ्या थंडीत उभे राहण्याची धमक नसलेल्या चिनी सैन्याने सीमेवर रोबोट तैनात...
बुल्लीबाई प्रकरण – श्वेता सिंग आणि मयांक रावतला तीन दिवसांची पोलीस कोठडी
बुल्लीबाई प्रकरणात मुंबई सायबर पोलिसांनी अटक केलेल्या श्वेता सिंग आणि मयांक रावतला आज वांद्रे येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्या दोघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस...
रियाज भाटी याला फरार घोषित करण्याचा आदेश हायकोर्टाकडून रद्द
राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह एका खंडणी प्रकरणात सहआरोपी असलेला रियाज भाटी याला दंडाधिकारी न्यायालयाने फरार...
कळंबा कारागृहात कैद्यांची हाणामारी, एकाचा मृत्यू; 6 कैद्यांवर खुनाचा गुन्हा
कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीत एका कैद्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कारागृहातच शिक्षा भोगत असलेल्या सहा कैद्यांवर खुनाचा गुन्हा...
तिसऱ्या लाटेच्या तोंडावर वरवरा राव यांना तुरुंगात पाठवणे योग्य ठरेल का? हायकोर्टाचा एनआयएला सवाल
भीमा-कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषदप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. कोविडचा फैलाव वेगाने वाढत...
3.3 अब्ज वर्ष जुने खडक असलेले ‘ओपन रॉक’ संग्रहालय
देशातील पहिल्या ‘ओपन रॉक’ म्हणजेच खुल्या खडक संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या...
एमसीएमध्ये कोरोनाचा शिरकाव, 15 कर्मचारी बाधित झाल्याने कार्यालय 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय
ओमायक्रॉनचा संसर्गवेग जास्त असल्याने कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढायला लागली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. एमसीए कार्यालयातील 15 कर्मचारी हे बाधित...
सीमेवर जे काही होतंय ती देशाच्या सुरक्षिततेतील त्रुटी आहे, पंतप्रधान यावर बोलणार का ?
पंजाब दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा एका पुलावर 20 मिनिटं खोळंबून राहिला होता. ही पंतप्रधानांच्या सुरक्षेतील मोठी त्रुटी होती. या मुद्दावरून भाजपने पंजाबमध्ये...
NEET PG Counselling 2021 – नीट-पीजी काऊन्सिलिंगचा मार्ग मोकळा, आरक्षणाबाबतही मोठा निर्णय
नीट-पीजी काऊन्सिलिंगबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. या आदेशामुळे काऊन्सिलिंगचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय न्यायालयाने चालू सत्रासाठी 27 टक्के ओबीसी आरक्षणला मंजुरी दिली...
‘टक्कल’ बनला राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीचा मुद्दा, ‘केसवंत’ होण्यासाठी धोरण बनविण्याचे आश्वासन
दक्षिण कोरियामध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. 'ली जे म्युंग' हे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत असून त्यांनी केसगळती रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त...
जानेवारीत पाऊस पडणार, हवामान खात्याने वर्तवला अंदाज
2021 हे वर्ष कोरोनाप्रमाणेच अवकाळी पावसामुळेही महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात राहिलं. अगदी डिसेंबर महिन्यातही राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. नवं वर्ष सुरू...
पंतप्रधानांचा ताफा का अडला ? पंजाब सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सोपवला
पंजाब सरकारने केंद्रीय गृह विभागाला आपला अहवाल सादर केला आहे. पंजाबमधील फिरोजपूर येथे सभेसाठी जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा एका पुलावर जवळपास...
टोल असलेल्या रस्त्याची देखभाल-दुरुस्ती केली नाही, नागपूरच्या कंपनीला सा.बां.विभागाची नोटीस
वरोरा-चंद्रपूर-बल्लारपूर-बामणी टोल रोड लिमिटेड,नागपूर या कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभागाने एक नोटीस बजावली आहे. या कंपनीकडे राज्य मार्ग 264 या टोल असलेल्या रस्त्याच्या देखभालीचे आणि...
मिरज शासकीय रुग्णालय होणार कोविड रुग्णालय, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांची माहिती
जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मिरज शासकीय रुग्णालय पुन्हा पूर्णतः कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि. 10) आंतररुग्ण...
निवडणुकीत व्हर्च्युअल रॅली घेणे, ऑनलाइन मतदान शक्य आहे का? उच्च न्यायालयाची आयोगाला विचारणा
कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत व्हर्च्युअल रॅली घेणे आणि ऑनलाइन मतदान करणे शक्य आहे का, अशी विचारणा उत्तराखंड...
कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यानंतरही भटकणं थांबवलं नाही, ममता बॅनर्जी भावावर संतापल्या
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या 24 तासांत तिथे 15 हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भावाची...
घरात स्फोट; पती-पत्नीसह दोन मुले जखमी, श्रीरामपूर तालुक्यातील घटना
राहत्या घरात स्फोट होऊन पती-पत्नीसह दोन मुले गंभीर भाजली आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने खळबळ...
55 वर्षांवरील पोलिसांना वर्क फ्रॉम होम,गृह विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पोलिसांना जीव गमवावा लागला होता. आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढीला लागल्यामुळे 55 वर्षांवरील पोलिसांना वर्क फ्रॉम होमची मुभा देण्याचा...