Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1925 लेख 0 प्रतिक्रिया

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची दिल्लीला धाव; मिंधे गटाची धडधड वाढली, ‘विसर्जना’ची तयारी सुरू

आम्ही तुमचा आदर करतो तसाच तुम्हीही करा असे सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दय़ावर...

महाराष्ट्रात सात महिन्यांत दीड हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

जुलै महिन्यात इतका पाऊस झाला की, पिके अक्षरशः वाहून गेली. त्यामुळे ऑगस्टमध्ये पुन्हा पेरणी केली, पण संपूर्ण महिना कोरडा गेला. सप्टेंबरमध्ये तरी वरुणराजा कृपा...

दोन्ही देशांतील संघर्ष टोकाला; कॅनडाच्या नागरिकांना हिंदुस्थानात प्रवेश बंदी

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात हिंदुस्थानचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केल्यानंतर दोन्ही देशांतील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. दोन्ही देशांनी...

चितळेंची बाकरवडी जगात भारी, सर्वोत्तम 150 मिठाई केंद्रांमध्ये पुण्याची कयानी बेकरीही

पुण्यातील खाद्यपदार्थांचा डंका आता जगभरात वाजला आहे. टेस्ट अॅटलास या आंतरराष्ट्रीय फूड गाईडने जगभरातील टॉप 150 मिठाई केंद्राची यादी जाहीर केली आहे. यात पुण्यातील...

कांदा लिलाव ठप्पच; व्यापार्‍यांचा सरकारला दणका; परवाने स्वत:हून केले परत

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील चाळीस टक्क्यांहून अधिकचे निर्यात शुल्क रद्द करावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील व्यापार्‍यांनी बुधवारपासून कांदा लिलाव बंद ठेवले आहेत. पालकमंत्री दादा भुसे...

विधानसभा अध्यक्ष दिल्लीला रवाना; 16 आमदारांच्या अपात्रतेबाबात होणार चर्चा? मिंधे गटाचं टेन्शन वाढलं

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठानं फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष आता दिल्लीतर दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुखांशी...

महिंद्रानं कॅनडातील व्यवसाय बंद करण्याचा घेतला निर्णय; शेअर बाजारावरही दिसला परिणाम

हिंदुस्थान आणि कॅनडा यांच्यातील राजकीय तणाव वाढत असल्याचं दिसत आहे. दोन्ही देशांनी उचलेल्या पाऊलांवरून तणाव स्पष्ट जाणवत आहे. अशातच महिंद्रा अँड महिंद्रानं एक मोठी...
tanaji-mutkule

भाजप आमदाराची नरसी नामदेव विश्वस्ताला बेदम मारहाण, हिशोब विचारल्यानं संतापले

भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आणि त्यांच्या समर्थकांनी हिंगोलीच्या नरसी नामदेव संस्थेच्या विश्वस्ताला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाण झालेल्या विश्वस्ताचं नाव अंबादास...
Sikhs for Justice (SFJ) chief Gurpatwant Singh Pannun

हिंदुस्थानात परत जा! इंडो-कॅनेडियन हिंदूंना खलिस्तानी दहशतवाद्याची धमकी, नवा व्हिडीओ जारी

बंदी घातलेला खलिस्तान समर्थक गट शिख फॉर जस्टिस (SFJ) चा नेता दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नून याने इंडो-कॅनडियन हिंदूंना देश सोडून हिंदुस्थानात परत जाण्याची धमकी...
marathi-school-decoration

मराठी शाळा टिकू दे… विद्यार्थी पट वाढू दे… देखाव्यातून बाप्पाला साकडे; विक्रोळीत पर्यावरणपूरक सजावट

मराठी शाळा टिकू दे...पुन्हा एकदा विद्यार्थी पट वाढू दे.. सजावट करून बाप्पाला साकडे घातले आहे. विक्रोळी कन्नमवार नगर येथील सजावटकार दर्शना गोवेकर-गायकवाड आणि सहकाऱ्यांनी...
Shah-Rukh-Khan-ambani

गणरायाच्या दर्शनाला अंबानींच्या घरी सेलिब्रिटिंची रांग; शाहरुखनं कुटुंबासह घेतलं दर्शन

देशातील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घरी गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्तानं मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी गणेश चतुर्थी सोहळ्याला देशातील बड्या सेलिब्रिटिंनी हजेरी...

निपाह व्हायरस: केरळमध्ये कशी आहे परिस्थिती? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

केरळमध्ये निपाह व्हायरसनं टेन्शन वाढवलं आहे. निपाहच्या पार्श्वभूमीवर केरळात मोठ्याप्रमाणात दक्षता घेतली जात असून केंद्रीय पथकानं देखील तेथील आरोग्य यंत्रणा आणि परिस्थितीची पाहणी केली...

झेडपी, पालिका शाळांचे खासगीकरण? आता शाळाही दत्तक! परिपत्रक जारी, शिक्षक संघटनांचा विरोध वाढणार

केंद्र सरकारने खासगीकरणाचा सपाटा लावलेला असताना आता त्याचे वारे राज्यामध्ये आता सुरू झाले आहेत. राज्य सरकारने आता जिल्हा परिषदेच्या तसेच नगरपालिकांच्या शाळा खासगी तत्त्वावर...
women-mps-in-loksabha

महिला आरक्षण विधेयकावर बोलताना महिला खासदार आक्रमक; ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई का नाही?...

