Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

6702 लेख 0 प्रतिक्रिया

मद्यधुंद पत्नीने झोपलेल्या पतीवर टाकले उकळते तेल

>>ब्रिजमोहन पाटील । पुणे पती मुंबईवरून पुण्यात पत्नीला भेटायला आल्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी झाली. त्यामुळे संतापलेल्या मद्यधुंद पत्नीने झोपलेल्या पतीवर चक्क उकळते टाकल्याची घटना...

आज ‘पाऊस’वार… मुंबई-ठाण्यात दमदार, बळीराजाही सुखावला

सामना ऑनलाईन । मुंबई जुलै महिन्याच्या सुरुवातीला दडी मारून बसलेल्या पावसानं अखेर गेल्या आठवड्याच्या शेवटाला चांगलीच हजेरी लावली आणि या आठवड्याची सुरुवातही दमदार केली. सोमवारी...

‘आठवा’वा प्रताप… फेडररचे आठवे विक्रमी विम्बल्डन जेतेपद

सामना ऑनलाईन । लंडन ग्रासकोर्टचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱया स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने आज आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर क्रोएशियाच्या मरीन सिलिचला दोन तासांहून कमी वेळेत 6-3,...

कौन बनेगा राष्ट्रपती? आज निवडणूक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली देशाची राष्ट्रपतीपदाची निवडणूक उद्या सोमवारी (17 जुलै) होणार असून भाजप-एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि काँग्रेससहित 17 विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा...

गोरक्षकांची गय करू नका! पंतप्रधानांचे राज्यांना आदेश

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन गोमांसाच्या संशयावरून हिंसक हल्ले करत सुटलेल्या गोरक्षकांची अजिबात गय करू नका, असे सांगतानाच त्यांच्यावर कठोर...

शेतकऱ्यांची यादी सॉफ्टवेअरमध्ये अडकली

सामना प्रतिनिधी । मुंबई सॉफ्टवेअरमध्ये अडकल्यानेच कर्जमाफीदार शेतकऱयांची यादी अद्यापि जिल्हा बँकांकडे पोहचली नसल्याची बाब उघड झाली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीच ही कबुली दिली. 2008...

पावसाळी अधिवेशनावर गोंधळाचे गडद ढग

विशेष प्रतिनिधी । नवी दिल्ली देशाचे नवे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणारे अधिवेशन म्हणजे संसदेच्या उद्या, 17 जुलैपासून सुरू होणाऱया पावसाळी अधिवेशनाची राजकीय इतिहासात वेगळी नोंद होणार...

अमरनाथ यात्रेकरूंवर पुन्हा काळाचा घाला १६ ठार, २७ जखमी

सामना ऑनलाईन । जम्मू पवित्र गुहेतील बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी निघालेल्या अमरनाथ यात्रेकरूंवर काळाने घाला घातला. यात्रेकरूंची बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 16 भाविक ठार...

मोदींसाठी ‘डॉगी फिल्टर’ वापरला, एआयबी विरोधात गुन्हा

सामना ऑनलाईन । मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर स्नॅपचॅटचे डॉगी फिल्टर लावून त्यांची खिल्ली उडवणं हे 'एआयबी'ला चांगलेच महागात पडले आहे. एआयबी या कॉमेडी...

बिबट जोडी पिंजऱ्यात अडकली, पण धोका कायम

>> राजेंद्र वाडेकर । राहुरी राहुरीतल्या कोपरे वांजुळपोई येथे पिंजऱ्यात ठेवलेल्या भक्षाचे सावज टिपण्यासाठी सरसावलेले नर, मादी जातीचे बिबट जोडपे लागोपाठ पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने 'शिकार...