Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3983 लेख 0 प्रतिक्रिया
arvind_kejriwal

दिल्लीत पुन्हा राज्यपाल विरुद्ध आप; केजरीवाल सरकारच्या वीज अनुदानाच्या चौकशीचे नायब राज्यपालांचे आदेश

देशाची राजधानी दिल्लीत नायब राज्यपाल विरुद्ध आप ही लढत तीव्र झाली आहे. नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी अरविंद केजरीवाल सरकारच्या वीज अनुदान योजनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रॅलीपूर्वी जम्मू, राजौरी जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रॅलीपूर्वी, जम्मू आणि कश्मीर प्रशासनाने राज्यातील जम्मू आणि राजौरी जिल्ह्यातील मोबाइल आणि इंटरनेट सेवा निलंबित केली आहे.

इराणी विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेने उडाली खळबळ, हवाई दलाने विमाने पाठवत ठेवली कडक नजर

तेहरानहून चीनला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर खळबळ उडाली. हे विमान दिल्लीच्या हवाई हद्दीत बराच वेळ राहिले आणि यादरम्यान हिंदुस्थान हवाई दलाच्या विमानांनी त्यावर बारीक नजर ठेवली.

मुख्यमंत्र्यांनाच धमकीचा फोन तर जनतेचं काय? बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली चिंता

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचं व्यक्त केलं आहे.

‘स्वंते पाबो’ यांना 2022 चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर, मानवी उत्क्रांतीच्या संदर्भात मूलभूत संशोधनाचं...

विलुप्त होमिनिन्स जीनोमबद्दल आणि मानवी उत्क्रांतीच्या संदर्भात मूलभूत शोधांसाठी 'स्वंते पाबो' (Svante Pääbo) यांना 2022 चे शरीरविज्ञान, वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. सर्वात...

मर्यादा ओलांडू नका, ते राज्याच्या हिताचं नाही; सगळ्यात मोठी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची – शरद पवार

शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

गिरीश कुबेर यांना यंदाचा अनंत भालेराव पुरस्कार जाहीर

यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार 'दैनिक लोकसत्ता' चे संपादक तसेच राजकीय आणि अर्थविषयक घडामोडींचे जाणते अभ्यास विश्लेषक गिरीश कुबेर यांना जाहीर करण्यात आला आहे.

किरकोळ वादातून तळे हिप्परगा येथे युवकाचा भोकसून खून

सोलापूर तुळजापूर रोडवरील शहरानजीक असलेल्या तळे हिप्परगा इथल्या शीख शिकलगार वस्तीमध्ये सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास युवकाचा खून करण्यात आला.

‘भारत जोडो यात्रे’साठी सोनिया गांधी कर्नाटकात येणार, आज म्हैसूरमधून यात्रेला सुरुवात

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 'भारत जोडो यात्रे'त सहभागी होण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज कर्नाटकात पोहोचणार आहेत.

नवरात्रीच्या मंडपात महात्मा गांधींना महिषासुर दाखवले, नवा वाद उफाळला

कोलकाता येथे अखिल भारतीय हिंदू महासभेने आयोजित केलेल्या दुर्गापूजेमध्ये महात्मा गांधींना ‘महिषासुर’ दाखवल्यामुळे मोठा वाद उफाळला आहे.

‘आम्ही कधी सत्तेत येऊ कळणारही नाही’, अजित पवारांचा इशारा

जून महिन्यात शिंदे गटाने भाजपसोबत जात नवं सरकार आणलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विरोधी बाकांवर गेले.

बाजारबुणगे आणि शिवसैनिक यांची गर्दी याच्यात फरक; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा टिकाकारांना सणसणीत टोला

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टिका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सडकून टिका केली.
building collapsed

चंद्रपूर – तीन मजली इमारत कोसळली, दोन महिला जखमी

चंद्रपुरातील घुटकाला परिसरात 80 वर्षांपूर्वीची तीन मजली इमारत कोसळून 2 महिला जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

उद्यापासून नेट धावणार सुस्साट; 5G चे अधिकृत लाँचिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 1 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये हिंदुस्थानात 5G अधिकृतपणे लाँचिंग करतील.

