Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

10718 लेख 0 प्रतिक्रिया
jayprabha-studio

ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ वाचविण्यासाठीचे आंदोलन पेटले, आंदोलक रंगकर्मीचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात मराठीसह विविध भाषिक चित्रपटांच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान असलेल्या ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ वाचविण्यासाठी गेल्या 250 दिवसांपासून रंगकर्मींचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे....

मध्य प्रदेशमध्ये बस व ट्रकचा भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशमधील रीवा जिल्ह्यातील सुहागी पहाडी येथे आज पहाटे बस व ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 40 जण...

बहिणीसोबत साजरी करणार दिवाळी, स्नेहा वाघने शेअर केल्या लहानपणीच्या आठवणी

अभिनेत्री स्नेहा वाघ ही मराठी व हिंदी मालिकांमधली एक नावाजलेली अभिनेत्री. सध्या स्नेहा स्टार भारत वाहिनीवरील 'ना उम्र की सीमा हो' या मालिकेत अंबाची...

लाचप्रकरणी कोंढवा महिला एपीआयसह पोलीस शिपायावर गुन्हा दाखल

कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपपत्रात मदत करण्यासाठी आणि तक्रारदाराच्या आई वडीलांना अटक न करण्यासाठी तब्बल 50 हजारांची लाच मागणाऱ्या कोंढवा पोलीस ठाण्याच्या सहायक...
tiger

चंद्रपूर – रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

भरधाव वेगात असलेल्या रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील चनाखा गावाजवळील रेल्वे रुळावर घडली. भरधाव वेगात असलेल्या सुपर फास्ट रेल्वेने...

Breaking – अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, दोन ठार

अरुणाचल प्रदेशमधील अपर सिआंग जिल्ह्यातील टुटींग भागात हिंदुस्थानी लष्कराचं विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेत दोन जण ठार झाले आहेत. Itanagar, Arunachal Pradesh | A military...

निमगाव वाघातील विद्यार्थ्यांचा फटाकेमुक्तीचा संकल्प

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प व्यक्त करीत दिवाळीत फटाके न वाजविण्याची शपथ घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेली...

सोलापूरला पावसाचा तडाखा, टेक्सटाईल कारखान्यांत पाणी; मशिनरी, मालाचे नुकसान

पावसाच्या तडाख्यामुळे टेक्सटाईल्स कारखान्यांचे मोठे नुकसान झाले असून, कामगारांची रोजीरोटी बंद झाली आहे. ऐन दिवाळी सणात कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सोलापुरात परतीच्या पावसाने तडाखा...

‘स्लीपर कोच’चा प्रवास रामभरोसे! हायकोर्टाचे निर्देश सरकारदरबारी धूळ खात;

>> मंगेश मोरे दोन आठवडय़ांपूर्वी नाशिकमध्ये खासगी स्लीपर कोच बसला झालेल्या भीषण अपघाताने प्रवासी सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे. अशा अपघातांना प्रशासनाची निक्रियता कारणीभूत...
vande-bharat-express

मुंबई ते सोलापूर वेगवान वंदे भारतने केवळ एका तासाची बचत

मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद सेमी हायस्पीड वंदे भारत एक्प्रेसला चांगला प्रतिसाद मिळत असून आता मुंबई ते सोलापूर अशी वंदे भारत चालविण्याची घोषणा राज्य सरकारने...

कत्तलीसाठी गोवंश जनावरांची वाहतूक करणारा पिकअप नगरमध्ये पेटविला

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेऊन जाणारा पिकअप गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी शेंडी बायपास (ता. नगर) येथे पकडला. दरम्यान, गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱया दोघांना गोवंश रक्षकदलाच्या...

संगमनेरमध्ये 100 किलो प्लॅस्टिक जप्त; 45 हजारांचा दंड वसूल

प्लॅस्टिकबंदी आदेश धुडकावत प्लॅस्टिक विक्री करणाऱया संगमनेर शहरातील विक्रेत्यांवर नगरपरिषदेच्या प्लॅस्टिक विरोधी पथकाने कारवाई केली. या कारवाईत तब्बल 45 हजार रुपये दंड वसूल करण्यात...

विजय साळवी यांच्यासाठी भांडणाऱया 22 शिवसैनिकांवर गुन्हे

कल्याणचे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना राजकीय गुन्ह्यांसाठी थेट तडीपारीची नोटीस काढणाऱया पोलिसांना साळवी यांचा गुन्हा काय, असा सवाल शिवसैनिकांनी विचारला. परंतु सहायक पोलीस आयुक्तांना...

मोर्चात सहभागी झाल्यामुळे पोलिसांनी खुन्नस काढली, नवी मुंबईतील 700 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

पोलिसांकडून होत असलेल्या छळवणुकीचा लोकशाही मार्गाने निषेध करणाऱया शिवसैनिकांवर नवी मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा खुन्नस काढली आहे. बुधवारी काढलेल्या तडीपार मोर्चात सहभागी झालेल्या शिवसेना...

