Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3840 लेख 0 प्रतिक्रिया
manish sisodiya

केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी मनोज तिवारींच्या अटकेची सिसोदिया यांची मागणी

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट भाजप रचत असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे (आप) एक शिष्टमंडळ शुक्रवारी निवडणूक आयोगाला भेट देणार आहे. दिल्लीचे...

चिनी ड्रॅगनला कोरोनाचा पुन्हा विळखा; ‘आयफोन सिटी’त लॉक डाऊन, शहरात एका दिवसात 32,695 नवीन...

चीनमध्ये कोविड19 रुग्णांची संख्या पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढत आहे आणि शहरात कोरोना उद्रेक नियंत्रित करण्यासाठी कठोर उपाय आणि प्रतिबंध लागू केले आहेत. चीनमध्ये गुरुवारी 32,695...

2002 मध्ये भाजपने ‘धडा शिकवला’ म्हणून गुजरातमध्ये कायमस्वरूपी शांतता; अमित शहा यांचा दावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सांगितले की, गुजरातमध्ये समाजकंटकांनी यापूर्वी हिंसाचार घडवून आणला कारण काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता, परंतु 2002 मध्ये गुन्हेगारांना...
supreme court

समलिंगी जोडपे सर्वोच्च न्यायालयात, विवाहाला मान्यता मिळावी म्हणून केली याचिका

एका समलिंगी जोडप्याने विशेष विवाह कायद्यांतर्गत समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी आणि त्यांना त्यांचा विवाह सोहळा करण्याची परवानगी देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य निर्देश द्यावेत, यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
modi-shaha-pc

गुजरात निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, डायमंड युनियनकडून बहिष्काराची घोषणा

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपसाठी कोणतीही चांगली चिन्हे दिसत नाहीत. गुजरात हिरा कारागिरांसाठी ओळखला जातो पण आता डायमंड युनियनने भाजपवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली...

एक दिवसासाठी CBI-ED माझ्याकडे सोपवा, अर्धा भाजप तुरुंगात जाईल; केजरीवालांचा हल्लाबोल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वाचं विधान करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांना दिलासा; जामीनाविरोधातील EDच्या याचिकेवर सुनावणीस कोर्टाचा नकार

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या जामीनाविरोधातील EDच्या याचिकेवर न्यायमूर्तींनी सुनावणी करण्यास नकार दिला आहे.

राज्यपालांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला; अमृता फडणवीसांकडून राज्यपालांची पाठराखण

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

नौदलाच्या THINK QUIZ स्पर्धेत फडकला महाराष्ट्राचा झेंडा, कल्याणच्या ‘भाल गुरुकुल’च्या विद्यार्थिनींनी पटकावला दुसरा क्रमांक

कल्याण येथील 'भाल गुरुकुल इंग्लिश मीडियम' शाळेतील कु. स्नेहा सतीश झा आणि कु. अनन्या निळकंठ मुंडे या दोन विद्यार्थिनींनी अंतिम फेरीत दुसरा क्रमांक पटकावत शाळेसह महाराष्ट्राची मान उंचावली आहे. 

हे सॅम्पल परत पाठवा! म्हणत उद्धव ठाकरेंनी घेतला राज्यपालांच्या वक्तव्याचा खणखणीत समाचार

'हीच ती वेळ' असं म्हणत या महाराष्ट्रद्रोह्यांना वेळीच दणदणीत इंगा दाखवायला हवा, अशा खणखणीत शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. राज्यपालांना माघारी बोलवले नाही तर महाराष्ट्रप्रेमींना एकत्र घेत आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. राज्यातील विविध प्रश्नांवरून त्यांनी मिंधे सरकारचा खणखणीत शब्दात समाचार घेतला.
Majeed-Memon

राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; जाणून घ्या कारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी गुरुवारी पक्ष सदस्यत्वाचा दिला राजीनामा आहे.

शिंदे गटात गेलेल्यांना पराभवाची चिंता; भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी धडपड, विदर्भात गुप्त बैठक झाल्याची चर्चा

शिवसेनेतून शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदारांना आता परभवाची चिंता लागलेली आहे. मतदारसंघात फिरल्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या निराशेने खासदारांना चिंता लागली आहे.

उद्धव ठाकरे यांची 5 वाजता पत्रकार परिषद; संजय राऊत यांचं ट्विट, काय बोलणार याकडे...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद होणार असल्याचं वृत्त आहे.
sharad-pawar-koshyari

राज्यपाल कोश्यारींनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केलं; राष्ट्रपती-पंतप्रधानांनी निर्णय घेण्याची वेळ – शरद पवार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांनी अद्यापही माफी मागितलेली नाही.

आदित्य ठाकरे यांनी नितीशकुमार यांची घेतली भेट, या विषयांवर झाली चर्चा

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची आज पाटणा, बिहार येथे भेट झाली. यानंतर या भेटी संदर्भा आदित्य ठाकरे यांनी ट्विट...