देशाची राजधानी दिल्लीत संसदेचं विशेष अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. या अधिवेशनादरम्यान लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं आहे. यावर आज...
constitution-of-india

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्ष, समाजवादी’ शब्द गायब! काँग्रेसचा गंभीर आरोप

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मंगळवारी आरोप केला की नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी विधानसभेच्या सदस्यांना देण्यात आलेल्या संविधानाच्या नवीन प्रतींच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष'...
pawar-patel

चर्चा तर होणारच! प्रफु्ल्ल पटेलांनी शेअर केले शरद पवारांसोबतचे ताजे फोटो

केंद्रातील मोदी सरकारनं 'विशेष अधिवेशन' बोलवून नव्या संसद भवनात आजपासून कामकाजाला सुरुवात केली. या सोहळ्यासाठी सर्व खासदारांनी हजेरी लावली होती. यावेळी अजित पवार गटासोबत...
sudarshan-devraye

शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजास आरक्षण मिळत नाही! मराठा आंदोलकाची आत्महत्या, चिठ्ठीतून माहिती उघड

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी उपोषणे, आंदोलने सुरू असतानाच काल मध्यरात्री कामारी येथे साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा युवक सूदर्शन ज्ञानेश्वर देवराये...

भाजपसोबत युती नाही; अण्णाद्रमुकच्या नेत्यानं केलं स्पष्ट

तमीळनाडूतील अण्णाद्रमुक (एआयएडीएमके) आणि भाजप यांच्यातील तणाव कमी होताना दिसत नाही. अण्णाद्रमुक पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितले की भाजपशी सध्या कोणतीही युती नाही आणि...

काहीही घडले नाही! आमदार अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यास दिरंगाई, सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना फटकारलं

शिवसेना पक्षांतर्गत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करत एकनाथ शिंदे गट बाहेर पडला. त्यांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी केलेल्या विलंबाबद्दल सर्वोच्च...

आमदारांच्या निलंबनासंदर्भात एका आठवड्यात सुनावणी घ्या! सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना फटकारलं

एकनाथ शिंदे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांविरोधात प्रलंबित असलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...
tanpure

राज्यातील सरकार गतिमंद सरकार! माजी मंत्री तनपुरे यांचा आरोप

राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना कोट्यावधी रुपये राज्य सरकार स्वतःच्या प्रसिद्धीसाठी खर्च करत आहे. दुष्काळावर खर्च करण्यापेक्षा व दुष्काळ जाहीर करण्यापेक्षा यांना स्वतःची प्रसिद्धी करण्याकरता...
manchar-farmer-protest

भिक नको, हवा घामाचा दाम! मंचरमध्ये शेतकरी उतरले रस्त्यावर

मंचर शहरातील पुणे-नाशिक महामार्गावर मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी घोषणा देण्यात आल्या. भिमाशंकर सहकारी साखर...

‘उच्च न्यायालयात जा’! समन्स प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ED) समन्स जारी केल्याच्या विरोधात रिट याचिका मागे घेण्यास सहमती दर्शवली, सर्वोच्च न्यायालयाने...
gautam-adani

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण: न्यायालयाच्या देखरेखीखालील समितीत हितसंबंध असलेल्या व्यक्तींचा समावेश! सुप्रीम कोर्टात याचिका

सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका नव्या याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, हिंडेनबर्ग अहवालातील अदानी समुहाविरुद्धच्या स्टॉक फेरफारच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाच्या देखरेखीखाली...

अनंतनाग चकमकीचा 6 वा दिवस: दहशतवाद्याचा जळालेला मृतदेह सापडला, सूत्रांची माहिती

जम्मू आणि कश्मीरमधील अनंतनागमध्ये चकमकीचा सहावा दिवस असून शोधमोहीम असताना सुरक्षा दलांना सोमवारी एका दहशतवाद्याचा जळालेला मृतदेह सापडला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. शरीरावरील कपड्याच्या...

न्यायालय सामान्य नागरिकांचा आवाज ऐकत नाही! वकिलानं केला दावा; सरन्यायाधीशांनी दिलं उत्तर

कलम 370 रद्द करण्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं निर्णय राखून ठेवला आहे. यादरम्यान एका सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालय 'राष्ट्राचा आवाज' आणि कश्मीरमधील व्यक्तींचा आवाज ऐकत आहेत,...
Son's-Salute

वीराला वीरांचा सलाम! लष्करी गणवेशात वडिलांना सॅल्युट ठोकला; साऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला

कश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या तीन शहिदांपैकी एक कर्नल मनप्रीत सिंग यांच्या सहा वर्षांच्या मुलानं, त्याच्या वडिलांचं पार्थिव पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील मुल्लानपूर...

चोरीला गेलेल्या टेम्पोचा लावला छडा; आरोपीला बुलढाण्यातून केली अटक

केडगाव परिसरातून आयशर टेम्पो चोरी करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा संभाजीनगर मार्गे जालन्याकडे टेम्पो घेऊन पसार झाला होता. कोतवाली पोलिसांनी...

दिल्ली लिकर पॉलिसी प्रकरण; मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच

सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी आम आदमी पक्षाचे (आप) नेते मनीष सिसोदिया यांच्या दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या दोन प्रकरणांमध्ये जामीन अर्ज 4 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलला आहे. न्यायमूर्ती...

लोकलनं प्रवास करताना ओळखपत्र ठेवा सोबत! वाचा काय आहे कारण

लांबपल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करताना ओळखपत्र जवळ बाळगणं हे बंधनकारक असतं. हे आपल्या माहित असेलच पण आता लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी देखील सोबत ओळखपत्र बाळगणं बंधनकारक...

संबंधित बातम्या