Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

11584 लेख 0 प्रतिक्रिया

माथेरान- अमन लॉज शटल सेवा; माथेरान पर्यटनाला चालना, या वर्षात 3 लाखांहून प्रवाशांचा प्रवास

माथेरानला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हिवाळी सुट्टी हा सर्वात योग्य काळ असतो.

रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर दाभोळे येथे ट्रक व मॅक्सीमोची धडक; एकजण गंभीर

अपघात घडल्यानंतर काही काळ हा चालक अपघातामुळे आतच अडकून पडला होता.

रेल्वे प्रवासात मास्क वापरा; रेल्वेची प्रवाशांना सूचना

चीनसह जगातील काही देशांमध्ये कोरोनाची पुन्हा लाट आली असताना दिल्लीमध्ये कोरोनाच्या केसेस वाढत आहेत.
mantralay

कापूस, सोयाबीन उत्पादन वाढविण्यासाठी विशेष कृती योजना; तीन वर्षात एक हजार कोटींचा निधी देणार

योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या तालुक्यातील काही शेतकऱ्यांची उत्पादकता खूप अधिक आहे.

महाऊर्जेकडील 418 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांना कार्यान्वित करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ

अपारंपारिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व रोजगार निर्माण होईल.

पश्चिम रेल्वेची दंडवसूलीतून विक्रमी कमाई; 21.82 कोटी कमावले

गेल्या पाच वर्षातील ही विक्रमी कमाई आहे.

गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या तस्कराला अटक; 11 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे अधिकारी आणि कर्मचारी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.

खूशखबर! केंद्रीय क्रमचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार!

सातव्या वेतन आयोगानुसार वर्षातून दोनदा डीए वाढवण्यात येतो.

टंचाईग्रस्त गावांची तहान भागविणारी चोरद नदी दूषीत; गावातील ग्रामस्थांमधून संताप

टंचाईग्रस्त ग्रामस्थांच्या घशाला पडलेली कोरड शमविण्यातसाठी पंचायत समिती स्तरावर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो.

हेलन यांचे कमबॅक; ‘ब्राऊन’ वेबसीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत, दहा वर्षांच्या गॅपनंतर करणार अभिनय

‘ब्राऊन’ या वेबसीरिजची कथा अभीक बरुआ यांच्या ‘बुक सिटी ऑफ डेथ’ या पुस्तकावर आधारित आहे.

राणा दांपत्याने घरात 10 ठिकाणी केले बेकायदा बदल; सात दिवसांत बदल हटवा नाही तर...

राणा दांपत्याचे खार पश्चिमेला लाव्ही इमारतीत आठव्या मजल्यावर घर आहे.

भाजपच्या मॉडेलने हिंदुस्थानचे दोन भाग केले; राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

गुजरातमधील दमोह येथे आदिवासी सत्याग्रह रॅलीला राहुल गांधी यांनी हजेरी लावली होती.

हिंदुत्व ही शिकण्याची गोष्ट नाही, ते रक्तातच असावे लागते! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

नांदेड जिह्यात वाडी येथे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे.

मराठी भाषेतील पाटय़ांसाठी दुकानदारांना एक महिन्याचा अल्टिमेटम, अन्यथा कारवाई; सुभाष देसाई यांचा इशारा

मराठी पाटय़ा व मराठी विषय अनिवार्य करण्याच्या संदर्भात सुभाष देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाबळेश्वरमधील मांघरमध्ये देशातील पहिले मधाचे गाव; शुद्ध मध व रोजगार निर्मितीला चालना

राज्याच्या अनेक भागांत शेतीला पूरक म्हणून मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय केला जातो.

उत्तुंग इमारतींच्या अग्निसुरक्षेसाठी हायराइज फायर फायटिंग व्हेइकल; 50 व्या मजल्यापर्यंत प्रेशरने पाण्याचा मारा करणार

मुंबईच्या वेगाने होणाऱया नागरी व औद्योगिक विकासामुळे बांधकामे आणि रहदारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

देशाची आर्थिक प्रगती करताना प्रत्येक समाजाला वाटा मिळायला हवा – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तीस्वातंत्र्य व मानव मुक्तीचे खंदे पुरस्कर्ते होते.

उद्यापर्यंत भूमिका स्पष्ट करा; देशद्रोहाच्या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

केंद्र सरकारने आपल्या भूमिकेत केलेल्या बदलाबाबतची माहिती न्यायालयाला दिली.

महिलेला म्हणाला ‘तेरी झलक शर्फी’; ‘पुणेरी पुष्पा ‘ भाऊ गोत्यात

तक्रारदार महिला बाजारातून भाजी घेऊन घरी येत होत्या.

माजी मुख्यमंत्र्यांची कमाल; वयाच्या 87 व्या वर्षी दहावी, बारावी पास!

त्या परीक्षेत इंग्रजी विषयात त्यांनी 100 पैकी 88 गुण मिळवले आहे.

शिवाजीनगर पोलीस वसाहतीसमोर तिघांवर हत्याराने वार; 18 ते 20 जणांविरोधात गुन्हा

हर्षद शेटे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

विमान प्रवासासाठी बनावट तिकिटे; दोघांविरूद्ध गुन्हा

दोन जणांविरूद्ध विमानतळ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सबसे डुबा रुपय्या! रुपयाची ऐतिहासिक घसरण, महागाईचा भडका उडणार

भांडवली बाजारात झालेल्या मोठय़ा पडझडीची झळ रुपयाला बसली.

केंद्र सरकारची माघार, देशद्रोह कायद्याचा फेरविचार करणार; सर्वोच्च न्यायालयाला केली विनंती

ब्रिटिशकालीन देशद्रोह कायद्याच्या अंमलबजावणीवरून मागील काही वर्षे मोदी सरकारवर टीकेची झोड उठली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक

राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

ठाण्यात 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी,महापालिकेचा निर्णय; लाखो नागरिकांना मोठा दिलासा

ठाणेकरांना पाचशे चौरस फुटांच्या मालमत्ता करात माफी देण्याचे वचन शिवसेनेने निवडणुकीतील वचननाम्यात दिले होते.

संबंधित बातम्या