Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

7323 लेख 0 प्रतिक्रिया

गौतम अदानींनी श्रीमंतीत अंबानींना मागे टाकले

अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी श्रीमंतीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानींना मागे टाकले आहे. अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असून जगातील...

जिजाबाई भोसले उद्यान गुरुवारपासून गजबजणार

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी 10 जानेवारीपासून बंद करण्यात आले

महाराष्ट्राचा चित्ररथ लोकप्रिय

जैवविविधता व राज्य मानके यंदाच्या चित्ररथाची संकल्पना होती. विविध राज्यांच्या चित्ररथाला ऑनलाइन मतदान झाले

पुण्यातील येरवडा परिसरात इमारत दुर्घटना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तत्काळ मदतीचे निर्देश

पुण्यात येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाला. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील जखमींना...
priyanka-chaturvedi-new

कश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाची प्रकिया वेगाने करा, शिवसेनेची मागणी

कश्मिरी खोऱयातून कश्मिरी पंडित विस्थापित झाले त्याला 32 वर्षे पूर्ण झाली तरी कश्मिरी पंडितांचे पुनर्वसन होऊ शकलेले नाही. देशात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यानंतर...

पँगाँगमधील चीनचा पूल बेकायदेशीरच, केंद्र सरकारची संसदेत कबुली

चीनशी असलेल्या सीमावादाबाबत केंद्र सरकारने शुक्रवारी संसदेत निवेदन दिले

मुंबईवरील 93च्या बॉम्बस्फोटातील, मोस्ट वॉण्टेड अबू बकरला यूएईतून अटक

1993च्या बॉम्बस्फोटाचा कट आखण्यात बकरने दाऊदला साथ दिली होती.

राज कुंद्राने त्याच्या नावावरील संपत्ती शिल्पा शेट्टीच्या नावावर केली

पॉर्न फिल्म्स प्रकरणी तुरुंगाची हवा खाऊन आलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा नवरा राज कुंद्रा याने त्याच्या नावावरील काही संपत्ती पत्नीच्या नावावर केली आहे. राजने...

पुण्यातील दुर्घटनेतील मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

पुण्यात येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने झालेल्या मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील जखमींना चांगले उपचार...

पुणे – मृत कामगारांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत; दुर्घटनेच्या चौकशीचे उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

पालिका विद्यार्थ्यांना मिळणार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोफत दर्जेदार शिक्षण, आदित्य ठाकरे यांची संकल्पना

केंब्रिज विद्यापीठाशी संलग्न इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (आयजीसीएसई) आणि इंटरनॅशनल बॅकालॅरेट (आयबी) शिक्षण मंडळांचा प्रत्येकी एका शाळाची उभारणी केली जात आहे.

चारकोप, गोराई म्हाडा वसाहतीमधील गृहनिर्माण संस्थांना दिलासा, बिनशेतीसाऱयाच्या दंडाला स्थगिती

चारकोप, गोराई म्हाडा वसाहतीमधील गृहनिर्माण संस्थांना थकीत बिनशेतीसारा व त्यावर भरमसाट दंड भरण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत

चायना पीआर संघाने गतविजेत्या जपानला हरवले

चायना पीआर संघाने गुरुवारी एएफसी वुमन्स आशिया कप भारत 2022 फुटबॉल स्पर्धेत सर्वात सनसनाटी निकालाची नोंद करताना गतविजेत्या जपानचे आव्हान नियोजित आणि अतिरिक्त वेळेतील...

मुंबईची आरोग्य यंत्रणा अधिक बळकट होणार, आरोग्यासाठी 6,933.75 कोटींची तरतूद

कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह चाचणी आणि लस उपलब्ध झाल्यानंतर विक्रमी लसीकरण करून देशपातळीवर नाव कमावले.

