Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

11756 लेख 0 प्रतिक्रिया

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राची होरपळ सुरूच; देशातही उष्णतेची लाट कायम

देशात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस इतके कायम आहे.

वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराईतांना अटक

वाहनांची तोडफोड करून टोळक्याने मोटारीतून पळ काढला होता.

देशातील सद्यस्थितीवर अभिनेते नाना पाटेकर यांचे ट्विट

या घटनांमुळे वातावरण बिघडत असताना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी ट्विट करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

अन्न कचऱ्यापासून निर्मित वीजेवर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करण्याचा पहिला मान मुंबईला! पर्यावरण मंत्री आदित्य...

फूड वेस्टमधून निर्मित वीजेचा उपयोग करुन इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करणारे देशातील हे पहिलेच केंद्र आहे.

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचा राजीनामा; देशभरात कर्फ्यू

देशातील वाढता हिंसाचार आणि आर्थिक संकट पाहता राजपक्षे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत होता.

शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सहज व सुलभ होण्यासाठीचे नियोजन करावे – छगन भुजबळ

खते, बी-बियाणे उपलब्धता आणि नियोजन, बोगस बियाणे, पीकविमा आदी विषयांचा त्यांनी आढावा घेतला.

राजद्रोहाच्या कलमात बदल करण्यास केंद्र सरकारची सहमती; सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल

स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी राजद्रोहाच्या कलमामध्ये काही बदल केले जाण्याची शक्यता आहे.

राणा दांपत्याच्या घरात अनधिकृत बांधकाम; पालिका पथकाच्या पाहणीत झाले उघड, कारवाईची नोटीस पाठवणार

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांचे खार पश्चिमेला लाव्ही इमारतीत आठव्या मजल्यावर घर आहे.

सायबर चोरट्यांकडून तरूणांची फसवणूक

मोबाईलचे केवायसी अपडेट नसल्यामुळे सेवा बंद होण्याचा मेजेस होण्याची बतावणी करून सायबर चोरट्याने तरूणाची फसवणूक केली.

साखरपा राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा; कुरचुंबच्या द्वारकानाथ माने यांची बैलगाडी प्रथम

या राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेत कुरचुंब येथील द्वारकानाथ माने यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला.

‘सिद्धार्थ’ रुग्णालयाचा होणार कायापालट; 11 मजली इमारत, 306 बेडसह अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा

मुंबईतील केईएम, शीव, नायर, कूपर या प्रमुख रुग्णालयांसह पूर्व-पश्चिम उपनगरात मुंबई महापालिकेची 16 सर्वसाधारण रुग्णालये आहेत.

खाकी वर्दीतील कल्लाकारी; ‘संडे स्ट्रीट’वर पोलिसाने बासरी वाजवून केले मंत्रमुग्ध

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून 27 मार्चपासून ‘संडे स्ट्रीट’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

काँग्रेसच गरीबांचे कल्याण करणार!

‘आमच्या सरकारच्या काळातील दोन सिलिंडरच्या किमतीइतकी आज एका सिलिंडरची किंमत आहे. केवळ काँग्रेस गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांचे कल्याण करणारा पक्ष आहे,’ असे ट्विट करीत...

हिमाचलात खलिस्तानी झेंडे

आता हिमाचल प्रदेशच्या थेट विधानसभेच्या गेटवर आज खलिस्तानी झेंडे झळकल्यामुळे खळबळ उडाली आहे. हिमाचल विधानसभेच्या मुख्य गेटवर आणि भिंतीवर आज सकाळी खलिस्तानी झेंडे लावल्याचे...

नेपाळी शेर्पाने रचला नवीन विश्वविक्रम; माऊंट एव्हरेस्टवर तब्बल 26 वेळा चढाई!

