Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1925 लेख 0 प्रतिक्रिया

शरद पवार हेच INDIA चा मुख्य ‘फेविकॉल’; जितेंद्र आव्हाडांचं विधान

अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत सहभागी झाला आहे. पण त्याचवेळी शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असं दोन्ही बाजूंकडून...

अटलजींच्या स्मृतीस्थळी NDAसोबत नितीश कुमारांची देखील हजेरी, सगळ्यांच्या भुवया उंचावल्या

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज माजी पंतप्रधान, दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्या सोबत मंत्रिमंडळातील जेडीयू नेते आणि...

शरद पवार यांची 4 वाजता पत्रकार परिषद, भूमिकेकडे साऱ्यांचं लक्षं

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांची आज (बुधवार) छत्रपती संभाजीनगर येथे दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या या...

कृष्णजन्मभूमी जवळच्या भागातील पाडकामास 10 दिवसांची स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

उत्तर प्रदेशातील मथुरा येथील कृष्णजन्मभूमीजवळील बेकायदेशीर अतिक्रमणे हटविण्यासाठी केंद्र सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी राबविलेल्या पाडकाम मोहिमेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी 10 दिवस यथास्थिती ठेवण्याचे...

जॅकलिन फर्नांडिसला दिलासा; न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय परदेशात जाता येणार

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने तिला तिच्या आधीपासून करार केलेल्या कामासाठी पूर्व परवानगीशिवाय परदेशात जाण्याची परवानगी दिली...
U.S.-Consulate-Mumbai

Unity In Colours म्हणत तिरंगी रांगोळीतून अमेरिकन वाणिज्य दूतावासानं दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

मुंबई येथील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एक व्हिडीओ शेअर केला आहे. Unity in Colours असं म्हणत रांगोळीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला...

बीडीडी चाळ पुनर्विकासाचं काम वेगानं; पुढल्या वर्षाच्या शेवटापर्यंत घरे मिळणार! आदित्य ठाकरेंनी दिली प्रकल्पाला...

शिवसेना नेते, आमदार, आदित्य ठाकरे यांनी आज बीबीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला भेट दिली. यावेळी इथे सुरू असलेल्या इमारतीच्या कामाची पाहणी केली. इमारतीचं 25 व्या...
Asaduddin Owaisi Delhi house

असदुद्दीन ओवैसी यांच्या घराच्या दरवाजावरील काच फुटलेल्या अवस्थेत, पोलीस तपास सुरू

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाच्या दारावरील दोन काचा तुटलेल्या अवस्थेत आढळल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. एका...

पंजाबच्या पठाणकोटमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, लष्कराकडून घुसखोर ठार

पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर एका पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घालण्यात आल्याची माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यानं सोमवारी दिली. बीएसएफचे अधिकारी म्हणाले की, 'पठाणकोटमधील सिंबल साकोल गावाजवळ सीमा...

वर्षभरात महापालिकांच्या निवडणुकीची शक्यता दिसत नाही – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक महत्त्वाचं निवडणुकांसंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे. एमआयजी क्लब वांद्रे येथे मनसेची एक बैठक पार पडली. राज ठाकरे...

‘सेबी’ या आठवड्यात अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणातील अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करणार: रिपोर्ट

हिंदुस्थानच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डाने (सेबी) अदानी समूहाविरुद्ध यूएसस्थित हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांबाबत अंतिम अहवाल तयार केला आहे. यासंदर्भातील वृत्त द इकॉनॉमिक टाइम्सनं दिलं...
Himanta Biswa Sarma

सध्या, मला मुस्लिम मतं नको, त्यांच्याकडे मतं मागणार नाही! आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

ईशान्येकडील मणिपूर हे राज्य गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचारानं पेटलं आहे. त्यामुळे साऱ्या देशाचं लक्षं ईशान्येकडील राज्यांकडे वळलं आहे. अशातच 'सध्या, मला मुस्लिम मतं नको',...

‘पंतप्रधान निर्लज्जपणे हसत होते, विनोद करत होते’; मोदींच्या भाषणावर राहुल गांधींची सडकून टीका

लोकसभेत मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावादरम्यान मणिपूर हिंसाचारावर चर्चा झाली. मोदी सरकार विरोधातील अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानानं फेटाळण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल...

हिंदुस्थानने नायजरमधील आपल्या नागरिकांना देश सोडण्यास सांगितलं

हिंदुस्थानने नायजरमधील आपल्या नागरिकांना 'लवकरात लवकर' देश सोडण्यास सांगितलं आहे. नायजर हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. नायजरचा 80% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे. केंद्र...

