Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3841 लेख 0 प्रतिक्रिया
sindhutaai-sapkal

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सिंधुताई सपकाळ यांच्यां पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनाथांची माई पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज सोमवारी मांजरी हडपसर येथील संस्थेत थाटात पार पडला.

नोटीस न देता ट्विटरच्या 4000 हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, एलॉन मस्क यांची...

एलॉन मस्कने यांच्याद्वारे ट्विटरच्या जुन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची प्रक्रिया थांबत नाही.
supriya-sule

राजकारण ज्या पातळीवर जात आहे याची मला चिंता वाटते; आव्हाड गुन्हा प्रकरणावर सुप्रिया सुळेंची...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. एबीपी माझा या वृत्तवाहिनीसोबत बोलताना सुप्रिया...

आव्हाडांच्या आमदारकीचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; वाचा सविस्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
terrorist

ATSची मालेगावात कारवाई; PFI शी संबंधित संशयित मैलानाला अटकेत

दहशतवाद विरोधी पथकाने मालेगावात मोठी कारवाई करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफआय) संबंधित असल्याच्या संशयावरून मौलाना इरफान दौलत नदवी याला अटक केली आहे.
bihar-news

‘किड्यांमध्ये जीवनसत्त्वे असतात, चूपचाप खा’; माध्यान्ह भोजनाची तक्रार केल्याने शिक्षकाने विद्यार्थिनीचा हात तोडला

बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील लालगंज अतातुल्लापूर येथील एका माध्यमिक शाळेत माध्यान्ह भोजनात किडे पडल्याची घटना समोर आली आहे.

आव्हाड यांच्याविरोधातील विनयभंगाच्या गुन्ह्यासंदर्भात अंजली दमानियांचे ट्विट व्हायरल, पाहा काय म्हणाल्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते...

न्यायिक पुनर्विचारच्यावेळी उच्च न्यायालय स्वतः माफीचा अधिकार वापरू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

न्यायिक पुनर्विचारच्या अधिकाराचा वापर करताना उच्च न्यायालय स्वतः माफीचा अधिकार वापरू शकत नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

तूर्की : इस्तंबूल बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू; संशयित अटकेत

इस्तंबूलमध्ये स्फोट घडवून आणणार्‍या संशयित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली, असे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी सोमवारी सांगितले.  एका ट्विटर अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली. रविवारी झालेल्या...
godavari-thumb

महानगरातील माणसं संभ्रमाने जगत राहतात…! जितेंद्र जोशी यांची तरल मुलाखत

महानगरातील सध्याच्या कुटुंब व्यवस्थेवर जितेंद्र जोशी यांनी अत्यंत परखड भाष्य केलं. पाहा मनाला भिडणारी तरल मुलाखत...

शिवसेना नेते पदावरून गजानन कीर्तिकर यांची हकालपट्टी

शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली...
sudha-murthy

कोकण सुंदर, पण रस्ते मात्र खराब! सुधा मूर्तींनी व्यक्त केली नाराजी

सिंधुदुर्ग जिल्हाच्या दौऱ्यावर आलेल्या इन्फोसिसच्या माजी अध्यक्ष आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापक, सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांनी कोकणातील रस्त्याबाबत मोठा विधान करत नाराजी व्यक्त केली आहे.

सध्याचे बुडबुडे फुटताहेत; शिवसेनेची लाट पुन्हा येत आहे! संजय राऊत यांनी गद्दारांना सुनावलं

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची पुन्हा लाट येत आहे आणि बुडबुडे फुटताहेत अशा खणखणीत शब्दात गद्दारांना सुनावलं आहे. माझ्याशी...

तलवार आणाच सोबत उद्योगही आणा; विजय वडेट्टीवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला सल्ला

अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमध्ये आहे. ही तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य सरकारने पऊले उचलली आहेत.
jharkhand

झारखंड: आरक्षण वाढवण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर, एकूण आरक्षण पोहोचले 77 टक्क्यांपर्यंत

झारखंड विधानसभेने शुक्रवारी विविध श्रेणींमध्ये दिलेले एकूण आरक्षण 77 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे विधेयक मंजूर केले. झारखंड विधानसभेने SC, ST, EBC, OBC आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी...
jacqueline-fernandez court

जॅकलिन फर्नांडिसला अटक का केली नाही? निवडक अटकेंवरून कोर्टाचे ED ला खरमरीत सवाल

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या जामीनाला विरोध करतानाच सक्तवसुली संचालनालयाला (ED) दिल्ली न्यायालयात कठीण प्रश्नांना सामोरे जावे लागले.