रिटा व त्यांच्या टीमच्या एव्हरेस्ट चढाईबद्दल सेव्हन समिट ट्रेक्स कंपनीचे व्यवस्थापक दावा शेर्पा यांनी रविवारी माहिती दिली.
jet-airways

जेट एअरवेजच्या उड्डाणाला गृह मंत्रालयाची मंजुरी; व्यावसायिक विमान सेवा लवकरच सुरू होणार

जेट एअरवेजने गेल्या गुरुवारी एअर ऑपरेटर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी हैदराबाद विमानतळावर चाचणी उड्डाण केले होते.

अयोध्येला जाणारच; पण आधी माझ्या रामराज्यातील पाणीटंचाई दूर करणार; रणरणत्या उन्हात आदित्य ठाकरे यांचा...

वाडय़ावस्त्यांवर जाऊन तेथील आदिवासी बांधवांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

प्रसारमाध्यमांसमोरील बकबक भोवणार; नवनीत राणा यांचा जामीन रद्द होणार? न्यायालयाच्या अटी-शर्तींचा भंग

सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी ‘पुन्हा असा गुन्हा करू नका’ अशी तंबी देत राणा दांपत्याला जामीन मंजूर केला होता.

श्री विठ्ठल मूर्ती सुरक्षित, रुक्मिणी मातेच्या मूर्तीला चरणाजवळ खड्डे; पुरातत्व खात्याकडून पाहणी

श्रीविठ्ठलाची मूर्ती पूर्णपणे सुरक्षित आहे. फक्त चरणाच्या काही भागाची झीज झाली आहे.

केंद्राने शिपिंग कॉर्पेरेशनही विकायला काढली; सप्टेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करणार

खासगीकरणाच्या धडाक्यातून यंदाच्या आर्थिक वर्षात केंद्राच्या तिजोरीत 65 हजार कोटी रुपयांची भर घालण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे.

कोल्हापूरच्या हेरवाड गावात विधवा प्रथा बंद, क्रांतिकारी निर्णय; राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत

असा ठराव करणारी हेरवाड ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

धारावीत घराला आग

धारावीत  मुकुंदनगरमध्ये रात्री नऊच्या सुमाराला लागलेल्या आगीत एकमजली घराचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. पहिल्या मजल्यावरील घरातल्या वायरिंगने पेट...

नाद- मराठी – यश हे अमृत झाले…

तलतच्या घरी गाणं होतं, पण ते उपासनेपुरतं. त्यांच्या वडिलांचा आवाजही सुरेल होता.

दिल्ली डायरी – गुजरातमध्ये कसली ‘लगीनघाई’ सुरू आहे?

गुजरात विधानसभा हे भाजपपुढचे यावेळचे मोठे आव्हान असेल.

सामना अग्रलेख –  ऐका बग्गाची कहाणी!! करून करून भागले!

सत्तेची नशा फारच खतरनाक असते. ही नशा भल्याभल्यांना बरबाद करते असे महाभारत, पुराणकालापासून दिसत आले आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा हवाई दलाला फटका; सुखोई लढाऊ विमानांचे अपग्रेडेशन रखडले!

अलिकडच्या काळात सीमेवर दहशतवादी कारवाया पुन्हा वाढल्या आहेत.

सांस्कृतिक वैभवाचा पुनर्विकास; बालगंधर्व रंगमंदिर पाडणार! नव्या वास्तूत तीन नाटय़गृहे, तीन कलादालने, खुला रंगमंच

बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. 54 वर्षांपूर्वी पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून हे रंगमंदिर उभे राहिले.

तुम्हाला दंगली हव्या असतील तर त्यांच्यासोबत जा! केजरीवाल यांची भाजपवर टीका

भाजपचे नाव न घेता केजरीवाल यांनी जोरदार टीका केली.

ताजमहालमधील बंद 20 खोल्या उघडून पुरातत्व सर्वेक्षण करा; अलाहाबाद हायकोर्टात याचिका

यासंदर्भात भाजपचे अयोध्येतील मीडिया प्रभारी रजनीश सिंह यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

संबंधित बातम्या