Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2495 लेख 0 प्रतिक्रिया
india-china

अरुणाचलमधील हद्दीतून चिनी सैन्याने केले तरुणाचे अपहरण, भाजप खासदाराची माहिती

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) राज्यातील हिंदुस्थानच्या हद्दीतील अप्पर सियांग जिल्ह्यातून एका 17 वर्षीय तरुणाचे अपहरण केले आहे.

पुन्हा एकदा EVM सर्वोच्च न्यायालयात, बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी

EVM मशीनचा मुद्दा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.
shivsena

निफाड नगरपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व

निफाड नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत मध्ये 17 पैकी 14 जागांवर विजय मिळवून शिवसेनेने जोरदार कामगिरी केली आहे.
shiv-sena-shahapur

Live नगरपंचायत निवडणूक निकाल – शिवसेनेची जोरदार मुसंडी; शहापूर-नंदूरबार-माणगाव-पोलादपूर-खालापूरवर शिवसेनेचा भगवा

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नगरपंचायतींमधील जागांसाठीचे निकाल आज जाहीर होत आहेत. यामध्ये शिवसेनेने दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे.
Live-TV-Debate

Live TV Debate मध्ये महिलेचा डान्स, बोलू न दिल्याने व्यक्त केला संताप

इंटरनेटवर अनेकदा विचित्र व्हिडीओ तात्काळ व्हायरल होतात.
illegal-bridge-on-pangong-l

चीनकडून पँगाँग सरोवरावर अवैध पूलाचे काम वेगात, नवीन फोटो आले समोर

हिंदुस्थान आणि चीनमध्ये अनेक दिवसांपासून सीमाभागात तणावाचे वातावरण आहे.

पॉर्नोग्राफी प्रकरण : कोर्टाकडून पूनम पांडेच्या अटकेला स्थगिती

पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणी अभिनेत्री पूनम पांडेच्या अटकेवर सर्वोच्च न्यायालयालात स्थगिती दिली आहे.
naxal-attack

मर्जुमच्या डोंगरात 40 नक्षलवादी जमल्याची माहिती, चकमकीत एक नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

केजरीवाल ‘प्रवासी पक्षी’ आहेत – नवज्योत सिंग सिद्धू

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप, टीका सुरू आहेत.

यूपीत BJP ला झटका; JDU स्वबळावर लढणार

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे मतदान सुरू होण्यास काही आठवडे शिल्लक आहेत. राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करत आहेत.

घर बसल्या मागवा Voter ID Card, इथे मिळेल ‘इलेक्ट्रॉनिक वोट’ सह अनेक सुविधा

आपला प्रतिनिधी निवडण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊन त्याला मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.
pan-card

तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असतील तर अडचणीत सापडाल, त्वरित करा हे काम

पॅन कार्ड (PAN Card) हे देशातील प्रत्येक पात्र व्यक्तीकडे असले पाहिजे असे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे.
mamata-and-akhilesh-yadav

विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी ‘सपा’ला हवी ममता बॅनर्जींची मदत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचा प्रचार करावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
sonu-sood

‘तोच पंजाबचा मुख्यमंत्री होईल…’, विधानसभा निवडणुकी आधी सोनू सूदचा सूचक Video

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या अगोदर, काँग्रेसने सोमवारी एक छोटा व्हिडीओ शेअर केला आहे.
grand-feast

संक्रांतीनिमित्त जावयाला शाही भोजन, जेवणासाठी 365 प्रदार्थांची मेजवानी

आदरातिथ्य आणि स्वागत करणे यात हिंदुस्थानींची बरोबरी नाही!
biodiversity

प्रजासत्ताक दिनी झळकणार महाराष्ट्राचा चित्ररथ, जैवविविधता यंदाचे वैशिष्ट्य

महाराष्ट्र डीजीआयपीआरच्या अधिकृत हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.
allu-arjun-s-ala-vaikuntapu

