Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1192 लेख 0 प्रतिक्रिया

सुभाषिणी – ‘अविमारक’

>>ऋतुजा फडके अविमारक हे नाटक भासाचा कल्पनाविस्तार आहे. या नाटकात सौवीरराज याचा पुत्र ‘अविमारक’ आणि नगाधीश्वर कुन्तिभोजाची कन्या यांचा प्रणय वर्णिलेला आहे. प्रेमविषयक नाटक असल्यामुळे...

रंगभूमी – नाटय़सृष्टीचा कणा मजबूत व्हायला हवा

>> संजय कुलकर्णी नाटय़ व्यवसायाकडे आर्थिक कर्जाच्या बाबतीत हवं तेवढं लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे तरुण मंडळी या व्यवसायात उतरताना कचरताना दिसतात. जर नाटय़ व्यवसायाला...

तेजस्वी यांचा जामीन रद्द करण्याची मागणी

इंडियन रेल्वे पॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पीरेशनमधील (आयआरसीटीसी) गैरव्यवहारप्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना 2018 मध्ये दिलेला जामीन रद्द करण्यासाठी सीबीआयने दिल्लीच्या न्यायालयात धाव घेतली...

माणिकराव गावीत यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी पेंद्रीय मंत्री माणिकराव गावीत (87) यांचे आज  नाशिकमधील रुग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. माणिकराव गावीत हे 1981 पासून 2009 पर्यंत...

धार्मिक कट्टरता देशाला उद्ध्वस्त करेल – केसीआर

जातीयवादी शक्ती द्वेष पसरवून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून शिखरावर पोहोचलेली ही धार्मिक कट्टरता देशाला उद्ध्वस्त करून टाकेल, असा इशारा तेलंगणाचे मुख्यमंत्री के....

त्र्यंबकेश्वरी पिंडीचा वज्रलेप निखळण्यास सुरुवात, देवस्थान ट्रस्टचे पुरातत्व विभागाला पाहणीचे पत्र

आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर सुमारे पंधरा वर्षांपूर्वी केलेल्या वज्रलेपाचे दोन-दोन इंचाचे तीन तुकडे शुक्रवारी निखळले. याची पाहणी करून पिंडीची झीज होवू नये...

पंतप्रधान मोदी ओबीसी नाहीत, त्यांनी खोटी जात लावली; कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत, त्यांनी खोटी जात लावली. ओबीसी समाजाची मते मिळविण्यासाठी भाजपकडून त्यांना ओबीसी म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे, असा गंभीर...

क्षयरोग रोखणारे कर्मचारीच वाऱ्यावर, आठ दिवसांत निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा

मुंबईत क्षयरोग रोखण्यासाठी काम करणारे पालिकेचे कंत्राटी कर्मचारीच वाऱयावर असल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱयांना गेल्या 18 ते 20 वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर काम करावे...

विकासकामांची यादी वाचून मुख्यमंत्री हैदराबादला पळाले, एकही नवीन घोषणा नाही मराठवाडय़ाच्या तोंडाला पाने पुसली

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनानिमित्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठवाडय़ासाठी नवीन विकास योजना जाहीर करण्याचा परिपाठ आहे. मात्र, ‘ईडी’ सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारने घोषित केलेल्या...

पंतप्रधान मोदींनी केली फोटोग्राफी, हिंदुस्थानात चित्ते आले

नामिबियातील आठ चित्ते आज पहाटे विशेष विमानातून मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरच्या विमानतळावर पोहोचले. त्यानंतर हे चित्ते लष्कराच्या तीन हेलिकॉप्टरने कुनो नॅशनल पार्क येथे नेण्यात आले....

गोळीबार करून पळालेला मेहताब यूपीत सापडला

पूर्ववैमन्यसातून एका तरुणावर गोळीबार करून यूपीला पळून गेलेल्या मेहताब अली मोसम अली खान (35) याला निर्मलनगर पोलिसांनी शोधून पकडून आणला. गेल्या आठवडय़ात खेरवाडी येथे एका...

एफवाय बीएचे विद्यार्थी निकालच्या प्रतीक्षेत, आयडॉलच्या प्रवेशाची मुदत 30 सप्टेंबरला संपणार मात्र गुणपत्रिकाच...

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त संस्थेच्या (आयडॉल) जुलै सत्राच्या प्रवेशास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आजपर्यंत या सत्रात 27 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश...

धडगावमधील पीडित महिलेच्या नातेवाईकांवर दबाव, डॉ. नीलम गोऱहे यांची चौकशीची मागणी

धडगावमधील पीडित महिलेच्या नातेवाईकांवर पोलिसांच्या नावाचा वापर करून दबाव आणण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सदंर्भात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी नाशिकच्या...

प्रबोधनकारांना राज्यभरात अभिवादन

संयुक्त महाराष्ट्र चळकळीतील अग्रणी, थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यभरात किकिध ठिकाणी प्रबोधनकारांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिकादन करण्यात आले. प्रबोधनकारांच्या जयंतीनिमित्त...

