Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

8507 लेख 0 प्रतिक्रिया

पालख्या डोंगरावरचा थरार; विद्रुप केलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली तेव्हा तेथील विचित्र दृश्य बघून त्यांनाही धक्का बसला.

जालन्यात 15 लाख रुपयांचे भेसळयुक्त बायोडिझेल जप्त; जिल्हा पुरवठा विभागाची कारवाई

जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने 15 लाखांचे डिझेल आणि 15 लाखांचा टँकर असा सुमारे तीस लाखांचा मुद्देमाल या विभागाने जप्त केला आहे.

Russia Ukraine War – रशियन फौजा युक्रेनच्या राजधानीत घुसल्या! चेर्नोबिल अणुप्रकल्पही ताब्यात

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी गुरुवारी पहाटे युक्रेनविरूद्ध युद्ध पुकारले आणि 24 तासांत राजधानी क्यीववर धडक दिली.

मार्चपासून मुंबईतील शाळा पूर्ण क्षमतेने; आदित्य ठाकरेंकडून पालिका प्रशासनासोबत आढावा

मुंबईत कोरोनाच्या दोन भयंकर लाटा पूर्ण नियंत्रणात आल्यानंतर डिसेंबरअखेरपासून कोरोनाची सर्वाधिक प्रसार असणारी तिसरी लाट आली.

केंद्राची मुस्कटदाबी राज्यांनी सहन करू नये! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनापासून ते केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईबाबत भाजपच्या धोरणावर सडकून टीका केली.

कर नाही त्याला डर कशाला? पण नील किरीट सोमय्या यांची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव

या याचिकेवर सोमवार, 28 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

सामना अग्रलेख – शिखंडीचे युद्ध!

केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईस हे लोक युद्ध वगैरे म्हणत असतील तर ते मूर्खपणाचे लक्षण आहे.

मराठा समाजासाठी स्वतंत्र मागासवर्ग आयोग; मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भातील निर्णयांची माहिती राज्य सरकारच्या  वेबसाईटवर अपलोड करुन ती वेळोवेळी अद्यावत करण्याची सूचनाही त्यांनी दिली.

वेब न्यूज -कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी

सध्या कार्बन वायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी जगभरातील मोठय़ा मोठय़ा कंपन्या आणि गिरण्यांना प्रोत्साहित केले जात आहे.

मुद्दा – मराठी माणसाची भाषिक जबाबदारी

दुसरी महत्त्वाची गोष्ट भाषेच्या शुद्धतेविषयी आपण जागृत असायला हवे.

लेख – हिंदुस्थानी संरक्षण क्षेत्रः आयातीकडून निर्यातीकडे

दक्षिण चीन समुद्रातील चीनची वाढती दादागिरी रोखण्यासाठी फिलिपिन्सने ‘ब्रह्मोस’ला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण…जाणून घ्या किती स्वस्त झाले सोने…

रशिया युक्रेन युद्ध आणि शेअर बाजारातील घसरणीमुळे गुरुवारी सोन्याचांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती.

मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग; मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मराठा समाजासाठी स्वतंत्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची लवकरच घोषणा होणार आहे.

वाशी तालुक्यातील इंदापूर परिसरात आढळली अफूची शेती; परिसरात खळबळ

इंदापूर परिसर हा कांदा पीकासाठी ओळखला जातो.

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करणार – विजय वडेट्टीवार

युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी तसेच नागरिकांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

एम.एस. धोनीची ‘अथर्व: द ओरिजिन’ ग्राफीक कांदबरी प्रकाशित; रजनीकांत यांच्याकडून पहिली कॉपी लॉन्च

या कांदबरीतील धोनीच्या लूकने त्याच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.

कराड नगरपालिकेच्या अधिकार्‍याला धक्काबुक्की; कर्मचाऱ्यांकडून घटनेचा निषेध

संबंधितांना कारण देत माहिती देता येत नसल्याचे पत्र त्यांना पाठवण्यात आले होते.

IPL 2022 वेळापत्रक जाहीर; 26 मार्चपासून होणार सुरुवात, 29 मे रोजी अंतिम सामना

आयपीएल 2022 च्या सिजनमध्ये मुंबई आणि पुण्यातील चार ठिकाणी एकूण 70 लीग सामने खेळवण्यात येणार आहेत.

रशियाला मोठा धक्का; चॅम्पिअन्स लीगचे यजमानपद गमावले

UEFA ने याबाबतची तातडीची बैठक बोलावली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

माजलगावमध्ये परप्रांतीय महिलेची अॅम्बुलन्समध्येच प्रसूती; माता, नवजात बाळ सुखरूप

महिलेची प्रकृती नाजूक असल्याने महिलेला तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोकणातील जांभ्या दगडाला राज्याबाहेरही वाढती मागणी; चिरेखाणींना मिळतोय चांगला दर

कोकणची ओळख आता पर्यटन , काजू वा हापूस आंब्याचा प्रदेश एवढीच मर्यादित राहिलेली नाही.

कार्लसनला हरवले म्हणजे मी असामान्य खेळाडू ठरत नाही! यशानंतरही 16 वर्षीय प्रज्ञानंदचे पाय जमिनीवरच

16 वर्षीय प्रज्ञानंदने 39 चालींत 31 वर्षीय जगज्जेता कार्लसनला पराभूत करीत जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; चौकशी थांबवण्याचे आदेश

या प्रकरणात कुणीही स्वच्छ चारित्र्याचे नाही. हे फारच दुर्दैवी आहे.

प्रो- कबड्डी – कोण गाठणार आज अंतिम फेरी! पटना-यूपी अन् दिल्ली-बंगळुरू उपांत्य फेरीत भिडणार

कोणते दोन संघ अंतिम फेरी गाठणार यासाठी कबड्डी शौकिनांमधील उत्सुकता टिपेला पोहोचली आहे.

हक्काचं घर विकून मुंबई सोडून जाऊ नका! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गोरेगावमधील पत्राचाळ रहिवाशांना...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला

रशियाने केली युक्रेनची फाळणी; दोन बंडखोर प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता

रशिया-युक्रेनमध्ये युद्धाचे ढग गडद झाले असून, कोणत्याही क्षणी रशियाकडून हल्ला होईल, अशी शक्यता आहे.

बदनामी थांबवा, नाहीतर आम्हालाही जिवाचे बरेवाईट करावे लागेल! दिशा सालियनच्या आईचा टाहो

माझ्या मुलीवर ना बलात्कार झाला, ना तिचा खून झाला. ऑफिसमधील तणावामुळे दिशाने आत्महत्या केली.

सामना अग्रलेख – सावट आणखी गडद

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे सावट आणखी गडद झाले आहे.

ऑस्ट्रेलियन बोर्डाचा पाकिस्तानला ठेंगा; नियमित दौऱयापेक्षा आयपीएलला पसंती

मार्चअखेरपर्यंत आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होण्याची शक्यता असल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पाकिस्तान दौऱयापेक्षा आयपीएलला पसंती दिली आहे.

राज्यातील लोकल प्रवासासहित इतर निर्बंध अद्याप कायम

लसीकरण न झालेल्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

संबंधित बातम्या