…तर भाजप नेते राज्यात मोकळे फिरू शकणार नाहीत, काँग्रेस नेत्याचा इशारा

कर्नाटकात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांची पोस्टर्स फाडण्यावरून कर्नाटकातील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.
up-police

PFI वरील बंदीनंतर उत्तर प्रदेशात हाय अॅलर्ट, पोलीस यंत्रणा सज्ज

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) वर बंदी घातल्याच्या काही दिवसांनंतर, उत्तर प्रदेशला हाय अॅलर्टवर ठेवण्यात आले आहे आणि सर्व जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना शुक्रवारच्या नमाजासाठी मशिदींभोवती सतर्कता वाढवण्यास सांगितले आहे.

चिथावणीखोर भाषण प्रकरण; JNU विद्यार्थी शरजील इमामला जामीन मंजुर

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, गया आणि आसनसोल येथे डिसेंबर 2019 मध्ये केलेल्या भाषणांशी संबंधित प्रकरणात JNU विद्यार्थी शर्जील इमामला शुक्रवारी दिल्ली न्यायालयाने जामीन मंजूर केला.
Bobby-Kataria

विमानात सिगारेट ओढणे पडले महागात; इंफ्लुएन्सर अटकेत, जामीनावर सुटका

बॉबी कटारिया, हा एक इंस्टाग्राम इंफ्लुएन्सर आहे ज्याचा विमानात सिगारेट ओढतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आणि स्थानिक न्यायालयाने जामीन...
adipurush

प्रभासचा ‘आदिपुरुष’ या तारखेला होणार रिलीज; कमेंट बॉक्समध्ये ‘जय श्रीराम’ घोषणांचा पाऊस

अभिनेता प्रभासने अखेर त्याच्या आगामी 'आदिपुरुष' या चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे.

प्रवासाचा वेळ वाचणार, दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत होणार

तुम्ही आता बेंगळुरू विमानतळावरून हेलिकॉप्टर घेऊन शहरात जाऊ शकता आणि ट्रॅफिकपासून मुक्ती मिळवू शकतात.
dusshera-melava

‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो…’ अंगावर रोमांच उभा करणारा शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याचा...

असंख्य अडचणींवर मात करत, कायदेशीर लढाई जिंकत शिवसेनेचा दसरा मेळावा अखेर आपली परंपरा कायम राखत शिवतीर्थावर ( शिवाजी पार्क, दादर ) येथे पार पडणार आहे.
mumbai-police

मुंबईतील हॉटेलमध्ये मॉडेल लटकलेल्या अवस्थेत आढळली; पोलिसांना चिठ्ठीही मिळाली, तपास सुरू

मुंबईतील अंधेरी भागातील एका हॉटेलच्या खोलीत 40 वर्षीय मॉडेलचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

कर्ज महागणार सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार ; रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला

देशातील महागाई दराने आधीच मोठा कहर केला असतानाच रिझर्व्ह बँकेने रेपो रेट पुन्हा वाढवल्याने सामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे.

पंतप्रधान मोदींच्या 5 ट्रिलियनच्या विचारावर बोलतना राज्यपाल स्वत:ला भिकारी म्हणाले

आपल्या वादग्रस्त विधानांसाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नेहमीच चर्चेत असतात.

‘सणासुदीच्या काळात महिलांच्या चिंतेत भर…’; गॅस सिलिंडरच्या वापरावर मर्यादेवरून सुप्रिया सुळेंचा केंद्रावर निशाणा

'उज्ज्वला गॅस' योजनेतून ग्राहकांना केवळ 12 सिलिंडर देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

पुढील वर्षी ऑक्टोबरपासून कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य!

प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्राने ऑक्टोबर 2023 पासून प्रवासी वाहनांमध्ये किमान सहा एअरबॅग अनिवार्य केल्या आहेत.
supriya-sule

PFI च्या बंदीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘काही विषय…’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या आज धाराशिव येथे एका कार्यक्रमासाठी दाखल झाल्या होत्या.

काही लोकं ढळली, पण खरे ‘अढळ’ माझ्यासोबतच! उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिरुर मतदारसंघातील शिवसैनिक गुरुवारी 'मातोश्री'वर दाखल झाले होते.
supriya-sule-sharad-pawar

शरद पवारांनी राज्याचा दौरा केला की सत्तांतर होतं; सुप्रिया सुळेंचं विधान आणि चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून महत्त्वाचं विधान केलं आहे.

संबंधित बातम्या