सामना ऑनलाईन
2136 लेख
0 प्रतिक्रिया
मटार महाग तर घेवड्याच्या भावात घट; मागणी कमी झाल्याने दर घसरले
पावसामुळे पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात राज्यासह परराज्यांतून फळभाज्यांची आवक साधारण होत आहे. आवक कमी झाल्यामुळे मटारचे भाव तेजीत होते, तर मागणी कमी झाल्याने...
अवजड वाहनचालकांवर आता थेट गुन्हे; नियम उल्लंघनप्रकरणी 18 ते 20 जणांवर कारवाई
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह प्रमुख चौकांत दिवसा अवजड वाहनांना बंदी घातल्यानंतरही संबंधित ठिकाणी प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनचालकांवर आता थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत....
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 16 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस कामातील चुका टाळा
आरोग्य - थकवा जाणवण्याची शक्यता...
टोकन दर्शन प्रणालीची प्रथम चाचणीचा समारंभ संपन्न; गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जलद व सुलभ दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समिती मार्फत टोकन दर्शन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सदर...
अमेरिकेत परेड Vs निदर्शने! लष्करी परेड आणि स्वतःच्या वाढदिवसावर ट्रम्प यांनी उडवले 350 कोटी;...
अमेरिकेत एकाच वेळी उत्सव आणि निषेधाचे वातावरण दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस आणि अमेरिकन सैन्याच्या 250 व्या वर्धापन दिनानिमित्त उत्सवाचे वातावरण...
मोदी, शहा, फडणवीस महाराष्ट्रातील ठाकरे ब्रँड कधीही संपवू शकत नाही; संजय राऊत यांनी ठणकावले
विधानसभा निवडणूक ते लांड्यालबाड्या करून जिंकले आहेत, हे सर्व जगाला समजले आहे. आता मुंबई महापालिका जिंकण्यासाठीही त्यांचे तसेच प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आता जनता...
प्रेसिडंट ट्रम्प इस्रायल- इराण युद्ध का थांबवत नाही? संजय राऊत यांचा सवाल
इस्रायल- इराण युद्धामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही देशातील युद्धामुळे जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे केले आहे. आता या युद्धामुळे मोठ्या...
किम जोंग उनची पुन्हा सटकली; शस्त्रास्त्र उत्पादन वेगाने वाढवण्याचे दिले आदेश
इराण आणि इस्रालय यांच्यातील युद्धाने आता भीषण रुप धारण केलं आहे. या युद्धामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच आता...
Chandrapur News – सिंदेवाहीत जाटलापूर गावात पुन्हा रानटी हत्तींचा प्रवेश; एकाला चिरडले
ओडिसाहून छत्तीसगडमार्गे गडचिरोलीत दाखल झालेले हत्तींनी आता चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. सिंदेवाहीत शिरलेले हत्ती काही दिवसानंतर...
मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश; 328 शस्त्रास्त्रांसह स्फोटके जप्त
मणिपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असूनमणिपूर पोलीस, केंद्रीय सशस्त्र दल, लष्कराचे जवान आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त पथकांनी राज्यातील पाच खोऱ्यात शोध मोहीम राबवली....
जालना शहराला पावसाचा तडाखा; नाल्यांना तुडुंब पाणी
जालना शहरासह परिसरात आज दुपारनंतर अवघ्या अध्यर्ध्या तासात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी ओसंडून वाहू लागले. नाल्या तुडुंब भरल्या. शहरातील झोपडपट्टी भागांत पाणी घरात...
पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह जिल्ह्यात सातत्याने वाढ होणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या शनिवारी कमी झाल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात पन्नाशी पार केलेल्या...
कर्जबाजारी एक्स-रे टेक्निशियनने हडपसरमध्ये मारला तिजोरीवर डल्ला; 48 तोळे सोने, डायमंड घेऊन फरार आरोपीला...
हडपसर भागातील एका नामांकित सोसायटीतील फ्लॅटमधून 48 तोळे सोने-चांदीसह तिजोरीच चोरून पसार झालेल्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. घरफोडीनंतर...
हॉटेल वेस्टेजमधून पालिकेने बनवला सीएनजी; दररोज 1300 किलो सीएनजीची निर्मिती
पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील हॉटेल वेस्टपासून दररोज एक हजार ३०० किलो सीएनजी तयार करत आहे. शहरातील शंभरपेक्षा अधिक वाहने हा सीएनजी वापरत आहेत. महापालिका एका...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 14 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस कामाकडे लक्ष द्या
आरोग्य - कामाच्या व्यापात प्रकृतीकडे...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 13 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहेत
आरोग्य - प्रकृती...
Ahmedabad Plane Crash – Air India चे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांच्याकडून दुःख व्यक्त
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानीमध्ये Air India चं विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची...
