Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

8013 लेख 0 प्रतिक्रिया

भूमी चित्रपटात अदिती राव हैदरीला मुख्य भूमिका

सामना ऑनलाईन । मुंबई बाॅलीवूड अभिनेता संजय दत्त याचा कमबॅक चित्रपट असलेल्या 'भूमी' चित्रपटात अभिनेत्री अदिती राव हैदरी हि मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र...

सलमान खानवर अजय देवगण नाराज

सामना ऑनलाईन । मुंबई 'साराग्रहीच्या लढाई'वर निर्माता करण जोहर आणि सलमान खानने चित्रपटाची घोषणा केली व तेव्हापासून बॉलिवूडमध्ये एक वेगळीच लढाई सुरु झाली आहे....

हॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा नाही – आमीर खान

सामना ऑनलाईन । मुंबई बॉलिवूडमधले कलाकार हे हॉलिवूडमधील चित्रपटात संधी मिळण्याची वाटच बघत असतात. मात्र मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खान याला अपवाद ठरलाय. आमीरने...

संपादकीय-१ विरुद्ध ९९

मागील सहा-साडेसहा दशकांत गरिबी हटविण्याच्या नवनवीन घोषणा झाल्या, त्यानुसार वल्गनाही बदलल्या. मात्र बदल झाला नाही तो गरीबांच्या संख्येत आणि आर्थिक विषमतेत. गरिबी हटाव, आम...

पडसाद ……… दिल्ली पुढे आणि...

<<  मुजफ्फर हुसेन>>  n  [email protected] जगभरातील आर्थिक प्रगतीचे संशोधन करणाऱया ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने नुकतेच एक संशोधन जाहीर केले. त्यानुसार जगभरातील टॉप आर्थिक शहरांमध्ये देशाची आर्थिक राजधानी म्हणून...

‘वजनदारांचं’ जग

<< दिलीप जोशी>>  n [email protected] दिवस थंडीचे आहेत. उत्तर ध्रुव पुरता गोठला. उत्तर हिंदुस्थानही बर्फाची चादर पांघरून आहे. आठवडय़ापूर्वीच आपल्या महाराष्ट्रातलं सर्वोच्च थंड हवेचं ठिकाण...

महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपाची बैठक संपली

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीबाबत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची मुंबईत सोमवारी सायंकाळी महत्वाची बैठक सुरु झाली. या बैठकीला शिवसेना खासदार अनिल देसाई, आमदार...

फोनवर गप्पा मारण्यात महाराष्ट्र नंबर वन

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली फोनवर गप्पा मारण्यात महाराष्ट्र नंबर वन असल्याचे ट्रायने (दूरसंचार नियामक संस्था) म्हटले आहे. फोन करणा-या व फोन येणा-यांबरोबरच एसएमएस पाठवणा-या व...

हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा परिसरात हिमवर्षाव

हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा नजिकच्या मॅक्लोडगंज मधील गालू येथे सोमवारी मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी झाल्यामुळे जनजीवन ठप्प झाले. मोटारींवर बर्फ साचले होते. यावेळी रस्त्यावरील बर्फात खेळण्याचा...

बिकानेरमध्ये कॅमल फेस्टीवलचा जल्लोष

राजस्थान पर्यटन विकास महामंडळाने बिकानेर शहरात आयोजित केलेल्या कॅमल फेस्टीवलमध्ये देश- विदेशातील पर्यटकांनी सोमवारी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत उत्सवाचा आनंद लुटला. या कॅमल फेस्टीवलमध्ये...

आठवडा बाजार बैठक व्यवस्थेला मालवणातील व्यापाऱ्यांचा विरोध

सामना ऑनलाईन । मालवण मालवण शहरात सोमवार आठवडा बाजारा दिवशी रस्त्याच्या दुतर्फा मांडलेल्या दुकानांमुळे पादचाऱ्यांना अनेक अडचणी येतात. बाजारपेठेत सकपाळ नाका मार्गापर्यंत दुकानांची रांग असते....

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत पुणे जिल्ह्याला विजेतेपद

सामना ऑनलाईन । मालवण प्रतिनिधी महाराष्ट्र योगा कल्चर असोसिएशन संचलित सिंधुदुर्ग योगा कल्चर असोसिएशन व निरामय प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय...

सिद्धांत थिएटर्स कुडाळची ‘फक्त लढ म्हणा’ एकांकिका प्रथम

सामना ऑनलाईन । मालवण 'स्वराध्या फाउंडेशन' मालवण यांच्या वतीने आयोजित आणि प्राईड लॅंण्ड प्रॉपर्टीज प्रायोजित मामा वरेरकर करंडक २०१७ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत कुडाळच्या सिद्धांत थिएटर्सच्या...

बांगला देशचा कर्णधार मुशफिकुर बाऊन्सर लागून जखमी

सामना ऑनलाईन । वेलिंग्टन कसोटी सामना खेळत असताना बांगला देश क्रिकेट संघाचे कर्णधार मुशफिकुर रहिम यांच्या हेल्मेटवर बाऊंन्सर लागल्याने कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असून...

आणखी एका जवानचा व्हिडीओ व्हायरल, सीमेवरील समस्या आणि सुटी न मिळाल्याची तक्रार !

