Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

14755 लेख 0 प्रतिक्रिया

प्लाटून कमांडरसह ५ जहाल नक्षल्यांचे आत्मसमर्पण

सामना प्रतिनिधी । नागपूर एकीकडे जिह्यात नक्षली कारवाया सुरू असतांना दुसरीकडे नक्षली पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून लोकशाहीचा मार्ग स्वीकारीत आहेत. बुधवारी २८ मार्च रोजी प्लाटून कमांडरसह...

‘कोपर्डी’तील आरोपींवर हल्ला करणाऱ्या चौघांना सक्तमजुरी

सामना प्रतिनिधी । नगर कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर न्यायालयाच्या आवारात प्राणघातक हल्ला करणाऱया ‘शिवबा’ या संघटनेच्या चार जणांना आज बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी...

कर्नाटक ‘डेट लीक’ची चौकशी सुरू

सामना ऑनलाईन । बंगळुरू निवडणूक आयोगाच्या अधिकृत घोषणेआधीच भाजपने कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीची तारीख फोडल्याच्या प्रकरणाची चौकशी बुधवारपासून सुरू झाली. मात्र कर्नाटकच्या निवडणुकीची तारीख फोडणारे पहिले...

सांगलीतील स्टेशन चौकाला शिवसेनाप्रमुखांचे नाव

सामना प्रतिनिधी । सांगली येथील प्रमुख स्टेशन चौकास हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेने एकमताने मंजूर केला. महापौर हारूण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या...

मुख्यमंत्र्यांचा दिल्लीत रात्रीस ‘खेळ’चाले!

नीलेश कुलकर्णी । नवी दिल्ली भीमा-कोरेगावप्रकरणी संभाजी भिडे गुरुजी यांना विधानसभेत क्लीन चीट दिल्यानंतर आणि दिल्लीत समाजसेवक अण्णा हजारेंचे उपोषण गंभीर बनल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

पाकिस्तान फिल्म फेस्टिवलसाठी ‘सैराट’, ‘बाहुबली’ची निवड

सामना प्रतिनिधी । मुंबई पाकिस्तानमध्ये होणाऱया पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आर्ची आणि परशाची जादू आता...

चला, अखेर उन्हाळय़ाची सुट्टी मिळाली, विद्यार्थ्यांची ‘तावडे’तून सुटका

सामना प्रतिनिधी । मुंबई वार्षिक परीक्षेनंतरही पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासवर्गाच्या नावाखाली ३० एप्रिलपर्यंत शाळेत हजेरी लावण्याची सक्ती करण्याचा मनमानी निर्णय अखेर मागे घेण्यात आला...

न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करू, मराठी दुकानदारांचा सरकारला इशारा

सामना प्रतिनिधी । मुंबई ‘‘गेल्या ८० वर्षांहून अधिक काळ लालबागमध्ये राहणाऱ्या आमच्यासारख्या मराठी दुकानदारांना मुंबईबाहेर फेकण्याचा डाव सरकारने आखला आहे. आमची रोजीरोटी हीच आहे. ३१...

रोखठोक : जिब्रानचे अच्छे दिन!

स्वर्गाच्या कल्पना राजकारणी पृथ्वीवर आणतात व साक्षात्कार झाल्याप्रमाणे सगळेच स्वर्ग मिळवण्याच्या रोजगार हमी योजनेवर जातात. ट्रम्प काय किंवा आपले मोदी काय, स्वर्गाचे स्वप्न सगळ्यांनीच...

मुकेश अंबानींच्या मुलाचा झाला साखरपुडा

सामना ऑनलाईन । पणजी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याचा त्याची प्रेयसी श्लोका मेहतासोबत साखरपुडा पार पडला आहे. आकाश...

स्टीव्ह स्मिथवर कारवाई करा, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे क्रिकेट बोर्डाला आदेश

सामना ऑनलाईन । सिडनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दक्षिण आफ्रिकेत बॉलसोबत छेडछाड केल्याचे मान्य केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मल्कोवल्म टर्नबुल यांनी स्टीव्ह स्मिथवर कारवाऊ करण्याचे आदेश...

रत्नागिरी जिल्ह्यातील बसस्थानकांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी नजर .

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर राज्य परिवहन मंडळाने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण नऊ तालुक्यातील ११...

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या रामनवमी उत्सवाच्या मंडपाची तोडफोड, चार कार्यकर्ते जखमी

सामना ऑनलाईन । कोलकाता पश्चिम बंगालमधील बर्धमान येथे भाजपच्या रामनवमी उत्सवासाठी बांधलेल्या मंडपाची काही अज्ञात व्यक्तींनी शनिवारी रात्री तोडफोड केली आहे. या तोडफोडीच्यावेळी मंडपात उपस्थित...

गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने गरोदर मुलीचा मृत्यू, अल्पवयीन प्रियकराला अटक

सामना ऑनलाईन । नवी मुंबई गर्भपातासाठी सलग तीन दिवस गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने एका अल्पवयीन मुलीचा अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चार महिन्यांच्या...

