Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

10716 लेख 0 प्रतिक्रिया

जालन्यात मळणी यंत्रणात अडकून चालकाचा दुर्दैवी मृत्यू

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी गावात मळणीयंत्रात अडकून चालकाचा मृत्यू झाला. आज 3 ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. संदीप सुधाकर गाढे...

मोटारसायकल अपघातात दोघांचा मृत्यू,एक गंभीर जखमी

वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर स्वार असलेल्य़ा तिघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी...

आजकाल मुख्यमंत्र्यानाही धमकी… यशोमती ठाकूर यांचा टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली. हा धमकीचा फोन करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या धमकीप्रकरणावरून राजकीय...

अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर, 3 नोव्हेंबरला होणार मतदान

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी आज निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. 3 नोव्हेंबरला...

Video – शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा दुसरा टीझर आला, महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला

शिवसेनेचा दसरा मेळावा 5 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6.30 वाजता शिवतिर्थावर होणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असतानाच आता या मेळाव्याचा दुसरा टीझर...
murder-knife

भगवान शंकराला खूष करण्यासाठी 6 वर्षाच्या मुलाचा दिला नरबळी, दोघांना अटक

भगवान शंकराला खूष करण्यासाठी व जीवनात भरभराट येण्यासाठी दोन तरुणांनी एका सहा वर्षाच्या मुलाचा गळा चिरला. गळा चिरल्यानंतर ते त्याच ठिकाणी भगवान शंकराची पूजा...

IND vs SA सामन्यादरम्यान मैदानावर आला भलामोठा साप, खेळाडूंची उडाली तारंबळ

गुवाहाटीमध्ये शेवटपर्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेल्या या विजयामुळे हिंदुस्थानने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी...

मिलिंद नार्वेकरांनी केली शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याची छत्रपती शिवाजी पार्क मैदान म्हणजेच शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी रविवारी रात्री दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी...

इंडस्ट्रीतल्या कारस्थानी लोकांमुळे…. बिग बॉसमध्ये किरण मानेंची जोरदार टोलेबाजी

स्टार प्रवाहवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतून तडकाफडकी काढून टाकण्यात आलेले अभिनेते किरण माने यांनी रविवारी बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला. किरण माने...

उत्तर प्रदेशमध्ये देवीच्या मंडपाला आग, तीन भाविकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील भदोई येथील दुर्गा देवीच्या मंडपाला आग लागली. ही आग इतकी भीषण होती ती त्यात होरपळून तीन भाविकांचा मृत्यू झाला तर 64 भाविक...

रत्नागिरी जिल्ह्यातील 222 ग्रामपंचायतींवर प्रशासक

रत्नागिरी जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्यामुळे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहे.जिल्ह्यातील 222...

वनविभागाचे भयंकर कृत्य, आदिवासींच्या चारशे एकरावरील पिकावर फिरवला जेसीबी; संपूर्ण पिक उद्ध्वस्त

जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या जंगलातील रावेर तालुक्यात कुसूंबा व लोहार या शिवारात वनविभागाने आदिवासींच्या आयुष्यावर नांगर फिरवला आहे. वनविभागाने 120 आदिवासी शेतकऱ्यांच्या एकूण 400 एकर...

गरबा कार्यक्रमाच्या ठिकाणी केजरीवालांवर बाटली फेकली, व्हिडीओ वायरल

गुजरातमधील राजकोट येथे गरबा स्थळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर प्लास्टिकची पाण्याची बाटली फेकण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना...

कानपूरमध्ये देवीच्या दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात, 26 जण ठार

फतेहपूर येथील चंद्रिका देवीच्या दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला असून या अपघातात 26 भाविक ठार झाले आहेत. या अपघातात 14 जण जखमी झाले...

Video – इंडोनेशियात फुटबॉल सामन्यानंतर दंगल, 127 ठार

इंडोनेशियात फुटबॉल सामन्यानंतर मैदानावरच भयंकर हिंसाचार घडला आहे. दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये सामन्यानंतर तुफान हाणामारी झाली या हिंसाचारात 127 जणांचा मृत्यू झाला असून 180 पेक्षा...

