सामना ऑनलाईन
2215 लेख
0 प्रतिक्रिया
योगी सरकारने केवळ स्मशानभूमी बांधल्या, लोकांना तिथे पाठवण्याची व्यवस्था केली! केजरीवाल यांचा हल्लाबोल
उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी जोरदार हल्ला चढवला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन
स्त्री शिक्षणाच्या अध्वर्यू क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले आहे.
बिहारमध्ये कोरोना विस्फोट; 84 डॉक्टर-विद्यार्थ्यांना लागण
कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा वेग घेतला असून नवीन रुग्णांची भर पडली आहे.
राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा धोका निर्माण झाला आहे – नवाब मलिक
राज्यात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ होतेय त्यामुळे राज्यात तिसरी लाट येऊ शकते असा धोका निर्माण झाला आहे अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिली.
यूपी व्यावसायिकाच्या घरात सापडले 150 कोटी; टॅक्स धाडीत घबाड उघड, नोटांची मोजणी सुरूच
गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इंटेलिजेंस डायरेक्टरेट जनरल (DGGI) च्या अहमदाबाद टीमने उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका बड्या व्यापारी आणि गुटखा किंग आणि त्याच्या पुरवठादारांच्या ठिकाणांवर छापा टाकला.
प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी वसीम रिझवी उर्फ जितेंद्र त्यांगींसह इतरांविरुद्ध FIR दाखल
हरिद्वार येथील 'धर्म संसदेत' चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी वसीम रिझवी उर्फजितेंद्र नारायण त्यागी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
‘काही न्यायाधीश मोबाइलमध्ये व्यस्त राहतात’, वकिलींनी सरन्यायाधीशांकडे केली तक्रार
मध्य प्रदेश बार कौन्सिलने देशाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांना विनंती केली आहे की राज्यातील जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांसाठी आचारसंहिता तयार करावी.
‘या’ राज्याची स्थिती कश्मीरपेक्षाही गंभीर; गुप्तचर यंत्रणांनी दिला इशारा, सोशल मीडियावरही कडक नजर
निवडणुकीपूर्वी पंजाबमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेबाबत गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिला आहे.
मोठी बातमी – उत्तर प्रदेशच्या निवडणुका पुढे ढकला, कोर्टाची पंतप्रधान मोदींसह निवडणूक आयोगाला विनंती
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शेखर यादव यांनी आवर्जून सांगितले की, जीवन असेल तर जग आहे. सभा, मोर्चे थांबवले नाहीत तर दुसऱ्या लाटेपेक्षाही वाईट परिणाम होतील.
Video – आदित्य ठाकरेंना धमकी; राज्याच्या गृहमंत्री वळसे पाटीलांचे सभागृहात निवेदन
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकीच्या विषयावर आज राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी चर्चा झाली.
Breaking News : लॉकडाऊन संदर्भात अजित पवार यांची सभागृहात महत्त्वाची माहिती, आमदारांनाही झापलं
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेश सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले.
दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाला इतिहास घडवण्याची संधी; कोहली, अश्विन, शमीला विक्रमांचा खास मौका
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. पहिला कसोटी सामना सेंच्युरियन येथे होणार आहे.
पुन्हा पुलवामाचा डाव उधळला; पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त ऑपरेशनला मोठे यश
जम्मू आणि कश्मीरमध्ये पुलवामा पोलीस, 50 आरआर आणि सीआरपीएफ बटालियन 183, यांनी एकत्रित केलेल्या शोध मोहिमेतून दहशतवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला.
काँग्रेस नेत्यानं गायलं ‘जीना यहाँ मरना यहाँ’; नेटकऱ्यांनी पाडला धम्माल कमेंट्सचा पाऊस
काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी मंगळवारी ट्विटरवर राज कपूर यांचे लोकप्रिय गाणे 'जीना यहाँ मरना यहाँ' गातानाचा व्हिडीओ पोस्ट केला.
