Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

10716 लेख 0 प्रतिक्रिया

SSC Result – दहावीचा निकाल 96.94 टक्के, नेहमीप्रमाणे कोकण विभाग व मुलींनीच मारली बाजी

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल 96.94 टक्के लागला असून बारावीप्रमाणेच दहवीच्या परिक्षेतही मुलींनीच बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल...

सरगम कौशल बनली ‘मिसेस इंडिया वर्ल्ड’

सरगम कौशल ही 2022ची मिसेस इंडिया वर्ल्ड बनली आहे. गोरेगाव इथे पार पडलेल्या या सोहळ्यात 51 स्पर्धकांना पछाडत सरगमने हा किताब स्वत:च्या नावे करून...

28 रुपयांसाठी रिक्षाच्या मागे धावला, अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाला मिळाले 43 लाख

अनेक रिक्षावाले भाड्यासाठी बंधे पैसे दिले की उरलेले पैसे परत करायला काचकूच करतात. एका रिक्षावाल्याच्या याच हव्यासापायी एका 26 वर्षीय तरुणाला त्याचा जीव गमवावा...
randeep-surjewala

सुरजेवालांकडून माध्यम प्रभारीपद काढून घेतले, जयराम रमेश यांच्याकडे दिली जबाबदारी

काँग्रेसने रणदीप सुरजेवाला यांची पक्षाच्या मीडिया प्रभारी पदावरून उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांची नियुक्ती केली आहे. काँग्रेसने एक प्रसिद्धी...

मोतिलाल वोरा यांचे नाव घेतल्याने त्यांचा मुलगा राहुल गांधींवर भडकला

नॅशनल हेराल्ड केसप्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची तीन दिवस कसून चौकशी करण्यात आली. आज शुक्रवारी चौथ्यांदा ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्यावरून...

केतकी चितळेला जामीन मंजूर

दलित समाजावरील अवमानकारक पोस्टप्रकरणी ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल महिनाभरापासून केतकी ही तुरुंगात कैद आहे. तिला जामीन मिळाला असला तरी अद्याप ती...

मुंबईतील हिरवाई वाढणार, मरोळमध्ये तीन एकरवर साकारणार उद्यान

मुंबईतील पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याबरोबर ते वाढवण्यावरही मुंबई महापालिका भर देत असून उद्यानांच्या विकासाबरोबर नवीन उद्याने उभी केली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर, अंधेरीतील...

पाकिस्तानात 59 रुपयांनी वाढले डिझेलचे भाव, प्रती लिटरचा भाव ऐकाल तर बसेल धक्का

पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. त्याचा थेट फटका सामान्य जनतेला बसत आहे. महागाईने तेथीन सामान्य जनतेचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. अशातच...

पुणे – नेहरू चौकातून पादचाऱ्याचा मोबाइल हिसकाविला

रस्त्याने पायी चाललेल्या पादचाऱ्याचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्याने त्याच्याकडील पाच हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. ही घटना 14 जूनला रात्री साडेअकराच्या सुमारास साधु वासवानी ते...

राष्ट्रीय खेळाडूच्या हत्येप्रकरणी मुख्य न्यायाधीशांच्या मुलीला अटक

राष्ट्रीय खेळाडू व वकील सुखमनप्रीत सिंग सिद्धू उर्फ सिप्पी सिद्धू याच्या हत्ये प्रकरणी तब्बल सहा वर्षानंतर सीबीआयने त्याची गर्लफ्रेंड कल्याणी सिंग हिला अटक केली...

‘या’ दिवशी झी-5 वर प्रदर्शित होणार धर्मवीर

जाज्ज्वल्य धर्माभिमान, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अढळ श्रद्धा असलेल्या आनंद दिघेच्या आयुष्यावरील ' 'धर्मवीर' मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट येत्या 13 मे रोजी...

यंग इंडीयन- एजेएल व्यवहाराची माहिती वोरांना होती, मला नाही!

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने सलग तीन दिवस चौकशी केली असून पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. बुधवारी त्यांची सलग...

तुझे दात तोडेन, काँग्रेस आमदाराची पोलिसाला धमकी

काँग्रेसचे कर्नाटकातील आमदार लक्ष्मी हेब्बालकर यांना मतमोजणीच्या ठिकाणी जाऊ दिले नाही म्हणून काँग्रेसचे विधानपरिषदेतील सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी बेलगावच्या सहाय्यक पोलीस आयुक्तासोबत वाद घातला....

हिंदुस्थानला हादरवण्यासाठी चीनच्या कपटी हालचाली, तिबेटी तरुणांना सैन्यात भरती करण्यास सुरुवात

लडाखजवळच्या पँगॉग सरोवराजवळ चिनी लष्कर मोठय़ा प्रमाणात पूल, रस्ते आणि हवाई धावपट्टय़ा उभारत आहे. यावरून दोन्ही देशात तनाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चीनची ही...