नवी मुंबईत चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

नवी मुंबई येथील बानकोडे येथे चार मजली इमारत कोसळली असून यात मलब्याखाली दबून एका रहिवाश्याच्या मृत्यू झाला आहे. सुदैवाने इमारती मधील 28 नागरिक इमारत...

टीईटीनंतर पुणे सायबर पोलिसांनी केले लोनअ‍ॅप फसवणूकीचे रॅकेट उध्वस्त, देशभरातील नागरिकांच्या कोट्यावधींचा गंड्याला लगाम

- नवनाथ शिंदे राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी ) घोटाळ्याचे पाळेमुळे खोदल्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी आता देशभरातील नागरिकांना फसविणाNया लोनअ‍ॅप सायबर टोळीचा पर्दापाश केला...

Video – …अखेर चांदणी चौक पूल पाडला

चांदणी चौकातील जुना पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे पाडण्यात आला आहे. #WATCH | Maharashtra: Rubble of demolished Pune's Chandni Chowk bridge laid bare along with a...

रोखठोक – सगळेच आनंद दिघे नसतात! काही शिंदे असतात!

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे कवित्व सुरू आहे. शिवतीर्थावरचा मेळावाच खरा हे देश जाणतो, पण शिंदे गट त्यांचीच शिवसेना खरी असे मानून दुसरा मेळावा घेत आहे....

शी जिनपिंगविषयक अफवांचे कारण काय?

>> दिवाकर देशपांडे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरुद्ध लष्करी उठाव झाल्याची बातमी ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले असले तरी ही अफवा पसरण्यामागची कारणे अद्याप स्पष्ट...

सराईत अजय विटकर टोळीविरूद्ध मोक्का, पोलिस आयुक्तांकडून 98वी मोक्का कारवाई

संघटित गुन्हेगारी करीत चतुःशृंगी ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार अजय चंद्रकांत विटकर (वय 20 रा. वडारवाडी ) याच्यासह टोळीतील सात जणांविरूद्ध मोक्कानुसार...

मल्लिकार्जुन खरगे यांचा मोठा निर्णय, पक्षश्रेष्टींकडे पाठवला राजीनामा

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे व खासदार शशी थरूर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधल्या...

Photo – आठ कोटींच्या नोटांनी सजवले देवीचे मंदिर

आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टनम येथील वासावी कन्याका परमेश्वरी या मंदिरात तब्बल आठ कोटी रुपयांच्या नोटांचे डेकोरेशन करण्यात आले आहे. या नोटा भाविकांनीच दिलेल्या दानातून जमा झालेल्या...

 ‘जिवाची होतिया काहिली’ मालिकेत राज हंचनाळेची विशेष भूमिका

सोनी मराठी वाहिनी सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'जिवाची होतिया काहिली' या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे....

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सामान्यांना बसणार फटका, सीएनजी पीएनजीचे दर वाढणार

केंद्र सरकारने नैसर्गिक गॅसच्या किमतीत रेकॉर्डब्रेक अशी तब्बल 40 टक्क्यांनी वाढ केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा आता थेट सर्व सामान्यांना फटका बसणार आहे....

तुम्ही राज्याचे मंत्री आहात, महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही, सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ''तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहात, महाराष्ट्राची...

चंद्रपूर – सिंदेवाहीत सेक्सटॉर्शन, अनोळखी मुलीशी व्हिडीओ चॅटींग करीत असाल तर सावधान

सिंदेवाही पोलीस ठाण्यात सेक्सटॉर्शनचा गुन्हा दाखल झाला. सिंदेवाही शहरातील तरुणाला एका अनोळखी तरुणीने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर ते दोघेही एकमेकांशी चॅटिंग करू लागले....

हिंदुस्थानने पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर घातली बंदी

हिंदुस्थानात पाकिस्तानी सरकारचे ट्विटर हँडल बंद करण्यात आले आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी एएनआयने याबाबत ट्विट केले आहे. The Twitter account of...
jasprit-bumrah

टीम इंडियासाठी खूषखबर, बुमराह वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता

टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्वचषकात खेळणार नसल्याचे समोर आले...

कांदा व्यवहारात भाजप आमदाराच्या पत्नीची दीड कोटीची फसवणूक

कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नीची 1 कोटी 58 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांत तिघांविरोधात फसवणुकीचा...

संबंधित बातम्या