Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

11584 लेख 0 प्रतिक्रिया

जनतेने न्यायालयात जाण्यास घाबरु नये; सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी केले महत्त्वाचे विधान

न्यायालयाला जनतेने शेवटचा उपाय समजू नये, तसेच न्यायालयात जाण्यासाठी कोणीही घाबरण्याची गरज नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केले....

महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनतर्फे शिक्षकांना मतदार नोंदणीसाठी आवाहन

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणीसाठी पहिल्या टप्प्यात 6 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी सुरू होती. या काळात नाशिक विभागातून जवळपास 47 हजार शिक्षक बंधू आणि...

आंबा बागायतदारांकडे सरकारचे दुर्लक्ष; 11 डिसेंबरपासून साखळी उपोषणाचा इशारा

गेल्या 2022-23 हंगामात फक्त 12 टक्केच आंबा उत्पादन झाले. या परिस्थितीत शासनाकडून मदत मिळावी म्हणून आम्ही मागणी केली होती. परंतु आता दुसरा हंगाम आला...

चीनमध्ये विचित्र न्यूमोनियाचे संकंट; केंद्र सरकार अलर्ट, मार्गदर्शक तत्त्वे जारी

चीनमध्ये पसरत असलेल्या न्यूमोनियासारख्या गूढ आजाराच्या पार्श्वभूमीवर जगभरात चिंता पसरली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याची दखल घेतली आहे. तसेच यावर लक्ष ठेवण्याचे आणि साथ...

….तर सर्वसामान्यांचा मतदानाचा अधिकारही धोक्यात येऊ शकतो; नाना पटोले यांनी व्यक्त केली भीती

देशाच्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असला पाहिजे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. मात्र, त्यालाही काही लोकांनी विरोध केला होता. जे लोक टॅक्स भरतात...

‘आदित्य एल 1’च्या प्रवासाबाबत इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी दिली महत्त्वाची माहिती

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हिंदुस्थानने पाठविलेले ‘आदित्य एल 1’ अंतराळ यान अंतिम टप्प्याच्या जवळ असून, त्याची ‘एल-1’ बिंदूवर पोहोचण्याची प्रक्रिया 7 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण...

मला म्हातारा म्हणतोय, पण माझ्या डोक्यावरचे केस एका आंदोलनाने पिकले नाहीत; भुजबळांचे जरांगे यांना...

मराठा आरक्षणाचा मुद्दा आता राज्यात चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण देऊ नये, अशी छगन भुजबळ यांची मागणी आहे. या मुद्द्यावरून छगन...

बीडमध्ये दगडफेक, जाळपोळ करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई नाही; रोहित पवारांनी व्यक्त केला संताप

जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करत उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यानंतर त्याचे राज्यभरात पडसाद उमटले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासह...
supriya-sule

ट्रिपल इंजिन सरकारच्या काळात राज्याच्या प्रगतीचा वेग मंदावला; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट सातत्याने राष्ट्रवादीवर टीका करत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे नाव...

शिकस्त करूया, मतदार नोंदणीत पुन्हा सक्रिय होऊ या! युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखांचे आवाहन

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी सध्या मतदार नोंदणी कार्यक्रम सुरु आहे. आतापर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघात 96 हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल 15...

रिलायन्सच्या शेअरधारकांची चांदी; कंपनीची 5 दिवसात 26000 कोटींची कमाई…

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरधारकांची चांदी झाली आहे. या कंपनीने गेल्या पाच दिवसात जबरदस्त कमाई केल्याने शेअरधारकांना चांगलाच...

Astrology । Horoscope । 25 November 2023 कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस?

>> योगेश जोशी दिनविशेष - शनिवारी अश्विनी नक्षत्र दुपारी 2.55 पर्यंत आहे. तसेच वरियान योग आहे. कार्तिक शुद्ध त्रयोदशी आहे. वैकुंठ चतुर्दशी आहे. पंचागानुसार आजचा...

Astrology । Horoscope । 24 November 2023 कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस?

>> योगेश जोशी दिनविशेष - शुक्रवारी रेवती नक्षत्र संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे. तसेच सिद्धी, व्यतिपात आणि वरियान योग आहे. कार्तिक शुद्ध द्वादशी आहे. प्रदोष आणि...

100 कोटींच्या पॉन्झी घोटाळ्यात अभिनेते प्रकाश राज यांना ईडीचे समन्स

ज्वेलर्सशी संबधित 100 कोटींच्या पॉन्झी घोटाळ्यात अभिनेते प्रकाश राज यांना ईडीने समन्स बजावले आहे. अभिनेते प्रकाश राज हे प्रणव ज्वेलर्सचे ब्रँड अॅम्बेसेडर होते. या...

`पनौती’ आणि `पाकिटमार’ शब्दांना निवडणूक आयोगाचा आक्षेप; राहुल गांधी यांना पाठवली नोटीस

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे....

