सामना ऑनलाईन
10083 लेख
0 प्रतिक्रिया
‘टार्गेट किलिंग’विरोधात संतापाचा तीव्र उद्रेक; कश्मिरी पंडित पलायनाच्या तयारीत
दहशतवाद्यांनी मंगळवारी शिक्षिका रजनी बाला यांची गोळय़ा घालून हत्या केली.
सोनिया आणि राहुल यांना ईडीचे समन्स; नॅशनल हेराल्ड प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
बिगर भाजपशासित राज्यांत ईडीने कारवायांचा धडाका लावला आहे.
त्यांचे घोडे कितीही उधळले तरी जिंकणार आम्हीच! शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचा भाजपला...
पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हम रहें या न रहें कल; केके यांच्यावर आज मुंबईत अंत्यसंस्कार
53 वर्षांचे केके म्युझिक कॉन्सर्टसाठी दोन दिवसांच्या कोलकात्या दौऱयावर होते.
बिहारमध्ये जातीय जनगणना होणार; सर्वपक्षीयांच्या बैठकीत एकमताने मंजुरी
बिहारमध्ये नजीकच्या काळात जातीय जनगणना केली जाईल, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी जाहीर केले.
वाझे माफीचा साक्षीदार!
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनवण्याची मागणी केली होती.
केंद्रीय बोर्डाच्या निकालानंतरच अकरावी प्रवेश सुरू करा! सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थी-पालकांची मागणी
सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे दहावीचे निकाल जूनअखेरीस किंवा जुलै महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस; जप्त केलेली मालमत्ता दहा दिवसांत रिकामी करण्याचे निर्देश
जमीन घोटाळा प्रकरणात मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ईडीने खडसेंची 5 कोटी 75 लाख रुपये किमतीची संपत्ती जप्त केली होती.
जीएसटी वसुलीत केंद्राला झटका; मे महिन्यात 16 टक्क्यांची घट
एप्रिलमध्ये 2022 मध्ये जीएसटी संकलन 1.68 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर होते.
ती आली, तिने पाहिलं अन् जिंकून घेतले…दख्खणच्या राणीचे 93 व्या वर्षांत पदार्पण
या ट्रेनला एलएचबी तंत्रज्ञानाचे डबे जोडल्याने ती आता अधिक सुरक्षित झाली आहे.
अमृतसरच्या खालसा महाविद्यालयाबाहेर दोन गटात राडा; गोळीबारात एकाचा मृत्यू
अमृतसरमधील खालसा कॉलेज फॉर वूमनच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी गोव्यात तांत्रिक बाबा गजाआड
एका तांत्रिकाने मुलीला तिच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या बहाण्याने विश्वास घेतले.
बीड जिल्ह्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविणार; आवश्यक निधी उपलब्ध करणार - गुलाबराव पाटील
बीड जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासंदर्भात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
इराकमध्ये नदीखाली सापडले तब्बल 3400 वर्षांपूर्वीचे शहर!
कुर्दिस्तान भागात टिगरीत नदीखाली 3400 वर्षापूर्वीच्या या शहराचे अवशेष सापडले.
जीएसटी संकलनात घट; एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात सरकारला तोटा
एप्रिल महिन्यात 1.68 लाख कोटीचे विक्रमी जीएसटी संकलन झाले होते.
‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धा हरियाणा 2022 – महाराष्ट्राचा कबड्डी संघ हरियाणाकडे रवाना
चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेचे 4 जून रोजी उद्घाटन होईल आणि 13 जून रोजी स्पर्धेची सांगता होणार आहे.
कश्मीरमध्ये 90 च्या दशकासारखी परिस्थिती; केंद्राने कश्मिरी पंडितांना सुरक्षा द्यावी – अरविंद केजरीवाल
या वर्षात 16 कश्मिरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या आहेत.
दीड कोटी रुपये मागितल्यामुळे डॉक्टरची आत्महत्या; दोघांविरुध्द गुन्हा दाखल
डॉ. नामदेव शंकर गिरी हे उदगीर येथील स्वामी विवेकानंद नगर येथे राहत होते.
ससूनमधील डेटा ऑपरेटरने केली फसवणूक; बनावट अपंगत्वाचा दिला दाखला
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ससूनमधील प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याने तक्रार दिली आहे.
दत्तवाडीत दहशत माजविणारा सराईत स्थानबद्ध; पोलीस आयुक्तांची एमपीडीएनुसार 67 वी कारवाई
त्याने साथीदारांसह दत्तवाडी परिसरात दहशत माजविली होती.
परिचारिकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार ; कामावर रुजू होण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे आवाहन
वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक या सर्व मागण्यांचा अभ्यास करतील असे सांगितले.
मारुतीरायाचे जन्मस्थान कोणते? नाशिकच्या शास्त्रार्थ बैठकीत वादाची हनुमान उडी
धर्मरथासह ते चार दिवस त्र्यंबकेश्वर येथे मुक्कामी होते.
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे फोटो-व्हिडीओ लीक; कट असल्याचा हिंदू-मुस्लिमांचा संशय
मुस्लिमांनीही यासंदर्भात न्यायालयात आक्षेप दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
पुन्हा टार्गेट किलिंग; कश्मिरी पंडित शिक्षिकेची हत्या,दहशतवाद्यांनी शाळेत घुसून अंदाधुंद गोळय़ा झाडल्या
मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास दहशतवादी शाळेत घुसले.
24 तासांत तोडगा काढा अन्यथा सामूहिक स्थलांतर करू! कश्मीरी पंडितांचा केंद्राला ‘अल्टिमेटम’
कुलगामच्या शाळेत शिक्षिकेची हत्या झाल्यानंतर कश्मीर पंडितांनी श्रीनगरमध्ये तीव्र निदर्शने सुरू केली.
सामना अग्रलेख – मंत्र्यांच्या अटकेचा घोडेबाजार!
दिल्लीतील ‘आप’चे मंत्री सत्येंद्र जैन यांनाही ‘ईडी’ने अटक केली आहे. जैन हे दिल्लीचे आरोग्यमंत्री आहेत.
आरक्षण लॉटरीत दिग्गजांना फटका; बदललेल्या बहुतांश ठिकाणी महिलांना संधी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची कार्यवाही सुरू केली आहे.
सत्येंद्र जैन यांच्यावर राजकीय सुडातून कारवाई; अरविंद केजरीवाल यांचा मोदी सरकारवर आरोप
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची ईडीकडून काही दिवसांपासून चौकशी सुरू होती.
फारुख अब्दुल्ला यांचीही ईडी चौकशी
निवडणूक होईपर्यंत हा त्रास सहन करावाच लागेल, असा टोला अब्दुल्ला यांनी मोदी सरकारला लगावला.