कोणी गोळीबार करतंय, कोणी हातपाय तोडण्याची भाषा करतंय… अजित पवार यांचा हल्लाबोल

गेल्या तीन महिन्यात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. सत्ताधारी पक्षाचे कुणी गोळीबार करतंय, कोणी हातपाय तोडण्याची भाषा करतंय… अरे काय चाललंय काय,...

अकरा कोटी गोरगरीबांची भूक ‘शिवभोजन थाळी’ने भागवली, महागाईच्या आगडोंबात ‘शिवसेनेचा आधार’

दिवसागणिक वाढणाऱया महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आणि गोरगरीबांना चूल पेटवणेही शक्य नसताना शिवसेनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘शिवभोजन थाळी’ने आतापर्यंत तब्बल 11 कोटी...

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करता येणार नाही! राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

धनगरांना आरक्षणाचे आश्वासन देणाऱया ईडी सरकारने धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य सरकारचे हात बांधले गेलेले आहेत. त्यामुळे धनगर समाजाचा अनुसूचित...

चार राज्यात 48 गुन्हे दाखल असलेल्या घरफोडयाला पणजीत अटक

मिरामार येथील 1.57 लाखांच्या चोरी प्रकरणी पणजी पोलिसांनी गोव्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि ओडिशा राज्यात मिळून 48 हुन अधिक चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या ओडिशा येथील...

दुचाकीवरील दोघा युवकांनी ट्रकचालकास चाकूचा धाक दाखवून लुटले

अहमदपूर तालूक्यातील मौजे कोपरा गावाजवळ दुचाकीवरुन आलेल्या दोघा युवकांनी ट्रकचालकास चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात दोघांविरुध्द किनगाव पोलीसांनी गुन्हा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या विराट कोहली, अनुपम खेर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा शनिवारी 72 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छा पाऊस पडतो आहे. देशासह विदेशातीन अनेक मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या...

पेण तालुक्यात पावसाचे थैमान

पेण तालुक्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. तालुक्यातील बहुतांश भागात पावसाची संततधार असून यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पावसाचं पाण घरांमध्ये...

रांगडा रांगणा अन् अनवट नारायणगड

>> नमिता दामले रांगणा किल्ला म्हणजे रांगडे दुर्गरत्न. प्रसिद्धगड या नावानेही हा किल्ला ओळखला जातो. कोकणातील सिंधुदुर्ग आणि घाटमाथ्यावरील कोल्हापूर या दोन्ही जिह्यांच्या सरहद्दीवर रांगणा...

बॉडीबिल्डर अभिनेता

>> गणेश आचवल  सध्या झी मराठीवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका सुरू  झाली आहे. या मालिकेत अर्जुन कदम ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता म्हणजे रोहित परशुराम....

मन धुंद झाले…

प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे, प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्याविना आपण जगूच शकत नाही अशी काहीशी प्रेमाची...

नेहरू सेंटरचा राष्ट्रीय नाटय़ महोत्सव, दर्जेदार नाटकांची पर्वणी

नेहरू सेंटरचा राष्ट्रीय नाटय़ महोत्सव येत्या 19 ते 23 सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे यंदाचे 24 वे वर्ष आहे. यामध्ये  मराठी, हिंदी, गुजराती...

विकेंडला दुकाने,ऑफिसात करायचा चोरी; तीसहून अधिक गुन्हे दाखल 

वीकेंडला दुकान, ऑफिस फोडून फक्त रोकड चोरून नेणाऱया सराईत चोरटय़ाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. सैदअली मस्तान शेख ऊर्फ सैद असे त्याचे नाव असून त्याच्या...

रात्रशाळांचे नवे धोरण अंधारात, सहा महिने उलटूनही सध्याच्या शाळांची माहितीच उपलब्ध नाही

राज्यातील विविध विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये शिक्षण संचालक कार्यालयाने माध्यमिक व उच्च माध्यमिक रात्रशाळांची माहिती ईमेल...

सानियाने गिरवले संबळ वादनाचे धडे!

‘दार उघड बये’ ही मालिका 19 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचे प्रोमो बघून प्रेक्षकांची उत्पंठा नक्कीच शिगेला पोहोचली असेल. शरद पोंक्षे, सुहास...

पॉलिटेक्निकचे आतापर्यंत 75 हजार प्रवेश,17 सप्टेंबरला तिसरी फेरी 

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या दहावीनंतरच्या पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत दुसऱया कॅप राऊंडमध्ये प्रवेश दिलेल्या 78 हजार 435 विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत 75 हजार 303 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले...

सौर ऊर्जा आणखी स्वस्त, प्रतियुनिटचा दर 2 रुपये 83 पैशांवर

औष्णिक वीज केंद्रात तयार होणाऱया विजेचे दर वाढत असताना सौर ऊर्जा दिवसोंदिवस स्वस्तात मिळू लागली आहे. महावितरण आणि आवाडा एनर्जीमध्ये 300 मेगावॅट सौर ऊर्जेच्या...

संबंधित बातम्या