Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

11089 लेख 0 प्रतिक्रिया

पुणे – भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भरधाव ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात 20 नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास जांभुळवाडीत घडला. याप्रकरणी ट्रकचालकाविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

तोंडात मृत अर्भक घेऊन सरकारी रुग्णालयात फिरत होता कुत्रा, व्हिडीओ व्हायरल

राजस्थानमधील जयपूर शहरातील सरकारी रुग्णालयातील भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत जयपूरच्या सरकारी रुग्णालयात एक भटका कुत्रा मृत अर्भक तोंडात घेऊन फिरत असल्याचे...

सौदी अरेबियात 10 दिवसात 12 जणांना मृत्युदंड, काहींचे मुंडकेच छाटले

सौदी अरेबिया गेल्या दहा दिवसात 12 जणांच्या मृत्युदंड देण्यात आल्याचे समजते. यातील काही जणांचे तर तलवारीने मुंडके छाटल्याची चर्चा आहे. ते सर्वजण ड्रग्जशी संबंधित...

चंद्रपूरमध्ये भर जंगलात एक्सप्रेस बंद पडली, प्रवाशांना करावी लागली पायपीट

गोंदियावरून येणारी गोंदिया- बल्लारपूर बेनार ट्रेन भर जंगलात बंद पडली. बराच काळ ट्रेन जागची हलत नसल्याने प्रवाशी वैतागले व अनेकांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला....

विनयभंग केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यास अटक

कार्यालयीन महिला कर्मचारीचा विनयभंग केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी याला गडचिरोली यालिसांनी सोमवारी अटक केली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली...

8 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या सगळ्यांना आयकरातून सवलत द्या! मद्रास उच्च न्यायालयात याचिका

सध्या अडीच लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्यांना करातून मुक्ती दिली जाते. मात्र केंद्रसरकारने आठ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या सर्वांना आयकरातून सवलत द्यावी अशी याचिका मद्रास उच्च...

नगरकरांना हुडहुडी; तापमान 11 अंशांच्या खाली

एकीकडे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच, दुसरीकडे नगर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात हुडहुडी भरली असून, काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने...

Photo ‘हे’ आहेत जगातील पाच सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू, तीन आहे हिंदुस्थानी

क्रिकेटमधील कमाई तर आता लपून राहिलेली नाही. आयपीएलसारख्या स्पर्धांमधून क्रिकेटपटू हल्ली कोट्यवधींची कमाई करत असतात. यात हिंदु्स्थानातल्या क्रिकेटपटूंची कमाई ही कायमच चांगली राहिलेली आहे....

Video कानाखाली मारली, कागद फेकले आणि नंतर पाठलाग करू चोपले; AAP आमदाराची धुलाई

आम आदमी पार्टीचे आमदार गुलाब सिंह यादव यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे समोर आले. भाजपने या घटनेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात...

सातारा झेडपी अधिकारी, कर्मचाऱ्यांना आचारसंहिता, हयगय केल्यास शिस्तभंगाची कारवाई – ज्ञानेश्वर खिलारी

सातारा जिल्हा परिषदेमधील कामांना गती व सुसूत्रता येण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी खातेप्रमुख, सर्व कार्यालयप्रमुखांसह कर्मचाऱयांना आचारसंहिता लागू केली आहे. कार्यालयीन उपस्थिती...
udayanraje-bhosale

शिवरायांबद्दल अशी वक्तव्ये करणाऱयांची जीभ हासडली पाहिजे – उदयनराजे भोसले

ज्या लोकांची लायकी नाही आणि ज्यांना अक्कल नाही ते छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अशी वक्तव्ये करतात. खरे तर यांची जीभ हासडली पाहिजे. या लोकांना माफी...

राज्यपाल कोश्यारी, त्रिवेदींविरोधात संतापाची लाट, शिवसेनेकडून पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘जोडे मारो’ आंदोलन

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी भाजपच्या नेत्यांकडून वारंवार अवमानकारक वक्तव्ये करण्यात येत आहेत. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही...

तरुणीवर सामूहिक अत्याचार; तिघांना अटक

स्नेहालय संस्थेतून निघून गेलेल्या तरुणीवर शिर्डी येथे हॉटेलवर कामाला असलेल्या तरुणांनी अत्याचार केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी नगर एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली असून,...

पदोन्नतीमुळे नवे मुख्याध्यापक बदलीपासून वंचित राहणार, सोलापुरातील दोनशेहून अधिक शिक्षक न्यायालयात जाण्याच्या तयारीत

सोलापूर जिल्ह्यात दोनशेहून अधिक प्राथमिक शिक्षकांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाल्याने शाळा बदललेल्या आहेत. शाळा बदलून साधारणपणे एक कर्षाचा कालाकधी लोटला आहे. बदलीसाठी किमान एका शाळेकर...

तक्रार अर्जात सहकार्यासाठी लाच मागणारे दोघे ताब्यात

सोलापूर शहरातील किजापूर नाका पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आमच्या ओळखीचे आहेत. तुमच्या तक्रार अर्जात सहकार्य करू, असे म्हणून तक्रारदाराकडून दीड लाख रुपये लाचेची मागणी...

जालन्यात विवाहितेवर अत्याचार करून संभाषणाच्या ऑडिओ क्लिप पतीला पाठवल्या, पतीची आत्महत्या

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव येथे एका विवाहितेवर अत्याचार करून फोनवर झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग तिच्या पतीला पाठवल्यानंतर पतीने आत्महत्या केली. यानंतर विवाहितेने दिलेल्या...

