Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

10716 लेख 0 प्रतिक्रिया

अंधेरीत रस्ते अपघातांचे शास्त्रीय, पद्धतीने विश्लेषण करणारी कार्यशाळा

रस्त्यांवरील होणार अपघात हा चिंतेचा विषय असून राज्यामध्ये सुमारे 30 हजार गंभीर अपघातांमध्ये 13 हजार लोकांचे मृत्यू झाले आहेत. हे अपघात कमी करण्यासाठी अपघातांच्या...

धक्कादायक! विद्यार्थ्यासोबत ठेवलेल्या शारीरिक संबंधातून गरोदर राहिली शिक्षिका

दारुच्या नशेत एका महिला शिक्षिकेने पबमध्ये भेटलेल्या एका तरुणासोबत सेक्स केला. मात्र सकाळी उठल्यानंतर जेव्हा ते एकमेकांशी बोलत होते तेव्हा तिला समजले की तो...

कन्हैयालालच्या मारेकऱ्यांना चार दिवसात फासावर लटकवा, काँग्रेस मंत्र्याची मागणी

राजस्थानमध्ये मंगळवारी एका हिंदू टेलरची भरदिवसा मुस्लीम तरुणांकडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तसेच हल्लेखोरांनी त्याचा व्हिडीओ बनवत तो व्हायरल केल्याने परिसरात खळबळ उडाली होती....

संभाजीनगर – बंडखोर आमदारांच्या विरोधात निघालेल्या शिवसेनेच्या वाहन रॅलीने शहर दणाणले

राज्यातील शिवसेनेच्या मंत्र्यांसह आमदारांनी बंडखोरी केली असून यात जिल्ह्यातील पाच आमदारांचा समावेश आहे, त्यामध्ये शहरातील पश्चिम व मध्य मतदार संघातील आमदारांनी ही बंडखोरी केली...

विमानात तरुणाने सहप्रवाशी महिलेला पाठवले प्रायव्हेट पार्टचे फोटो

विमानामध्ये एका तरुणाने चक्क टाईमपास करण्यासाठी त्याच्या प्रायव्हेट पार्टचे फोटो त्याच फ्लाईटमध्ये प्रवास करणाऱ्या एका तरुणीला पाठवले. या प्रकरणी तरुणीने विमानातील हवाई सुंदरींकडे तक्रार...

विजेचा धक्का लागून सख्ख्या भावांचा मृत्यू

शेडला अडकवलेली दुधाची बादली घेताना विजेचा धक्का बसून सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. कर्जत तालुक्यातील बेनवडी शिवारातील धुमाळ वस्तीवर मंगळवारी सकाळी ही घटना घडली...

विविध गुन्ह्यातील 2242 किलो अमलीपदार्थ नष्ट, नगर जिल्हा पोलिसांची 28 वर्षांनी कार्यवाही

नगर जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये सापडलेले अमलीपदार्थ नष्ट करण्याची प्रशासकीय कार्यवाही न्यायालयातील खटल्यांमुळे 28 वर्षांपासून प्रलंबित होती. अखेर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज...

चुलत भावासोबत लग्नासाठी बहिणीने प्यायले विष, मध्य प्रदेशमध्ये घडला अजबच किस्सा

मध्य प्रदेशमधील राजगढ जिल्ह्यात एका तरुणीने तिच्या चुलत भावासोबत लग्न करण्यासाठी विष प्यायल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोघांना काही नातेवाईकांनी मंदिरात पकडल्यानंतर...

सांगली सिव्हिल हॉस्पिटलसमोरील अतिक्रमणांवर हातोडा, मनपाची कारवाई

सिव्हिल हॉस्पिटलसमोरील व्यावसायिकांची अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी हटविली. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 2 ने ही कारवाई केली. या कारवाईमुळे...

राजन साळवी, गौरीशंकर खोत शिवसेना उपनेते

मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आमदार राजन साळवी आणि गौरीशंकर खोत यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना...

सातारा झेडपी, पंचायत समित्यांची अंतिम गट-गणरचना जाहीर, इच्छुकांची गणिते आता आरक्षणावर अवलंबून

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट व गणांच्या प्रभागरचनेवरील हरकती व आक्षेपांकरून जिल्हाधिकाऱयांनी या रचनेत काही बदल करून अंतिम प्रभागरचना जाहीर केली आहे....

1 जुलैपासून टाटा मोटर्सच्या वाहनांच्या किमतीत वाढ

देशातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने 1 जुलैपासून आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध मॉडेलनुसार किमतीत...

अशा प्रकारे ओळखा तुमची इमारत धोकादायक आहे की नाही?

असा ओळखा इमारतीचा धोका -  1 - इमारतीच्या आरसीसी, फ्रेम कॉलम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत कॉलम झुकल्यासारखे दिसणे 2 - इमारतीचे बीम झुकल्यासारखे दिसणे आणि इमारतीचा स्लॅब...

साताऱयात उत्पादन शुल्ककडून 53 लाखांची गोवामेड दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्कच्या सातारा विभागाच्या भरारी पथकाने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गोव्याहून राजस्थानकडे नेला जात असलेला गोवा बनावटीचा विदेशी दारूचा प्रचंड मोठा साठा पकडला असून,...