देश, संविधानासाठी काम करणाऱ्यांमध्ये संवाद हवा; आदित्य ठाकरेंनी सांगितलं तेजस्वींच्या भेटीचं कारण

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे हे आज बिहार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली....
AAP's Raghav Chadha

‘सोजा वरना केजरीवाल आएगा’; ‘आप’च्या राघव चढ्ढा यांच्या विधानाची चर्चा

आम आदमी पक्षाचे (आप) खासदार राघव चड्ढा यांनी 'शोले' चित्रपटातील खलनायक गब्बर सिंगच्या दहशतीची तुलना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी केल्याने ते चर्चेत आले आहेत.
Suprem-court-election-commi

‘निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेत बदलाची नितांत आवश्यकता’; सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट शब्दात केंद्रासमोर मांडलं मत

देशातील निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज अत्यंत महत्त्वाची निरीक्षणे नमूद केली. केंद्राच्या युक्तीवादावर त्यांनी प्रतिप्रश्न करताना दिलेल्या उदाहरणाने केंद्र सरकारचे वकील चांगलेच अडणचणीत...
HP computer

कॉम्प्युटरची मागणी घटल्याने HP तील 6,000 कर्मचाऱ्यांचे जॉब जाणार; Intel चेही कपातीचे संकेत

हेवलेट-पॅकार्ड (HP) 2025 आर्थिक वर्षाच्या अखेरीस 6,000 हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकू शकते, ज्यामुळे त्यांची कर्मचारी संख्या अंदाजे 12% कमी होईल, असे कंप्युटर निर्माती कंपनीने मंगळवारी सांगितल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे.

अमेरिकेचा व्हिसा मिळणं दिवसेंदिवस कठीण? अधिकृत वेबसाइटवर तब्बल 1,000 दिवसांचं ‘वेटिंग’, पाहा काय आहे कारण

अमेरिकेत जाण्यासाठी तुम्ही तयारी करत असला तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
rahul-gandhi-rally

राहुलजी हिंदीतच बोला, गुजराती अनुवाद नको…; भर सभेतच एका व्यक्तीने धरला अनुवादकाला थांबवण्याचा आग्रह

गुजरातमध्ये आज राहुल गांधींचे भाषण सुरू असताना एका व्यक्तीने त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला आणि गुजरातीमध्ये भाषांतर करणाऱ्या अनुवादकाला थांबवून फक्त हिंदीतच बोलणे सुरू ठेवण्यास सांगितले.

‘टीएन शेषन एकदाच घडतात’; निवडणूक आयोगावर सर्वोच्च न्यायालयाचा कडक शेरा

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या (CEC) 'नाजूक खांद्यावर' संविधानाने अत्यंत मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि 'सशक्त चारित्र्याची' व्यक्ती या पदावर नियुक्त करणे महत्वाचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

‘सावरकर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तडजोड करणार नाही…’;  संजय राऊत यांनी ठणकावलं

काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाविकास आघाडी संदर्भात उलट-सुलट बातम्या येत होत्या. दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एनडीटीव्हीशी...
pm-modi-subramanian-swamy

मोदीजी आता परदेशी लोकही टिंगल करतात, फोटं काढणं थांबवा; भाजपच्या नेत्याचा घरचा आहेर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या फोटोंची चर्चा नेहमीच होत असते. मात्र आता आपले फोटो पोस्ट करण्यावरून भाजपच्याच नेत्याने मोदींना सुनावले आहे

आसाम-मेघालय सीमेवर ‘पुष्पा’ची कहाणी; गोळीबारात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद

आसाम-मेघालय सीमेवर लाकडाच्या तस्करीवरून मंगळवारी पहाटे हिंसाचार झाला.

केरळ काँग्रेसमध्ये ‘थरूर’ गटाच्या चर्चांना उधाण; ‘मला घाबरण्याची गरज नाही’ थरूर यांचं विधान

काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी मलबार दौऱ्यावर असताना सांगितले की, मी कुणाला घाबरत नाही आणि तसे कुणी मला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही....
taj-mahal

ताजमहालमध्ये नमाज पठणाचा व्हिडीओ व्हायरल, तपास सुरू

ताजमहालमध्ये कथितपणे नमाज पठण केल्याचा व्हिडीओ पुन्हा एकदा समोर आला असून, त्यानंतर खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची पुरातत्व विभाग चौकशी करत आहे.

सोमय्यांचा दावा खोटा! अनिल परब यांनी आरोप फेटाळले, फौजदारी दावाही करणार

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील 'साई रिसॉर्ट' पाडण्याच्या कामास सुरुवात झाल्या दावा केला होता. मात्र शिवसेना नेते आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद...

सोनाली फोगट हत्या प्रकरणी सीबीआयने दिली न्यायालयासमोर महत्त्वाची माहिती

भाजप नेत्या आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगट प्रकरणात सीबीआयने न्यायालयासमोर माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या