‘पुष्पा’च्या यशानंतर अल्लू अर्जुनचा आणखी एक सुपरहिट चित्रपट हिंदीत, 26 जानेवारी रोजी होणार प्रदर्शित

टॉलीवूड सुपरस्टार अल्लू अर्जुन हा अलीकडच्या काळातील सर्वात जास्त चर्चेत असलेला एक स्टार आहे.
anushka-shetty-s-arundhati

‘देवसेना’ नाही, ही भूमिका ठरली होती अनुष्का शेट्टीच्या करिअरला उंचीवर नेणारी

अनुष्का शेट्टीला तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये सुपरस्टार म्हणून ओळखले जाते.

निवडणूक आयोगाने पंजाबमधील मतदानाची तारीख बदलली, आता या दिवशी होणार मतदान

पंजाबची विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी होऊ लागली होती.

नितेश राणेंवर 27 जानेवारी पर्यंत कारवाई करणार नाही, राज्य सरकारची हायकोर्टात हमी

संतोष परब हल्ला प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर 27 जानेवारी पर्यंत कारवाई होणार नाही.

नितेश राणेंना हायकोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

संतोष परब हल्ला प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांना कोर्टाकडून दिलासा मिळताना दिसत नाही.
glenn-maxwell

BBL: मॅक्सवेलने केला चमत्कार, अप्रतिम झेल घेतल्यावर स्वत:लाही विश्वास बसेना

मेलबर्न स्टार्सच्या ग्लेन मॅक्सवेलने बिग बॅश लीग 2021-22 च्या 51 व्या सामन्यात मैदानावर आपल्या शानदार क्षेत्ररक्षण करत सर्वांना आश्चर्यचकित केले.

तर उत्पल पर्रीकर यांच्या विरोधात उमेदवार देऊ नका! संजय राऊत यांच्या ट्विटची देशभरात चर्चा

शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांच्या समर्थनात पुढे आले आहेत.
harak-singh-rawat

कॅबिनेट मंत्री काँग्रेसमध्ये जाण्याची खबर लागताच भाजपने केली हकालपट्टी

त्तराखंडचे कॅबिनेट मंत्री हरकसिंग रावत यांची भाजपने सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.
tumhi-ani-tumacha-aahar

तुम्ही आणि तुमचा आहार, आहारतज्ज्ञ मालविका आठवले यांचा स्पेशल पॉडकास्ट शो

आहारतज्ज्ञ मालविका आठवले यांचा पोषण, आहार आणि विविध अन्न आणि आरोग्याशी संबंधित विषयांवर एक नवीन पॉडकास्ट शो सुरू आहे. विशेष म्हणजे हा शो मराठीत आहे.
delhi-bomb

दिल्लीतील मार्केटमध्ये बेवारस बॅगेत सापडला बॉम्ब

शुक्रवारी दिल्लीतील गाझीपूर फ्लॉवर मार्केटमध्ये बेवारस पिशवी सापडल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
allu-arjun

या कारणाने अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हिंदी व्हर्जनमध्ये आला लेट

अॅक्शन असो, ड्रामा, डान्स किंवा कॉमेडी असो, अल्लू अर्जुन हा टॅलेंटने भरलेला आहे.
police

मोबाईल चोराला आधी ट्रॅफिकमध्ये पळवलं, पोलिसाने फिल्मी स्टाईलने पकडला चोर

मंगळुरू पोलिसांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
yogi-aadityanath

’20 तारखेपर्यंत दररोज एक मंत्री, 3-4 आमदार राजीनामा देतील’; राजीनामा देणाऱ्या भाजप मंत्र्याचा दावा

यूपी निवडणूक 2022 च्या जवळपास एक महिना आधी सत्ताधारी पक्ष भाजपमधील नेत्यांची धावपळ उडाली आहे.
sharad-pawar

कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामूदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नसतात – शरद पवार

सामान्यांनी एकदा ठरविल्यानंतर वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नसतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान साधले.

संबंधित बातम्या