सामना ऑनलाईन
5212 लेख
0 प्रतिक्रिया
मणिपूरची जनता आजही पंतप्रधानांची वाट पाहत आहे! काँग्रेसचा हल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सतत परदेशात जाण्यासाठी वेळ आहे, मात्र राष्ट्रपती राजवट असलेल्या मणिपूरला भेट देण्यासाठी त्यांच्याकडे अजिबात वेळ नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे महासचिव...
संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण
संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज सोहळ्यानिमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (दि. 11) संपन्न झाला. या पगडीची...
कोल्हापुरातील ‘कुष्ठधाम’च्या वास्तूला आग
शेंडा पार्क येथील कुष्ठरोग निर्मूलनासाठी संस्थानकालीन उभारण्यात आलेल्या ‘कुष्ठधाम’च्या जुन्या इमारतीस सोमवारी पहाटे भीषण आग लागली. ‘केशवराव भोसले नाट्यगृह’ आगीत भस्मसात झाल्याच्या प्रकरणानंतरची आणखी...
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या दीडपट पैसा बुडाला, अमेरिकन शेअर बाजार धडाम
अमेरिकेच्या शेअर बाजारात मंदीचे वारे असून महाराष्ट्राच्या पूर्ण अर्थव्यवस्थेच्या दीडपट पैसा एकाच दिवसात बुडाला आहे. सोमवारी टेक कंपन्यांचे शेअर्स गडगडल्यामुळे अमेरिकेच्या बाजारात एकच खळबळ...
Maharashtra Budget Session 2025 – मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी वाढली, 14 विकासकांनी म्हाडाचे थकवले...
मुंबईत सध्या खासगी विकासकांकडून मोठ्या प्रमाणात पुनर्विकास सुरू असून इमारती बांधण्याचा सपाटा सुरू आहे. पुनर्विकास करताना म्हाडाच्या संक्रमण शिबिरात या रहिवाशांना भाड्याने जागा दिली...
Maharashtra Budget Session 2025 – मुंबई-गोवा महामार्गाचे काम जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण, राज्य सरकारची...
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला विलंब झाला आहे. पण आता विविध टप्प्यांवरील कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत. जानेवारी 2026 पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण झाले...
Maharashtra Budget Session 2025 – नॅशनल पार्कमधील अपात्र झोपडीधारकांचे ठाणे जिह्यात पुनर्वसन
नॅशनल पार्कमधील वन जमिनीवर अतिक्रमण तर झाले, पण अतिक्रमण होऊ नये यासाठी भिंत बांधल्यानंतरही अतिक्रमण झाले आहे. सरकारने अशांसाठी पहिल्या टप्प्यात 11 हजार 359...
Maharashtra Budget Session 2025 – क्या हुआ तेरा वादा, मेरे लाडके ‘दादा’, लाडकी बहीण...
राज्यातील महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. महाविकास आघाडीने सुरू केलेली अस्मिता योजना महायुती सरकारने बंद केली आहे. लखपती दीदी योजना कागदावरच आहे. लाडकी बहीण...
Maharashtra Budget Session 2025 – मुंबईत बनावट नकाशांच्या आधारे सीआरझेडमध्ये बांधकामे, भूमी अभिलेख कार्यालयातील...
गोरेगाव, बोरिवली, मालाड, अंधेरी, वांद्रे, विलेपार्ले, चेंबूर आणि कुर्ला या भागात बनावट नकाशांच्या आधारे सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) आणि एनडीझेड (नॅचरल डिफेन्स झोन) क्षेत्रांमध्ये...
Maharashtra Budget Session 2025 – मुंबईसह राज्यभरातील फेरीवाला धोरण अजूनही ‘जैसे थे’च, आतापर्यंत केवळ...
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार, मुंबईसह राज्यभरातील फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी गेली अनेक वर्षे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्यानुसार राज्यातील 423 महानगरपालिका, नगर परिषदा आणि...
Maharashtra Budget Session 2025 – अलमट्टी धरणाच्या उंचीसंदर्भात हस्तक्षेप याचिका दाखल करणार
कर्नाटकमधील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला महाराष्ट्र सरकारचा कायमच विरोध होता आणि यापुढेही राहील. सर्वोच्च न्यायालयाने अलमट्टीची उंची वाढवण्याला स्थगिती दिली आहे, मात्र तरीही कर्नाटक...
Maharashtra Budget Session 2025 – पालिका रुग्णालयात एनआयसीयू उभारा, विधानसभेत शिवसेनेची मागणी
मुंबई शहर व उपनगरातील मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात नवजात शिशूची काळजी घेण्यासाठी एनआयसीयूची (नवजात अर्भकांसाठी अतिदक्षता विभाग) सुविधा नाही. त्यामुळे उपचारांसाठी नवजात अर्भकाला परळ येथील...
Maharashtra Budget Session 2025 – राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे राष्ट्रीय स्मारक उभारा!
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेंडगाव या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जन्मभूमीत त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी दर्यापूर विधानसभेचे शिवसेना आमदार गजानन लवटे यांनी राज्य...
Maharashtra Budget Session 2025 – अक्कलकोटच्या विकासासाठी 378.71 कोटी मंजूर
अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये एकूण 9 रस्ते विकसित करण्याचे प्रस्तावित असून चार रस्त्यांची कामे सुरू झालेली आहेत. उर्वरित रस्त्यांच्या भूसंपादनासाठी व विकासकामांसाठी नगर परिषदेकडून...