राजौरी चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाचे मोठे यश

जम्मू-कश्मीरमध्ये अजूनही दहशतवाद्यांच्या कारवाया सुरुच आहेत.जम्मू कश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यातील बाजीमल येथे गुरुवारी दुसऱ्या दिवशीही चकमक सुरू आहे. या कारवाईत सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले...

कर्जासाठी शरीराचे अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे महाराष्ट्राचे दुर्दैव; नाना पटोले यांचा घणाघात

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भाजपच्या राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची...

पंजाब नॅशनल बँकेला निरव मोदीची संपत्ती ताब्यात मंजूरी; न्यायालयाचा मोठा दिलासा

पंजाब नॅशनल बँकेला मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा दिला आहे. पीएनबी घोटाळ्यातील देशाबाहेर पलायन केलेला प्रमुख आरोपी नीरव मोदींची 71 कोटींची संपत्ती ताब्यात देण्याची...

नगर जिल्ह्यात अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

नगर जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात विनानोंदणी तसेच अवैधरित्या...
nivrutti-indurikar-1

अपत्यप्राप्तीबाबत वादग्रस्त विधान- इंदुरीकर महाराज न्यायालयात ‘अनुपस्थित’; न्यायालयाने दिली पुढील तारीख

अपत्यप्राप्तीसंदर्भात सम विषम विधानावरून वादात अडकलेले किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर या प्रकरणाबाबत न्यायालयात हजर राहण्यासाठी...

मंत्र्याच्या 80 वर्षीय पत्नीची तुरुंगवासाची शिक्षा कायम; उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचा आरोप

उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याच्या आरोपात दोषी ठरल्यानंतर चैन्नईतील स्थानिक न्यायालयाने मंत्र्यांच्या 80 वर्षांच्या पत्नीची तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना...

छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर; मनोज जरांगे पाटील यांच्या दाव्याने राजकीय चर्चा सुरू

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. त्यातच मराठा समजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्यास छगम भुजबळ यांनी विरोध केला आहे. त्यावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे...

डीपफेकनंतर आता ‘क्लिअरफेक’चा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. तसेच स्कॅमर्स नवनवे फंड वापरत असल्याने अनेकजण त्यांना बळी पडत आहेत. आता ओटीपी न मागताही सायबर गुन्हे घडत...

कोरोनासारख्या मोठ्या महामारीचा धोका, चीनमध्ये शाळा बंद करण्याची तयारी, WHO ची चिंता वाढली

जगभरात आता कोरोनासारख्या महामारीचा धोका निर्माण झाला आहे. चीनच्या वुहान शहरातून जगभरात कोरोनाचा प्रसार झाला आणि काही महिन्यातच या महामारीने जगाला विळखा घातला. आता...

Astrology । Horoscope । 22 November 2023 कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस?

>> योगेश जोशी दिनविशेष - बुधवारी पूर्वा भाद्रपदा नक्षत्र असून हर्षण योग आहे. कार्तिक शुद्ध दशमी आहे. पंचागानुसार आज शुभ दिवस आहे. आज मिथुन, कर्क,...

अनिल अंबानींच्या कंपनीमुळे LIC-EPFO चे मोठे नुकसान! कोट्यवधींची रक्कम बुडणार

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल या कंपनीमुळे एलआयसी आणि एपीएफओचे मोठे नुकसान होणार आहे. आता रिलायन्स कॅपिटलच्या विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. आरबीआयने रिलायन्स...

…तर जमीन नापीक होईल, पाणी गायब होईल; राजकारण विसरा, दुष्परिणांमाचा विचार करा, सर्वोच्च न्यायालयाचे...

दरवर्षी दिवाळीनंतर नवी दिल्ली, पंजाब आणि उत्तर हिंदुस्थानात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते. या भागात मोठ्या प्रमाणात तण जाळण्यात येतात, त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते....

‘जय श्री राम, भारत माता की जय’…अशा घोषणांनी देशातील समस्या संपणार का; वरुण गांधी...

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष राजकीय समीकरणे तयार करण्यात गुतंले आहेत. त्यातच भाजपमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर येत आहेत. भाजपचे खासदारच पक्षाला घरचा...

महिलांना वर्षाला 10 हजार रुपये देणार, 2 रुपयांत शेण खरेदी करणार! काँग्रेसने प्रसिद्ध केला...

राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. त्यातच आता काँग्रेसने मंगळवारी राजस्थानात जाहीरनामा जारी केला आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकर्जुन खरगे यांच्यासह राजस्थानचे...

Astrology । Horoscope । 21 November 2023 कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस?

>> योगेश जोशी दिनविशेष - मंगळवारी शततारका नक्षत्र असून व्याघात योग आहे. कार्तिक शुद्ध नवमी आहे. कुष्मांड नवमीही आहे. पंचागानुसार आज शुभ दिवस आहे. आज...

संबंधित बातम्या