Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

10083 लेख 0 प्रतिक्रिया

किलीट तोमय्यांना शिवसैनिकांनी पायरी दाखवली; नुसत्या हूलमध्येच खाली पडले

गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे किरीट सोमय्या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने बेताल आरोप करत आहेत.

अवघ्या देशाला घोर; लता मंगेशकर अत्यवस्थ, उत्तम आरोग्यासाठी जगभरातून प्रार्थना

कोरोना आणि न्युमोनियाची लागण झाल्यामुळे गेल्या 27 दिवसांपासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ओमायक्रोनचा खतरनाक व्हेरिएंट आला

ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार ओमायक्रोनचा बीए.2 या सब व्हेरिएंटच्या संसर्गाचा वेग ओमायक्रोनपेक्षा अधिक आहे.

नितीश आणि मानसीची  सोयरीक

नुकताच  चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

रील्सवर बनवा दीड मिनिटांचा व्हिडीओ

रील्सवर युजर्सना आतापर्यंत केवळ 60 सेकंदांपर्यंत व्हिडीओ बनवण्याचा पर्याय मिळत होता.

श्रेयस पडला ‘श्रीवल्ली’च्या प्रेमात!

‘श्रीवल्ली’ या गाण्यावर डान्स करतानाचा त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजत आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी सायकलवरून देशभ्रमंती! प्रसनजीत दासचे जनजागृतीसाठी हटके पाऊल

सध्या हा तरुण सायकलवरून देशभ्रमंती करून पर्यावरणाविषयी जनजागृती करतोय.  

शिवसेना महाराष्ट्राबाहेर लोकसभेच्या किमान 100 जागा लढवणार! शिवसेना नेते संजय राऊत यांची माहिती

उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य असून येथील निकाल नेहमीच देशाची दिशा आणि दशा ठरवतात.

रामानुजाचार्यांनी समाजातील जातीभेद संपवला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ इक्वालिटीचे लोकार्पण

रामानुजाचार्य यांची स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी ही मूर्ती 1 हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आली आहे.

कर्नाटकातील महाविद्यालयांत हिजाब विरुद्ध भगवी शाल वाद; राजकीय वातावरणही तापण्यास सुरुवात

कर्नाटकात डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात हिजाबविरोधाच्या  वादाची ठिणगी पडली.

भाजपच्या स्टार प्रचारक बबीता फोगाटच्या कारवर जमावाचा हल्ला

मेरठमधील सिवालखास विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी दबुथुआ या गावात बबीता फोगाट आल्या होत्या.

हवामान बदलाचे दुष्परिणाम 8, 9 फेब्रुवारीला मंथन परिषद; पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करून पर्यावरण संवर्धन साधताना शाश्वत विकासाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

दारुच्या नशेत मित्राला मारण्याचा आरोपीचा उद्देश नाही; हायकोर्टाचे निरीक्षण; जन्मठेपेच्या शिक्षेत कपात

कोथरुड येथे सागर ढेंबरे 2012 साली आपल्या मित्रासह दारू पिण्यासाठी बसला होता.

वीज मीटर रीडिंगमध्ये गडबड करणाऱया कर्मचाऱयांवर गुन्हा दाखल होणार; महावितरणचा इशारा

राज्यात महावितरणचे दोन कोटी 60 लाख वीज ग्राहक असून त्यांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटचे वीज मीटर रीडिंगमुळे वीज बिलात रूपांतरित होते.

नागरी निवारा क्रीडांगणाचा कायापालट! जॉगिंग ट्रक, ओपन जीम, मुलांसाठी खेळणी

प्रभाग क्र. 41 मधील नागरी निवारा वसाहतीमधील कृष्णा, कावेरी, इंद्रायणी सोसायटीमधील रहिवाशांना या क्रीडांगणाचा मोठा फायदा होणार आहे.

परळ येथील मेडिकल कॅम्पमध्ये शेकडो असंघटित क्षेत्रातील कामगारांची आरोग्य तपासणी

असंघटित कामगारांसाठीचा मुंबईतील हा पहिलाच मेडिकल कॅम्प ठरला आहे.

मेरठमध्ये भाजपच्या स्टार प्रचारक बबिता फोगाट यांच्या पथकावर हल्ला; थोडक्यात बचावल्या

निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असल्याने उत्तर प्रदेशात अशा घटना वाढल्या आहेत.

ट्रकच्या मागच्या बाजूला HORN OK PLEASE असे का लिहितात…जाणून घ्या कारण

ट्रक, टेम्पोसारख्या वाहनांना ओव्हरटेक करणे धोक्याचे असते.

माजी आमदाराची गाडी केजजवळ उलटली, दुर्घटनेतून थोडक्यात बचावले

यावेळी गाडीत त्यांच्यासह इतर दोनजण होते.

सिद्धू यांची नरमाईची भूमिका; बदल घडवण्यासाठी पद महत्त्वाचे नाही, पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य करणार

मुख्यमंत्रीपदाबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल, असे सिद्धू यांनी स्पष्ट केले आहे.

विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

कोरोना अजून संपलेला नाही तरी सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जप्त; 3 वाहनांवर कारवाई

कानपूरमधील काकादेव परिसरात तपासणी सुरू असताना एका व्हॅनमध्ये पाच कोटींची रोकड आढळली आहे.

अतिवृष्टी, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात तात्काळ मदत करणार – विजय वडेट्टीवार

नागपूर व वर्धा जिल्ह्यातील गारपीट व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नुकसानीसंदर्भात आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.

U19 World Cup Ind Vs Eng जेतेपदासाठी छोटे शेर आज इंग्लंडला भिडणार

इंग्लंड संघाने 24 वर्षांनंतर प्रथमच अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय.

भीमा कोरेगाव प्रकरण- रश्मी शुक्ला यांची 6 तास चौकशी; विश्वास नांगरे यांचीही चौकशी होणार 

आयोगाकडून आज चौकशीनंतर रश्मी शुक्ला यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

रणजी करंडक स्पर्धेत चमक दाखवा तरच कसोटी संघात पुन्हा स्थान!

टीम इंडियाचे प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा फ्लॉप शो दक्षिण आफ्रिकन दौऱयात कायम राहिला आहे.

19  वर्षांखालील विश्वचषक; पाकिस्तानचा कर्णधार कासिमचा अनोखा विक्रम

19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला धूळ चारत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

संबंधित बातम्या