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सोशल मिडीयावर तक्रारी करु नका, असा इशारा दिल्यानंतरही पुन्हा एका जवानचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सीमेवर...

पळसाच्या फुलांनी निसर्गात फुलल्या वनज्योती !

सामना ऑनलाईन । संगमेश्वर (जे . डी . पराडकर ) दंवयुक्त धुक्याने रब्बी शेतीला जसा जोर येतो तशीच भाजीपाल्याची लागवडही वेगाने केली जाते . निसर्गतः...

हिंदुस्थानातील ५८ टक्के संपत्ती १ टक्के श्रीमंतांकडे, तर जगातील अर्धी संपत्ती ८ लोकांकडे!

सामना ऑनलाईन । डावोस हिंदुस्थानातील एकूण ५८ टक्के संपत्ती देशातील एक टक्के श्रीमंत उद्योगपत्तींकडे तर जगातील अर्धी संपत्ती फक्त ८ लोकांकडे असल्याची आकडेवारी समोर आली...

ठाण्यातील विरोधी पक्षनेत्याचा शिवसेनेत प्रवेश,राष्ट्रवादीला खिंडार

सामना ऑनलाईन । मुंबई ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, त्यांचे चिरंजीव आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय भोईर व...

चार मराठी राज्ये होतील काय? व्वा! मा.गो., व्वा!!

एक अखंड मराठी राज्य निर्माण करताना महाराष्ट्राला काही वर्षे लढा द्यावा लागला. १०५ हुतात्मे वेदीवर चढवावे लागले, पण श्री. मा. गो. वैद्य यांनी नागपूरच्या...

दिल्ली डायरी,………. ‘अच्छे दिन’ची...

<< नीलेश कुलकर्णी >> ‘अच्छे दिन’ या शब्दाची अवस्था नर्मदेच्या प्रवाहातील गुळगुळीत गोटय़ासारखी झाली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपण निष्णात अर्थतज्ञ आहोत आणि...

सैनिकांची व्यथा आणि प्रश्न

<<  जयेश राणे >> सीमेवरील बीएसएफच्या जवानांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न मिळत असल्याचा व्हिडीओ खळबळजनक आहे. सैन्य हे पोटावर चालते असे म्हटले जाते. पण त्या...

गंगासागर मेळ्यात चेंगराचेंगरी, सहा भाविक ठार

सामना ऑनलाईन । कोलकाता मकरसंक्रातीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये आयोजित पारंपरिक गंगासागर मेळ्यासाठी जमलेल्या  यात्रेकरुंची कचुबेरीया येथे आज रविवारी तुफान गर्दी झाली. यावेळी बोट पकडण्यासाठी भाविकांवी गर्दी...

अंधेरी येथे बस पेटली !

सामना ऑनलाइन । मुंबई मुंबईथील मुलुंड उपनगाततून अंधेरीच्या दिशेने निघालेल्या बेस्ट उपक्रमाच्या  बसला आज रविवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत या बसचे मोठे नुकसान झाले.या...

कायप्यो छे…….. पतंग उडवू चला गड्यांनो !

मकरसंक्रातीचा सण मुंबई शहरात शनिवारी उत्साहात पार पडला. दादर शिवाजी पार्क येथे अनेकांनी पंतगोत्सवाचा आनंद घेतला होता. रविवारीही मुले, तरूण आणि महिलांनीही येथे पतंगोत्सवात भाग...

देशांतर्गत सुरक्षा राम भरोसे…४०० पोलिस ठाण्यात फोन नाहीत, तर १८८ ठाण्यांमध्ये गाड्याच नाहीत !

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली हिंदुस्थानची अंर्तगत सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील ४०० पोलिस ठाण्यात अद्यापपर्य़त फोनच बसवण्यात आले असून १८८...

दादर येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

इस्कॉनच्या वतीने दादर शिवाजीपार्क येथे भगवान जगन्नाथ रथत्रेयाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या यात्रेला लोकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थीही यात्रेत सहभागी...

मालवणात स्वराध्या फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन 

सामना ऑनलाईन । मालवण प्रतिनिधी  व्यावसायिक नाटके आणि टीव्ही  मध्यम यांच्यात लोकांच्या मनोरंजनासाठी होत असलेल्या जीवघेण्या स्पर्धामुळे मराठी रंगभूमी भरडली जात आहे,अशी खंत व्यक्त करताना राजकीय...

१० खलाशांसह केरळची नौका सुखरुप किनाऱ्यावर

सामना ऑनलाईन । मालवण मालवण-वेंगुर्ला किनारपट्टीवर खोल समुद्रात इंजिन बंद पडल्याने केरळ येथील 'किंगफिशर' ही मासेमारी नौका १० खलाशांसह शुक्रवारी रात्री समुद्रात भरकटली. दरम्यान याबाबत...

पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघिणीचा मृत्यू

सामना ऑनलाईन । नागपूर नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात पूर्व पेंच गाभा वनक्षेत्रातील तुयापार कक्षात वाघिणीचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. शुक्रवारी वीज...

रस्ता डांबरीकरणाचे काम ग्रामस्थांनी रोखले

सामना ऑनलाईन । मालवण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत गोळवण रस्त्यावर सुरु असलेले डांबरीकरणाचे काम निकृष्ठ होत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी शनिवारी (१४) काम रोखले....