Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

4486 लेख 0 प्रतिक्रिया

संगमनेरमधील जोर्वे चौकाने घेतला मोकळा श्वास

शहरातील जोर्वे नाका परिसरात झालेल्या हाणामारीच्या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली होती. त्यानंतर आज नगरपालिकेने जोर्वे नाका परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा चालविला आहे. आज सकाळी...

खरिपासाठी नगरमध्ये पाच हजार कोटींच्या पतपुरवठय़ाचे नियोजन

जिह्यातील खरीप हंगामासाठी यंदा 4 हजार 996 कोटी रुपयांचा पतपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला 2 हजार 713 कोटी...

वड्डी ग्रामपंचायतीने सांगली मनपाला ठोठावला 22 कोटींचा दंड

गेल्या 50 वर्षांपासून महापालिकेने कचरा डेपोसाठी मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायतीची जागा विनापरवाना, कोणतेही मूल्य न देता वापरल्याने वड्डी ग्रामपंचायतीने महापालिकेला 22 कोटींचा दंड केला...

सातारा-रहिमतपूर मार्गावरील कोंडी फुटणार, चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उड्डाणपूल वाहतुकीस खुला

अखेर चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सातारा-रहिमतपूर मार्गावरील रहिमतपूर रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे गेटवरील उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात आला. हा पूल खुला केल्यामुळे वाहनधारकांमध्ये आनंदाचे काताकरण आहे. रहिमतपूर...

पूरस्थितीत हानी टाळण्यासाठी यंत्रणांनी समन्वय राखावा!

यंदाच्या पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी आपापसात समन्वय राखावा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मान्सूनपूर्व...

भाजप कार्यकर्त्यामुळे झाला चेन्नई सुपरकिंग्जचा विजय, के.अन्नामलाईंचा दावा

चेन्नई सुपरकिंग्ज संघाने (CSK) IPL 2023 गुजरात टायटन्सवर मात करत चषक उंचावला. गमावलेला सामना आपल्या बाजूला झुकवून तो जिंकून देण्यात अष्टपैलू रवींद्र जाडेजा याने...

‘मुळा’त ऑगस्टपर्यंत पुरेल एव्हढे पाणी शिल्लक

यंदा अल निनोचा प्रभाव असल्याने सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुळा धरणातून सोडण्यात आलेल्या आवर्तनातून सुमारे 3000...

एका दिवसात 2423 काँडोम घरपोच करणाऱ्या ‘स्विगी’च्या ट्विटवर भन्नाट प्रतिक्रिया

29 मे रोजी चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स या संघांमध्ये आयपीएलचा अंतिम सामना झाला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना बराच लांबला होता. मात्र ज्यांनी अखेरच्या...

बाळ बोठेचा Iphone अमेरिकेला पाठवा, वकिलांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

2020 साली झालेल्या रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याचा Iphone लॉक उघडण्यासाठी अमेरिकेला पाठवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. ॲडव्होकेट सुरेश...

पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घेऊन 9 वर्षांत जनतेला काय दिलं हे सांगावे!

लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, ते त्यांना विचारू द्या. गेल्या 9 वर्षांत आपण जनतेला काय दिलं याबाबत पंतप्रधानांनी एक जाहीर पत्रकार परिषद घेणं गरजेचं...

कोल्हापुरातील डॉक्टरचा ‘प्रताप’, दोन हजारांची नोट देणाऱ्या रुग्णास औषध देण्यास नकार

दोन हजारांची नोट दिली म्हणून औषधे देण्यास नकार देत, एका डॉक्टरकडून रुग्णास अवमानास्पद वागणूक देण्याचा निंदनीय प्रकार समोर आला आहे. या दवाखान्याच्या दर्शनी भागात...

बापाची जागीर आहे! लुंगी उचलून कोणाला घाबरवताय!! औवेसींची भाजपवर टीका

हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचे मुद्दे थेट सर्जिकल स्ट्राईकपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. भाजपचे तेलंगाणा अध्यक्ष बंदी संजय यांनी ही निवडणूक जिंकल्यास आम्ही जुन्या शहरात सर्जिकल...

कांदिवलीत तरुणाची भररस्त्यात हत्या, हत्येचे कारण अस्पष्ट, आरोपी पसार

कांदिवली पश्चिमेकडील लालजी पाडा परिसरात आज सकाळी एका तरुणाची भररस्त्यात हत्या करण्यात आली. गोळी झाडून ही हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून हत्या करून...

वीज बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने वृद्धाची फसवणूक

‘वीज बिल अपडेट करा अन्यथा आज रात्रीपासून घरातला वीज प्रवाह बंद होईल,’ अशी भीती दाखवत अज्ञात भामटय़ांनी एका 80 वर्षीय वृद्धाला 1 लाख 73...

एसटीच्या थांब्यावरील हॉटेल चालकाने अवाच्या सवा दर लावल्यास होणार कारवाई

सर्वसामान्य एसटी प्रवाशांना माफक दरात चहा, नाश्ता, जेवणासह स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून महामंडळाने वेगवेगळ्या मार्गावरील हॉटेलच्या ठिकाणी अधिकृत थांबे दिले आहेत. मात्र सदरच्या...

