सामना ऑनलाईन
2537 लेख
0 प्रतिक्रिया
त्या चुकीमुळे पंजाब हातातून गेले, सोनिया गांधींनी दिली कबुली : सूत्र
गेल्या आठवड्यात पाच राज्यांच्या निवडणुकीत झालेल्या खराब कामगिरीवर विचारमंथन करण्यासाठी काँग्रेसने रविवारी सुमारे पाच तास मॅरेथॉन बैठक घेतली.
नोकरीची संधी! या विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार, मंत्र्यांची सभागृहात माहिती
वाढते पशुधन आणि विभागाची प्रशासकीय गरज लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी विधानपरिषदेत दिली.
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, सरकारने दिलं हे आश्वासन
याबाबतची लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडे यांनी मांडली होती.
आधारकार्ड नसलं तरी काळजी नाही, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही!
राज्यातील शाळेतील विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्यास त्यांची नावे शाळेच्या हजेरी पटावरुन कमी करण्यात येत नाहीत किंवा त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात नाही.
‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊद्या – अजित पवार
कोणकोणत्या चौकशा सरकारने केल्या याची माहिती देऊन 'दूध का दूध, पानी का पानी' होऊन जाऊद्या आणि समाजाला वस्तुस्थिती काय आहे हे कळू द्या अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तारांकित प्रश्नाच्या तासाला उत्तर देताना मांडली.
चित्रपट पाहण्यासाठी पोलिसांना सुट्टी मिळणार, गृहमंत्र्यांची माहिती
चित्रपट पाहण्यासाठी पोलिसांना सुट्टी दिली जाईल. त्याबाबतचे निर्देश पोलीस महासंचालक सुधीर सक्सेना यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी घाबरायचे कारण नाही! नाना पटोलेंचा सल्ला
'आमचे मित्र देवेंद्र फडणवीस निर्दोष असेल तर त्यांनी घाबरायचे कारण नाही', असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिला.
गांधी कुटुंबाकडून राजीनाम्याचा प्रस्ताव; काँग्रेस पक्षाने पाहा काय घेतला निर्णय
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाच राज्यांतील निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या बैठकीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासोबत राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिल्याचे कळते.
पंतप्रधान मोदींकडे ‘जबरदस्त जोश’! शशी थरूर यांनी केलं कौतुक, दिलं UP च्या विजयाचं श्रेय
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे सर्व श्रेय पंतप्रधान मोदींना दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर व्हाव्यात, EVM वर नको! जीतेंद्र आव्हाड यांची जोरदार मागणी
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. आरक्षणाचा मुद्दा निकालात निघाल्यानंतर निवडणुका जाहीर होतील.
“माझी पत्नी महिला नाही” : पतीने कोर्टात याचिका दाखल करून मागितला घटस्फोट
घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पतीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पत्नीला नोटीस बजावली आहे.
राजीनामा न दिल्यास मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपी टोचांग अटकेत
तीन महिन्यांत राजीनामा न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रविवारी एका व्यक्तीला अटक करण्यात आली.
UP Result : उत्तर प्रदेशात भाजपला आघाडी; सपाची चांगली फाईट, बसप-काँग्रेसची अवस्था वाईट
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकाल-ट्रेंडबद्दल बोलायचे झाल्यास, यावेळी संपूर्ण राज्यात भाजप आणि सपा यांच्यातच चुरशीची लढत पाहायला मिळाली.
रशिया विरोधात मतदान न केल्याचा बांगलादेशला फटका, मोठी किंमत चुकवावी लागली
रशिया-युक्रेन युद्धात रशियाचा निषेध न केल्याने बांगलादेशला मोठी किंमत मोजावी लागत आहे.
Women’s World Cup: झूलन गोस्वामीने रचला इतिहास, वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीने तिच्या कारकिर्दीत आणखी एक नवा टप्पा गाठला आहे.
UP Result : जाणून घ्या! उत्तर प्रदेशातील मंत्र्यांमध्ये कोण आघाडीवर कोण पिछाडीवर
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह योगी सरकारच्या मंत्र्यांवरही नजर आहे. योगी सरकारचे 42 मंत्री निवडणुकीच्या रिंगणात...
