Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

10056 लेख 0 प्रतिक्रिया
sanjay-raut-press-conferenc

महाराष्ट्रात यापुढे भाजपचे राज्य येणार नाही; संजय राऊत यांचा विश्वास

शिवसेना ही फसवणाऱ्यांची संघटना नाही. शिवसेनेने कधीही कोणच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही.

महापालिकेने अंधेरी-वर्सोवा मेट्रोच्या सौंदर्यात घातली भर; पुलाखाली फुलवले उद्यान

मेट्रोच्या पुलाखाली असलेल्या रिकाम्या जागेत कचरा टाकला जात असल्यामुळे पुलाखालील परिसराला अवकळा आली आहे.

लवकर सेवानिवृत्त होत आरामात जगायचेय; अशी करा गुंतवणूक…

लवकर निवृत्ती घेण्याची योजना असल्यास 20 ते 30 वयादरम्यान आर्थिक नियोजन करणे योग्य ठरते.

102 टक्क्यांनी वाढल्या 500 च्या बनावट नोटा; अर्थव्यवस्थेला मोठा फटका

विविध मूल्यांच्या बनावट नोटांमध्ये वाढ झाली असून अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फटका बसला आहे.

नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्या तारा एअरलाइन्सच्या विमानाचे अवशेष सापडले

खराब हवामानातही विमानाचे अवशेष शोधण्यात नेपाळच्या लष्कराच्या हेलिकॉप्टरला यश आले आहे.

दापोलीतील पाळंदे समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला; कोकण मेव्याच्या मागणीने विक्रेते सुखावले

कोकणी मेव्यालाही चांगली मागणी असल्याने स्थानिक विक्रेत्यांचाही फायदा होत आहे.

मोक्कातील बडतर्फ पोलिसाच्या फरार पुतण्याला अटक; दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकाची कामगिरी

पथकाने रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

श्रीगोंदा पालिकेने शहरातील अतिक्रमणांवर फिरविला जेसीबी

यामुळे अतिक्रमणधारकांची एकच तारांबळ उडाली.

सांगलीत रेकॉर्डवरील गुंडाचा निर्घृण खून, दोघांना अटक; एकजण फरार

माधवनगर रोडवरील वसंतदादा औद्योगिक वसाहतीमध्ये दोन गटांत झालेल्या किरकोळ वादातून रेकॉर्डवरील एका गुंडाचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला असून, एकजण गंभीर जखमी झाला...

जतमध्ये पतीनेच केला पत्नीचा खून

बाळकृष्ण सावंत याचा विवाह 25 वर्षांपूर्वी कर्नाटक येथील वळसंगी येथील केसराबाई यांच्याशी झाला होता.

नगर जिह्यातील 650 पोलिसांचे बदलीसाठी अर्ज, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती

नगर जिह्याच्या सर्वच विभागांमध्ये बदल्यांचे वारे सुरू आहे.

स्पाइसजेटवर सायबर हल्ला; उड्डाणे प्रभावित

स्पाइसजेटच्या सिस्टमवर मंगळवारी रात्री सायबर हल्ला झाला. हा रॅन्समवेअर हल्ला होता, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली. दरम्यान, सायबर हल्ल्यामुळे बुधवारी सकाळी स्पाइसजेटची अनेक उड्डाणे...
army_jawan

कश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; एक पोलीस शहीद 

दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केल्यावर कश्मीर पोलिसांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणार नाही! शरद पवार यांची स्पष्ट ग्वाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने आज राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशन घेऊन विविध ठराव करण्यात आले.

कारागृहात नवज्योतसिंग सिद्धू बनले कारकून

माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना नुकतीच एका 34 वर्षे जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सध्या...

संजय राऊत आज चौथ्यांदा राज्यसभेसाठी अर्ज भरणार! सहाव्या जागेसाठी शिवसेनेची संजय पवार यांना उमेदवारी

पक्षाच्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी देण्याच्या भूमिकेवर शिवसेना ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दावोसमधील करारांतून महाराष्ट्रात 80 हजार कोटींची गुंतवणूक होईल; पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना विश्वास

दावोसमधील परिषदेत सामील झाल्यानंतर काही वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेतली.

टेक्सासच्या शाळेत माथेफिरू तरुणाचा अंदाधुंद गोळीबार; 19 चिमुकल्यांसह 2 शिक्षक ठार

टेक्सास प्रांतातील उवाल्डे या छोटय़ाशा शहरातही माणूसकीला हादरवून सोडणारी घटना मंगळवारी सकाळी घडली.

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला मतदान

2 जून रोजी याविषयी अधिसूचना काढण्यात येईल.

काँग्रेसचा ‘हात’ सोडून कपिल सिब्बल सपाच्या सायकलवर! सपाच्या आधाराने राज्यसभेची उमेदवारी

काँग्रेसच्या चिंतन शिबिरात सहभागी न झाल्याने त्यांच्या पक्ष सोडण्याची चर्चा सुरू झाली होती.

कश्मीरात टेरर फंडिंग- यासिन मलिक याला जन्मठेप!10 लाखांचा दंडही भरावा लागणार

विशेष न्यायालयात झालेल्या या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी यासीन मलिकने आपल्यावरील सर्व गुन्हे कबूल केले होते.

तारकर्ली दुर्घटनाप्रकरणी बोट मालकासह 6 जणांवर गुन्हा

किनारपट्टी भागातील गजबजलेले पर्यटन आजपासून सुनेसुने होणार आहे.

महापालिका विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीसाठी हेल्थ कार्ड! नियमित तपासणी, औषधोपचार, हेल्थ टीप्स’

पालिकेकडून विद्यार्थ्यांना मोफत, दर्जेदार आणि अद्ययावत शिक्षणासह 27 शैक्षणिक वस्तू मोफत दिल्या जातात.

गडचिरोलीत दोन जहाल नक्षल्यांचे आत्मसमर्पण; त्यांच्यावर होते 12 लाखांचे बक्षीस

गडचिरोलीत सध्या मोठ्या प्रमाणात नक्षली कारवायांमध्ये वाढ झाली आहे.

मध्य रेल्वेच्या ‘विस्टाडोम’ला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद; सहा महिन्यात 6.44 कोटींचा महसूल

या डब्यांना वरून काचेचे छप्पर आणि रुंद खिडक्या असल्यामुळे प्रवाशांना निसर्गाचा आस्वाद घेता येत असल्याने हे डबे लोकप्रिय होत आहेत.
social-media

दहा मोबाइल क्रमांक आणि पाच फेसबुक खाती; एटीएसने पकडलेल्या संशयिताचा सोशल संपर्क

हिंदुस्थानातील काही महत्वाच्या ठिकाणांसह गर्दी असलेल्या ठिकाणांची मोहम्मद जुनैदने रेकी केली आहे.

कशेडी घाटात रसायनाच्या टँकरला अपघात; एकाचा मृत्यू ,एकजण गंभीर जखमी

कशेडी घाटातील अवघड वळणावर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

न्यायाच्या अधिकारासाठी जातीनिहाय जनगणनेशिवाय पर्याय नाही – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्यावतीने राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशन घेत विविध ठराव करण्यात आले.

संबंधित बातम्या