सभागृह चालवण्याचा आमचा मानस होता, पण… ; काँग्रेस नेत्यांनी दिलं स्पष्टीकरण
'बहुमताच्या बळावर केंद्र सरकारने विरोधी पक्षांना दडपले', असा आरोप काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.
नाशिकमध्ये थंडीची लाट; पारा 10 अंशांवर
सोमवारच्या तुलनेत तापमानात एक अंशांनी घट झाली, तर निफाडचा पारा 8.5 वरून 9.5 वर पोहचला.
नाशिक : 6 नगरपंचायत, 38 ग्रामपंचायतींसाठी मतदान शांततेत
नाशिक जिल्ह्यात 6 नगरपंचायतींच्या 87 जागांच्या निवडणुकीसाठी आणि 38 ग्रामपंचायतींच्या 49 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान झाले.
या फोटोत चमकणारे डोळे कोणत्या प्राण्याचे आहेत?
अनेक वेळा असे घडते की सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ आपल्याला आश्चर्यचकित करतात.
चिनी मोबाइल कंपन्यांचे धाबे दणाणले, आयकर विभागाच्या धाडी सुरू
देशात कार्यरत असलेल्या चिनी मोबाईल कंपन्यांवर आयकर विभागाकडून कडक कारवाई करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.
सरपंच उमेदवाराला मिळालं फक्त एक मत, पत्नीसह कुटुंबातील कोणीही मतदान केलं नाही
पंचायत निवडणुकीत एका उमेदवाराला केवळ एक मत मिळाले आहे.
“नो रिजर्व्हेशन,नो इलेक्शन” अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नारा
आज राज्यभरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने “नो रिजर्व्हेशन,नो इलेक्शन” आंदोलन करण्यात आले.
अमरावतीत साकारणार हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पर्यटन उद्यान
शिवसेनाप्रमुखांची आजोळ अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे आहे. त्यामुळे या उद्यानाचे महत्त्व अधिक वाढणार आहे.
संसद जाळली जात आहे, मोदी-शहा लोकशाहीचा खून करण्यासाठी सुऱ्या घेऊन फिरत आहेत – डेरेक...
डेरेक ओब्रायन यांनी ते फुटेज दाखवण्याचे आव्हान दिले आहे ज्यामध्ये ते नियम पुस्तक फेकताना दिसत आहे.
प्रियंका गांधी वाड्रा यांच्या मुलांचे अकाउंट हॅक, सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी वाड्रा यांच्या मुलांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक केल्याच्या आरोपाची सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून त्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
संभाजीनगर महापालिकेकडून जीवन प्राधिकरणकडे 75 कोटींचा निधी वर्ग
शासनाने समांतर जलवाहिनी प्रकल्पावेळी दिलेला निधी महापालिकेकडून तसाच पडून आहे.
Video – पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची पोत हिसकावली
नाशिकच्या सिडकोतील बुरकुले हॉलमागील परिसरात सोमवारी सकाळी पत्ता विचारण्याचा बहाणा करीत दुचाकीस्वार चोरट्यांनी घराच्या गेटजवळ उभ्या वृद्धेची पोत हिसकावली.
अपघातात मरण पावलेल्या कुत्र्याला मिळाला न्याय, मालकाने आठ वर्षे लढवली केस
रस्त्यावर एका अपघातात कुत्रा ठार झाला. हा कुत्रा मालकाचा जीव की प्राण होता. त्याच्या मृत्यूचे मालकाला अतीव दुःख झाले.
‘मंत्री अजय मिश्रा यांना हटवा’ : लखीमपुर घटनेप्रकरणी विरोधक आक्रमक
राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन मागे घ्यावे आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आज दिल्लीत मोर्चा काढला.
कोलकाता महापालिका निवडणूक : 2015 पेक्षाही मोठ्या विजयाच्या दिशेने ममतांची TMC
कोलकाता महानगरपालिकेच्या (केएमसी) निवडणुकीच्या मतमोजणीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठी आघाडी मिळाली आहे.
‘भावा मर्दासारखा वाग जरा..’ गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोल्हापुरातील तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल
महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचा देश. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तमाम जनतेचे आराध्य दैवत.