Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

242 लेख 0 प्रतिक्रिया

भिंतीवर डोकं आपटलं, चुंबन घेतलं नंतर ठार मारलं; सेक्सला नकार दिल्याने काकीची हत्या

तमिळनाडूतील चेन्नईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 48 वर्षीय काकीने पुतण्यासोबत सेक्स करण्यास नकार दिल्याने चिढलेल्या पुतण्यानेने काकीचे डोके भिंतीवर आपटून तिला ठार...

Video – ‘लप्पू सा सचिन, झिंगूर सा लड़का..सीमा हैदरच्या प्रियकरावरील गाणे हिट झाले

पाकिस्तानची सीमा हैदर आणि सचिन मीणा हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. पब्जी खेळताना दोघांची मैत्री झाली आणि त्याचं रुपांतर पुढे प्रेमात झालं....

नवऱ्याच्या मृतदेहाशेजारीच बायकोवर बलात्कार

महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. बलात्कार, विनयभंग यांसारख्या घटना सर्रास घडत आहेत. अशीच हादरवणारी घटना छत्तीसगडमधील अंबिकापूरमधून समोर आली आहे. जिथे...

बहुचर्चित ‘घुमर’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

अखेर प्रतीक्षा संपली असून घूमर या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज लाँच झाला आहे. जो प्रेक्षकांना अनोख्या भावना, प्रेरणा आणि परिवर्तनात्मक कथा दाखवणार असल्याचं समजतंय....

सामूहिक बलात्काराच्या घटनेने यूपी हादरले; बेशुद्ध होईपर्यंत लचके तोडले, व्हिडीओही काढले

उत्तर प्रदेश सामूहिक बलात्काराच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले आहे. गोरखपूरमधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. रेल्वे स्थानकातून रिक्षाने घरी जाणाऱ्या महिलेचे पाच तरुणांनी...

Uttar Pradesh: आठव्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली; आत अडकलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. नोएडा सेक्टर-137 येथील पारस टिएरिया सोसायटीच्या आठव्या मजल्यावरुन लिफ्ट थेट खाली कोसळून या घटनेत एका...

जीवघेणा प्रवास! म्हासुर्ली-चौधरवाडीची वाट धोकादायक!!

राज्यमार्गाचा दर्जा होऊ पाहणाऱ्या गगनबावडा व राधानगरी तालुक्यांना जोडणारा म्हासुर्ली-चौधरवाडी दरम्यानच्या पुलाजवळील रस्त्याची पावसाने प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील प्रवास वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत...

फलटणमधील विद्युत ट्रान्स्फॉर्मर चोरीच्या 18 गुह्यांची उकल

परिसरातील डीपी (ट्रान्स्फॉर्मर) चोरीचे 18 गुन्हे फलटण ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणून 8 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी फलटण शहरातील तिघांना अटक केली आहे. फलटण ग्रामीण पोलीस...

सोलापूर जिल्हा बँकेची थकबाकी 1845 कोटींवर

सोलापूर जिल्हा बँकेकरील प्रशासकाला दोन वर्षांहून अधिक कालावधी झाला असून, अजूनही 1845 कोटींची थकबाकी कायम आहे. बिगरशेतीचे जवळपास 1100 कोटींचे कर्ज थकीत आहे. दुसरीकडे...

कोल्हापुरातील नद्यांचे पाणी पात्रालगत

गेले दोन-चार दिवस दिलासा दिलेल्या पावसाने आज पुन्हा दिवसभर हजेरी लावली. राधानगरी धरणाचा शनिवारी दुपारी उघडलेला सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा अजूनही उघडाच असून, धरणातून दोन...

माजी सैनिकाचा खून; दैनिकाच्या संपादकासह कॅमेरामनला अटक

मिळकतीच्या खरेदी-विक्रीवरून झालेल्या वादानंतर माजी सैनिकाचा छातीत क्रूड्रायव्हरने वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी नगरमधील स्थानिक दैनिकाचा संपादक व त्याचा साथीदार कॅमेरामन या दोघांना...

हरयाणात अभूतपूर्व हिंसाचार, 4 जिल्ह्यांत कर्फ्यू लागू

हरयाणातील नूंह जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेच्या मेवात ब्रजमंडल यात्रेदरम्यान सोमवारी अभूतपूर्व हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारानंतर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे मंगळवारीही या हिंसाचाराची धग इथल्या...

मुंबईतील गाडय़ांची भोपाळमध्ये विक्री 

बनावट अकाउंटच्या माध्यमातून मुंबईतील गाडय़ा भोपाळला नेऊन त्याची विक्री करणाऱयाला अखेर वर्सोवा पोलिसांनी अटक केली. मोहंमद झुबेर खान असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी...

पतीने केला पत्नीवर हल्ला 

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर कटरने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली. हल्ला करून पळून गेलेल्या पतीला खार पोलिसांनी अवघ्या दोन तासांत बेडय़ा ठोकल्या. त्याला अटक करून...

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेटसाठी 94 हजारांहून अधिक मतदारांची नोंद

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुकीसाठी यंदा 94 हजारांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विद्यापीठाने मतदार याद्या जाहीर केल्या असून एकूण नोंदणी केलेल्या 1...

अतिवृष्टीमुळे पुढे ढकललेल्या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर

पावसाच्या रेड अलर्टमुळे मुंबई विद्यापीठाने 27 जुलै रोजी होणाऱया 15 परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. या परीक्षा आता 1, 5, 8 व 11 ऑगस्ट रोजी होणार आहेत. या परीक्षा त्याच परीक्षा पेंद्रांवर घेण्यात येणार असल्याचे...