मॉब लिंचिंगसाठी मृत्युदंडाची शिक्षा; अमित शहा यांची संसदेत माहिती

केंद्र सरकार मॉब लिंचिंग प्रकरणांमध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद लागू करेल, अशी माहिती देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी संसदेत गुन्हेगारी कायद्यांमध्ये मोठ्या फेरबदलाची...
aap-mp-raghav-chadha

मोठी बातमी: ‘आप’च्या राघव चड्ढा यांचं राज्यसभेतून निलंबन, खोट्यासह्यांचे आरोप

खोटारडेपणाच्या आरोपावरून आम आदमी पक्षाचे (आप) राघव चड्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. आपचे खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकाशी संबंधित प्रस्तावात...
chennai-cow-hits-girl

गायीचा शाळकरी मुलीवर हल्ला; डोक्याला पडले पाच टाके, मालकाला अटक

चेन्नईतील एका शाळकरी मुलीवर घरी जात असताना गायीनं हल्ला केल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. या मुलीच्या डोक्याला पाच टाके पडले आहेत. त्यानंतर जनावराच्या मालकाला...
Mary-Millben

पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद घेणाऱ्या गायिकेचं मणिपूरसंदर्भात ट्विट; पाहा काय म्हणाली

आफ्रिकन-अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेन हिने गुरुवारी मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थन केल्याचं समोर आले आहे. पंतप्रधान मोदी हे नेहमी ईशान्य...
pm-modi

पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग

पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाकडून ठेवण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपली बाजू मांडण्यासाठी भाषण सुरू केलं आहे. यावेळी त्यांनी नेहमी प्रमाणे...
twitter-x-corp

एलॉन मस्कच्या ‘X’ कॉर्पला उच्च न्यायालयाचा दिलासा

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरला (आता X कॉर्प) फेब्रुवारी 2021 ते 2022 दरम्यान एका वर्षासाठी माहिती तंत्रज्ञान (आयटी) मंत्रालयाच्या आदेशांचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल 50 लाख...
nagar

नगरमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तारीख पुन्हा पुढे ढकलली, राजकारणाची चर्चा

नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या दिमाखामध्ये होणारा 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम पुन्हा एकदा पुढे ढकलल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पालकमंत्री...

करिना कपूर खान ‘प्लक’ची ब्रँड अम्बॅसेडर

'प्लक' या हिंदुस्थानातील एक जीवनशैलीभिमुख, ताज्या फळांच्या आणि भाज्यांच्या आघाडीच्या ब्रँडने प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर खानशी करार केल्याचं जाहीर केले आहे. ही भागीदारी म्हणजे...
Mahua-Moitra

म्हणून महुआ मोईत्रांनी नेसली ‘गुलाबी साडी’; तृणमूलकडून संसद टीव्हीवर टीका

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेतील भाषणापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी गुरुवारी संसद टीव्हीवर गंभीर आरोप केला, त्याच सोबत खिल्लीही उडवली. त्या म्हणाल्या की त्यांनी...
Contaminated-water

चंद्रपुरकरांचं आरोग्य धोक्यात! नदीत सोडलं दूषित पाणी, महापालिकेकडून पाणीपुरवठा बंद

  चंद्रपूर शहराची जलवाहिनी इरई नदीमध्ये प्रदूषित पाणी सोडण्यात आल्यानं चंद्रपूर शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाची भीषणता पुन्हा एकदा...

भाजपला राघव चड्ढा यांची अवस्था राहुल गांधींसारखी करायची आहे; ‘आप’चा आरोप

भाजप सरकारला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याप्रमाणेच 'आप' नेते राघव चड्ढा यांचे राज्यसभा सदस्यत्व संपवायचे आहे, असा आरोप पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केला....

हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग, बिथल येथील घटना

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या हेलिकॉप्टरचं गुरुवारी रामपूरमधील बिथल येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांसोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री, थिओगचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे प्रेस...
airoplane

सोमवारी दांडी, मंगळवारी स्वातंत्र्य दिन; ‘लाँग विकेंड’मुळे विमानांच्या तिकिटांच्या किमती आभाळाला

स्वातंत्र्य दिनाच्या आधी येणारा शनिवार व रविवारमुळे काही मार्गांवर देशांतर्गत विमान तिकिटांच्या किमतीत चांगलीच वाढ झाली आहे. या वर्षी 15 ऑगस्ट हा मंगळवारी असल्याने,...
manipur-violence

‘जीव वाचवण्यासाठी पळताना मी पडले आणि त्या टोळीच्या हाती लागले…’; मणिपुरातील आणखी एक भयंकर...

हिंसाचाराच्या घटनांनी मणिपूर अजूनही धूमसत आहे. अशातच मे महिन्याच्या सुरुवातीला मणिपूरमधील वांशिक संघर्षांदरम्यान लैंगिक अत्याचाराचे आणखी एक अत्यंत भयंकरप प्रकरण समोर आलं आहे. मदत...

World Cup 2023: हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख बदलली, पाहा काय आहेत बदल

आगामी वर्ल्ड कप 2023 मधील ग्रुप स्तरावरील हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान सामना अधिकृतपणे नव्या तारखेला नियोजित करण्यात आला आहे. नवीन तारीख 14 ऑक्टोबर निश्चित करण्यात...
rahul-gandhi-parliament

राहुल गांधींनी ‘फ्लाइंग किस’ केलं का? काय म्हणाले काँग्रेस नेते

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'फ्लाइंग किस' वरून लोकसभेत प्रचंड गदारोळ होत असताना, पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं आहे की खासदार राहुल गांधी हे सहज बाकांकडे...

संबंधित बातम्या