Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

7144 लेख 0 प्रतिक्रिया

शहीद मेजर कुणाल गोसावी यांना शौर्यचक्र

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली जम्मू-कश्मीरात देशाच्या सीमेचे रक्षण करताना प्राणांची बाजी लावणारे पंढरपूरचे वीर जवान शहीद मेजर कुणाल गोसावी आणि कोल्हापूरचे शहीद जवान राजेंद्र...

गोविंदाला काहीच प्रॉब्लेम नाही! गल्लीबोळात आज ‘टोळी’युद्ध भडकणार

सामना प्रतिनिधी । मुंबई गोविंदा न्यायालयाच्या कचाटय़ातून निसटला आहे. १४ वर्षांनंतरच्या गोविंदाला थरांवर चढायला आता काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे मुंबई, ठाण्यातील गोविंदा पथकांमध्ये प्रचंड उत्साह...

राज्यातील ५६ पोलिसांना राष्ट्रपती पदक

सामना प्रतिनिधी । मुंबई स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी पोलीस सेवेत शौर्य, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक सेवा करणाऱया 990 पोलिसांना पदके जाहीर केली. यात महाराष्ट्र पोलीस दलातील...
amit-shah

ऐसे हादसे होते रहते है! गोरखपूर रुग्णालयातील नरसंहारावर अमित शहांचे वक्तव्य

सामना ऑनलाईन । बंगळुरू गोरखपूर रुग्णालयातील मुलांच्या मृत्यूची दुर्घटना ही पहिलीच नाही. हिंदुस्थानसारख्या मोठय़ा देशात अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत. ऐसे हादसे होते रहते है असे...

सणासुदीचे दिवस आहेत, शिक्षकांना पगार द्या! हायकोर्टाने सरकारला सुनावले

सामना प्रतिनिधी । मुंबई विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱया शिक्षकांचे वेतन रखडवू नका. सणासुदीचे दिवस आहेत. मनाचा मोठेपणा दाखवा आणि शिक्षकांना त्यांचा पगार...

गरिबी हटाव! नव्या राष्ट्रपतींचा जुनाच नारा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली २०२० पर्यंत न्यू इंडियामध्ये गरिबी शिल्लक राहणार नाही, असा जुनाच नारा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी राष्ट्राला...

नागपूर-चंद्रपूर रोडवर एसटीचा अपघात, ८ ते १० जण जखमी

सामना ऑनलाईन । नागपूर नागपूरहून चंद्रपूर येथे जाणाऱ्या एका एसटी बसला सोमवारी सकाळी अपघात झाला. ही घटना सकाळी ८ च्या सुमारास घडली असून यामध्ये ८...

गणेशोत्सवातून लोकमान्यांना हटवणं म्हणजे निर्लज्जपणाच! उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली

सामना प्रतिनिधी । मुंबई गणेशोत्सव म्हटला की लोकमान्य टिळकांची आठवण यायलाच हवी. पण पुण्यातून ज्या बातम्या येताहेत त्या अत्यंत संतापजनक आहेत. गणेशोत्सवाच्या लोगोतून लोकमान्यांना हटवण्याचा...

अकोल्याचा जवान सुमेध गवई शहीद

सामना ऑनलाईन । श्रीनगर कश्मीर खोऱयात पुन्हा जवानांचे रक्त सांडले. शोपिया जिह्यातील अवनुरा गावात हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांशी लढा देताना महाराष्ट्राच्या वीरपुत्रासह दोन जवान शहीद झाले. सुमेध...

‘त्याला’ वाचवतांना अपघात, प्रदेश काँग्रेस सचिव संजय चौपाने यांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर शहरातील पक्षाचा कार्यक्रम आटोपून ठाण्याला निघालेल्या काँग्रेस पदाधिकाऱयांच्या कारला भीषण अपघात झाला. गंगापूर मार्गावरील भेंडाळा फाटय़ाजवळ पदाधिकाऱयांची भरधाव फॉर्च्युनर दुभाजक ओलांडून...