राज्यातील 42 अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या

गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या पोलीस अधिकाऱयांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त सापडला. पोलिस दलातून नाराजीचा सूर उमटू लागल्यानंतर आज गृह विभागाने राज्यातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या 23...

Rahul Deshpande भाजपने केला राहुल देशपांडेचा घोर अपमान, टायगर श्रॉफसाठी गाणे मध्येच थांबवले

भाजपने वरळीत दिवाळीचा उत्सव सुरू केला आहे. मात्र या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा घोर अपमान केल्याचा प्रकार घडला आहे. राहुल देशपांडे यांचे...

‘बेबी ऑन बोर्ड’ 28 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

हल्ली प्रेग्नेंट ही फक्त होणारी आईच नसून होणारे बाबाही असतात. म्हणूनच तर म्हणतात ना ‘वी आर प्रेग्नेंट’. या नऊ महिन्यांचा आनंददायी प्रवास ते एकत्र...

Breaking – रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष, आशीष शेलार यांची कोषाध्यक्षपदी निवड

ज्येष्ठ क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ते माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडून पदभार स्वीकारतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा...

स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुण्याचं वाटोळं केलं, अजित पवार यांची टीका

पुण्यात सोमवारी पावसाने हाहाकार माजवला. संपूर्ण पुण्यातील रस्ते गुडघाभर पाण्याने भरलेले होते. त्याचे फोटोज व व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यावरून विरोधी पक्ष...

केदारनाथमध्ये भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, सहा जणांचा मृत्यू

केदारनाथमध्ये भाविकांना घेऊन जाणारे एक हेलिकॉप्टर कोसळले असून यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर आरएम कंपनीचे असल्याचे समजते. दुर्घटनेबाबत समजताच एक बचावपथक...

विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहतोय, जयंत पाटील यांचा भाजपला टोला

पुण्यात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले होते. अनेक भागात गुडघाभर पाणी भरले होते. पुण्यात पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे देखील...

परळी तालुक्यात लम्पी आजाराचा पहिला बळी, नाथरा येथील एका बैलाचा मृत्यू

परळी तालुक्यातील नाथरा येथील एका बैलाचा लंपी आजाराने सोमवारी दि.17 रोजी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.हा पशू तालुक्यातील लंपीचा पहिला बळी आहे.गेल्या...

गुजरातमध्ये ट्रक व लक्झरी बसची धडक, सहा ठार

गुजरातमधील वडोदरा शहरातील कापुराई येथील राष्ट्रीय महामार्गावर एक लक्झरी बस व ट्रकची धडक झाली. या अपघातात सहा जण ठार तर 15 जण जखमी झाले...

शिवभोजन थाळीचे तीन महिन्यांचे अनुदान लटकवले, ईडी सरकार गरीबांच्या तोंडचा घास काढणार

शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आलेल्या ईडी सरकारने गोरगरीबांच्या तोंडचा घास काढण्याचा घाट घातला आहे. दहा रुपयांत मिळणाऱ्या शिवभोजन केंद्रचालकांचे तीन...

आमदार संजय शिरसाठ यांना हृदयविकाराचा झटका, एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला हलवले

आमदार संजय शिरसाठ यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. सुरुवातीला त्यांना संभाजीनगरमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला हलविण्यात...

Wife Swapping – दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवायला दिला नकार, पतीने पत्नीसोबत केले भयंकर कृत्य

मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरात एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन तिला दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवायला सांगितले. मात्र महिलेने त्याला नकार दिला.त्यामुळे संतापलेल्या त्या...

झोपलेल्या मजूरांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले, दोघांचा मृत्यू

जम्मू कश्मीरमध्ये राज्याबाहेरुन आलेल्या मजूरांवरील हल्ले सुरूच असून मंगळवारी पहाटे दहशतवाद्यांनी बिगर कश्मीरी मजूर राहत असलेल्या घरावर ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात दोन मजूरांचा मृत्यू...

40 लाखांची खंडणी मागणारा इराणी अटकेत

तक्रार मागे घेण्यास मध्यस्थी करतो, असे सांगत महिलेकडे तब्बल 40 लाखांची खंडणी मागणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनीट दोनने अटक केली. फर्जाद मोहम्मद रिझा फखाबादी (वय...

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे 96 टक्के मतदान

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे पार पडली. या निवडणुकीत प्रदेश काँग्रेसच्या 561 पैकी मतदारांनी (96%)...

हे भाजपला उशीरा सुचलेलं शहाणपण, जयंत पाटील यांची टीका

अंधेरी पोटनिवडणूकीतून आज भाजपने माघार घेतली आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपने माघार घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब...

संबंधित बातम्या