Air India Plane Crash – कॅप्टन सुमित सबरवाल यांनी दुर्घटनेपूर्वी एटीएसला पाठवला होता धोक्याचा...
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानीमध्ये Air India चं विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची...
Air India Plane Crash – शेअर बाजारावरही परिणाम; टाटा समुहाचे शेअर कोसळले
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अहमदाबादमधील मेघानीमध्ये Air India चं विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मोठी...
…तर न्यायव्यवस्था हस्तक्षेप करणारच, मात्र अतिरेक टाळावा! सरन्यायाधीश भूषण गवई यांचे परखड मत
न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. जनतेच्या हक्कांचे रक्षण करणे, जनतेला न्याय मिळवून देणे यासाठी न्यायव्यवस्थेचे महत्त्वाचे कार्य आहे. संविधान ही शाईने शांततेच्या मार्गाने...
ट्रम्प हिंदुस्थानचा अपमान करत असताना मोदी गप्प आहेत, हे कमजोर पंतप्रधान असल्याचे लक्षण –...
दहशवादाविरोधात हिंदुस्थानने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर आपल्यामुळेच थांबले, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेकदा करत आहेत. अशी विधाने वारंवर करत ते हिंदुस्थानचा अपमान...
मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी शहा आणि त्यांचा एसंशिं गट कोणत्याही थराला जाईल, मात्र…; संजय राऊत...
भाजप आणि एसंशिं हे एकच आहेत. एसंशिं हा अमित शहा यांचा पक्ष आहे. मुंबईवर कब्जा मिळवण्याचे अमित शहा यांचे स्वप्न आहे. ते महाराष्ट्रद्रोही आहेत,...
मनसे शहराध्यक्षांनी शिवसेना डोंबिवली शाखेला दिली भेट;शिवसैनिक-मनसैनिकांचे चहापान आणि गप्पा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच आज शिवसेना डोंबिवली पश्चिम मध्यवर्ती शाखेत मनसेचे शहराध्यक्ष राहुल कामत यांनी सदिच्छा भेट...
आखाती देशांना ट्रम्प म्हणाले ‘अत्यंत धोकादायक ठिकाण’ ! अमेरिका सैन्य मागे घेणार; मोठ्या तणावाचे...
रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आखाती देशातील तणाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. आखाती देशांमध्ये इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष सुरू...
रोह्याचा दानियाल कोकणातील पहिला एअरक्राफ्ट इंजिनीयर; ए 320 ते एटीआर 72 विमानांवर करणार अधिकृत...
रोह्याचा दानियाल चोगले याने एव्हिएशन क्षेत्रात गगनभरारी घेत यश मिळवले आहे. ए ३२० ते एटीआर ७२ या दोन्ही विमानांवर अधिकृत स्वाक्षरी करणारे अधिकारी म्हणून...
ठाणे महापालिकेत चार वॉर्डचा एक प्रभाग; 2017 च्या धर्तीवर करणार आखणी, निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी...
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेनेदेखील जय्यत तयारी सुरू केली असून 2017...
रायगडातील मास्तरांची ‘पटसंख्या’ घसरली; मुख्याध्यापकांसह शिक्षकांची 1 हजार 73 पदे रिक्त
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यात शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुख्याध्यापक तसेच शिक्षकांच्या मंजूर ६ हजार २३१ पदांपैकी तब्बल १ हजार...
कोरेगावातील कचरा डेपोप्रकरणी शेतकरी आक्रमक; शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
कोरेगाव नगरपंचायतीने बेकायदेशीररीत्या उभारलेल्या कचरा डेपोमध्ये टाकलेल्या कचऱ्यामुळे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत असून, शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत सातत्याने पुराव्यानिशी...
शिधापत्रिकांची ‘ई-केवायसी’ करण्यास अनास्था; साताऱ्यात अजूनही साडेतीन लाख जणांनी केले नाही प्रमाणिकरण
शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक असताना सातारा जिह्यात अजूनही 3 लाख 61 हजार 209 जणांनी अद्यापि ई-केवायसी प्रमाणिकरण केलेले नाही. धान्यापासून कुणीही वंचित राहू नये,...
अहिल्यानगरमध्ये नगरसेवकांची संख्या वाढणार; चार सदस्यीय प्रभाग रचना होणार
अहिल्यानगर महापालिकेसह राज्यातील ‘ड’ वर्गात असलेल्या 19 महानगरपालिकांच्या प्रभागरचनेचे आदेश नगरविकास विभागाने जारी केले आहेत. प्रभागरचना करताना सन 2011 मध्ये झालेल्या जनगणनेची लोकसंख्या गृहीत...




















































