आंघोळ करत असताना बहिणीचा व्हिडीओ चित्रीत केला, तरुणाची भावाने खांडोळी केली

आपल्या बहिणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रीत केल्याने एका भावाने त्याच्या आतेभावाची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरातीत...

हार्दीक बनला टीम इंडियाचा कर्णधार, पुढील दौऱ्यासाठी बीसीसीआयने दिली मोठी जबाबदारी

आर्यलँड दौऱ्यासाठी बीसीसीआयने बुधवारी रात्री टीम इंडियाची घोषणा केली आहे. या संघात सर्व युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून हार्दीक पांड्याकडे संघाची कमान सोपवली...

या दिवशी रिलीज होणार ‘दे धक्का’ चित्रपटाचा सिक्वेल, पाहा हे मोशन पोस्टर

एकेकाळी गाजलेल्या दे धक्का या चित्रपटाचा दे धक्का -2 हा सिक्वेल लवकरच येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टारकास्टची ओळख...

अज्ञात तरूणाचा दोरीने गळा आवळून खून, बोपदेव घाटातील वळणावर आढळला मृतदेह

तरूणाचा दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह बोपदेव घाटातील सेल्फी पॉइंटनजीक फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपींसह मृताच्या नातेवाईकांचा शोध...

नुपूर शर्माची पाठराखण करणाऱ्या गौतम गंभीरला स्वरा भास्करने सुनावले

भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. देशभरात यावरून अनेक शहरात हिंसा उसळली. नुपूर शर्मा यांना...

घरी आलेला गुरांचा डॉक्टर आवडला, पकडून बळजबरीने लग्न लावून दिले

बिहारमध्ये तरुणांचे अपहरण करून बंदुकीच्या धाकावर त्यांचे तरुणींशी लग्न लावून देण्याचे भयंकर प्रकार अनेकदा समोर आले आहेत. नुकताच बिहारमधील बेगुसरायमध्ये देखील असा प्रकार एका...

तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवेश नाकारला, एअर इंडियाला दहा लाखांचा दंड

हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला तब्बल दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. तिकीट असलेल्या प्रवाशांना विमानातक प्रवास नाकारणे व त्यानंतर त्या प्रवाशांना योग्य ती...

अंध भावोजीचा तीन अपंग मित्रांसह मेहुणीवर सामूहिक बलात्कार

दोन अंधांसह चार अपंग व्यक्तींनी एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील कुर्ला येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चारही...

जालन्यात मान्सून बरसला, मुसळधार पावसाने नागरिकांची उडाली तारांबळ

एखाद्या चतकासारखी वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांना आज वरुणराजाने खुष केले. दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. प्रचंड वेगाने पडलेल्या पावसाने जालना शहरातील...
sujay-vikhe-patil

नरेंद्र मोदींनी कारवाई केली तरी बेहत्तर, पण शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही – भाजप खासदार...

'नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना मी एकट सोडणार नाही, माझ्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली तरी चालेल, एवढेच काय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारवाई...

पुणे शहरात कोम्बिंग ऑपरेशनद्वारे सराइतांची झाडाझडती, 685 गुन्हेगार आढळले

पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी शनिवारी (दि. 11) रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराइतांची झाडाझडती घेतली. विशेष मोहिमेत 3...
suicide

पत्नी व मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाणातील काळे आळीत राहणाऱ्या एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मुक्ता बहादुर कामी (35) असे त्या तरुणाचे नाव आहे....

शशी थरूर यांच्या सेल्फीमध्ये उलटा दिसला तिरंगा, नेटकरी भडकले

माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते शशी थरूर हे पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. त्यांच्या एका कृतीमुळे नेटकरी भडकले असून त्यांनी चक्क...

हिंदुस्थानात देहविक्रीला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता द्या, अमृता फडणवीस यांची मागणी

देशातील इतर व्यवसायांप्रमाणेच देहविक्री या व्यवसायालादेखील प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. हिंदुस्थानात देखील देहविक्रीला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता...

छेडछाडीला विरोध केला म्हणून नऊ तरुणांची दोन तरुणींना बेदम मारहाण

नको त्या ठिकाणी स्पर्श करणाऱ्या तरुणाला रोखले म्हणून नऊ तरुणांनी दोन तरुणींना बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. चीनमधील हेबेय प्रांतातील तंगशान प्रांतात ही...

तो माझा न्यूड व्हिडीओ इंस्टाग्रावर पोस्ट करू शकतो, ओक्साबोक्सी रडत राखीने रितेशवर केले गंभीर...

बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंत कायम काही ना काही कारणाने चर्चेत असतेच. पतीसोबतचा घटस्फोट व त्यानंतर दोन महिन्यातच पुन्हा नवा बॉयफ्रेंड यामुळे गेल्या काही...

संबंधित बातम्या