Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

11081 लेख 0 प्रतिक्रिया

सावकाश चाला, पायऱया बघून उतरा! रेल्वे पोलिसांचे प्रवाशांना आवाहन

सामना ऑनलाईन, मुंबई एल्फिन्स्टन-परळ दुर्घटनेनंतर रेल्वे पोलीसही  कंबर कसून कामाला लागले आहेत. एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलिसांनी जागोजागी प्रवाशांना सुरक्षिततेबाबत सूचना करणारे फलक  लावले आहेत....

अफवा उठलीच नव्हती…पुन्हा ‘त्या’ पुलावर पाय ठेवणार नाही!

सामना ऑनलाईन, मुंबई खूप गर्दी होती...पाय ठेवायलाही जागा नव्हती... कसाबसा मार्ग काढत एकेक पायरी उतरत होतो. त्याचवेळी अचानक वरून गर्दी कोसळली. कधी चिरडले गेलो समजलेच...

मृत्यूचा सापळा-मुंबई सेंट्रल ब्रिजवर गर्दीची घुसमट

सामना ऑनलाईन, मुंबई नायर रुग्णालय, डायमंड मार्केट, एस. टी. डेपो, सीटी सेंटर मॉल या दिशेने जाणाऱया प्रवाशांची तोबा गर्दी मुंबई सेंट्रल ब्रिजवर उसळते. सकाळ-संध्याकाळी कामावर...

‘मेट्रो’च्या कामामुळे सिद्धार्थ कॉलेजच्या भिंतींना तडे

सामना ऑनलाईन, मुंबई भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या सिद्धार्थ कॉलेजने अनेकांची कारकीर्द घडवली. पण बाबासाहेबांचा वारसा लाभलेल्या या वास्तूला मेट्रोचे ग्रहण लागले...

कीटकनाशकामुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांचा आकडा १८ झाला

सामना ऑनलाईन, यवतमाळ विषारी कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळमध्ये आतातपर्यंत १८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी ही धक्कादायक आकडेवारी सादर केली आहे. शेतकऱ्यांनी...

रवीश कुमार रस्त्यावर कसे येऊ शकतात? सहकाऱ्याचा फेसबुकवरुन सवाल

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली एनडीटीव्ही हिंदीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मिडीयावरून थेट प्रश्न विचारायला सुरुवात केल्याने मोदी यांचे...

व्हीआयपी यमासोबत प्रवास करतायत, हवाई दलाचा इशारा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली देशातील अनेक अतिमहत्वाच्या व्यक्ती असुरक्षित पद्धतीने हेलिकॉप्टरने प्रवास करत असल्याचा धक्कादायक खुलासा हिंदुस्थानच्या हवाई दलाने केला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह...

मोदींची रामलीला मैदानावर फजिती; पाहा व्हिडिओ

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली दिल्लीतील रामलीला मैदानावर दसऱ्याच्या दिवशी रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावणाचा वध करण्यासासाठी धनुष्य...

चीनची मजल अरुणाचलपर्यंत

सामना ऑनलाईन, बीजिंग डोकलाम परिसरातील चीनच्या रस्ते बांधणीला हिंदुस्थानने कडाडून विरोध केल्याने बॅकफुटवर गेलेल्या चिन्यांची मजल पुन्हा अरुणालचलच्या सीमाभागापर्यंत वाढणार आहे. चीनने तिबेटच्या ल्हासा आणि...

गरबा खेळण्याच्या वादातून हाणामारी; तरुणाचा मृत्यू

सामना ऑनलाईन,वसई नवरात्रामध्ये गरबा खेळण्यावरून झालेल्या वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत एक तरुण ठार तर चार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील वालीव येथील जानकी...