Breaking News भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण; गौतम नवलखा यांना SC कडून मोठा दिलासा

भीमा-कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

मुलायम सिंह यांच्या जागेवरून लढणार सुनबाई, डिंपल यादव यांचे नाव पक्षाकडून जाहीर

सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांना मैनपुरी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Gujrat Election 2022: भाजपनं या विद्यमान आमदारांची तिकीटं कापली, क्रिकेटरच्या पत्नीसह नव्यांना संधी

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 साठी, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) क्रिकेटर रवींद्र जडेजा यांच्या पत्नी रिवाबा जडेजा यांना जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे

चॅनेलसाठी नवीन नियम; दररोजची 30 मिनिटे द्यावी लागतील ‘राष्ट्रीय हिताला’, कार्यक्रमांचे स्वातंत्र्य

  देशातील चॅनलसाठी नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. यामध्ये देशाचे हित लक्षात घेण्यात आले आहे. दिवसभरात दररोज 30 मिनिटाचे कार्यक्रम हे देशहितासंदर्भात प्रदर्शित करण्यात...
fashion tour 2022

फॅशन टूर 2022 चा नवा अवतार, पाहा काय आहेत वैशिष्ट्ये

फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडिया द्वारा समर्थित ब्लेंडर्स प्राईड ग्लासवेअर फॅशन टूरची 16 वी आवृत्ती कॉउचरच्या पलीकडे जाते आणि 15 वर्षांच्या त्याच्या प्रतिष्ठित वारशाची पुनर्कल्पना करते.

संजय राऊत यांना ‘मेरिट’वर जामीन, कोर्टानंच केलं स्पष्ट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी हिंदुस्थानी सभ्यतेनुसार अत्यंत नम्रपणे न्यायालयात न्यायाधीशांचे आभार मानले.

Breaking news – संजय राऊत यांच्या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला.

नीरव मोदीचे प्रत्यार्पण जवळजवळ निश्चित, यूके कोर्टात अपील गमावले

सरकारी बँकेची 11,000 कोटींहून अधिक संपत्तीची फसवणूक करून हिंदुस्थानातून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या यूकेमधून हिंदुस्थानात प्रत्यार्पण होण्याच्या एक पाऊल जवळ आहे.

G20 च्या लोगोत ‘कमळ’; काँग्रेसची जोरदार टिका, भाजपकडून प्रत्युत्तर

हिंदुस्थानच्या G20 अध्यक्षपदाच्या लोगोमध्ये कमळ, भाजपचे पक्ष चिन्ह, वापरल्याने काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.
jadejas-wife-riva

गुजरातमध्ये भाजपकडून क्रिकेटरची पत्नी मैदानात? सूत्रांनी दिली माहिती

तीन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा यांना गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी सांगितले की, उमेदवार...

मोदींच्या फोननंतरही भाजपचे बंडखोर ऐकणास तयार नाहीत? हिमाचलमध्ये 68 पैकी 30 जागांवर आव्हान कायम

हिमाचल प्रदेशमध्ये भाजप मोठ्या बंडखोरीला तोंड देत आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाऊलं उचलल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यास यश...

चीनमध्ये युद्धाची तयारी? जिनपिंग यांचे चिनी सैन्याला युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश

चीनमध्ये सध्या अस्थिर आणि अनिश्चिततेची परिस्थिती आहे. यामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुन्हा एकदा लष्कराला युद्धासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भातील माहिती...

सत्यमेव जयते! Tiger is back! संजय राऊतांना जामीन मिळताच ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
vadha

तीर्थक्षेत्र वढा येथे भरली कार्तिक पौर्णिमेची यात्रा, हजारो भाविक दाखल

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहराजवळील तीर्थक्षेत्र वढा येथे पैनगंगा आणि निर्गुडा नदीच्या त्रिवेणी संगमावर दरवर्षी कार्तिक पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते.

संबंधित बातम्या