Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1192 लेख 0 प्रतिक्रिया

भंडारा जिह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भंडारा जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याबाबतची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

मुंबई विभाग क्र. 1 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 1 मधील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याबाबतची माहिती शिवसेना (उद्धव...

बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज उद्ध्वस्त, एटीएसची डोंगरीत धडक कारवाई 

डोंगरी परिसरात बेकायदेशीर सिमबॉक्सच्या सहाय्याने अनधिकृतपणे सुरू असलेले टेलिफोन एक्स्चेंज दहशतवादविरोधी कक्षाच्या नागपाडा युनिटने उद्ध्वस्त केले. पोलिसांनी छापा टाकला त्या ठिकाणी चार सिमबॉक्समध्ये एकूण...

म्हाडाअंतर्गत पुनर्विकास योजनांवर आज मार्गदर्शन शिबीर

दक्षिण मुंबई भाडेकरू कृती समितीच्या वतीने म्हाडामधील तज्ञ अधिकारी, सुप्रसिद्ध वास्तुविशारद व कायदेतज्ञ यांच्या उपस्थितीत दक्षिण मुंबईमधील भाडेकरूंसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे....

पादचाऱयाचा मोबाईल हिसकावून सटकला, पण लटकला 

घराकडे निघालेल्या पादचाऱयाच्या हातातला मोबाईल हिसकावून दुचाकीने वाऱयाच्या वेगाने पसार झालेल्या सराईत चोराला अखेर गुन्हे शाखा युनिट-9च्या पथकाने पकडला. 19 वर्षीय आरोपी शिक्षण घेत...

उद्घाटनानंतरही कलिनातील आंतरराष्ट्रीय वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी बंदच

तत्कालीन राज्यपाल, कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील आंतरराष्ट्रीय वसतिगृह वर्ष उलटले तरी विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेले नाही. 8 जुलै...

सिराजला तडकाफडकी विश्रांती

हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याची वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली होती. मात्र सिराजला तडकाफडकी विश्रांती देण्यात आली असून तो हिंदुस्थानात परत आला...

कसोटी क्रमवारीत दिग्गज संघांना पाकिस्तानचा दे धक्का, लंकेचा डंका वाजवून पाकिस्तान अव्वल

श्रीलंकेच्या दौऱयावर असलेल्या पाकिस्तानने यजमानांचा त्यांच्याच देशात डंका वाजवला. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 असे निर्भेळ यश संपादत जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या क्रमवारीच्या गुणतालिकेत मोठी...

मोदी सरकारच्या काळात महिला असुरक्षित; धक्कादायक आकडेवारी उघड, तीन वर्षांत 10 लाख महिला बेपत्ता

मोदी सरकारच्या कार्यकाळात देशात महिला असुरक्षित असल्याचे अधोरेखित करणारा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. 2019, 2020 आणि 2021 या तीन वर्षांत देशातून तब्बल 10...

हिंदुस्थानने सर्व खेळाडूंना विमानतळावरून माघारी बोलावले

चीनने हिंदुस्थानातील वुशू संघातील तीन खेळाडूंना स्टेपल व्हिसा जारी केला. हे तिन्ही खेळाडू अरुणाचल प्रदेशातील रहिवासी आहेत. 11 सदस्यीय हिंदुस्थानी संघ चीनमध्ये आयोजित करण्यात...

..हा तर राजकीय सूड! ईडीच्या कारवाई विरोधात जोरदार युक्तिवाद,सुजित पाटकर यांना 1 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी 

जम्बो कोविड सेंटर प्रकरणात व्यावसायिक सुजित पाटकर यांच्या ईडी कोठडीत 1 ऑगस्टपर्यंत वाढ झाली, तर डॉ. किशोर बिसुरे यांची 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी...

आणखी दीड महिना टोमॅटोचे दर चढेच राहणार; मुंबईत अजूनही डबल सेंच्युरी, इतर भाज्याही कडाडल्या 

>>दीपक पवार  नागरिकांना किफायतशीर दरात टोमॅटो मिळावेत यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश नाफेड आणि एनसीसीएफला दिले होते. परंतु...

‘इसिस’ मॉडय़ूलचा पर्दाफाश, कोंढव्यातील डॉक्टरला अटक! ‘एनआयए’ची कारवाई 

देशविरोधी कारवाया करण्यासाठी बेरोजगार तरुणांचा ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी संघटना ‘इसिस’मध्ये सामील करून घेणाऱया एका डॉक्टरला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुण्यातील कोंढवा येथून अटक...

विंडीज गडगडला हिंदुस्थान धडपडला, फिरकीचे 26 धावांत 7 विकेट

रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवने वेस्ट इंडीजच्या फलंदाजीची 114 धावांतच फिरकी घेतल्यानंतर या धावांचा पाठलाग करताना स्टार फलंदाजांचा हिंदुस्थानही धडपडला. 23 षटकांत कोसळलेल्या विंडीजच्या...

बेन स्टोक्स वर्ल्ड कप खेळणार, ही अफवाच!