Maharashtra Budget Session 2025 – धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
विरोधकांनी तगादा लावल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हवालदिल झाले आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा त्यांना विधानसभेत करावी...
Ukraine Drone Attack – युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला, 3 ठार; 17 जखमी
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध संपवण्साठी उभय देशांमध्ये सौदी अरेबियामध्ये शांतता करारावर चर्चा सुरू असतानाच युक्रेनने मॉस्को शहर...
भरधाव पोर्शे कारची दुचाकीला धडक, वाढदिवशीच तरुणाचा करुण अंत; दोन तरुणी जखमी
पुण्यानंतर आता चंदीगडमध्ये पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे. भरधाव पोर्शेने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाच्या शरीराचे दोन तुकडे त्याचा जागीच मृत्यू झाला. अंकित असे...
Nagpur News – नागपुरात होळीच्या सणाला गालबोट, लाकडं अंगावर कोसळून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
होळीसाठी लाकडं आणायला गेलेल्या 12 वर्षाच्या मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपूरमध्ये घडली आहे. लाकडाचे ओझे डोक्यावर उचलताना संतुलन बिघडले आणि मुलाच्या अंगावर लाकडं पडली....
सरकारमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध फडणवीस वाद, शिंदे सरकारने घेतलेले अनेक निर्णय फडणवीसांकडून बंद
कोणते मटण कोणत्या दुकानातून वा कोणाकडून घ्यावे अशा प्रकारचे फतवे मंत्री काढत असतील तर ते योग्य नाही. मंत्रीच अशा पद्धतीने धर्माधर्मात वाद निर्माण करण्याचे...
जळगावमध्ये रस्त्याच्या शेजारी झोपलेल्या कामगारांना अज्ञात वाहनाने चिरडले, तिघांचा मृत्यू
रस्त्याच्या शेजारी झोपलेल्या तीन कामगारांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना सोमवारी रात्री जळगावमध्ये घडली. तिघेही परप्रांतीय आहेत. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत...
देवगड आगार उपेक्षितच! गाड्यांच्या कमतरतेमुळे अनेक लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद
रापम सिंधुदुर्ग विभागात नव्याने आलेल्या लाल परिवर्तन 20 गाड्या नव्याने दाखल झाल्या. अन्य आगारात प्रत्येकी 10 नवीन गाड्या देण्यात आल्या आहेत. देवगड आगार मात्र...
Pakistan Train Hijacked – BLA कडून 20 पाकिस्तानी सैनिक ठार; सैनिकी कारवाई थांबवण्याचा इशारा
पाकिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीने जाफर एक्सप्रेस हायजॅक करत 180 प्रवाशांना ओलीस ठेवले आहे. ट्रेन हायजॅक केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने कारवाई सुरू केली. या कारवाईदरम्यान बीएलएने...
Mumbai News – किरकोळ वादातून चेंबूरमध्ये तरुणाची हत्या, दोन आरोपींना अटक
किरकोळ वादातून एका 22 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना चेंबूरमध्ये घडली. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. विघ्नेश नारायण...
खेळता खेळता कोल्ड ड्रिंकचे झाकण गिळले, 9 महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
तेलंगणातील उतकूर गावात एक दुःखद घटना उघडकीस आली आहे. खेळता खेळता एका 9 महिन्यांच्या चिमुकल्याने कोल्ड ड्रिंकच्या बाटलीचे झाकण गिळले. यानंतर चिमुकल्याचा श्वास गुदरमल्याने...
UPSC ची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, BJP आमदाराच्या मुलावर हत्येचा आरोप
यूपीएससीची तयारी करत असलेल्या राजस्थानच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. राजकुमार जाट असे मयत तरुणाचे नाव आहे. गुजरातमधील भाजप आमदाराच्या मुलाने...
Maharashtra Budget 2025 – महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्र कर्जाच्या खाईत, दरडोई 82 हजार...
लोकप्रिय घोषणांचा आधार घेत सत्तेत आलेल्या महायुती सरकारने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटले आहे. सोमवारी जाहीर केलेल्या 2025-26च्या अर्थसंकल्पानुसार राज्यावर या आर्थिक...
Maharashtra Budget 2025 – अर्थसंकल्पात कुणाला काय?
उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री आशीष जैसवाल यांनी विधान परिषदेत 2025-26चा 7 लाख 20 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला....
Maharashtra Budget 2025 – मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत सात व्यापारी केंद्रे
बिल्डर्स, कंत्राटदारांना हजारो, लाखो कोटींची कामे मिळावीत याची पुरेपूर काळजी अर्थसंकल्पात महायुती सरकारने घेतली आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी...
मतदार यादीत नेमका घोळ काय, संसदेत चर्चा व्हायलाच हवी, राहुल गांधी लोकसभेत आक्रमक
मतदार यादीवर देशभरातून संशय व्यक्त होत असून या महत्त्वाच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा व्हायलाच हवी, अशी जोरदार मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज...
Maharashtra Budget 2025 – अजित पवारांची ‘दादा’गिरी; शिंदेंच्या मंत्र्यांची बोळवण, भाजपने खेचला बजेटमधील सर्वाधिक...
महायुती सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असताना आता अर्थसंकल्पातील निधीवाटपातही भाजप व अजितदादा गटाने शिंदे गटावर कुरघोडी केली आहे. विधानसभा निवडणुकीत अजितदादा गटापेक्षा शिंदे गटाने...





















































