मोहम्मद शमीच्या गाडीला अपघात, डोक्याला पडले टाके

सामना ऑनलाईन । डेहराडून हिंदुस्थानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याच्यामागील शुक्लकाष्ट कमी होताना दिसत नाहीए. शमीच्या पत्नीने त्यांच्यावर अनेक आरोप केलेले असतानाच आता शमीच्या गाडीला...
fire

दारुच्या नशेत महिलेने स्वत:ला पेटवले

सामना ऑनलाईन । हैदराबाद तेलंगणातील हैदराबाद शहरात राहणाऱ्य एका महिलेने दारुच्या नशेत स्वत:ला पेटवून घेतले आहे. दारु पिण्यावरून तिचे तिच्या पती व सासरच्या मंडळींसोबत...

डोंगरावरून कोसळल्याने मुंबईच्या ट्रेकरचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । नाशिक वाडीवऱहेनजीक गडगड सांगवी किल्ल्यावर चढताना पाय घसरून दरीत पडल्याने मुंबईतील ट्रेकरचा मृत्यू झाला. बोरिवली येथील हेमेंद्र सुरेश अधटराव (२७) हे हायकर्स ग्रुपसोबत...

अण्णांचे वजन दोन किलोंनी घटले

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली ‘जनलोकपाल’सहित इतर अनेक मागण्यांसाठी रामलीला मैदानावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस होता. त्यांचे वजन...

अॅट्रॉसिटीबाबत रिपाइं पुनर्विचार याचिका दाखल करणार

सामना प्रतिनिधी । मुंबई अॅट्रॉसिटीच्या गैरवापराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा अॅट्रॉसिटी कायद्याचा अवमान करणारा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटीबाबत दिलेल्या निर्णयाविरुद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ...

सपा–बसपा युती अभेद्य!

सामना ऑनलाईन । लखनौ उत्तर प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराच्या केलेल्या पराभवामुळे समाजवादी पार्टी आणि बसपा यांच्या युतीला सुरुंग लागेल या भ्रमात भाजपने...

गृहिणींनो, सावधान! तेलामुळे एप्रिलपासून घसरणार बजेट

सामना ऑनलाईन । म़ुंबई पुढच्या महिन्यापासून गृहिणींना जरा सांभाळूनच घर चालवावे लागणार आहे. कारण महिन्याचे बजेटच घसरणार आहे. तेसुद्धा तेलामुळे. तेल कंपन्या रिफाइंड तेलाच्या दरात...

अपघात रोखण्यासाठी रेल्वेचे ऑनलाइन मॉनिटरिंग!

अतुल कांबळे । नवी दिल्ली भारतीय रेल्वेने वाढते अपघात रोखण्यासाठी ऑनलाइन मॉनिटरिंग रोलिंग स्टॉक यंत्रणा बसविली आली आहे. या यंत्रणेची पहिली प्रायोगिक चाचणी पानीपत येथे...

चौथ्या घोटाळ्यात लालूंना १४ वर्षांची शिक्षा

सामना ऑनलाईन । रांची चारा घोटाळय़ातील दुमका कोषागार प्रकरणात राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज १४ वर्षे कारावास व ६० लाख रुपये...

सरकारचे लक्ष उंदरांकडेच जास्त!

सामना प्रतिनिधी । वाणगाव मंत्रालयात इतके उंदीर असूनही सरकारने त्यांना फक्त एका दिवसात संपवले. इतकी तत्परता सामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत दाखवली जात नाही. फडणवीस सरकारचे जनतेपेक्षा...

देशाला सत्य काय ते सांगा, चंद्राबाबूंनी अमित शहांना तडकावले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला भरभरून निधी दिला, पण तिथल्या सरकारला तो वापरता आला नाही असे सांगणारे भाजपचे अध्यक्ष अमित शहा...

हे कोण बोलले बोला!

>> शिरीष कणेकर  ‘हॉ किंग प्रेशर कुकर’चा शोध लावणाऱया स्टीफन हॉकिंग यांची जग नेहमीच आठवण ठेवील.’’ - इति राहुल गांधी. ‘‘दत्त जयंतीला मी आवर्जून संजय दत्तच्या...

मराठी सैन्याचा दरारा

>> गणेश उदावंत छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठय़ा धैर्याने आणि भवानी तलवारीच्या तळपत्या जोरावर मराठी सत्तेचे अर्थातच स्वाभिमानी हिंदवी स्वराज्याचे तोरण उभारले. बहयमी, मोगल, निजाम, तुघलक...

नापाम बॉम्ब कन्या

>> प्रकाश बाळ जोशी व्हिएतनामी युद्धाचे भीषण, संहारी रूप अधोरेखीत करणारे नापाम गर्ल हे छायाचित्र. बॉम्बवर्षाव व अत्याचाराच्या भीतीमुळे दोन्ही हात पसरून वाट मिळेल तिकडे...

आमचं तुमच्यावर लक्ष आहे!

>> अतुल कहाते सोशल मिडियाद्वारे सतत जोडलं जाण्याच्या व्यसनातून अनुभवायला येणारा उत्साह, उन्माद प्रत्यक्ष आयुष्यातील प्रतिमेला मात्र छेद देत जातो आणि एका विशिष्ट टोकाला आपण...

आडम मास्तर!

>> पांडुरंग संगा एक पोस्टर बॉय यशस्वी कॉम्रेड होतो आणि संपूर्ण आयुष्य कामगारांच्या मूलभूत आणि न्याय्य हक्कांसाठी वेचतो. सगळेच अभूतपूर्व. सोलापुरातील आजचा स्थिर यंत्रमाग आणि...