Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

8507 लेख 0 प्रतिक्रिया

चौथ्या लाटेचा महाराष्ट्राला धोका नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा विश्वास

राज्यात एकेकाळी 48 हजार रुग्ण आढळत होते. सक्रिय रुग्णसंख्या काही लाखांमध्ये होती.

टीम इंडिया टी-20 विश्वचषकासाठी सज्ज! महागुरू’ द्रविड यांचे आश्वासक आश्वासन

येत्या 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाच्या यजमान पदाखाली टी-20 क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे.

सामना अग्रलेख – दिल्लीचा रस्ता! के. चंद्रशेखर रावांची मुंबई भेट

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांना भेटले.

एलफिन्स्टनवरून प्रभादेवीला येणारा मार्ग आजपासून बंद

आणीबाणीच्या काळात रुग्णवाहिकेसाठी एक विशेष मार्गिका ठेवण्यात येणार आहे.

शिवसेनेची दिल्लीत धडक; मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळणार

भाषामंत्री सुभाष देसाई यांनी नवी दिल्लीत परिवहन भवनमध्ये केंद्रीय मंत्री रेड्डी यांची भेट घेतली.

लेख – क्रिकेट सम्राट

डॉन ब्रॅडमनच्या काळात क्रिकेटचं आता आहे तसं उदंड पीक आलेलं नव्हतं.

लेख – कोरोना निर्बंध, लसीकरण आणि वाद-प्रवाद

कोरोना व्हेरिएंटमुळे संसर्ग होणे सुरूच आहे. एकटय़ा हिंदुस्थानातच 5 लाखांपेक्षा जास्त लोक मरण पावलेले आहेत.

25 फेब्रुवारीपासून रत्नागिरीत शिवशाही चषक कॅरम; कॅरम स्पर्धांचे पुनरागमन

या स्पर्धेतून मुंबईत रंगणाऱया 49व्या सीनियर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठीचा महाराष्ट्र संघ निवडला जाणार आहे.

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाणेकरांची छाप; 20 सुवर्ण पदकासह 40 पदकांची लयलूट

पुण्यातील बालगंधर्व जलतरण तलाव येथे 19 व 20 फेब्रुवारी रोजी जलतरण स्पर्धा पार पडल्या.

केंद्राच्या अनुदानाअभावी 1200 एकमजली बसेसची खरेदी बारगळली; बेस्ट समितीने प्रस्ताव केला रद्द

बेस्ट प्रशासनाने ऑक्टोबर 2021मध्ये 1,200 बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी निविदाही काढली.

मुंबई महापालिकेद्वारे मुंबई इलेक्ट्रिक व्‍हेईकल कक्षाची स्‍थापना; पर्यावरणमंत्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या हस्‍ते बुधवारी होणार...

त्‍यांच्‍या संकल्‍पनेनुसार महानगरपालिकेने मुंबई इलेक्ट्रिक व्‍हेईकल कक्षाची स्‍थापना केली आहे.

मराठीला तत्वत: अभिजात भाषेचा दर्जा – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्‍याबाबत केंद्र शासनाकडून कोणतीच शंका व्यक्त करण्यात आलेली नाही.

खूशखबर…12 ते 18 वर्षांमधील मुलांना कोरोनावरील Corbevax लस देण्यास DCGI ची अंतिम मंजुरी

या लसीचा साठा 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात केला जातो.

‘आरमार’ अत्याधुनिक स्कुबा डायव्हिंग बोटीचा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

निवति रॉक व परिसरातील समुद्री तळाची सफर या अत्याधुनिक बोटीच्या माध्यमातून पर्यटकांना घडणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये काँक्रिटचा रस्‍ता होत असल्‍याचे आरोप चुकीचे; महापालिकेचे स्‍पष्‍टीकरण

मैदानावरील कामांच्‍या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाकडून वस्‍तुस्थितीदर्शक स्‍पष्‍टीकरण देण्‍यात आले आहे.

पेटीएम, नायकाच्या शेअरने गुंतवणूकदारांना रडवले; 100 दिवसात निच्च्यांकी स्तरावर

सोमवारी पेटीएमचा शेअर 2 टक्क्यांनी घसरत 815.10 रुपयांवर आला आहे.

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण -प्रा. वर्षा गायकवाड

ही सवलत केवळ 2021-22 च्या परीक्षेकरिताच देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पाटणमध्ये अल्पवयीन मुलीवर 8 जणांकडून बलात्कार; गुन्ह्यात महिलेचाही सहभाग

याबाबत पिडीत मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

विद्यार्थ्याने बनवले कुत्र्याच्या हल्ल्यापासून बचावाचे उपकरण; देवरुखच्या हातीव शाळेच्या उपकरणाची राज्य स्तरावर निवड

सर्व हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यातून बचावासाठी असणारे उपकरण कोठेही चार्ज करता येणार आहे. 

रशियाच्या आक्रमक हालचाली; युक्रेनला घेरले, सैन्याची आगेकूच

युरोपसह अमेरिकेनेही याबाबतचा इशारा दिला आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम लवकर पूर्ण करा; उदय सामंत यांचे निर्देश

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे नव्याने सुरु झालेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा आढावा घेतला.

थेट शिवारातून होणार काही क्षणात ऑनलाइन माती परीक्षण; सुविधेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

कृषी वैज्ञानिकांच्या मते पिकाच्या यशस्वी उत्पादनासाठी शेतजमिनीचे आरोग्य सदृढ राहणे महत्त्वाचे ठरते.

भाजपविरोधी राजकीय घडामोडींना महाराष्ट्रातून दिशा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, के. चंद्रशेखर राव यांची प्रदीर्घ चर्चा

राज्यकारभार दूर राहिला पण सूडाचे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर सुरू झाले आहे.

जंगले तोडत राहिलो तर ऑक्सिजनचे हॉटस्पॉट शोधावे लागतील! पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक व लायन्स क्लब यांच्या वतीने ‘ग्लोबल वार्मिंग-ग्लोबल वार्निंग’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले होते.

युक्रेन-रशिया युद्धाचा कोणत्याही क्षणी भडका; अमेरिकेसह अनेक युरोपियन देशांनी दिला इशारा

युक्रेनच्या सीमेवर रशियाने मोठय़ा प्रमाणावर सैन्य तैनात करून संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे.

झाशीमध्ये हिंसक वळण; सपा-भाजप कार्यकर्ते भिडले

पंजाबमध्ये सर्व 117 विधानसभा जागांसाठी 64.27 टक्के मतदान झाले.

बारच्या परवान्यासाठी वय लपवून खोटी कागदपत्रे दिली; वानखेडेंविरोधात ठाण्यात गुन्हा

नवी मुंबईतील वाशी येथे समीर वानखेडे यांच्या नावे सद्गुरू बार आणि रेस्तराँचा परवाना होता.

मुद्दा – विकासाचा पॅटर्न स्वकर्तृत्वाचा…

देशाचा विकास कशावर अवलंबून असतो, तर तो फक्त व्यक्ती विकासावरच.

दिल्ली डायरी – चन्नी हेच ‘ट्रम्पकार्ड’ ठरतील काय?

पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल आता ‘ईव्हीएम बंद’ झाला आहे. निकालाबाबत उत्सुकता असली तरी काँगेसचे पारडे जड वाटत आहे

संबंधित बातम्या