कसोटी क्रिकेटला थरारक आणि रोमहर्षक करणाऱया इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आगामी आयसीसी वर्ल्ड कपमध्ये खेळणार असल्याचे वृत्त अखेर अफवाच ठरली आहे. खुद्द स्टोक्सने...

इंग्लंडची आक्रमक घसरगुंडी, इंग्लंड सर्वबाद 283; ऑस्ट्रेलिया 1 बाद 

कसोटी क्रिकेटचा आक्रमक चेहरामोहरा करणाऱया इंग्लंडने ‘ऍशेस’ मालिकेत बरोबरी साधण्यासाठी पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशीही आक्रमक खेळ करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजीही अक्षरशः हवाच काढली होती. पण...

शिरीष कणेकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार 

‘कणेकरी’ शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ लेखक आणि फिल्मी गप्पाष्टकांची मैफल रंगवणारे बहारदार वक्ते शिरीष कणेकर यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांचा मुलगा व मुलगी...

मानुष शाहचा क्वाद्री अरुणावर थरारक विजय, अल्टिमेट टेबल टेनिस 

उदयोन्मुख खेळाडू मानुष शाहने अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेत गुरुवारी सनसनाटी विजय मिळवला. वडोदराच्या खेळाडूने अप्रितम खेळ करताना जागतिक क्रमवारीत 17व्या क्रमांकावरील क्वाद्री अरुणाचा पराभव...

महिनाभरातील तिसरी घटना; मालिकेच्या सेटवर घुसला बिबटय़ा 

गेल्या काही दिवसांपासून गोरेगावच्या फिल्मसिटी अर्थात चित्रमहर्षी दादासाहेब फाळके चित्रनगरीत सेटवर बिबटय़ाचा वावर पाहायला मिळत आहे. बुधवारी एक बिबटय़ा त्याच्या बछडय़ासह ‘सुख म्हणजे नक्की...

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नोटीस 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आज नोटीस बजावली. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आयोगाकडून तीन आठवडय़ांची मुदत देण्यात आली आहे. अजित पवार यांनी 30 जून...

रोहित पवार यांच्या कंपनीविरोधातील गुह्याला स्थगिती, भाजप आमदार राम शिंदे यांना हायकोर्टाचा मोठा झटका

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे नियंत्रण असलेल्या बारामती अॅग्रो लिमिटेड या पंपनीविरोधातील गुह्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. भाजप आमदार राम शिंदे यांच्या तक्रारीच्या...

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना वह्या, टॅब वाटप,...

मुंबईला रेड अलर्ट; आज शाळा-कॉलेज बंद

मुंबईत गेले आज दमदार एंट्री करीत शहरासह दोन्ही उपनगरांना झोडपून काढले. तर उद्या गुरुवार, 27 जुलै रोजीदेखील मुंबईत अतिजोरदार पाऊस होणार असून ताशी 45...

एकाच दिवशी तानसा, विहार ओव्हरफ्लो! मुंबईकरांसाठी मार्चपर्यंत पुरणारे पाणी जमा

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा आणि विहार तलाव आज एकाच दिवशी तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मुंबईसाठी सातही तलावांत सध्या 852957 दशलक्ष लिटर पाणी जमा...

उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत, ‘मातोश्री’वर आज कुणीही गर्दी करू नये 

खालापूरमधील इर्शाळवाडी दुर्घटनेचा दुःखद प्रसंग पाहता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. त्यामुळे उद्या गुरुवारी वाढदिवसाला कुणीही ‘मातोश्री’ निवासस्थानी गर्दी करू...

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

शिवसेना (उद्धक बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धक ठाकरे यांच्या काढदिकसानिमित्त शिवसेनेतर्फे मुंबईसह राज्यभरात किकिध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात किद्यार्थ्यांना कह्या, टॅब काटप,...

महापालिकेतील पालकमंत्र्यांचे दालन बनलेय बिल्डर-कॉन्ट्रॅक्टरांचा अड्डा!

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पालकमंत्र्यांनी थाटलेले कार्यालय बिल्डर, कॉन्ट्रक्टर आणि भाजपच्या माजी नगरसेवकांचा अड्डा बनलाय, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे...

उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत; ‘मातोश्री’वर कुणीही गर्दी करू नये, शिवसैनिकांना नम्र आवाहन

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवशी कुणीही ‘मातोश्री’ निवासस्थानी गर्दी करू नये,...

मणिपूरवरून विरोधक आक्रमक; संसद पुन्हा ठप्प, मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार

मणिपूर हिंसाचार व एकंदरीत तिथल्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निवेदन करून स्थिती स्पष्ट करावी, या मागणीवर आजही विरोधक ठाम राहिल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांत...
rahul-gandhi-new

पंतप्रधान मोदींना ‘इंडिया’ची धास्ती, भाजप खासदारांच्या बैठकीत आळवला विरोधकांच्या एकजुटीविरोधात सूर

देशात हुकूमशाही पद्धतीने राजकारण करणाऱया मोदी सरकार विरोधात देशभरातील 26  विरोधी पक्षांनी ऐक्याची वज्रमुठ आवळली आहे. ‘इंडिया जिंकणार, भाजप हरणार! असा बुलंद नारा देत...

संबंधित बातम्या