Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2537 लेख 0 प्रतिक्रिया
award

47 व्या इंडिया जेम अँड ज्वेलरी अवॉर्ड्सचा सोहळा संपन्न, कपिल देव आणि मोहिंदर अमरनाथ...

जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) ने ताज लँड्स एंड, मुंबई येथे GIA द्वारा समर्थित 47 व्या इंडिया जेम अँड ज्वेलरी अवॉर्ड्स (IGJA) चे आयोजन केले होते.

मोठी बातमी : परमबीर सिंह यांच्याविरुद्धचे गुन्हे सीबीआयकडे वर्ग करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेले 5 गुन्हे निष्पक्ष तपासासाठी सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

IPL 2022 स्पर्धेला संपूर्ण सुरक्षा, दहशतवाद्यांनी रेकी केल्याचे वृत्त निराधार – महाराष्ट्र पोलीस

IPL क्रिकेटचे सामने मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम येथील मैदानावर दिनांक 26 मार्च पासून खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असून याभागाची...

भाजपचे राज्य नाही तिथेच ED आणि राज्यपाल; संजय राऊत यांचा सणसणीत टोला

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि तपास यंत्रणांना सणसणीत टोला लगावला.

त्या दोन ‘कश्मीर फाइल्स’ प्रकरणांची होणार CBI चौकशी, सत्यपाल मलिक यांनी केले होते आरोप

जम्मू-कश्मीरचे राज्यपाल असताना सत्यपाल मलिक यांना लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचे स्वत: मलिक यांनीच उजेडात आणले होता.

कर्नाटक हिजाब प्रकरणी तात्काळ सुनावणी घेण्यास SC चा नकार, परीक्षेशी याचा संबंध नसल्याचे केले...

कर्नाटकातील हिजाब वादा प्रकरणी तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

‘द काश्मीर फाइल्स’वर IAS अधिकाऱ्याचे वादग्रस्त ट्विट, सरकार नोटीस बजावणार

'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. यावरून अनेक वादही सुरू आहेत.

अमेरिकेला पुन्हा धडकी, नव्या कोरोना व्हेरिएंटच्या प्रकरणात वाढ

कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटने ईशान्य अमेरिकेत धडक दिली आहे. इथल्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, कोरोना विषाणूचा BA.2 प्रकार अमेरिकेच्या काही भागांमध्ये प्रामुख्याने आढळला आहे.
mohit kamboj bmc unauthorized construction

मोहित कंबोज यांच्या अडचणीत वाढ, सांताक्रूझ येथील घरात आढळले बेकायदा बांधकाम

मुंबई महानगर पालिकेने आज केलेल्या तपासणीत भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या सांताक्रूझ येथील घरात बेकायदा बांधकाम आढळले आहे.

प्रवाशांसाठी खूशखबर! या एक्सप्रेस गाड्यांमध्ये डब्ब्यात कायमस्वरूपी वाढ

मध्य रेल्वे, नमूद केलेल्या तारखांपासून खालील एक्सप्रेस गाड्यांचे डबे वाढविणार आहे.
tiger-chandrapur

वाघाचा परिवार सूसाट; वीज केंद्रात फिरणारे पाच वाघ कॅमेऱ्यात कैद; व्हिडीओ व्हायरल

चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात वाघ-बिबट यांचा वावर वाढला आहे.
WR’s RPF CATCHES HABITUAL THIEF AT ANDHERI STATION WITH THE HELP OF CCTV SURVEILLANCE

CCTV वर मोबाइल पळवताना दिसला, रेल्वे पोलिसांनी ‘त्याला’ रंगेहाथ पकडला

पश्चिम रेल्वेचे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी सीसीटीव्हीच्या मदतीने एका चोराला पकडले आहे.

रंगपंचमीच्या दिवशी भाजप नगरसेवकांकडून नियमाची पायमल्ली, गुन्हा दाखल

भाजपच्या दोन नगरसेवकांसह नगर शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांवर तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
Nationwide-Strike

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगार संघटनांचा आवाज; दोन दिवस होणार देशव्यापी संप

28-29 रोजीचा प्रस्तावित दोन दिवसीय देशव्यापी संप यशस्वी करण्यासाठी कामगार संघटनांनी हाक दिली आहे.
MLA-Sanyam-Lodha

हो आम्ही गांधी-नेहरू परिवाराचे गुलाम! आमदाराने सभागृहात सांगितलं कारण

आम्ही गांधी-नेहरू परिवाराचे गुलाम आहोत असे म्हणत त्यांनी त्याचे कारणही दिले.

‘पराभव दिसला की निवडणुका पुढे ढकलतात, हिंमत असेल तर…’ अरविंद केजरीवाल यांचं भाजपला खुलं...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली महानगरपालिका एकीकरणावर (एमसीडी एकीकरण) भाजपला खुले आव्हान दिले आहे.

UP : मऊ कोर्टाने मुख्यमंत्री योगींना धाडली नोटीस

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या मऊ न्यायालयाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात नोटीस बजावली आहे.
ukraine-war-leader-wife

Ukraine : नेत्याची पत्नी 2 अब्जाची रोकड घेऊन पळत होती, सीमेवर पकडले

रशियन हल्ल्यामुळे लोकांना युक्रेन सोडून युरोपियन देशांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.

घरांची बांधकामे बंद होण्याची शक्यता, स्टील-सिमेंटच्या दरवाढीने फ्लॅट्स महागणार: क्रेडाई एनसीआर

दिल्ली आणि एनसीआरमध्ये निवासी घरांचे बांधकाम ठप्प होण्याची शक्यता आहे.
hero-pavan-munjal

हिरो मोटरकॉर्प अडचणीत, कंपनीचे प्रमुख पवन मुंजाल यांच्या घरावर आयकर धाडी

हिरो मोटरकॉर्पचे प्रमुख पवन मुंजाल यांच्या घरावर आयकर छापे टाकण्यात आले आहेत.
adhir-ranjan-chaudhari

“पश्चिम बंगाल मध्ये कलम 355 लागू करा” काँग्रेस नेत्याची मागणी, राष्ट्रपतींची भेट घेणार

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) नेत्याच्या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचारात आठ जण ठार झाले आहेत.

भंगाराच्या गोदामाला भीषण आग; 11 मजूर जिवंत जळाले, 12 जण अडकल्याची भीती

हैदराबादमधील भोईगुडा आडी येथील एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली.
nitin-gadkari

या दिवसापर्यंत देशातील रस्ते अमेरिकेतील रस्त्यांसारखे होणार, गडकरी यांनी लोकसभेत सांगितली तारीख

केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत बोलताना मोठा दावा केला.

रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे पुन्हा आणण्याची तयारी? शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी...

रद्द करण्यात आलेल्या कृषी कायद्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
amit-shah-bengal

बीरभूम हिंसाचार: केंद्राने प. बंगाल सरकारकडे मागितला रिपोर्ट, हालचालींना वेग

पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथे सोमवारी झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला.

उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई, अंगडिया प्रकरण भोवले

महाराष्ट्र शासनाने उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सैनिकी प्रशिक्षण देणार नवी शाळा, इथे मिळणार मोफत प्रशिक्षण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत महत्त्वाची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, दिल्लीत एक शाळा बांधली जाईल, जिथे मुलांना सैन्यात...

Tips: शरीरातून ‘टॉक्सिन’ बाहेर टाकण्यासाठी ही 4 पेयं चांगली

शरीरातील 'टॉक्सिन' म्हणजेच विष काढून टाकणे खूप महत्वाचे आहे.

संबंधित बातम्या