ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

5215 लेख 0 प्रतिक्रिया

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांचा हिंदुस्थान दौरा

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स या महिन्याच्या अखेरीस पत्नी उषा व्हान्ससोबत हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार असल्याचे वृत्त आहे. निर्यात शुल्कावरून अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने घेतलेली आक्रमक भूमिका...

मणिपूरमध्ये दोन प्रतिबंधित संघटनांच्या दहा सदस्यांना बेड्या

मणिपूरमध्ये दोन प्रतिबंधित संघटनांच्या दहा सदस्यांना विविध तीन जिह्यांतून अटक करण्यात आली. इम्फाळ पश्चिममधून कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टीच्या सात सदस्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्या ताब्यातून...

Maharashtra Budget Session 2025 – वर्षानुवर्षे एसआरएमध्ये ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार, ट्रक...

वर्षानुवर्षे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणात (एसआरए) ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची यादी राज्य सरकार तपासणार आहे. या अधिकाऱ्यांचा पूर्वेतिहासही तपासण्यात येणार आहे. बिल्डरधार्जिण्या अधिकाऱ्यांची एसआरएच्या मुख्याधिकाऱ्यांमार्फत...
st bus

Maharashtra Budget Session 2025 – एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ, ग्रॅच्युईटीचे पैसे इतरत्र वापरणाऱ्यांना अटक करा!...

एसटी महामंडळाच्या 90 हजार कर्मचाऱ्यांचे पीएफचे 1100 कोटी आणि ग्रॅच्युईटीचे 1000 कोटी असे 2100 कोटी रुपये त्यांच्या खात्यात जमा केलेले नाही. मग हे पैसे...

Maharashtra Budget Session 2025 – योजनांना स्थगिती देणारे महायुतीचेच सरकार, वरुण सरदेसाई यांचा हल्ला

महाविकास आघाडी सरकारच्या शिवभोजन योजनेला स्थगिती देण्यात येणार आहे. आनंदाचा शिधा नाही, गुलाबी रिक्षाच्या घोषणेला बजेटमध्ये निधी नाही, तीर्थक्षेत्र योजना बंद केली, लाडक्या बहिणींना...

Maharashtra Budget Session 2025 – मुंबईतील पाणी प्रश्न गंभीर होतोय, तातडीने उपाययोजना करा, अर्थसंकल्पावरील...

मुंबईत गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असून तो प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यासंदर्भातील तक्रारींकडे महानगरपालिकेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे...
sudhir mungantiwar

Maharashtra Budget Session 2025 – शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी घाबरता काय? डेअरिंग करा! पैसे नाहीत...

शेतकरी कर्जमुक्ती आणि शक्तिपीठ महामार्गावरून भाजपचे आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सरकारला विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एकदा घरचा अहेर दिला. शेतकऱ्यांना...

Maharashtra Budget Session 2025 – कोकणाला 20 हजार कोटींचे पॅकेज द्या, भास्कर जाधव यांची...

राजकीय अभिनिवेशामुळे कोकण मागे राहिला आहे. पण कोकणचा प्रदेश म्हणजे डॉलर भूमी आहे. कारण कोकणातून मासे व आंबे निर्यात होतात. त्यातून देशाला डॉलर मिळतात....

Maharashtra Budget Session 2025 – नाव लावायचे कुणाचे? आईचे, नवऱ्याचे की दोघांचे? सना मलिक...

सरकारच्या नव्या निर्णयानुसार नावापुढे आईचे नाव लावण्याचा निर्णय झाला. मात्र विवाहित महिलांनी नेमके कशा पद्धतीने नाव लिहावे, अशी अडचण निर्माण झाल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या...

Maharashtra Budget Session 2025 – अर्थसंकल्पात केवळ पोकळ संकल्पांचे बुडबुडे, मनोज जामसुतकर यांची टीका

अर्थमंत्री अजित पवार यांनी का आम्हाला सत्ता मिळाली याची जाण आहे! काय करायचे याचे भान आहे! अशी काव्यपंक्ती करत अर्थसंकल्प मांडला. पण त्यात केवळ...

म्हाडा संक्रमण शिबिरांमधील रहिवाशांना कायमस्वरूपी घरे द्या

ोम्हाडाच्या संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना म्हाडाकडून त्रास दिला जात आहे त्यामुळे संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना कायमस्वरुपी घरे देण्याची मागणी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी...

स्त्रीभ्रूणहत्येमागे परराज्यातील टोळी, अजामीनपात्र गुन्ह्यासंदर्भात विधेयक आणण्याचे आश्वासन

महाराष्ट्रात स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकार वाढले असून त्यामागे परराज्यातील टोळी सक्रिय असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत सांगितले. भ्रूणहत्येचा गुन्हा अजामीनपात्र करण्यासाठी विधेयक...

पीओपी मूर्तींवरील बंदीबाबत सरकारने न्यायालयात फेरयाचिका दाखल करावी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी

पर्यावरण विभागाने पीओपी मूर्तींवर बंदी घातली आहे. यामुळे 13 हजार मूर्तिकार आणि त्यांच्या कुटुंबाचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी सरकारने न्यायालयात फेर याचिका...

Sambhaji Nagar News – पोलीस अंमलदाराने वाचवले भाजी विक्रेत्याचे प्राण, आयुक्तांकडून कौतुक

ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर कशी काळजी घ्यावी याबाबत पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांना पोलीस आयुक्तालयाकडून सीपीआरचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या बळावर एका पोलीस अंमलदाराने ह्रदयविकाराचा...