अतिधोकादायक 49 इमारतींचे पालिकेने वीज-पाणी कापले

मुंबईतील 49 अतिधोकादायक इमारतींचे पालिकेने वीज-पाणी कापले आहे. तर 117 अतिधोकादायक इमारती रिकाम्याही केल्या आहेत. तर 131 इमारतींबाबत न्यायालयात प्रकरणे असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून...
shivsena

शिवसेनाप्रमुखांची शिकवण शेवटपर्यंत सोडणार नाही! करवीरमधील शिवसैनिकांची वज्रमूठ

‘कितीही संकटे येऊ द्या, कोण कितीही फुटून जाऊ दे, शेवटपर्यंत शिवसेनाप्रमुखांची शिकवण सोडणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची...

कोरेगाव मतदारसंघात आपण शिवसेना मजबूत केली का? प्रताप जाधव यांचा आमदार महेश शिंदे यांना...

‘कोरेगाव-खटाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी शिवसेनेतून अनेक निष्ठावान कार्यकर्ते इच्छुक असताना, आम्ही निष्ठावान शिकसैनिकांनी ‘मातोश्री’वर शिफारस करून तुमच्या उमेदवारीचा आग्रह धरला, ही आमची चूक झाली...

वडूजमध्ये गद्दारांच्या प्रतिमांना मिरच्यांची धुरी

शिवसेनेचे आशीर्वाद व शिवसैनिकांच्या परिश्रमांतून मंत्री, आमदार झालेल्या एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई व महेश शिंदे या सातारा जिल्ह्यातील तीन गद्दारांच्या प्रतिमांना उलटे टांगून संतप्त...

वांद्रे येथील शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासात सरकारी कर्मचाऱ्यांना घरे मिळणार, अनिल परब यांची माहिती

वांद्रे येथील शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासात सरकारी कर्मचाऱयांना घरे मिळणार आहेत. वांद्रे येथील शासकीय वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत आज होणाऱया मंत्रिमंडळ बैठकीबाबत निर्णय घेतला जाईल, त्याचप्रमाणे सरकारी...

शापूरजी-पालोनजी ग्रुपचे संस्थापक, ‘पद्मभूषण’ पालोनजी मिस्त्री यांचे निधन

तब्बल 150 हून अधिक वर्षांचा इतिहास असलेला देशातील सर्वात जुना उद्योगसमूह शापूरजी–पालोनजी ग्रुपचे संस्थापक, ‘पद्मभूषण’ पालोनजी मिस्त्राr यांचे सोमवारी रात्री मुंबईत निधन झाले. ते...

एका बापाचे असाल तर राजीनामा द्या आणि निवडणूकीला सामोरे जा, संजय राऊत यांचे बंडखोरांना...

शिवसेनेचा दहिसर येथे मेळावा पार पडला. या मेळाव्याला शिवसेना खासदार व नेते संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी गुवाहटीतील हॉटेलात...

गद्दार आमदारांना आता माफी नाही, शिवसेनेचा बालेकिल्ला कायमच राहील – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

शिवसेना म्हणजेच संघर्ष, त्यामुळे असे संकटं नवीन नाही. जिल्ह्यातील गद्दार आमदारांच्या छाताडावर पुन्हा मजबुतीने शिवसेनेचा भगवा फडकविणार असल्याचा निर्धार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी...

बंडखोर आमदारांविरोधात प्रभादेवीत शिवसैनिकांची भव्य बाईक रॅली

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिकांनी सामना कार्यालय ते शिवसेना भवनपर्यंत बाईक रॅली काढली. या बाईक रॅलीत शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी बंडखोर...

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे आगमन, शेतीच्या कामांना वेग

गेले तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याने शेतकरी वर्ग आनंदीत झाला असून भात लावणीच्या कामाने चांगलाच वेग घेतला असल्याचे चित्र पहायला...

मुलीला विकायला निघालेला पिता, आईने केला विरोध तर मुंडन करत काढली धिंड

उत्तर प्रदेशच्या देवारिया जिल्ह्यात एक नराधम पिता दारुच्या व्यसनासाठी त्याच्या मुलीला विकायला निघाला होता. मुलीच्या आईने त्याला विरोध केला तर त्या नराधमाने पत्नीचे मुंडन...

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले...

रोहीत शर्मा कोरोना पॉझिटीव्ह, इंग्लडविरुद्ध सामन्याला मुकण्याची शक्यता

टीम इंडिया व इंग्लंडमध्ये पाचवा कसोटी सामना 1 जुलै पासून खेळवला जाणार आहे. या सामन्याला अवघे चार दिवस बाकी राहिलेले असताना आता टीम इंडियाला...

रोखठोक – महाराष्ट्रात अस्वलाच्या गुदगुल्या, शिंदे मुख्यमंत्री का झाले नाहीत?

श्री. एकनाथ शिंदे व चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे. अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टिकून आहे. आमदार येतात व जातात. पक्ष संघटन...

संरक्षण स्वावलंबनाचे वास्तव

>> मेजर जनरल अशोक मेहता (निवृत्त) संरक्षण उत्पादनांमध्ये स्वावलंबनासाठी आणि देशांतर्गत संरक्षण उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारने सुरू केलेले प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहेत. मेक इन इंडिया...

आरोग्यभान – अल्झायमर आणि स्टेम सेल थेरपी

>> डॉ. प्रदीप महाजन अल्झायमर हा उतारवयातील विकार आहे. यामध्ये विस्मरण, स्थळ तसेच काळाचे भान कमी होणे, मूड स्विंग्ज, बोलताना अडखळणे तसेच अस्वच्छता, परत परत...

संबंधित बातम्या