आणखी एक श्रद्धा! दुसऱ्यासोबत लग्न केले म्हणून प्रियकराने प्रेयसीचे केले तुकडे

प्रेयसीने दुसऱ्या सोबत लग्न केले म्हणून संतापलेल्या प्रियकराने तिची हत्या करून तिचे तुकडे विहरीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम...

पत्नीसोबत वाद झाल्याने पतीने केली मुलाची हत्या

कौटुंबिक वादातून वडिलांनी मुलाची हत्या केल्याची घटना मालाडच्या मालवणी येथे घडली. लक्ष अधिकारी असे मृत मुलाचे नाव आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी नंदन अधिकारीला अटक केली....

नाट्य परिषदेच्या निवडणुकीचे पडघम, लवकरच मतदार यादी, कार्यक्रम होणार जाहीर

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. यासंदर्भात नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक राजर्षी शाहू सभागृह, शिवाजी मंदिर येथे रविवारी प्रभारी...

आम्हाला बियर हवी, कतारमधील फिफा वर्ल्डकपमध्ये चाहत्यांनी दिल्या घोषणा

नुकताच कतारमध्ये फिफा वर्ल्डकपचा रणसंग्राम सुरू झाला आहे. मात्र कतार सरकारने फुटबॉलच्या स्टेडियममध्ये दारू विकण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक फुटबॉल प्रेमी नाराज झाले...

महाराजांबद्दल वादग्रस्त बोलणाऱ्यांचे समर्थन कशाला? फडणवीसांना संभाजीराजेंचा खरमरीत सवाल

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते त्रिवेदी यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्यानंतर संभाजीराजे यांनी फडणवीसांना सवाल केला आहे. '' छत्रपती...

कार्यकर्त्यांना रूम न दिल्याने पंढरपूर विश्रामगृहाच्या कर्मचाऱयाला शिवीगाळ, आमदार बांगर यांचा आणखी एक ‘प्रताप’

शासकीय कर्मचाऱयांना मारहाण, शिवीगाळ यामध्ये पटाईत असलेल्या मिंधे गटाचे वादग्रस्त आमदार संतोष बांगर यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. विश्रामगृहात सेवा बजावणाऱया कर्मचाऱयाला...

मुंबई विद्यापीठाला मिळणार 136 नवे शिक्षक, अकृषि विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यावरील निर्बंध उठवले

राज्यातील 15 अकृषि विद्यापीठातील मंजूर पदांपैकी शिक्षकांची 80 टक्के पदभरती करण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. विद्यापीठाच्या ज्या शैक्षणिक विभागात पदे भरण्याची...

पुण्यात नवले पुलाजवळ पुन्हा थरार, भरधाव ट्रकने 30 गाडय़ा उडविल्या; 12 जखमी

भरधाव ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तब्बल 25 ते 30 वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघातात 10 ते 12 जण जखमी झाले असून, त्यांना खासगी...

पुनर्मूल्यांकनाचा निकाल नाही; विद्यापीठाकडून एटीकेटीच्या परीक्षा जाहीर

अभियांत्रिकी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनसाठी अर्ज करून तीन महिने उलटले तरी विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला नाही. त्यातच पुनर्मूल्यांकनाचा निकाल बाकी असताना मुंबई विद्यापीठाकडून एटीकेटीची...

फडणवीस म्हणतात, राज्यपालांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, पराक्रम आणि शौर्याची माहिती देशातील सर्वांनाच आहे. राज्यपाल कोश्यारी यांनाही महाराजांच्या पराक्रमाची इत्थंभूत माहिती आहे, मात्र त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला...

संजय राऊत यांना राहुल गांधींचा फोन, भारत जोडो यात्रेत जपला माणुसकीचा ओलावा

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नुकताच शिवसेना खासदार व नेते संजय राऊत यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. संजय राऊत यांनी स्वत: ट्विट...

रतन इंडियाचा बंद वीज प्रकल्प खरेदी करण्याचे महानिर्मितीला डोहाळे

कोळशाच्या तुटवडय़ामुळे स्वतःच्या वीज प्रकल्पातून वीज निर्मिती करताना तारेवरची कसरत करणाऱया महानिर्मितीला आता रतन इंडियाचा सिन्नर येथील औष्णिक वीज प्रकल्प खरेदी करण्याचे डोहाळे लागले...

सौर प्रकल्पासाठीच्या जमिनीला 75 हजार रुपये भाडे मिळणार

राज्यातील शेतकऱयांना खूशखबर आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनींतर्गत उभारल्या जाणाऱया सौर प्रकल्पांसाठी वीज उपपेंद्राच्या परिसरातील जमीन महावितरणने भाडय़ाने घेतली आहे. त्यासाठी प्रतिहेक्टरला वार्षिक तब्बल...

कोश्यारींना हटवा, त्रिवेदींना पक्षातून काढून टाका, खासदार उदयनराजे भोसले आक्रमक

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणारे विकृत आहेत. अशा विकृत लोकांना पक्षातून काढून टाकले पाहिजे. आपल्या शरीराला गँगरीन झाल्यावर ज्याप्रमाणे आपण शरीराचा भाग कापून काढतो, तसेच...

संबंधित बातम्या