मृतावस्थेत आढळले बिबट्याचे पिल्लू

रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे भोसलेवाडी येथे एका घराच्या पडवीमध्ये साधारण चार-पाच महिन्यांचे बिबटय़ाचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. शनिवारी सकाळी ही बाब उघड झाली. शुक्रवारी रात्रीच्या...

थोडा थोडा त्याग करावाच लागेल! संजय राऊत यांचे ट्विट

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी, 'ज्यांची जिथं जास्त ताकद आहे तिथं त्या...

‘आयफा’ला लागलं मराठी चित्रपटाचं ‘वेड’, अबुधाबीत रंगला दिमाखदार पुरस्कार सोहळा

यंदाचा ‘आयफा’ पुरस्कार सोहळा अबुधाबीमधील यस आयलंड येथे शनिवारी रंगला. या वेळी बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. पुरस्कार सोहळय़ात मराठीचा डंका वाजला. मराठी...

पावसाळ्यात यंदाही उघड्या मॅनहोलचा धोका कायम, आतापर्यंत केवळ 5 हजार मॅनहोल्सवर संरक्षक जाळ्या

पावसाळ्यातील उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेकडून संरक्षक जाळय़ा बसवण्यात येत आहेत. मात्र हे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून मुंबईतील...

24 तासांत इराण जिंकू; तालिबानची धमकी

अफगाणिस्तान-इराणच्या सैन्यात रविवारी पाण्यावरून हिंसक चकमक झाली. दोन्ही देशांत इस्लामिक रिपब्लिक सीमेवर जोरदार गोळीबार झाला. इराणच्या सिस्तान व बलुचिस्तान आणि अफगाणच्या निमरोझ प्रांताच्या सीमेवर...

महिनाभरात सात बालविवाह रोखले, महिला आयोगाची झटपट कारवाई

राज्यात महिला व मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण गंभीर असताना आजही कुठे न कुठे गुपचूप बालविवाह लावण्याचे प्रयत्न जात आहेत. मात्र सतर्क असलेल्या महिला आयोगामुळे...

रणदीप हुडाने दाखवली ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाची झलक, पाहा टीझर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 140 व्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा टीझर आज लॉन्च झाला. चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुडा...

मोबाईल जप्त करताच विद्यार्थिनीने वसतिगृह पेटवले, 20 जण जळून खाक

शिक्षकांनी मोबाईल जप्त केल्यामुळे संतापलेल्या एका 14 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या शाळेच्या वसतिगृहालाच आग लावली. या आगीत तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दक्षिण...

अफगाण-इराणमध्ये पाण्यावरून सीमेवर चकमक, गोळीबारात 4 जण ठार

पाणी ही नैसर्गिक संपत्ती असून, ‘पाणी हेच जीवन आहे’ असे म्हटले जाते. त्यामुळे या पाण्यावरून नेहमी वाद होतात. असाच वाद अफगाणिस्तान व इराण सीमेवर...

एसटी चालकाचा जुगाड, ऍक्सिलेटर तुटल्याने दोरी बांधून 40 किलोमीटर चालवली बस; व्हिडीओ व्हायरल

सर्वसामान्यांची जीवन वाहिनी असलेल्या एसटीचा कारभार पुरता खिळखिळा झाला असून त्याचाच प्रत्यय सांगिली जिह्यात आला आहे. कवठेमहांकाळ-घाटनांद्रे या मार्गावर धावणाऱयाबसचा ऑक्सिलेटर शुक्रवारी अचानक तुटला....

परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम अद्याप संथ गतीनेच! चिपळूण हद्दीतील एका लेनचे काम मार्गी

गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे सुरू असले तरी पावसाळा तोंडावर असताना हे काम किती पूर्ण होईल याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. चिपळूण हद्दीतील इगल कंपनीमार्फत...

खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली

राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना नागपूर येथून विशेष हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्ली येथे नेण्यात आले आहे. 27...

जनगणनेला आता लोकसभेच्या निवडणुकीनंतरच मुहूर्त, डिजिटल पद्धतीने माहिती गोळा करणार

दोन वर्षांपासून रखडलेल्या देशाच्या जनगणनेला आता लोकसभा निवडणुकीनंतरच मुहूर्त असणार आहे. लोकसभेच्या निवडणुका 2024 मध्ये एप्रिल-मे महिन्यात होणार आहेत. त्याआधी कर्मचाऱ्यांना मतदार याद्या अद्यावत...

महाराष्ट्रात लोकसभेचे 82 मतदारसंघ होणार, नवीन सीमांकनानंतर देशातील खासदारांची संख्या वाढणार

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनानंतर आता नवीन सीमांकनाची चर्चा सुरू झाली आहे. लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघाची हद्द ठरते. गेल्या 52 वर्षांपासून सीमांकन झालेले नाही. 2026 मध्ये...

महाराष्ट्रात ‘वंदे भारत’ जोरात! रेल्वेची छप्पर फाडके कमाई

देशभरात वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱया वंदे भारत ट्रेनची प्रवासी संख्या रोडावत असतानाच महाराष्ट्रात मात्र ही गाडी सुसाट धावत आहेत. गेल्या चार महिन्यांत मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर आणि...

संबंधित बातम्या