अकरावीच्या दोन लाख विद्यार्थ्यांना कॉलेज सुरू होण्याची प्रतीक्षा

अकरावीत प्रवेश घेतलेले 2 लाख 13 हजार 178 विद्यार्थी कॉलेज सुरू होण्याची वाट पाहत आहेत. ऑनलाइन प्रवेशाच्या तीन नियमित गुणवत्ता यादीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून विशेष फेरी 1 ची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. मात्र अद्याप...

निवृत्तीनंतर गावी स्थायिक होण्याचे स्वप्न अधुरेच! एएसआय टीकाराम मीना यांच्या मुलीची खंत

रेल्वेमध्ये 33 वर्षांची सेवा होत आल्याने पुढच्या सहा महिन्यांत आरपीएफच्या दादर पोस्टचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एएसआय) टीकाराम मीना हे सेवानिवृत्त होणार होते. त्यामुळे राजस्थानच्या शामपुरा या मूळ गावी कुटुंबासह...

अग्निशमन दलात आणखी दोन यंत्रमानव 

मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात लवकरच आणखी दोन यंत्रमानव (फायर रोबो) दाखल होणार आहेत. अत्यंत धोकादायक ठिकाणची आग नियंत्रणात आणताना या यंत्रमानवांचा वापर केला जाणार आहे. ‘रिमोट पंट्रोल’च्या...

गोखले पुलाच्या मार्गिकेचे काम दिवाळीपर्यंत रखडले

गोखले पुलाची एक बाजू यंदा सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू करण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन होते. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पुलाचे काम रखडले आहे. त्याचबरोबर पुलाचे गर्डर...

मणिपूर हिंसाचाराचा प. बंगाल विधानसभेत निषेध

मणिपूरमधील हिंसाचाराचा निषेध करणारा ठराव सोमवारी पश्चिम बंगाल विधानसभेत संमत करण्यात आला. भाजप आमदारांकडून विरोध सुरू असताना राज्याचे विधिमंडळ कामकाज मंत्री सोवनदेव चट्टोपाध्याय यांनी हा...

मोदी अजूनही झोपेतच आहेत.. भाजप नेत्याचा संताप; पक्षाला सोडचिठ्ठी

मणिपुरमधील हिंसाचार आणि 4 मे 2023 रोजी झालेल्या दोन महिलांची नग्न धिंड व सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे देशभरात भाजप आणि मोदी सरकारविरोधात प्रचंड संताप आहे....

 शिरीष कणेकर अनंतात विलीन 

ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शिवाजी महाराज पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कणेकर यांच्या चाहत्यांनी आणि मित्रपरिवाराने त्यांना साश्रुनयनांनी अखेरचा...

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत विविध उपक्रम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवसेना-युवासेना मागाठाणे शाखा क्रमांक 12 व 14तर्फे योजना विद्यालयातील किशोरवयीन विद्यार्थिनींना स्त्राrरोगतज्ञ...

संसद ठप्पच कामकाज सोमवारपर्यंत तहकूब 

मणिपूरच्या मुद्दय़ावर पंतप्रधानांनी संसदेत निवेदन करावे, ही मागणी विरोधकांनी आजही लावून धरल्याने आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांत कामकाज होऊ शकले नाही. गोंधळाची मालिका दोन्ही सभागृहांत...

‘इंडिया’चे शिष्टमंडळ आज मणिपुरात; शिवसेनेकडून अरविंद सावंत, राष्ट्रवादीकडून फैजल जाणार 

गेल्या तीन महिन्यांपासून मणिपुरात आगडोंब सुरू आहे. दोन महिलांची नग्न धिंड काढून सामूहिक बलात्काराची भयंकर घटना उघडकीस आल्यानंतर जगभरात देशाची छी-थू झाली. यावर संसदेत...

मुंबईचा मॅनेजमेंट गुरू संकटात, पाच हजारांपैकी केवळ दीड हजार डबेवाले उरले

कोरोना महामारीमुळे कामाची पद्धत बदलली असून अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. तसेच ऑनलाईन डिलिव्हरीचे प्रमाण वाढले असून शाळांबरोबरच कार्यालयांमध्येही आता कॅण्टीन सुरू करण्यात...

अल्पवयीन मुलांचे उत्पन्नही कराच्या कक्षेत

जर तुमचा मुलगा, मुलगी अल्पवयीन असेल आणि त्याने युटय़ूब, इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म किंवा छंद, कला यातून कमाई केली असेल किंवा त्याच्या नावावर मालमत्ता...

पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी असल्याचे खोटे मेसेज व्हायरल

मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजेश पंकाल यांच्या नावाने आज 28 जुलैला मुंबईतील शाळा पावसामुळे बंद असल्याचा खोटा मेसेज समाज माध्यमावर व्हायरल झाला. या मेसेजमुळे दिवसभर...

एफसीआयच्या निवृत्त कर्मचाऱयांना पेन्शन द्या! संघटनेची केंद्र सरकारकडे मागणी

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) हे महामंडळ असून निवृत्त होऊन 20 वर्षांहून अधिक काळ झालेल्या 5 हजारांहून जास्त कर्मचाऱयांना अजूनही पेन्शन मिळालेले नाही. वाणिज्य...

संबंधित बातम्या