गोरेगाव येथील मोरारजी मिल म्हाडा, संकुल-1 बी गृहनिर्माण संस्थेच्या कारभाराची होणार चौकशी

मोरारजी मिल म्हाडा संकुल-1 बी या गृहनिर्माण संस्थेचे कार्यकारी मंडळ मनमानीपणे काम करत आहे.

UP Election 2022 – असदुद्दीन ओवेसींच्या कारवर गोळीबार, वातावरण तापले

ओवेसी यांनी गुरुवारी हापुड जिह्यातील पिलखुकामध्ये प्रचारसभा घेतली

सावंतवाडी, कणकवली ते गोवा, नीतेश राणे यांचे कोकण दर्शन

आमदार नीतेश राणे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर ते बुधवारी कणकवली दिवाणी न्यायालयात शरण आले

दापोलीत समुद्र किनारपट्टीत 23 घरट्टयांमध्ये 2518 कासवांची अंडी संरक्षित

ऑलिव्ह रिडले कासव हे सागरी निसर्ग संतुलनात महत्वाची कामगिरी पार पाडत असते.

भाजप पदाधिकाऱ्याने आयोजित बैलगाडी शर्यतीत अपघात, चार जण जखमी

मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यती दरम्यान अपघात होऊन चार जण जखमी झाले. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ही घटना घडली. भारतीय...

अमिताभ बच्चन यांनी विकला त्यांचा बंगला, किंमत ऐकून चकीत व्हाल

बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन यांनी त्यांचा दिल्लीतील बंगला विकला आहे. हा बंगला त्यांनी तब्बल 23 कोटींना विकल्याचे समजते. या बंगल्यात त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन...

दलित तरुणाचे केले अपहरण, मारहाण करत मूत्र पाजले

प्रजासत्ताकदिनी राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील मुनेर गावात एका दलित तरुणासोबत धक्कादायक गोष्ट घडली आहे. सदर तरुणाचे गावातील जाट समुदायाच्या तरुणांनी अपहरण करून जंगलात नेले व...

Video – राखी सावंतने पतीला सर्वांदेखत केले किस, व्हिडीओ व्हायरल

आयटम गर्ल राखी सावंत हिने बिग बॉस 15 च्या फ्लॉप चाललेल्या शोला एन्टरटेनमेंटचा तडका दिला. त्यामुळे या शोचा टीआरपी वाढला. मात्र फिनालेच्या आठवडाभर आधीच...

मुंबई पुणे महामार्गावर कार व कंटेनरचा भीषण अपघात, पाच जण ठार

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर आज रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून पुण्याकडे जात असलेल्या फोर्ड इकोस्पोर्ट गाडीची कंटनेरला धडक होऊन झालेल्या भीषण अपघात झाला. या...

बिअर साठी पैसे दिले नाही म्हणून मित्रांनी पोटात खुपसली बिअरची बॉटल

बल्लारपूर शहरातील बरसा मुंडा चौकातील ही घटना असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Up Election 2022 अपर्णा यादव करहालमधून अखिलेश यांच्याविरोधात लढणार?

अखिलेश करहाल मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

Photo – अबब! गुलाबाच्याही आहेत 250 प्रजाती, प्रदर्शन पाहून प्रेक्षकही भारावले

पुण्यातील रोझ सोसायटीच्या वतीने टिळक स्मारक मंदिर येथे गुलाबांच्या फुलांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात 250 जातीची गुलाब पाहायला मिळणार आहेत. (सर्व फोटो -...

महिलेचे होते दिरासोबत अनैतिक संबंध, पतीला समजल्यानंतर घडला भयंकर प्रकार

राजस्थानमधील भरतपूर येथे एका महिलेचे तिच्या दिरासोबत अनैतिक संबंध होते. याबाबत जेव्हा त्या महिलेच्या पतीला समजले तो भडकला. त्याने रागाच्या भरात तिच्या पतीने त्याच्या...

समोर आला व्हिक्टोरिया चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक

प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच ! असे म्हणत पुष्कर जोग , सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेल्या व्हिक्टोरिया या चित्रपटाचा...

संबंधित बातम्या