UP Result : उत्तर प्रदेशात भाजप आघाडीवर, ‘सपा’चाही चांगला जोर
अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा कौल लक्षात घेता भाजप सर्वात मोठा पक्ष ठरत असून पूर्ण बहुमताचा आकडा गाठेल असे चित्र आहे.
राज्यपालांनी न्यायालयाच्या मताचा आदर राखायला हवा होता! न्यायमूर्तींनी व्यक्त केली नाराजी
विधान परिषदेच्या नामनियुक्त 12 आमदारांची निवड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली आहे.
विधानसभा अध्यक्ष निवड : भाजपला हायकोर्टाचा दणका; याचिका फेटाळली, अनामत रक्कमही जप्त
विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने आज फेटाळून लावली.
कराची : कंदहार विमान अपहरणाच्या कटातील दहशतवादी ठार, अज्ञातांनी केला गोळीबार
कंदहार विमान अपहरणाच्या कटात सहभागी असलेला दहशतवादी जहूर मिस्त्री याला कराचीमध्ये ठार मारण्यात आले, पाकिस्तानातील कराचीमध्ये गोळ्या घालून ठार करण्यात आले.
मंत्र्याच्या मुलीने स्वतःच्या इच्छेने लग्न करून घर सोडले, पोलिसांकडे मागितली मदत
तामिळनाडूचे मंत्री पीके शेखर बाबू यांची मुलगी जयकल्याणी हिने मंगळवारी सांगितले की, ती सुरक्षेसाठी बंगळुरूमधील उच्च पोलीस अधिकाऱ्याला भेटण्याचा प्रयत्न करत आहे.
‘जुगाड’ने केली जादू… उन्हाळ्यात देणार गार हवा, घरच्या घरी बनला कूलर
इंटरनेट हे एक असे जग आहे जिथे सर्व प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात, मग ते गंमतीशीर व्हिडीओ असो, कल्पकता किंवा ज्याला 'जुगाड' म्हणतात असे व्हिडीओ.
Russia Ukraine War Updates: युक्रेनला सगळी MIG-29 देणार हा देश, अमेरिकेने व्यक्त केली चिंता
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 14 वा दिवस आहे. हे युद्ध आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
भाजपच्या मुख्यमंत्र्याविरोधात गुन्हा नोंदवा, कोर्टाचे पोलिसांना आदेश
गुवाहाटी न्यायालयाने आसाम पोलिसांना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
OTT वर शॉर्ट चित्रपटांचाही ट्रेंड, या दमदार फिल्म पाहिल्या का?
OTT चे जग दिवसेंदिवस समृद्ध होत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मची संख्याही सातत्याने वाढत आहे.
Tips : पांढरे केस काळे करण्याचे झटपट आणि घरगुती उपाय
पांढरे केस वृद्धापकाळाशी संबंधित असतात, मात्र आजकाल तरुणांमध्येही पांढऱ्या केसांचे प्रमाण वाढले आहे. केस पांढरे होणे सामान्य झाले आहे, परंतु त्याची कारणे काय आहेत...
‘मुन्नाभाई एमबीबीएस’च्या स्वामीचा लूक बदलला, नवा फोटो पाहिला का!
2003 साली आलेला अभिनेता संजय दत्तचा कॉमेडी ड्रामा चित्रपट 'मुन्नाभाई एमबीबीएस' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
Russia Ukraine War : रशियाकडून सीरियन सैनिकांची भरती! अमेरिकेचा दावा
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा 13 वा दिवस आहे.
रुशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम, रुपयात विक्रमी घसरण
रशिया-युक्रेन संघर्षामुळे वाढत्या जोखमीच्या दरम्यान गुंतवणूकदारांनी डॉलरच्या दृष्टीने सुरक्षित आश्रयस्थान शोधल्यामुळे सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपया सोमवारी 81 पैशांनी घसरून 76.98 वर आला.
NSE – ‘योगी’च्या सांगण्यावरून निर्णय घेणाऱ्या चित्रा रामकृष्णला सीबीआयकडून अटक
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी सीईओ आणि एमडी चित्रा रामकृष्ण यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरोने दिल्लीतून अटक केली आहे.