मेहुणीवर जीव जडला, मग क्राईम शो पाहून साडूचा काटा काढला; एकतर्फी प्रेमाचा धक्कादायक अंत

मेहुणीवर एकतर्फी प्रेम जडला. मात्र तिचा पती या प्रेमात अडथळा ठरत होता. यामुळे क्राईम पेट्रोल शो आणि भौकाल वेब सिरीज पाहून एका इसमाने आपल्या...

Chandrapur News – चंद्रपूर जिल्ह्यातील 598 गावातील पाणी प्रदूषित, 393 नमुने फ्लोराइडयुक्त आढळले

चंद्रपूर जिल्ह्यात पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित आढळले आहे. जिल्ह्यातील एकूण 598 गावे जल प्रदूषणाने बाधित असल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. भूजल सर्वेक्षण...

Pune News – मित्रांसोबत खेळताना स्विमिंग पूलमध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू, परिसरात हळहळ

मित्रांसोबत इमारतीखाली खेळत असताना स्विमिंग पूलमध्ये पडून सहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली. पुण्यातील धायरी परिसरात पार्क व्हिव सोसायटीत मंगळवारी रात्री ही...

मटण करी बनवायला नकार दिल्याने पतीने पत्नीने बेदम चोपले, मारहाणीत महिलेचा मृत्यू

मटण करी बनवायला नकार दिल्याने पतीने पत्नीची बेदम मारहाण हत्या केल्याची घटना बुधवारी तेलंगणामध्ये घडली. मलोथ कलावती असे मयत महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती...

पोलिसांपासून वाचले पण मृत्यूने गाठले, अटक टाळण्यासाठी नदीत उडी घेतलेल्या जुगाऱ्यांचा बुडून मृत्यू

पोलिसांपासून सुटका करून घेण्यासाठी तापी नदीत उडी घेतलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुजरातमध्ये उघडकीस आली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात...

मुंबई – गोवा महामार्गाची इन कॅमेरा चौकशी होणार

अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या बांधकामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत इन-कॅमेरा चौकशी करण्यात येईल, आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे...

शिंदेंच्या आनंदाचा शिधा संपला! फडणवीसांचं ठरलंय… शिंदेंच्या योजना एकामागून एक गुंडाळण्याचा धडाका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आनंद टप्प्याटप्प्याने हिरावून घेण्याचा विडाच उचलेला दिसतोय. शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या योजना एकामागून एक...

गोरेंविरोधात तक्रार करणाऱ्या पीडित महिलेला पुन्हा धमक्या, तुषार खरातसारखे तुझेही हाल करू

भाजपचे ‘लाडके मंत्री’ जयकुमार गोरे यांनी महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याच्या कथित प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या तुषार खरात या पत्रकाराला अटक केली गेल्याबद्दल संबंधित पीडित...

प्रार्थना स्थळांवरील रात्रीचे भोंगे बंद, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार

प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला. प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांना यापुढे सरसकट परवानगी दिली जाणार नाही,...

पीओपी बंदीविरोधात मूर्तिकारांचा आक्रोश, गणेशमूर्तीशाळांचे काम ठप्प

पीओपीबंदीच्या विरोधात राज्यभरातील मूर्तिकार आज परळच्या नरे पार्कमध्ये एकवटले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पीओपीच्या मूर्तींवर बंदी आली आहे. मुंबई महापालिकेने माघी गणशोत्सवात या आदेशाची...

दहशतवाद्यांनी जाफर एक्प्रेस हायजॅक केली, बलुचिस्तान भागात तुफानी गोळीबार; 30 पाकिस्तानी सैनिक ठार

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत असलेल्या बलूच लिबरेशन आर्मीने थेट पाकिस्तानच्या सैन्याला आव्हान दिले आहे. क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्प्रेसवर हल्ला चढवत ही ट्रेन हायजॅक करण्यात...

बार आणि दारूच्या दुकानांना सोसायटीची एनओसी आवश्यक

राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांमधील व्यावसायिक जागेत बियर शॉपी किंवा वाईन शॉप सुरू करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) घेणे बंधनकारक करण्यात आले...

युक्रेनचा मोठा हल्ला, रशियाच्या दहा शहरांत डागले 337 ड्रोन

रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी अमेरिका, युरोपीय देशांकडून केले जाणारे प्रयत्न फोल ठरत असून अजूनही हल्ल्यांची मालिका कायम आहे. सोमवारी रात्री रशियातील दहा विविध शहरांत 337...

अमेरिकेला कोणतेही आश्वासन दिले नाही, करकपातीचा ट्रम्प यांचा दावा हिंदुस्थानने फेटाळला

हिंदुस्थानने अमेरिकन उत्पादनांच्या आयातीवरील कर कमी करण्यास सहमती दर्शवली असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता, मात्र अमेरिकेला असे कोणतेही आश्वासन दिले...

ट्रम्प खरेदी करणार कोरी टेस्ला, मस्क यांच्यासाठी कायपण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांची मैत्री जगजाहीर आहे. आता ट्रम्प त्यांच्या या अत्यंत जवळच्या सहकाऱ्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी नवी कोरी...

तेजप्रताप आणि हेमा यादव यांना 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन

‘जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळा’प्रकरणी आज दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने सर्व आरोपींना 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. सुनावणीवेळी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव...

संबंधित बातम्या